ह.भ.प.. नागेस्वरी ताई झाडे ताई आपण आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून आपण आपल्या नाते सबंधी कसे वागले पाहिजे .व बहिणीचे प्रेम भावावर किती असते आणि तिचे दुःख किती आस्ते या विषासंदर्भात आपण छान वर्णन केलात ताई आपणास धन्यवाद देतो व आपल्या चरणी तसेच पांडुरंगाचे चरणी नमन करतो 🙏🙏
खूप छान आवाज आहे ताई तूमचा आणिखरच खूप छान कीर्तन सांगता तूम्ही डोळ्यातल पाणीच थांबत नाही कारन आम्हाला पण बहीन नाही ताई तेव्हा तुच माझी मोठी बहीण आहेस ताई
मस्तच अप्रतिम वर्णन केले आहे .माऊली तुम्ही आजचि सत्य परिस्थिती समाजासमोर माङलि , ङोल्यात पाणी आलं . जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
खुप छान सगळ्यांनी बहिनिला खुप जिव लावा बहिनीच्या आशिर्वादाने खुप चांगलं होतं आसत मला अनुभव आहे माझ्या पाठिवर माझ्या बहीनीचा हात आहे तर मला काहीच कमी नाही खुप येत तिच्या आशिर्वादाने सगळं भेटत आपल्याला फक्त बहीनीचा खुप खुप आदर करा ति आपल्याला काहीच कमी पडू देत नाही 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
ह.भ.प. नागेश्वरी ताई झाडे यांच्या या किर्तनाविषयी आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा
खूप सुंदर ताई
ह्युमन राइट्स जनहित मानवाधिकार संघ (भारत) या समितीच्या वतीने झाडे ताईंचे अभिनंदन 🙏🙏
@@yogeshgawande5608 खूप खूप खूप छान ताई
1no Tai
खुप सुंदर खूप छान आहे 🌹🌹
मला बहीण नाही ह्याच खूप वाईट वाटते खूप छान ताई अप्रतिम कीर्तन 👌
खरोखरच कीर्तन खूप छान आहे खूप म्हणजे खूप आवडलं काळजाला भिडणार कीर्तन आहे धन्यवाद ताई
खुपच सुंदर ,मनाला भिडणारं कीर्तन! डोळ्यातून गंगा ,यमुना वाहायला लागल्या.😭😭
नमस्कार ताई !🙏🙏
खर आहे बहिण बाईपरिस्थिती आमची नाजूक आहे
ह.भ.प.. नागेस्वरी ताई झाडे ताई आपण आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून आपण आपल्या नाते सबंधी कसे वागले पाहिजे .व बहिणीचे प्रेम भावावर किती असते आणि तिचे दुःख किती आस्ते या विषासंदर्भात आपण छान वर्णन केलात ताई आपणास धन्यवाद देतो व आपल्या चरणी तसेच पांडुरंगाचे चरणी नमन करतो 🙏🙏
Py
,़
खूप छान आवाज आहे ताई तूमचा आणिखरच खूप छान कीर्तन सांगता तूम्ही डोळ्यातल पाणीच थांबत नाही कारन आम्हाला पण बहीन नाही ताई तेव्हा तुच माझी मोठी बहीण आहेस ताई
ताई मला एक तुमचा वाक्य लय आवडला ओ दावणीला बांधलेली गाय आणि सासरी दिलेली लेक हे खरच आहे ताई मी रडतो ओ ताई 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
वा ताई किती सुंदर काळजाला लागनारे किर्तन केले । माझे तुम्हाला कोटी कोटी प्रमाण
Mi pn vat baghtey bhavachya call chi. Pn kaymahit yetokinahi call...
मस्तच अप्रतिम वर्णन केले आहे .माऊली तुम्ही आजचि सत्य परिस्थिती समाजासमोर माङलि , ङोल्यात पाणी आलं .
जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
0p
👌👌खरच खूप छान आहे.भांडखोर असला तरी भाऊ असावा.आकाश आणि धरती च नात जस असतं तसंच नात भाऊ बहीणच असतं.आयुष्यभर साथ देत.👌👌 I really miss you bhava😭😭😭😭😭
खुप छान असेस विडियो पाटवत राहा
Kuuuuuup Chan 😭😭❤️.. शब्दा मध्ये नाही सांगता येणार इतकं अप्रतिम..❤️❤️
Hii
😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@@suvrnashinde8574 Hi
ruclips.net/video/0dhfzw3NgF0/видео.html
ही माझी बहीण आहे. खुपच कष्ट आहेत या पाठिमागे खुप कष्ट आहे ताईचे माझ्या
हे सर्वस्व सर्व आमच्या दाजीचे आहे.
खरं खुप छान आहे खरं डोळ्यात पाणी आलं पण माझा भाऊ खुप चांगला आहे
ताई आपण आपल्या कीर्तना मधुन नाते कसे जपायचे आणि बहिण भावाच्या नात्याचा ऊलेख फारच छान केला आहे ताई तुम्हाला कोटि कोटि नमस्कार धन्यवाद
जय हरी ताई खरोखरच हे किर्तन काळजाला भिडणारे आहे हे कीर्तन पाहताना माणूस रडल्याशिवाय राहत नाही हे खरे आहे
तुम्ही म्हणता ही प्राप्त परिस्थिती आहे
खरंच ताई तूमचे किर्तन मूळ मला माझ्या आईचं आठवण आली धन्यवाद ताई राम कृष्णा हरी🙏🙏🙏🙏🌹
राम कृष्ण हरी
खूप छान ताई ,,,,काळजाला स्पर्श करणार किर्तन आहे,,,,
अतिशय सुंदर छान आहे किर्तन ताई राम कृष्ण हरी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम ताई
ताई खुपच छान किर्तनातुन मार्गदर्शन केलात धन्यवाद
राम कृष्ण हरी ताई तुमचे सारखी बहिण मला हावि होती खूप आनंद झाला आसता
..
...
खुप छान सगळ्यांनी बहिनिला खुप जिव लावा बहिनीच्या आशिर्वादाने खुप चांगलं होतं आसत मला अनुभव आहे माझ्या पाठिवर माझ्या बहीनीचा हात आहे तर मला काहीच कमी नाही खुप येत तिच्या आशिर्वादाने सगळं भेटत आपल्याला फक्त बहीनीचा खुप खुप आदर करा ति आपल्याला काहीच कमी पडू देत नाही 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
ताई खरच खुप छान डोळ्यात पाणी आलं आहो
Very Good Tai Khup Chan Chan Vedio Aahe Ta Tai Tumche
Khub khub chan ayhe ye kirtan kharach bolla Tumi nageshwari tai. Tumi
धन्यवाद ताई तुमचे क
किर्रतन ऐकवील्या बदद्ल धन्यवाद
Very very nice
Abhi Swami
ऐकच नंबर ताई👏👏
खूप छान आहे ताई रियल घडत आहे या काळात✔✔
1नंबर ताई
जाम भारी ताई राम कृष्ण हरी
Out standing, atishay Sundar kirtan, kharokhar Taai dolya madhn asru ale🙏🙏🙏🙏
Fantastic कीर्तन ताई
Heart touching 😍🤩😇
ज्या दिवशी मी माझ्या बहिनिला सोडेल तो दिवस म्हणजे माझ्या जीवनातला शेवटचा दिवस असेल
Thank.you.tai.tumcha.kirtan.hardayala.sparsun.jate.khup.sundar..khup.margadarshak..
Nice kirtan
खूप सुंदर कीर्तन जय हरी ताई
Balu Harde
Nice
खूप च छान आहे
Tai kharach tumach kirtan akun dolyatun pani Al....no 1 kirtan ahe tumach
अगदी खरंय आहे,मनालाच टच करते
काळजाला भिडणारे कीर्तन, खूप छान ताई👌
ताई तुझ कीर्तन आईकल्यावर माझ हृदय भरून आल
खरोखर काळजाले भिडनारे किर्तन आहे
धन्यवाद !
Khup chan kirtan tai
किती छान आहे ताई किर्तन 😭😭😭😭😭😭
ताई खूप शान केल कीर्तन धन्यवाद
शब्दांत सांगू शकत नाही ....खुपच सुंदर
Mast🚩🚩 khupch Chan tai
आगदी बरोबर आहे ताई,तुम्हाला कोटी कोटी प्रनाम ??,🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
100Brober100ahe.
खुफ chaan tai
Khup chan ahe kiratn mla tr khup avadl
जय हरी माऊली सुदंर चिंतन
Nice
Kalajala bhidnare kirtan khup chhan tai
khup Chan Mauli....
.....🙏🙏🙏🙏...
Wow thank you
Khup sundar.. Love you bro
काळजाला भीडणार कीर्तन आहे ताई
डोळ्यातून पाणी आले..खरंच
Khup sunder tai
Tai majhya काळजाला लागलं आपल कीर्तन
धन्यवाद हो ताई तूम्हचे हे कीर्तन आई कल्याण बरं वाटलें
जय हरी माऊली खरच हिंदू धर्मात असे रुजवणे गरजेचे आहे ताई🙏🙏
🙏🙏🚩
Mst tai 😘
Khupach chyan1ch no kirtan nageshwari tai zade sisters very nice 🙏🙏
Supar
Mazya ghar khup sundar chalay tai bas ashi che sunadr vichyar amchya paraynat pochava
Jay Harii Tai , khupch chhan
Tai apala kirtan chan tai bahin bahin asate mahanun mala avadal mala kirtan chan ahe tai apal mitra very nice
Sundar ...... Tai Ram Krishna hari
खुप सुदंर ताई
ग्रेट. ताई साहेब
खुप खुप छान आहे किर्तन आहे मनापासून
धन्यवाद ताई
Khupch kirtan ahe tai saheb dolyat pani aale
खुप खुप सुंदर चिंतन मांडले आहेत,,,,,आज काळाची गरज आहे,,,,हा विचार आचरणात आणण्याची गरज आहे,,
जय हरी विठ्ठल
धन्यवाद !
@@MarathiTadkaOfficial आयआयआय3 =
*(m.ruclips.net/video/VO0KJut2nTs/видео.html
🎥 चॉकलेट चा बंगला | Asava Sundar ... - RUclips
m.ruclips.net/video/VO0KJut2nTs/видео.html
🎥 चॉकलेट चा बंगला | Asava Sundar ... - RUclips
क4=
///-+////***/-
Rohan ko
@@MarathiTadkaOfficial5 u
शिव कन्या रेणुका ताई गाव सातारा खुप छान मस्त ताई कथा
ताई तुमचं किर्तन खूप अप्रतिम
हृदयस्पर्शी......राम कृष्ण हरी...ताई
तानाजी.गोरे
Nice tai khupch bhari
ताई खुप छान किर्तन आहे. आज काळच तसाच आला आहे. पण सारेच भाऊ सारखेच नाहीत ताई.
💐💐तुमचे धन्यवाद.ताई.💐💐
संजय वाघ.बोधेगाव.बु.ता.फुलंब्री.जि.औरंगाबाद।
Ramdas N,
खूप
सुंदर. कीर्तन संगीत ले
ताई
मनापासून धन्यवाद ताई 🙏🙏🙏धायतङक. महाराज
@@ramdasnarvate aq
👌
किती छान किर्तन आहे खूप डोळ्यातून पाणी आले
राम कृष्ण हरी
@@MarathiTadkaOfficial r
Very nice rai
Khup chan tai yevdh ki khupp Antakaran bharun aal
Khupach Sundar he kirtan ❤️❤️❤️My brother is my real hero ✌️✌️ because he is most special person in my life 💫Love you bro ❤️
खरचं आहे ताई तुम्ही जे सांगतात ते miss you bhau😭😭😭
😓😓😓😓😓ताई कस काय सुचत एव्हढं.खुप सुंदर.... काळीज सुद्धा स्वास थांबवतो ऐकण्या साठी... 🙏🙏🙏🚩🚩🚩🌹🌹🌹
Nice tai
ताई खूप छान काळजाला भिडणारे कीर्तन केलेत. हल्लीच्या काळात भाऊ बहिणींचे नाते संपले आहेत खूप खूप छान मार्गदर्शन केले धन्यवाद.............
Very nice tai
वा ह मस्तच
कीर्तन छान आहे मला खूप आवडले☝️☝️👌👌😢😢
ताई भाऊ मलाआवडले
ताई खरंच किती छान कीर्तन आहे तुमचं
सुंदर विचार आहेत ताई.....
हभप नागेश्वरी ताई झाडे यांचे कीर्तन खूप छान आहे
धन्यवाद !
खूप छान
ताई है खर आहे
ताई खूप छान कीर्तन केलय
खरी परिस्तिथी आहे ताई हि आज काल 👍
धन्यवाद
😢😢😢😢😢😢😢डोळ्यातून पाणी आलं ओ ताई 😢😢😢😢😢
लय भारी माये
खुप छान ताई✅👌👌👍
छान आहे ताई आसच चालु आहे
खूपच छान ताई
खुप छान ताई
ह.प.भ ताई 1 नंबर
😥खूप छान समजावले जे असे वागतात त्यांना
Hi
खरच आहे ताई
खूप खूप सुंदर शब्द नाहि
ताईसाहेब
एकदम उत्तम अशा प्रकारचे आणि अनमोल असे मार्गदर्शन ताई धन्य आहात आपण आपणास त्रिवार नमन
रए रए इऔ ऐत बघ
Nice
ताई साहेब एकदम उत्तम अशा प्रकारचे आणि असे मार्गदर्शन केले ताई खुपचं छान तिवार नमन
ताई खुपच छान सांगितले आहे
Khup Chan Tai
👌👌छान .