धन्यवाद सर मी खूप डाऊट मधे होते csat बद्दल व्हिडिओ बघितल्या नंतर I feel some confidence 😅... But i feel regret too की मला आधी तुमचा यू ट्यूब चॅनेल का नाही मिळाला....
Haa nkkich 66/200 आरामात मार्च मिळून जातील आता 2018 ते 2022 ह्या प्रश्नपत्रिका प्रिंट करून चांगल्या रीतीने सोडवाव्यात आरामात 200 पैकी 66 मार्क मिळून जातील
Ho nkkich CSAT qualify ahe फक्त त्यामुळे गणित आणि बुद्धिमत्ता मधील आपल्याकडे जे पुस्तक आहे किंवा जुने प्रश्न बघितल्यानंतर आपल्याला जे खूप सोपे प्रश्न वाटतात तेच आपण सोडवायला पाहिजे आणि त्याचीच प्रॅक्टिस करायला पाहिजे कारण की आपल्याला राज्यसेवेमध्ये पेपर दोन मध्ये फक्त पास व्हायचे आहे बाकी महत्त्वाच्या याची यादी किंवा एखादा व्हिडिओ पण बनवेल
Thankyou very much for your valuable information & guidence 🙏 1)2024 rajyaseva prillim 2)2024 Combine grp b&c यांचे Notification/advertisement 31December2023 chya adhi/पूर्वी येईल का? & अंदाजे Exams keva hotil? Feb/March/April? Karn 2024 la elections pn aahet Plz. kindly reply thankyou 🙏
Ho राज्यसेवा पूर्व परीक्षा ही फेब्रुवारी 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे कारण की 2024 ला निवडणूक आहेत व मार्च एप्रिलमध्ये कम्बाईन पूर्व परीक्षा होण्याची शक्यता आहे 2019 चा टाईम टेबल पाहावा व त्यानुसार अभ्यासाची नियोजन करावे
Udya Twitter war बिहार मध्ये संयुक्त पूर्व चा एक कटऑफ लागतो , RRB (NTPC) चा एक लागतो , आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा एक लागतो तर ग्रुप C चा एक व B चा एक का नाही ? मुख्य एक तर त्यासाठी पात्र होण्यासाठी कटऑफ वेगळे का ? #group_b_one_cutoff #group_c_one_cutoff
Nhi 25 Q astil त्यात वाढ होण्याची शक्यता कमी आहे पण जरी झाले तरी परीक्षांमध्ये panic होऊ नये. आपल्याला फक्त 200 पैकी 66 मार्क पास होण्यासाठीच पाहिजे आहेत ते आरामात मिळतील व संपूर्ण गणिते सोडवण्याची गरज नाही उतारे आणि येत असलेली गणित आणि बुद्धिमत्तेची प्रश्न सोडवले तरी आपण आरामात पास होऊन जाऊ
कृषी मुख्य ची शेवटची मुलाखत झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी का त्याच दिवशी rank marks मेरिट लिस्ट लावली होती त्यामुळे आयोगाच्या मनात आले तर दुसऱ्या दिवशीच मेरिट लिस्ट किंवा एका महिन्यात रिझल्ट लागतो
Video मध्ये Correction
Passage 50 Q
DMPS 5 Q
गणित आणि बुद्धिमत्ता 25 Q
Total 80 Q.
76 ते 80 Q Decision making and problem solving
धन्यवाद सर ,
तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे सर.......!
तुमची शिकवण्याची भाषा खूप छान आहे ...एकदम सहज समजते....एकदम रोखठोक आणि मराठवाड्यातील मराठी...💪👍🙏
Welcome 🤗👍
सर , 8 दिवसापूर्वी विडिओ पहिला होता , 4 पेपर सोडवले होते . आजच्या पेपर ला आरामात 110+ येतील ❤ thank u sir for this motivation 😊
Welcome 🤗
Thanku so much Guruji!!😊❣️
Nakki pahyda hoil sir thanks alot!🙏
100%
धन्यवाद सर मी खूप डाऊट मधे होते csat बद्दल व्हिडिओ बघितल्या नंतर I feel some confidence 😅... But i feel regret too की मला आधी तुमचा यू ट्यूब चॅनेल का नाही मिळाला....
Haa nkkich
66/200 आरामात मार्च मिळून जातील आता 2018 ते 2022 ह्या प्रश्नपत्रिका प्रिंट करून चांगल्या रीतीने सोडवाव्यात आरामात 200 पैकी 66 मार्क मिळून जातील
Tiching खूप मस्त sir...
Thank you.....
Welcome 🤗👍
Thanks sir🙏🙏
Khup mst sir..changli mahiti dili..csat che sarv doubts clear zale..thank u...
Welcome 🤗💯🎊
Nice calculations .. thank you !
Csat sobat sir kahi life lessons dilyabaddal.thanks sir
Thank you 😊
Dhanyavad sir
Thank you sir tumhi CSAT Vr guidance kelya baddal
Welcome 🤗💯🎊
1ch no sir brech doubt clear zale
Thank you so much sir 🙏😊
Welcome 🤗👍✅
Nice guidence thanks sir.
Welcome 🤗👍
गणित बुद्धिमत्ता वर व्हिडिओ टाका ok Thanks 🙏
अप्रतिम ...🎉
Economics चे जसे imp टॉपिक सांगितले होते तसे बाकी विषयाचे सांगा.
Ho nkkich lavkrch टाकेल
कुटे आहेत economic che IMP topic
Thank you Sir For guidance 🙏
Welcome 🤗👍
Nice sir thanks😊
Welcome 🤗👍
Sir mi MPSC cha ghari rahun gavakade abhyas kart ahe tar mi exam from bharu shakte ka
Hoo
@@SwarajyaAcademyOmSir exam from kutalya website var jaun bharayacha asto ka
❤
Premium cut off madhe donhi paper marks count hotat ka 2024 sathi
Gs Only
CSAT Qualifying ahe
66/200
Ha vedio chan hota maths and reasoning madhil imp topics konte yavr sanga
Ho nkkich
CSAT qualify ahe फक्त
त्यामुळे गणित आणि बुद्धिमत्ता मधील आपल्याकडे जे पुस्तक आहे किंवा जुने प्रश्न बघितल्यानंतर आपल्याला जे खूप सोपे प्रश्न वाटतात तेच आपण सोडवायला पाहिजे आणि त्याचीच प्रॅक्टिस करायला पाहिजे कारण की आपल्याला राज्यसेवेमध्ये पेपर दोन मध्ये फक्त पास व्हायचे आहे बाकी महत्त्वाच्या याची यादी किंवा एखादा व्हिडिओ पण बनवेल
Thankyou very much for your valuable information & guidence 🙏
1)2024 rajyaseva prillim
2)2024 Combine grp b&c
यांचे Notification/advertisement 31December2023 chya adhi/पूर्वी येईल का?
& अंदाजे
Exams keva hotil?
Feb/March/April?
Karn 2024 la elections pn aahet
Plz. kindly reply
thankyou 🙏
Ho राज्यसेवा पूर्व परीक्षा ही फेब्रुवारी 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे कारण की 2024 ला निवडणूक आहेत व मार्च एप्रिलमध्ये कम्बाईन पूर्व परीक्षा होण्याची शक्यता आहे
2019 चा टाईम टेबल पाहावा व त्यानुसार अभ्यासाची नियोजन करावे
@@SwarajyaAcademyOmSir
thanks a lot 🙏
Sir 2025( MPSC rajyaseva) mains chya questions che analysis sathi Marathi medium students ni konte book use krave?
Please guide kra
Ajun nhi tse book konte ale so
Ale ki sangto
Thank you sir
Sir aap download hot nhi ahe please reply
Msg me on WhatsApp 9421442436
खूप छान सर 👌👌🙏
Welcome 🤗👍
Udya Twitter war
बिहार मध्ये संयुक्त पूर्व चा एक कटऑफ लागतो , RRB (NTPC) चा एक लागतो , आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा एक लागतो तर ग्रुप C चा एक व B चा एक का नाही ?
मुख्य एक तर त्यासाठी पात्र होण्यासाठी कटऑफ वेगळे का ?
#group_b_one_cutoff
#group_c_one_cutoff
Sir.. अधिकारी कसा असला पाहिजे? यावर video टाका
Haa
Hello sir...csat cha paper jsa ahe tsach yenr ki aata maths n reasoning che questions jast astil
Nhi 25 Q astil
त्यात वाढ होण्याची शक्यता कमी आहे पण जरी झाले तरी परीक्षांमध्ये panic होऊ नये.
आपल्याला फक्त 200 पैकी 66 मार्क पास होण्यासाठीच पाहिजे आहेत ते आरामात मिळतील व संपूर्ण गणिते सोडवण्याची गरज नाही उतारे आणि येत असलेली गणित आणि बुद्धिमत्तेची प्रश्न सोडवले तरी आपण आरामात पास होऊन जाऊ
मिञानो
राज्यसेवेची मुलाखत ज्या दिवसी होते त्याच वेळी फायनल result असतो का
किती दिवसात result असतो
कृषी मुख्य ची शेवटची मुलाखत झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी का त्याच दिवशी rank marks मेरिट लिस्ट लावली होती त्यामुळे आयोगाच्या मनात आले तर दुसऱ्या दिवशीच मेरिट लिस्ट किंवा एका महिन्यात रिझल्ट लागतो
80 madhun kiti Correct ale Pahije ?
Maximum
For 66 Mark's
50 question passage वर
25 reasoning
10 निर्णयक्षमता वर असणार का .total 85 का.
Video मध्ये Correction
Passage 50 Q
DMPS 5 Q
गणित आणि बुद्धिमत्ता 25 Q
Total 80 Q.
76 ते 80 Q Decision making and problem solving
Thank u sir😊
Thank you sir
Thank you sir
Thank you sir....
Thank you sir
Thank you sir