Kavi Shabdanche Ishwar | Episode 2 | Arti Prabhu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 22

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 Год назад +3

    कवी शब्दांचे ईश्वर. ह्या मालिकेची राहुल घोरपडे यांची संकल्पना अतिशय दर्जेदार आणि आल्हाददायक आहे.
    कवी आरती प्रभू यांच्या जीवनावर, व्यक्तिमत्वावर, आणि‌‌ काव्यावर आधारित हा भाग अतिशय प्रतिभावान झाला आहे.
    माधवी वैद्य यांची अत्यंत दर्जेदार संहिता लेखन आणि दिग्दर्शन, आणि संगीत, गाणे, अतुल कुलकर्णी यांची आरती प्रभू यांच्या भूमिकेसाठी निवड आणि त्यांनी नुसते शारीरिक भाषेतून उभे केले आरती प्रभू यांचे व्यक्तिमत्त्व, सारंच अतिशय दर्जेदार झालं आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @chitrawagh4539
    @chitrawagh4539 2 года назад +5

    फार छान फिल्म आहे👌👌 अतुल कुलकर्णी यांना पाहून तर कधीही न पाहिलेल्या आवडत्या कवींना पाहिल्याचं समाधान मिळालं!

  • @shnkB446
    @shnkB446 11 месяцев назад +2

    आरती प्रभु.......त्यांच्याबद्दल जितके जाणुन घ्यावे तितके थोडेच आहे.,,,गुढ....,अंर्तमनात जाउन बसणारा कवी.....आपण सार्‍यांनी त्यांचे एकुण व्यक्तीमत्व आम्हा कविताप्रेमींना अलवारपणे सांगीतले याबद्दल आपणां सार्‍यांचे आभार आणी अतुल कुलकर्णी यांनी आपल्या अभिनयाचा पुर्ण कस लावुन कवी खानोरकरांच्या सहवास मिळवुन दिल्याबद्दल मनापासुन आभार.........

  • @ashleshamahajan9177
    @ashleshamahajan9177 2 года назад +5

    आरती प्रभू यांच्या विलक्षण जीवनाची आणि वेधक कवितेची ही कहाणी फार सुंदर आहे. गाणी, कविता, संदर्भ, उद्धृते, नामवंतांचे सांगणे, संगीत, संहिता, अतुल कुलकर्णी यांची या भूमिकेसाठी निवड... सर्व अप्रतिम.

  • @VilasThakur-ts1ol
    @VilasThakur-ts1ol 6 месяцев назад

    एक कुतुहल मला या नावाचं !पण काहीच त्यांच वाचलं नव्हत!आणि वाचता वाचता माझा मी राहिलो नाही !कवीमाळी गुलाब सम्राटाचा माझी बाग बहरली अजूनही बहरलेलीच !धन्यवाद कविवर्य!समृद्ध केलेत मला !आपला बाबा ठाकूर नावापुरताच गुलाब सम्राट

  • @shreyassamant4137
    @shreyassamant4137 Год назад +1

    उत्कृष्ट. आरती प्रभू. फार सुंदर वर्णन आणि निवेदन. कायम प्रसिध्दी झोता पासून दूर राहिलेले आणि विलक्षण बुद्धिमत्ता असलेले कवी !

  • @sachinprabhu8230
    @sachinprabhu8230 4 месяца назад

    फक्तं खंत एकच आहे, मोठे व्हायचे असेल तर मातृभूमी सोडावी लागते

  • @ashoknaigaonkar5871
    @ashoknaigaonkar5871 2 года назад +4

    खूप भरून आले

    सहवासाच्या स्मृती जागवल्या
    तुम्हाला धन्यवाद
    आणि
    🙏🙏👍

  • @anuradhanerurkar3392
    @anuradhanerurkar3392 Год назад

    अतिशय सुंदर चित्रण. आरती प्रभू यांच्या भूमिकेसाठी अतुल कुलकर्णी यांची निवड अगदी योग्य. कविता, गीतं आणि संगीता, सर्वच विषयानुरूप. एक परिपूर्ण अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @pallavipathak5513
    @pallavipathak5513 2 года назад +3

    सर्वच खूप अप्रतिम आहे.

  • @prakashchavandhruvcreation8039

    दुरदर्शन वर पाहिलेली जुनी चित्रफित पुन्हा पहायला मिळाली धन्यवाद आर्या कम्यू .
    कै . चिं त्र्यं खानोलकर म्हणजे प्रतिभावान कशाला म्हणतात याचा अनुभव त्यांच्या कादंबऱ्या अन् कविता वाचल्या शिवाय होऊच शकत नाही🙏🙏🙏🙏🙏

  • @sarladedhia8436
    @sarladedhia8436 Год назад

    खूप खूप छान 👍🎉❤😊

  • @Rahulapps-mu9bp
    @Rahulapps-mu9bp 10 месяцев назад

    Beautiful

  • @mdk4201
    @mdk4201 Год назад

    अप्रतिम 🎉

  • @amrutakhanolkar5275
    @amrutakhanolkar5275 2 года назад +1

    अप्रतिम

  • @vilasmane3581
    @vilasmane3581 4 месяца назад

    👌👌🌺💐

  • @sunilatre664
    @sunilatre664 Год назад

    अप्रतिम सादरीकरण,

  • @rajannaik8723
    @rajannaik8723 Год назад +1

    आजही बागलाची राई असो की कोंडुरा चिंत्र्यंचं गूढ अस्तित्व तेथील गूढ निसर्गात संवेदनशील मनाला जाणवत राहतं.

  • @sachindhumal421
    @sachindhumal421 Год назад

    किती शोधत होतो अगणित आभार upload केल्या बद्दल तुमच्या मुळे बागलाची वाडी व खानोलकरांच घर बघता आला कोंडुरा होता का या भागात?
    आता कुणी तरी दिलीप प्रभावळकरांची 'साळसुद' ही मालिका ही टाकावी

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 5 месяцев назад

    फोटोखाली कवींचे नाव सुद्धा द्यायला हवे होते.

  • @sanjayshinde8192
    @sanjayshinde8192 2 года назад

    अप्रतिम

  • @pradeepbhoir8485
    @pradeepbhoir8485 7 месяцев назад

    अप्रतिम