I am corona patients and I was alone in home isolated from week from 3 day I see this video on Facebook from that time I forgot the corona and just laughing and laughing thanks to both of you you just save my life and make me happy and tention free 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 God bless you and your family
11:13...Timing भांडी घासणार नाही ...😂😂😜...आईसाहेब तुमचा कानाखाली मरण तर विषयच हार्ड आहे,,प्रत्येक video मध्ये ...सुंदर अभिनय ,,,यावरून समजत Happy family ...
आम्ही सगळे कुटुंबीय मिळून कार्यक्रम बघितला काय राव तूम्ही त्या टीकटोक वरून गायब होताय की काय हे टेन्शन बरेच दिवस होत परंतु ही नवी कॉमेडी यु ट्यूब चालू केलीत त्या बद्दल विशेष अभिनंदन त्यात त्या काकू आणि ताई या सुद्धा अतिशय सुरेख अभिनय करतायत म्हणजे ही संकल्पना तुमची सक्सेस झालीच आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ तयार करा आपली गोड मराठी एक पाऊल पुढेच पाहिजे आणि आपला परिवार आहेच ना मराठी पाऊल पुढे न्यायला सर म्याडम दोघांनाही बेस्ट लक अजून भरपूर पुढे जा आपला मराठी बाणा घेऊन जय महाराष्ट्र्
Dp दादा सर्वांच्या घरी हे वाद असतात प्रत्येकाने समजून घेऊन वागलं तर नात्यातील गोडी कायम राहू शकते याचे उत्तम विश्लेषण आपण या प्रशासनामधून केले आहे.. खूप सुंदर..!
Lai bhari ghara gharat li hich kahani aahe apratim samdhan vatl vedio pahun kharch samjudarpana pahijet pan halli ass nahi hot muli ani सासू karke udutach 5min khoop Haslo bhau tai ani aai साहेब kharch असेच प्रेम rahu dya ani khoop bhari aahe 👪10000 %
ताई अतिशुद्ध बोलता जरा.बाकी तुमची नी आईची भाषा छान आहे.तुम्ही आणि आई असं काय खरंच घडते कि काय घरात असं खूप छान ॲक्टींग करतात.फक्त पहिला जमत नाही ॲक्टींग.
आई साहेब..
नैसर्गिक अभिनय..
घरंदाज व्यक्तिमत्त्व..
खरचं खूप छान अभिनय दिदी
मावशींच्या अभिनयाला दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी शिफारस करावी, ही नम्र विनंती..... काय चेहऱ्यावर हावभाव केलेत काकु ने... जबरदस्त..... ❤️🎉🙏👍😂😀😎😎😎😎. DP तर काय 1 नंबर आहेतच... 👍वहिनी चे वाईट वाटते दोघेही बोलतात बिचारीला.... 😭😭😭
Hona 😃
Real madhe pan tasch ast
@@sonalipohare8442 aas nasat
Haaa.😂
@@asahapardesh9183 j
आईचा अभिनय नैसर्गिक वाटतो ... अप्रतिम !!!☺️👌
Abhinay watatach naahi
Vahini jara jast pustaki boltat aas vatat
@gargi hankare
Y
Barobar ekdum
@@bluebirds47 pppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp
I am corona patients and I was alone in home isolated from week from 3 day I see this video on Facebook from that time I forgot the corona and just laughing and laughing thanks to both of you you just save my life and make me happy and tention free 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 God bless you and your family
एपिसोड छान रंगवला, यामधील एक सुधारणा आवडली, कल्यानी चे नवऱ्याला मारणे बंद झाले, आईंचा रोल मस्त, अरथात धनंजय पण कमी नाही, आहे पण करमणूक
खूपच छान संदेश दिला तुम्ही या माध्यमातून खूप मज्जा देखील येते पाहताना खूपच छान खूप शुभेच्छा ...
धनंजय दादा एक no acting👌👌👌👌
ह्या निमित्ताने दोघींचं मन रोज मोकळं होतंय 😂😂😂🤘🤘🤘
Ho khr ahe manal sagl bolta yety😃😃😃
पुन्हा आईने बाजी मारली अप्रतिम अभिनय आई कडून that's a point 8.37😂😂😂😂
V
खूप खूप मस्त सगळयांना दिलेली शिकवण आहे ही..... खरंच खूप छान
मस्तच, बायकोने पण हाणला आणि आईने पण हाणला
Really really funny... but हर घर कि कहाणी ...😝😝😝😝 सगळ्यांचे काम एकदम मस्त
11:13...Timing भांडी घासणार नाही ...😂😂😜...आईसाहेब तुमचा कानाखाली मरण तर विषयच हार्ड आहे,,प्रत्येक video मध्ये ...सुंदर अभिनय ,,,यावरून समजत Happy family ...
Very sweet family,Aai Saheb Namaskar
अतिशय सुंदर अभिनय.. धनंजय पोवार .आई..खूप छान अप्रतिम.. अभिनय वाटतो.👌👌👌😊😊
आम्ही सगळे कुटुंबीय मिळून कार्यक्रम बघितला काय राव तूम्ही त्या टीकटोक वरून गायब होताय की काय हे टेन्शन बरेच दिवस होत परंतु ही नवी कॉमेडी यु ट्यूब चालू केलीत त्या बद्दल विशेष अभिनंदन त्यात त्या काकू आणि ताई या सुद्धा अतिशय सुरेख अभिनय करतायत म्हणजे ही संकल्पना तुमची सक्सेस झालीच आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ तयार करा आपली गोड मराठी एक पाऊल पुढेच पाहिजे आणि आपला परिवार आहेच ना मराठी पाऊल पुढे न्यायला सर म्याडम दोघांनाही बेस्ट लक अजून भरपूर पुढे जा आपला मराठी बाणा घेऊन जय महाराष्ट्र्
अगदी बरोबर 👍
Ekdum natural wate but I know they love each other n njoy their characters 🥰Sasu ekdum god 😘
👌👌👌.... राहुल जगताप
U uuuuuuuuuuuuu 77 777 u
आईचा अभिनय आणी तूमच मार खात्यला अभिनय नाद खुळा हाय घरातली हासुन लोळत्यात 1no
अप्रतिम अभिनय केला आहे सर्वांनी,अभिनंदन !
Last ला जो lesson दिलाय ना तो एकदम भारी... खूप खूप छान दादा, comedy सोबत प्रबोधन पण 👌👌👌👌👌👌
waiting for more videos....!
बरोबर आहे सर्व फॅमिली मध्ये रियल मध्येच आहे प्रत्येक घरात अशीच भांडण असतात हा व्हिडीओ चांगला आहे
कल्यानी च्या अभिनयात सुधारणा करण्यात यावी.... आईचा अभिनय एक नंबर
This is real issue in every house I can see.
This is my house issue😂😂😂
👍🙏
Same here bro.....Sandwich aplach hotai
आई चा अभिनय अप्रतीम. खूप natural आहे. मुलाचा अभिनय बघुन माझ्या दादा ची आठवण येते. Same असच बोलतो.
Your mom is awesome! Ek number real acting !
Diwya khali aandhar ....ek number....Nyaymurti DP
जगात भारी कोल्हापुरी
Aai chi acting ek number,tyanchi acting baghayala majja yete
Your mom is the real Star!!Tyanchi acting itki real watte..tya marathi serial madhe sasu cha kaam karu shaktat..Lots of Love and respect to aai!🙏
आई तुमचा आणि वेयणीचा व्हिडिओ खूप मस्त आहे
अभिनय खतरनाक....कोल्हापूर चे आहेत का ?
लयी हासलो बाबा 😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃
छान,अभिनय सर्वांचे. फक्त मारामारी नको.घरोघरी ही प्ररस्थिती आहे.
छान👏👍
चिरेबंदी वाडा या नाटकाची आठवण झाली.
'आपल्या बोलीभाषेतील अभिनय वाटला'
खूप खूप छान👏👍
भावा खरचं खुप सुंदर विचार आहे..🙏 महस्करी पण खूप पटणार विचार ❤️👍
आईचा अभिनय खरा आहे वैहिनी पेक्ष्या , Natural, आई लै भारी
Dp दादा सर्वांच्या घरी हे वाद असतात प्रत्येकाने समजून घेऊन वागलं तर नात्यातील गोडी कायम राहू शकते याचे उत्तम विश्लेषण आपण या प्रशासनामधून केले आहे.. खूप सुंदर..!
Lai bhari.... आई साहेब tar एक नंबर
आई...❤️...☝️एकच नं...😍😍😍
Stress buster video..mast family.....an tumhi bhau.....narad muni...
दादा तुम्ही कोल्हापूर चे आहात ना कारण भाषा कोल्हापूर ची आहे मस्त दादा मला आई तुम्ही आणि वहिनी फार आवडल्या
Mla pn
एक नंबर ,नाद खुळा अभिनय.कोल्हापुरातील एक घरगुती विषय, कोल्हापूरी भाषेत एक नंबर सादर केलात.👌👌
अभिनय नव्हे , खरा राग अभिनयाच्या माध्यमातून व्यक्त करताय सासूबाई 😂😂🔥🔥
अगदी बरोबर
आईसाहेब नाद खुळा अभिनय
Ho ho ekdm khr😇😁
सासू व dp यांचा अभिनय चांगला v खरा वाटतो पण सुनेचा अभिनय नाटकी वाटतो खूप, शिकवल्यासारखे बोलते, dp च्या mother cha Abhinay खूप छान त्या खूपच आवडतात
शंभर पुरुषा एका घरात राहू शकतात पण दोन बायका एका घरात महाभारत
न्यु सबस्क्राईबर 🙏🏻
न्याय देता देता पंतप्रधान मार खातात 😂😂😂😂😂😂😂
खूप छान...... आवडलं .....👌🏻👌🏻👌🏻❤️
Point ahe dada, न्याय हा दोन्ही बाजूला समान असतो
Aai rock sun shok
Aai cha abhinay must 1 no.😘😘😘😘😘😘💥💥💥
The best performance by your 'mother/ aai'....gharo ghari matichya chuli......
Lai bhari ghara gharat li hich kahani aahe apratim samdhan vatl vedio pahun kharch samjudarpana pahijet pan halli ass nahi hot muli ani सासू karke udutach 5min khoop Haslo bhau tai ani aai साहेब kharch असेच प्रेम rahu dya ani khoop bhari aahe 👪10000 %
बायकोचा अभिनय सुधारणा व्हावी आई, मुलगा एक नंबर 👍
Sunbai ekdam mokal kas boltil... shevti sunch na ti
तुमची कॉमेडी खूप खूप खूप म्हणजे खूप बेस्ट आहे
दादा खुप छान विडिओ बनविलेला....👌
विनोदासोबत वास्तविक सत्य सुध्दा दाखविता ...🙏
मनोरंजनासोबत एक चांगला मेसेज मिळतो..😃
दादा तुमच्या पुढच्या विडिओसाठी शुभेच्छा...👍🏻
🌷🌷🌷🍁🍁🍁🌷🌷🌷
Barobar aahe vaini, Mala tumi khup aavdta. Love u vaini🥰🥰🥰🥰
DP भाऊंचं sandwich होतानाची मजा बघताना धमाल येते 🤣🤣🤣
Khrech aai abhinay real vatato,,,,,,,,,,,mstch
Great performer...Aaisaheb👍
Dhananjay bhai tumcha abhiny aprtim aahech pn tumchi aai yek no mala abhiny khup khup aavdte
लय भारी आम्ही कोल्हापुरी
प्रत्येक घरातला विषय, हसत खेळत छान मांडलात.
Best acting awards goes to first aai. And bahu beta
खुप दिवसांनी खळखळून हसलो..खुप धन्यवाद
एकदम कडक, हॉलिवूड बॉलीवूड ला मागे टाकलं, अप्रतिम अभिनय.....अगदी नैसर्गिक
ग्रेट आहात तुम्ही धनंजय भाऊ
This is so funny....😂
Kolhapuri people and our language , awesome.
Lai bhharriiiiiiii family aahe tumchi.............. God bless you. Sasu-Sun ass friendly asel tar 1 no.
आई हानती तेव्हा भारी वाटते भावा😂😂 आईचे अभिनय खुप छान
किती सुंदर व्हिडिओ बनवता धनंजय 🎉
DP खरोखर भांडण होत नाही ना
आणि आईंचा अभिनय एवढा जबरदस्त
वास्तव दर्शी अभिनय
कवा कवा मला असं वाटतय की खरोखरच भांडताय काय
Reply
आई ची भुमिका खतरनाक
अग बाई, dada ni काकू ek no, khup hasle
Ek number vlog😍✨🤣
धनंजय दादा 1 No. Actor आई साहेब आणि वहिनी साहेब अप्रतिम अभिनय...😊😊🙏
Jabbardast 👌🏻👌🏻👌🏻👌🏻😂😂😂😂 aai chya abhinayala salaam 🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई अतिशुद्ध बोलता जरा.बाकी तुमची नी आईची भाषा छान आहे.तुम्ही आणि आई असं काय खरंच घडते कि काय घरात असं खूप छान ॲक्टींग करतात.फक्त पहिला जमत नाही ॲक्टींग.
Aai acting khup Chan kartat ani dada tupn vahini pn... ❤️👍😘
मस्त बोललास लका कोल्हापुरी रांगडी भाषा👌👌👍
हसून हसून मेलो.....१ नंबर फॅमिली
That's the point .... Aai ekdam mast . Wah majja aali .
Khupach Chan family aahe tumchi .
आई मस्तच छान 👌👌👌👌👌👍👍👍👍👍
आईचा अभिनय मस्त वाटतो
Bhau aai LA ekhadya serial chya audition sathi nya 10000000% select honar.
1 no acting
Mast khup ...jakaas ...i love u ..tum 3 nooo
New स्बस्क्रायबर
आई साहेब 1 नंबर 👏👌👍🌷
Hey Archana , pl एकदा याही मराठी Channel ला भेट नक्की द्या 😊 आवडणार नक्की 😁
ruclips.net/channel/UC_simIz2u7hA4TK-laVdN6A
अस्सल कोल्हापूरी भाषा -नाद खूळा.
DP खरोखर भांडण होत नाही ना
आणि आईंचा अभिनय एवढा जबरदस्त
मस्त सुपर
मस्त संदेश दिलाय डीपी भाऊ
खूप छान संदेश दिला धनंजय🌷 अँक्टींग म्हणजे अँक्टींग नाद करायचा नाही पोवार फँमिलीचा😂😂😂
Aai jai💙bhim khub mst video aahe ki💐
Kanpaad फोडीन आवडलं हा आपल्याला😁😂😂
Mla pn
आईचा अभिनय एक नंबर
808 लोकांना काय वाईट वाटला व्हिडीओ काय माहित
माणसिक टेंशन दुर ठेवायच असेल तर अशे व्हिडिओ बगणं गरजेच आहे
कल्ल्यानी ताई खुप छान बोलत आहात....
Aai, mulaga Ani bahinchi acting mast, natural. Bayakochi acting thodi nataki wattey
Agree
आई साहेबांचे काम खुप छान
त्याच्या मनात काही नाही ओ आई🤣😂😅🤣😂😅 त्याला फक्त नको नको झालय आता😂😂😂😂
मला ननंद नाही त्यामुळे अनुभव नाही परंतु यामध्ये सर्वांचा अभिनय छान आहे
धनंजय दादा आई आणि बहीण भारीच acting करतात,,
आईची अभिनय छान आहे
भाऊ हसून हसून डोळ्यात पाणी आलं राव .एकदम ultimate reality दाखवली आहात 😂🤣💐
Mala aai khup aavadtat❤️❤️❤️❤️❤️