बाग छान तयार केली आहे, ह्यात वाद नाही. पण तुम्ही मातीविना, फक्त पालापाचोळा वापरून केली आहे हे काही पटत नाही. माती हा बेस वापरल्या शिवाय हे होणे शक्य नाही वाटत.
Have u done waterproofing on ur terrace. Don't u think u need to be responsible. In one way u r positive but have u thought about other issue what wud happen to the structure of the building?
ताई खुपच छान केली आहे बाग. पाचोळ्यापासुन खत कसे बनवलेत याचा video बनवुन जर सविस्तर सांगितलत तर खुप लोकांना प्रेरणा मिळेल.
Video बघताना काहीतरी navin शिकायला मिळाले पाहिजे हेच् Uddisht आस्ते
अतिशय सुंदर बाग,खूप आवडीने व मेहनतीने फुलविली आहे...
Khup sundar ahe bag. Leakage cha problem hot nahi kay?
तुमची बाग पाहून खुप आनंद झाला मी पण आता प्रयोग नक्कीच करते खूप शुभेच्छा
बाग खूप छान आहे. ताई खत कसे करायचे किंवा सुरुवात कशी केली ते सांगा.
Great Tai🙏🙏
वा वा खुप छान
Amazing mam very nice plz mam tumhi hi mati kashi banawata plz yek video banawa plz
अतिशय छान....
अतिशय मेहनत घेऊन ही बाग फुलवलेली आहे असे वाटते की आपण कोकणात तर आलो नाही ना 👌👌👌👌👌🌹😊
Apratim bag aahe
Priya tai khupch chan pn shevga chikku ashi zade kasyat lavali ahet ti Kashi lavtat yacha video kara kolhapur Archana Patil
Kupp Chan Tai
खुप छान , डेक्कनच्या कोणत्या ठिकाणी आहे नक्की कळेल का? उत्सुकताआहे पाहण्याची
खूप छान
Khup chan Priya tai.
खूपच सुंदर व मोहक बाग आहे,अजून मार्गदर्शन मिळाले तर उत्तम,शेवगा, डाळिंब यासारखी झाडे कुंडीत कशी लावावी असे काही
Khupach chhan bag ahe tai Abhinandan
ज्यांची मुलाखत घेत आहात त्यांचा आवाज खूप कमी आहे तुमचा आवाज खूप मोठा आहे. कारण माइक तुमच्याजवळ आहे. त्यामुळे प्रिया ताई कडे माइक धरा.
Aapli baag apratim aahe.Tumhi 1 drum madhye 1 vel va 1 zaad lavle aahe tya donhina evdya kami jaget phale kashi yetat,tyancha aakar lahan asto ka?Tumcha yethe leakage problem nahi ka?Fakta pala pacholyane jenva jordar vara asato tenva zade kashi unmalun padat nahit? Tumhi mati ajibat vaparat nahi,tar zade kashi kai vadhtat?Krupayaguide kara,dhanyavad.
माफ करा.... पण विचारतोय..टेरेस वर वजन नाही का होत इतक्या झाडांच्या वजनाची ..? बाग तर एक नंबर मस्त आहे....
तुमचा फोन नंबर मिळेल का आणि खत कसे बनवले ते कळेल का
मॅडम खूप सुंदर आहे तुमची बाग.. बघायला पाहिजे.. कुठे आहे हे... कौतुकास्पद उपक्रम.. मलाही आवड आहे.. पण जागा लहान आहे
खुपच छान ताई
सुरेख बाग
Khup chan Tai👍
खूप,छान,ताई,😇
rvery elegant video .but repoerter shuold give seperate microphone to the host.
Deccan he khare tar jemtem 200*२०० mt madhye vasalwle aahe rastavaril kida mungisahi vicharlyas hyanchekade aanun sodatil. Vdo va mahiti kashi nasavi yache uttam udaharan. Paryavarn paritoshik dyave.
Khup sundar bag pan javalun neat dakhwa
बाग छान तयार केली आहे, ह्यात वाद नाही. पण तुम्ही मातीविना, फक्त पालापाचोळा वापरून केली आहे हे काही पटत नाही. माती हा बेस वापरल्या शिवाय हे होणे शक्य नाही वाटत.
👌👌👌🙏
ताई, मी पण तुमचा आदर्श घेऊन गच्चीवर बाग फुलवली आहे .
छान बनवलीत बाग,ताई
माती कशी बनवली सांगाल का?
nice
बाग खूप छान आहे. एवढे मोठे झाडे आणि वेली आहेत त्यांची मुळे गच्चीवर, सिमेंटमध्ये आत जात नाही का?
Khup Surekh
what you have done for terrace leakage
Aavaj?
कचऱ्यापासून माती/खत कसे बनवले ते सांगितले/दाखविले तर उत्तम होईल.
👌👌
जरा detail madhe सांगितले तर बरे होईल. पालापाचोळा गोळा करून त्याला साठवायचा or what? मग माती तय्यार होते का?
Have u done waterproofing on ur terrace. Don't u think u need to be responsible. In one way u r positive but have u thought about other issue what wud happen to the structure of the building?
Kuthe ahe address milelka
परत व्हिडीओ नाही बघितला वाटतं ताईंनी. कृपया सकाळ कर प्रिया ताईंना सांगा भेटल्या तर.
Leakage che kaay kelay?
गच्ची वर बाग करन्याची मला खूप आवड आहे. सुरवात कशी करायची या बाबत विडिओ तयार कराल तर आम्हाला मदत होईल
Mast aahe bag please contact no deta ka ?
Khup ch chan
Mobile no.milel ka
madam khup chan,mala tumchi bag baghayla awdel
माती कशी बनवायची ते सांगा please
माती कशी बनवायची ती सांगा
Tyancha awaj khup kami ahy
Priya chi aawaz aiku yet nahi. Nako assa video
Jasbir s awajla kay kartay,mahiti kiti chan ahe,kiti sundar ani marmik bolt ahet tya,kontihi fafat pasara nahi,badbda nahi,gretch ahe,khup khup chan kiti kautuk karawe kamich ahe
Nice 👌👌
पूर्ण कॅमेरा फिरला नाही, मोठी झाड कोणत्या ड्रम मध्ये लावली ते दाखविले नाही, एकदम बेकार
मुख्य माहिती न देता इतर गोष्टी सांगितल्या
कॅमेरामन ने पूर्ण बाग दाखवायला पाहिजे होती
काळी माती चालेल का
Contact number milel ka
थोडी पण माती नाही😮😮😮
Contact Number milel ka tumcha tai
tumhi lokana hi bag baghayla bolwa pl,me 1 no eil
सोसायटीत परवानगी कशी दिली जंगल बनवायला पावसाळ्यात पाणी खूप जिरत असणार बिल्डिंग ची वाट लागणार गावाला शेती असेल तर तिथे अस करता येऊ शकत
Gacchi waterproof keli ah
बागकाम चालू करायचे??
खालील व्हिडीओ पाहा पूर्ण माहिती आहे यात
ruclips.net/video/Q8XHD0AMhI0/видео.html
Chan
Aamche channel pn subscribe kraa
👍👌
V
Gokarnala फुल का येत नाहीत , sangu shakal
एखादा साप गेला तर वाट लागेल
माईक प्रिया ताईच्या जवळ धरुन पुढच्या वेळी संपूर्ण माहिती येईल असे पाहावे,जसे पाल्याचे खत कसे बनविले , त्यासाठी विरजण म्हणून काय व किती वापरले.ईत्यादी.