Devendra Fadnavis Full Speech | मराठी माणसाला मारहाण, मुख्यमंत्री फडणवीसांचं निवेदन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2024

Комментарии • 152

  • @Aj-mt1zo
    @Aj-mt1zo 9 дней назад +91

    मुंबईतन मराठी माणूस कमी नाय झालं बाहेरचे जास्त झाले आहे मी मालाड लाच राहतो ही भय्ये भरले आहे अस वाट आपण महाराष्ट्र मधे नाय यूपी बोहर लाच राहतोय

    • @madhurawaje
      @madhurawaje 9 дней назад +5

      Malad vasai virar Boisar sagl tech jhaley Thane West East tech ahet jyast.

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk 9 дней назад

      अमराठी लोकांनी मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना पैसा देउन जमिनी ताब्यात घेतल्या आहेत .... स्लम मध्ये तर हाच मुख्य पैसा कमवायचा धंदा आहे भ्रष्ट मुंबई महानगर पालिकाचा

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk 9 дней назад +7

      आरे कॉलनी मध्ये एकदा फिरून या मग समजेल अमराठी लोक मुंबई पालिकेच्या लोकांना हाताशी घेउन अवैध बांधकाम करून कसें जमिनी ताब्यात घेतात

    • @BGGORE
      @BGGORE 9 дней назад +3

      लोकल मध्ये तर तेच दिसतात. खूप आलेत बाहेरून लोक.

    • @Bavda-s6f
      @Bavda-s6f 9 дней назад

      Kurla like mini Pak

  • @akshaysalve3184
    @akshaysalve3184 9 дней назад +71

    देवेंद्र दुपट्टी भूमिका नका घेऊ त्याला कायमचा घरी बसवा मग पुढचं बोला

    • @chinafont97
      @chinafont97 9 дней назад

      कामा वरून काढले

    • @akshaysalve3184
      @akshaysalve3184 9 дней назад

      @@chinafont97 थोड्या दिवस नको कायमचा काढा तर बर वाटेल

  • @abhilashwankhade6637
    @abhilashwankhade6637 9 дней назад +36

    आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्या परप्रांतीय शुक्ला चे हात पाय छाटले असते 😢😢

    • @harshalkhairnar1943
      @harshalkhairnar1943 9 дней назад +7

      balasaheb ne pan marathi chya navakhali swata paisa kamavla ani marathi mansachya hatata vadapav dila baki kahi nahi kela🤣

    • @warriortime5369
      @warriortime5369 9 дней назад

      ​@@harshalkhairnar1943झाले भूकून

  • @dyaneshwarmane5324
    @dyaneshwarmane5324 9 дней назад +32

    फडवणीस साहेब कुणाच्या काळात झाल म्हणण्या पेक्षा तुम्ही काय करणार हे सांगा

  • @abhishekpatil5740
    @abhishekpatil5740 9 дней назад +12

    हे शुक्ला नावाच पार्सल ज्या राज्यातुन महाराष्ट्रात आले आहे ते पार्सल पुन्हा त्या राज्यात पाठवून द्यावे.

  • @bhuneshpatil5010
    @bhuneshpatil5010 9 дней назад +17

    त्याला निलंबित केल्या बद्दल खूप खूप अभिनंदन साहेब

  • @JyotiramChavan-n6t
    @JyotiramChavan-n6t 9 дней назад +23

    भाजप हटाव देश बचाव

  • @royalmaratha9035
    @royalmaratha9035 9 дней назад +3

    में ब्राह्मण हु और परप्रांतीय हु..पर मराठी लोग जितने अच्छे होते हैं दुनिया में ऐसे लोग कही नहीं मिलेंगे मेरी धर्म पत्नी मराठा हैं और मेरे सभी मित्र भी महाराष्ट्रीयन हैं..शुक्ला को गिरफ्तार करो..और सख़्त सज़ा मिले...

  • @SantoshJagtap-vn8ms
    @SantoshJagtap-vn8ms 9 дней назад +1

    एकच नंबर Cm साहेब 🎉🎉

  • @Shreenath234
    @Shreenath234 9 дней назад +3

    ३० जानेवारी २०२५ रोजी आझाद मैदान मुंबई परप्रांतीयांन विरोधात आवाज उठवण्यासाठी पुन्हा एकदा १ मे १९६० ची आगा पेटवण्यासाठी मी येणारच, बरोबर मित्र मैत्रणी, परीवारातील सदस्य, मराठी बांधव यांना पण घेउन यायचा प्रयत्न करणार.... तुम्ही पण या.... 🚩जय मराठी जय महाराष्ट्र 🚩

  • @dhyasbhakticha
    @dhyasbhakticha 9 дней назад +20

    माप काढू नका.... तुम्ही काय करू शकता ते सांगा

  • @raghunathkadam4363
    @raghunathkadam4363 9 дней назад +17

    फडणवीस साहेब सगळ आपल्या मनासारखे होत आहे

  • @pradeepshelake7047
    @pradeepshelake7047 9 дней назад +1

    फडणवीस तुमि महारष्ट्र द्रहोही आहेत तुम्हाला मराठी माणसं पेक्षा परप्रांतीय माणूस महत्वाचा आहे

  • @ANILPATIL-mn4wv
    @ANILPATIL-mn4wv 9 дней назад +4

    हिंदू हिंदू म्हणून BJP ने परप्रांतियांना मराठी माणसाच्या डोक्यावर बसवलं आहे.
    महाराष्ट्र फक्त मराठी माणसाचा च आहे.

    • @pankajgadkari7505
      @pankajgadkari7505 9 дней назад +1

      Hindu Hindu karatat aani bahervhyana aajun thevtat aani marathi mansanchyat jati jatit bhandna lavun detat

  • @madhukarwalunj861
    @madhukarwalunj861 9 дней назад +4

    अरे तुझ्यामुळे हे भैये,मारवाडी,गुजराथी हे महाराष्ट्रात आहेत आणी भाजपा त्यांना निवडणुकी साठी तिकीट देते. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात भाजपाला मोठ्या प्रमाणात मतदान होत आहे.

  • @mangeshjadhav3178
    @mangeshjadhav3178 9 дней назад +2

    आहों देवेन्द्रजी परभणी मध्ये कोंबिग ऑपरेशन तुम्ही करतात आणि आज बाहेरील माणसांसाठी वेगळा न्याय वाह रे देवा भाऊ तुझे अजब सरकार,

  • @vinayaksambare4419
    @vinayaksambare4419 9 дней назад

    आताचे बोला.👏👏

  • @Rajesh-b9c2z
    @Rajesh-b9c2z 9 дней назад +5

    शिंदेंना विचार हा प्रश्न

  • @uttareshwardhivar1071
    @uttareshwardhivar1071 9 дней назад +8

    तुमच्याच काळात मराठी माणसाचे हाल होत आहेत.

    • @pankajgadkari7505
      @pankajgadkari7505 9 дней назад

      Sarvach jati jati madhey pan bhandan lavun detat he

  • @santoshrane-i6p
    @santoshrane-i6p 9 дней назад +18

    रोड वरचे अनधिकृत धंदे बंद करा सर्व आपोआप बंद होईल

    • @BGGORE
      @BGGORE 9 дней назад +2

      अगदी बरोबर

  • @anillambugol8766
    @anillambugol8766 9 дней назад +5

    फडणीस साहेब तुमचं पक्ष पण त्यावेळी सत्तेत होता

  • @ParkashGala
    @ParkashGala 9 дней назад +5

    युपी बिहारी जास्त आले आहेत ।।जय महाराष्ट्र ।।

  • @umakantpatil229
    @umakantpatil229 9 дней назад

    Great sir

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 9 дней назад +3

    कर्ज माफी करा संपुर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी अनुदान पीक विमा द्या आमच्या नुकसानीचा, नाहीतर सरकार पडणार 😢😢

  • @boradeVishal
    @boradeVishal 9 дней назад +1

    Ek number

  • @AmolChoramale-l6j
    @AmolChoramale-l6j 9 дней назад +11

    करा महायुतीला मतदान

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 9 дней назад +1

    नुसत निलंबित करून चालणार नाही. निलंबित केल्यास अर्धा पगार सुरू राहतो आणि परत नोकरीवर रुजू होता येत. म्हणूनच त्याला बडतर्फ करा. आणि त्याने हत्येचा प्रयत्न केला आहे म्हणून त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे.

  • @sushantchavan3475
    @sushantchavan3475 9 дней назад +7

    तुम्ही काय करणार ते सांगा... ज्यांच्यावर आरोप करतात त्यांचा कृपेमुळेच तुम्ही आज सत्तेत आहात... जो तो उठतो.. मुख्यमंत्री कार्यालयाचे नाव घेतो याचा अर्थ काय?...

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 9 дней назад +2

    भाजप सत्तेत आल्यावर माज येतो 😂😂😂

  • @VandanaUkey-p3m
    @VandanaUkey-p3m 9 дней назад

    Very nice devendr ji fadavinis

  • @GOVINDRANI
    @GOVINDRANI 9 дней назад

    Great 👍 👌

  • @KaushalPatil-ni4tn
    @KaushalPatil-ni4tn 9 дней назад +12

    पहिली गोस्ट बिल्डरला जागा विकू नका स्थानिक लोकांनी जागा विकल्या त्याच्या मुळे ही परिस्तिथी ओढवली आहे

  • @vitthalmali1980
    @vitthalmali1980 9 дней назад

    एकदम मस्त त्यांनीच बाहेर कथल आहे

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 9 дней назад +1

    Good action

  • @mukeshdonde6281
    @mukeshdonde6281 9 дней назад +2

    मुंबईतील श्रीमंत लोक-- खरी मुंबई कोणाची?
    १)Near by station 2 min -- जैन आणि गुजराती flat price 2 crores and 6 crore
    २) Near by station 7min --- गुप्ता and शुक्ला flat price 1 crore and 2.5 crore( १ टक्का मराठी माणूस)
    3) डोंगरावर ,झोपडपट्ट्या गल्ल्या, वस्त्या station 20. 30.min रिक्षा stand बसचे धक्के room price 5lakh 10 lakh मराठी माणूस

  • @Tejashadawale01
    @Tejashadawale01 9 дней назад +12

    लाज वाटू द्या साहेब आपण काय बोलताय आणि आता मुद्दा काय आहे .. तुम्ही आता काय चाललाय त्या वर बोला

  • @krishnaparab8272
    @krishnaparab8272 9 дней назад

    Aamhi marathi maharasrat maajj karnar.

  • @ashasuryawanshi2491
    @ashasuryawanshi2491 9 дней назад +1

    हे परप्रांतीय 30-40 वर्षांपूर्वी च स्थायिक झालेत... अता त्यांना jikdun आलेत तिकडे हकला आता

  • @Abhijeetpatil-lj1nx
    @Abhijeetpatil-lj1nx 9 дней назад +20

    मुंबईतून मराठी माणूस हद्दपार नाही झाला बाहेरचे परप्रांतीय आलेत.
    जर मराठी माणूस हद्दपार झाला असता तर तुमच्या परप्रांतीय उमेदवार ला पाडून संजय दिना पाटील निवडून नसते आले. मतदान विखुरले जाते मराठी पक्षातच म्हणून भाजपचे परप्रांतीय बोकांडी नगरसेवक बसतात उरावर

    • @harshalkhairnar1943
      @harshalkhairnar1943 9 дней назад

      shivsena ne kay dila bhai marathi mansala?? 5 goshti sang chal

  • @pu.neet.1991.dua1dua
    @pu.neet.1991.dua1dua 9 дней назад

    Sahi sir bol rahe 3 pethe mumbai aahe aami gujarti aahe ????sahi bol tat 🎉

  • @PradeepMistry-u2f
    @PradeepMistry-u2f 9 дней назад +1

    महायुतीचे राज्य आल्यापासून माराठेतर परप्रांतीय दादागिरी करू लागले आहेत हेच सत्य आहे. त्याबाबत फडणवीस साहेबांनी आपल्या पक्षातील लोकांना हि समज द्यावी

  • @abhilashwankhade6637
    @abhilashwankhade6637 9 дней назад +8

    मुंबई हि फ़क्त गुजराती आणि मारवाडी लोकांची आहे.

    • @pradeepchaure59
      @pradeepchaure59 9 дней назад

      मुंबई ही मराठी माणसाची आहे तुला वाटत नसेल तर यूपी बिहारला जा

    • @pankajgadkari7505
      @pankajgadkari7505 9 дней назад

      Ghanta

  • @GautamNikalje-p4v
    @GautamNikalje-p4v 9 дней назад

    जय bjp, जय हिंदूराष्ट्र....हिंदू +हिंदी भाषिक=हिंदू

  • @ManojRathod-oh7cg
    @ManojRathod-oh7cg 9 дней назад +5

    जा आता घरी आपलं गावी सेंगा सोल शुक्ला जी 😂😂

  • @Hindimovies-o3v
    @Hindimovies-o3v 9 дней назад +1

    मराठी माणूस जागा हो आता तरी 😢

    • @pankajgadkari7505
      @pankajgadkari7505 9 дней назад

      Jhalach pahije saravat mothi takat lokshahi chi aahe lokshahi vachi tar marathi manus vachnar nahitar he asech aaplalya mahapurshanche apman karnar

  • @subhashnaik8375
    @subhashnaik8375 9 дней назад +24

    कलंकित जुन पुराण नको

  • @manishmannya5348
    @manishmannya5348 9 дней назад +2

    भाजप + अजित गट + शिंदे गट + RPI आठवले गट + महादेव जानकर+ कवाडे
    आणि भक्त नचत्यात
    एक अकेला देवेंद्र 😂😂😂

  • @sameerraut946
    @sameerraut946 9 дней назад +2

    अहो फडणीस असं शुक्ला म्हणाले की भाजप सरकार आहे मी काही करू शकतो

    • @pankajgadkari7505
      @pankajgadkari7505 9 дней назад

      Tyala mahit aahe tyanchi satta aahe aata tyacha koni hi kahii vakda karu shakat nahi

  • @ajaykumargupta3188
    @ajaykumargupta3188 9 дней назад

    है लोक भैया मराठी करुन... दूसरे मजहब ला चांस देत आहोत लक्षात ठेवा आपन हिन्दू आहोत आणि क़ायम राहणार... कौन मुर्ख आशी गोस्ट करत असेल त्याला चांगला शिकवा किंवा तो उत्तर प्रदेश वाला असेल किंवा मराठी 🚩🚩🚩

  • @mangeshkarle1891
    @mangeshkarle1891 9 дней назад +4

    ha nusata god bolat asato, satta ahe kay karnar te bol

  • @rupalimane5621
    @rupalimane5621 9 дней назад

    😢😢

  • @MauliDeshmukh-sj5kw
    @MauliDeshmukh-sj5kw 9 дней назад

    मुख्यमंत्री महोदय हे वकील च आहेत ते त्याच भाषेत बोलतात जय महाराष्ट्र साहेब पण तुमच्या कडुन न्यायाची अपेक्षा करतो महाराष्ट्र महाराष्ट्र च्या अपेक्षित आपण निर्णय घ्याल हेच अपेक्षित

  • @shivajirachoti4641
    @shivajirachoti4641 9 дней назад +1

    अभी तुम्हारा मराठीपण निकालता हूं; कल्याणमध्ये शुक्ला ची दादागिरी, .माणसं आणून मराठी कुटुंबाला मारहाण, जातिवाचक शब्द उच्चारणे..
    अजून काही नाही हे सुरुवात आहे २५ ते ३० वर्षा नंतर बघा हे
    मराठी माणसाची काय हाल करतील ते लोक
    माझी माझ्या महाराष्ट्र सरकार
    महाराष्ट्रीयन लोकांची सरकार
    मराठी माणसाची सरकार
    अणि माझे मराठी नेत्यांना हात जोडून विनंती आहे
    मराठी माणसांना मदत करा ..
    १ दिवस असा असेल मराठी नेत्याचा बाजूला एक ही मराठी माणूस नसेल
    वेळ आहे मुंबई. मध्ये मराठी माणसाला वाचवा
    महाराष्ट्र पोलीस मराठी माणसाचा FIR घेत नाहीत
    शुक्लावर एवढी मेहरबानी का.
    शुक्ला जाती वाचक शब्द वापरत आहे
    सोसायटीतील वीटनेस आहेत.
    कुटा चालय महाराष्ट्र माझा

  • @user-pw2nh8ee1z
    @user-pw2nh8ee1z 9 дней назад

    25 वर्ष तर तुम्ही पण नगरपालिकेत सत्तेत होते. सेनेनी काय केलं ते सांगू नका कारण तुम्ही सत्तेत सोबत होते. तो कबोज ट्विटर वरून गज्जा भाऊला कुणाच्या जोरावर धमकी देतो हे सुज्ञ जनतेस ठाऊक आहे.

  • @SanvidhanGuru
    @SanvidhanGuru 9 дней назад

    साहेब आपली सरकार आहे मग तुम्ही का नाही मराठी माणसाला मुंबई पुन्हा वसवत

  • @kalpeshsonka5242
    @kalpeshsonka5242 9 дней назад

    मुंबई कोळी लोकांची आहे आवाज खाली करून बोलायचं

  • @shreeswamisamarth996
    @shreeswamisamarth996 9 дней назад +3

    तुम्ही पण तेव्हा बरोबर सत्तेत होता हे विसरुन जाऊ नका साहेब कोणी काय केले आपण काय करायच हे बोललात तर बरे होईल

  • @akashaysutar5863
    @akashaysutar5863 9 дней назад

    राज ठाकरे शांत आहे कुठे आहेत ते आता

  • @phadataredilip
    @phadataredilip 9 дней назад +1

    व्हेरी गुड

  • @rohhitsurryawanshi7942
    @rohhitsurryawanshi7942 9 дней назад

    फडणवीस gujartyanchya पैशा वर निवडून आलास 😂😂😂

  • @Banduwalke01
    @Banduwalke01 9 дней назад

    हा निर्णय बरोबर देण्याच्या लायकीचा नाही...हा फक्त bjp आणि rss साठीच फक्त काम करतो...बाकी जनतेच याला काहीच सुखदुःख नाही..

  • @दिकर
    @दिकर 9 дней назад

    संजय दिना पाटील मुस्लिम एक गठ्ठा मतावर निवडून आला

  • @VinayakMohite-b2r
    @VinayakMohite-b2r 9 дней назад +2

    भाजप आणि काँग्रेस ला कायमचाच राम राम.. 🙏🏼🙏🏼🙏🏼😂😂
    Only VBA..
    वंचित बहुजन आघाडी
    ऍड बाळासाहेब आंबेडकर 🙏🏼🙏🏼
    जय भीम.. जय महाराष्ट्र
    जय भारत.. जय संविधान 🙏🏼🙏🏼💐💐

    • @akash-vb7xo
      @akash-vb7xo 9 дней назад

      Tu gu kha Amala Kaye karayec

  • @arjunjondhale4711
    @arjunjondhale4711 9 дней назад

    पोलिसांनी एआय,आर नोंद मराठी माणसाची का घेतली नाही.

  • @Amolraut-qm3pe
    @Amolraut-qm3pe 9 дней назад

    फडणवीस साहेब तुम्ही काय संदेश देणार ते कृती करून सांगा दुसऱ्यांकडे बोट दाखवू नका युतीमध्ये पूर्वी तुम्ही सुद्धा होतात

  • @91MARCH28
    @91MARCH28 9 дней назад

    👍✌️🙏✨💥👍✌️🙏✨💥👍✌️🙏✨💥

  • @himalibhide5463
    @himalibhide5463 9 дней назад +1

    Sarkar la dosh deun kay upyog? Jaga tumhi vikta kashala? Builders jast paise detat mhanun jamini vikat chalat.. ani sarkar sarkar karat bastat..

  • @YogeshShigavan-c6s
    @YogeshShigavan-c6s 9 дней назад

    Cm साहेब हे पोलीस चुकीच्या पद्धतीने वागतात त्यांच काय,पोलीस म्हणजे अस आसे,गुन्हेगार गार जर पैसा दिलन तर तो गुन्हेगार नाही आणी,जर नाही दिलन तर गुन्हेगार या वरती काय ऊपाय आहे हे जरा मिडिया वाल्यांनी विचारावे कारण सर्वसामान्य माणूस तिथ पर्यंत पोहोचू शकत नाही..

  • @mangeshdhawale5487
    @mangeshdhawale5487 9 дней назад

    Devendra saheb nehami dupatti bhumika gheta

  • @RajeevS-o6k
    @RajeevS-o6k 9 дней назад +2

    BJP = UP N BIHAR N GUJARATI

  • @sarangbsr
    @sarangbsr 9 дней назад

    परप्रांतीयांशी कोणत्याही प्रकारचं व्यवहार करणं आणि परप्रांतीयांच्या दुकानातून कोणत्याही प्रकारचं साहित्य-सामुग्री घेणं बंद करा. परप्रांतीयांकडून भाजीपाले आणि सामान घेणं बंद करा.

  • @nareshkhadtar2169
    @nareshkhadtar2169 9 дней назад

    25 year tumhi shivsena
    Aata vichara Aamhala

  • @SACHINPAWAR-wy5on
    @SACHINPAWAR-wy5on 9 дней назад +13

    फडणवीस साहेब तुम्ही महाराष्ट्र मानला मराठी माणसाला शहाणपण शिकवू नका ज्यांनी शहाणपण केले त्याला पहिला सस्पेंड करा आणि महाराष्ट्राला शहाणपण शिकवण्याची भाषा तुम्ही करू नका कारण तुमच्या काळात बरेच उद्योग झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांबद्दल तुम्ही महाराष्ट्राला शहाणपण शिकवण्याची आवश्यकता नाही

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure 9 дней назад +2

    तुम्ही महाराष्ट्रात नव्हता काय

  • @AjitAthavale-j9d
    @AjitAthavale-j9d 9 дней назад +3

    शिंदे मालवणी, भेंडीबाजारात जाऊन बोलून दाखवा

  • @art.a12
    @art.a12 9 дней назад +1

    WELL SAID DFJI

  • @dhanrajthakare2060
    @dhanrajthakare2060 9 дней назад

    Tumhi 14 amadar nivdun dile taycr he bachis 👌🏻

  • @swapnildeshpande7124
    @swapnildeshpande7124 9 дней назад +2

    Dvendra action ghya. Tya bhadwyala up walya shukla la haklun Dya maharashtra baher tyala jail mde taka. Devendra Fadnvis ani sarv netyano marathi manus ani maharashtra la vachva.

  • @roshanikokani2098
    @roshanikokani2098 9 дней назад

    Mtdc madhye nokari milali kasi...

  • @ravikohale2233
    @ravikohale2233 9 дней назад

    60 varsha kon sattet hot tevha nahi lakshat aale 😂😂😂😂😂😂 ata sangat aahe MVA wale hahaha 🤣🤣🤣🤣 he mumbaikar changle odhkat aahe

  • @amolkadam6330
    @amolkadam6330 9 дней назад

    Actually bol bachhan boltat pan ahe kharach ahe intelligent CM
    Sagle topic cover kele

  • @rajeshraul4250
    @rajeshraul4250 9 дней назад

    हे बीजेपी चे मतदार.....

  • @krishnakamble9698
    @krishnakamble9698 9 дней назад +2

    Akhilesh Shukla kade bandukiche pan licence ahe. Te pan radd rarava.

  • @roshanikokani2098
    @roshanikokani2098 9 дней назад

    Mtdc madhye nokari milali kasi...aevadha study karun aamhala tr nokari nahi milt

  • @mangeshdhawale5487
    @mangeshdhawale5487 9 дней назад +1

    Bjp style of putting entire blame on previous govt.

  • @PrashantGawade-f9f
    @PrashantGawade-f9f 9 дней назад

    देवा भाऊ कारण नको कारवाई करा

  • @satishgarud1402
    @satishgarud1402 9 дней назад +1

    bjp mule he lok jast majle ahet

  • @sureshgandhi5159
    @sureshgandhi5159 9 дней назад +2

    Nirllaja mukhaymandri aahe

  • @atulgaware1611
    @atulgaware1611 9 дней назад

    Cm saheb tyala kayamcha saspend kara aani jailmadhe taka

  • @sheshnayrankhandare7177
    @sheshnayrankhandare7177 9 дней назад

    Maharashtra cha vatol keal re ajun kiti karnar

  • @rahulpotphode448
    @rahulpotphode448 9 дней назад

    दू टप्पी... वेक्तीमत्व... 🫵

  • @subodhtambe8620
    @subodhtambe8620 9 дней назад

    फडणवीस तुझ्याच काळात परप्रांतीयांची दादागिरी वाडली.

  • @harshalbhangale5723
    @harshalbhangale5723 9 дней назад

    Suspend kara

  • @BluestarBluestar-x9f
    @BluestarBluestar-x9f 9 дней назад +1

    बामणी तिढा

  • @JT-sd6kr
    @JT-sd6kr 9 дней назад +1

    Karavi jhali pahijye baki rajkaran karu naka

  • @ajay9760
    @ajay9760 9 дней назад

    Fadanvis saheb tumhi Marathi manas sathi sanghatan, yojana, aarathik madatat, shikshan, aani marathi businessman la kaise phude karal, mumbai madhey fakt marathi manasa sathi tayancha aarathik baju ne vichar Karun bhoomi putarna ghar daya aani clause pan taki ji marathi family ya yojna cha labh ghenar tine flat sale kela tar tho marathi mansa vikava, kivha Maharashtra govt la return karava navin marathi manasa sathi. Jaise central madhley 2 neta applya rajya cha vichar kartat (Gujarat) aani applya lokan sathi niyam change Karun khambir pane Gujarati business man cha pathi ubhe rathat (adani).

  • @JyotiramChavan-n6t
    @JyotiramChavan-n6t 9 дней назад +2

    फडणीस हटाव देश बचाव

  • @JagadishPWeling
    @JagadishPWeling 9 дней назад

    CM saheb purvi kay zhall teh soda
    Aata tumhi kay karnar aani kay action ghenar teh saanga.
    Tya dogha Shukla pati aani patni laa arrest kara aani nusta nilamban karun kahi honar nahi
    Arrest kara aani naukri varun permanent kaadha
    Hey jar tumhi kelat tar mala vaatel ki tunhi swataa Marathi aahat mhanun
    Kaayde strkng kara nusta FIR karun aani suspend karun kahich honar nahi

  • @5ALM5
    @5ALM5 9 дней назад

    Maharashtra cha UP jhala ree

  • @anandsondulkar2779
    @anandsondulkar2779 9 дней назад +1

    Tuzya harhat satta ahens
    Mag kayde lacna parprantiyana ban