अतिपावसामुळे आपले पीक पिवळे पडले Ankur Dharati Defence 30 gm व fast+K -30 gm १५ लिटर पाण्यात वापरावे
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- धरती डिफेन्स हे ह्यूमिक असून या मध्ये कॉपर बेस आहे व पोटॅशियम आहे..
आपले पिक पिवळे पडले असल्यास
धरती डिफेन्स ३० मी ली
धरती फास्ट +के ३० मिली वापरावे
वरील प्रमाण १५ लिटर पाण्यात वापरावे
फास्ट+ के हे ड्रिप द्वारे ४-८ किलो एकरी द्यावे...