छान काम केले साहेब मनाचा मोठेपणा दाखवला...नाहीतर असेही भाजप ने सरकार स्थापन केले असते ...बहुमत आहे त्यांच्याकडे....फडणवीस ने सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवत ..तुम्हाला खुर्सी दिली आणि..तुम्हाला खूप साथ दिली ..तुमच्या सगळ्या संकट काळात ते पाठीशी उभे राहिले... मला आठवत आहे नवीन असताना तुम्हाला पत्रकार अवघड प्रश्न विचारून कोड्यात टाकत होते तेंव्हा फक्त देवेंद्र नी तुम्हाला साथ देत ,, माईक बाजुला करुन त्यांनी स्वतः त्या प्रश्नाची उत्तरे दिली...
सगळे तुम्हाला लाडके...फक्त उध्दव ठाकरे सोडून..😂 उध्दव ठाकरे यांनीच आपणास आमदार, मंत्री केले, सगळे काही दिले आणि तुम्ही त्यांनाच धोका दिलात फक्त मुख्यमंत्री पद मिळावे म्हणून. आणि काय श्रीमंत लोकांनी किंवा उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होवू नये का? उध्दव ठाकरे साहेबांचे पाय धरून माफी मागा आधी.
मोठ्या मनाचा माणूस 🙏 जनसेवा करून, त्याग करून आज बाळासाहेब आणी दिघे साहेबाच्या पंगतीत जाऊन बसलात........
बरोबर आहे तू ईव्हीएम च्या माध्यमातून आघाडी चा स्पीडब्रेकर काढला आहे…आता गुजरात चे बूट पुसा
Evm cha Vijay zhla...
छान काम केले साहेब मनाचा मोठेपणा दाखवला...नाहीतर असेही भाजप ने सरकार स्थापन केले असते ...बहुमत आहे त्यांच्याकडे....फडणवीस ने सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवत ..तुम्हाला खुर्सी दिली आणि..तुम्हाला खूप साथ दिली ..तुमच्या सगळ्या संकट काळात ते पाठीशी उभे राहिले... मला आठवत आहे नवीन असताना तुम्हाला पत्रकार अवघड प्रश्न विचारून कोड्यात टाकत होते तेंव्हा फक्त देवेंद्र नी तुम्हाला साथ देत ,, माईक बाजुला करुन त्यांनी स्वतः त्या प्रश्नाची उत्तरे दिली...
😂😂😂😂😂😂
सगळे तुम्हाला लाडके...फक्त उध्दव ठाकरे सोडून..😂
उध्दव ठाकरे यांनीच आपणास आमदार, मंत्री केले, सगळे काही दिले आणि तुम्ही त्यांनाच धोका दिलात फक्त मुख्यमंत्री पद मिळावे म्हणून.
आणि काय श्रीमंत लोकांनी किंवा उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होवू नये का?
उध्दव ठाकरे साहेबांचे पाय धरून माफी मागा आधी.
पहिली अशी मुलाखत ज्यात देवेंद्रजी तुमच्यासोबत नाहीत..😅😂
Marathi manus gujrati mansavhya payalhali padla..
RR Rona shuru ho gaya😂😂😂
गुजरातची बंदर सेना कोण आहे माहीत नाही अजून मला तरी. बस पुरे
शिंदे साहेब नंबर एक काम केले तुम्ही शेतकऱ्यासाठी
EVM wave 🌊😢😢😢😢
EVM scam krun mahayuti aliy
Gaddar 😂😂😂😂
Devedra boss cm honar ❤❤❤
BJP 133 deva bhau cm 🎉❤❤❤
BJP Ne game khela
दुसरा टेक्निकल बोनस म्हणजे शरद पवार नंतर देवेंद्र फडणवीस
Uddhatachi mini copy mhanje Eknath. BJP wale savadh vha. tumchya changulpanacha fayda ghenare tumchyashi maitriche kase natak kartat te parat ekda siddha zale.
Shinde tumhi khare aasal tar parat shivsene jal
खरी शिवसेना आता शिंदे साहेबांची आहे.....
संगीता बाई तूम्हीच शिंदे साहेब सोबत या
शिवसेना शिवसैनिकांची आहे आणी नेहमी राहणार, कोणीही परिवारवाद्यांनी शिवसेनेवर हक्क सांगू नये.. 😂😂😂😂
@@patil4017 शिवसेना न उद्धव ठकरेंची न एकनाथ शिंदेची,,जो हिंदुत्व च्य सोबत असेल त्याची शिवसेना.......