जुन्या पध्दतीचं घर आहे, अत्यंत दुर्मीळ झाली ही बांधकाम पध्दत, खुप छान वाटतात अशी घरं, बहुतांश कुळ दैवत , कुळाचार ज्या घरात असतो ती घरं अशी मोठाली असायची, आपण पुरातन इमरात जपली आहे, फार बरं वाटलं.
Hii संकेत नवीन youtub चायनल कस सुरु करायचं या बद्दल व्हिडीओ जर तू बनवला असशील तर लींक देना? कारण दुसरे विडिओ त्या बद्दलचे पहिले पण तू जसं सगळे व्हिडीओ समजवून सांगतोस तस कोण सांगत नाही प्लिज 🙏🏻
Very nice art 🎨
massst penting
खुप छान art
सुंदर चित्र 👌👌 तुझी कला अशीच जिवंत ठेव.
हो नक्कीच 🤗धन्यवाद 🤗
प्रथम कला जप,,, एक उत्तम कलाकार होशील,,,, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🎉🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद 🤗
जुन्या पध्दतीचं घर आहे, अत्यंत दुर्मीळ झाली ही बांधकाम पध्दत, खुप छान वाटतात अशी घरं, बहुतांश कुळ दैवत , कुळाचार ज्या घरात असतो ती घरं अशी मोठाली असायची, आपण पुरातन इमरात जपली आहे, फार बरं वाटलं.
हो 🤗खूप जून आहे घर 🤗राहायला आवडत आम्हाला स्लॅप च्या घरापेक्षा
अप्रतिम घर आहे. तुझी चित्रकला अप्रतिम आहे. तू all rounders आहे. All the best. Go ahead
👌👌👌👌
🤗
मस्त चित्रकार आहेस bhava 👌
धन्यवाद 🤗
chan painting bhava
धन्यवाद 🤗
Mastachch, Sanket tu changla artist aahes...
Abhinandan
धन्यवाद 🤗
छान चित्र काढले आहेस.
धन्यवाद 🤗
Mast bhava sarv bhaji rujan illi ghar pan khoop mothe aahe penting mast klakar aasas ratali kaligana bhari mahashiratri hotale kaligana
🤗होय, शिवरात्री क धरली तरी खूप झाला कलिंगड 🤗
Chan
Thanks🤗
घर छान आहे
Thanks🤗
Tuzi Aai Ani bahin khup hushar ahet khup mehnat kartat tumhi Ambya chi kalama lava
धन्यवाद 🤗आता लाऊची हत कलमा 🤗
Natural upay mith ghas thoda jaljalel nahitr folvite goli kha divsatun ek piwli goli yete chhoti
बघतो try करून 🤗धन्यवाद
Nice talent ❤
Thanks🤗
छान काड ल्यास नाणीचा फोटो हुबेहूब नानी ❤
♥️🥹
😊☘️☘️☘️☘️☘️☘️👌👌👌👌👌👌🖼🖌🎨👩🎨
🤗🤗
Mast all rounder ahes tu tar 😊
Thanks🤗
Finally kothimbir rujli😅😍
🥹लय टेन्शन होता माका 😂😂लेट रुजता पण रुजता 😄
गाई चे तूप लाव किंवा zytee मलम लाव. बरोबर becosules capsule मिळते ती घे.
तूप लावल,, उद्यापर्यंत बघतो काय होतं
@KokaniSanketVlogs बरोबर becosules capsule मिळते ती पण घे
भारी drawing aahe chalu thev grafic डिज़ाइन कोर्स कर
Ho🤗🤗प्रयत्न चालू आहेत 🤗
Tup gayic lav ( cow ghee
लावल 🤗आज बगू result उद्या पर्यंत
पेंटिंग आवडली भावा आम्हाला आम्हीं नाशिक जिल्हा हून
धन्यवाद 🤗🤗
Stick cha use kr video शूट करताना...आणि continue 4k shoot kelyavar go pro गरम होतो ना आणि battery back up kasa ahe.
एक battery मध्ये काम चालत का
पुढचा विडिओ बनवतो 🤗या सगळ्या गोष्टी डिटेल्स मध्ये 🤗
सरलो दिवाचो असा काय ?
चांगलो होतो तो दिलाव,, ह्यो बरो नाया 🥹
वांग्याचे बाजुला रोपकाढुन नंतर रोपे लावावीत.
होय 🤗ह्या अवान पेरलेला होता 🤗
एक फोटो पेंटिंग काडुक किती चार्ज करतस?
Size वर डिपेंड
Glycerine lav bara hoil phod
होय 🤗बघतय try krun
Hii संकेत नवीन youtub चायनल कस सुरु करायचं या बद्दल व्हिडीओ जर तू बनवला असशील तर लींक देना? कारण दुसरे विडिओ त्या बद्दलचे पहिले पण तू जसं सगळे व्हिडीओ समजवून सांगतोस तस कोण सांगत नाही प्लिज 🙏🏻
धन्यवाद 🤗नक्कीच या नंतर विडिओ येईल त्यात सांगतो सगळं
तुरटी लाव झोंबी थोडी
🥹🥹🥹
रोज रोज तेच काय दाखवू लागला आणि पायात चपल घाल
बाहेर खय पाठवत नायत थोडे दिवस नायत मी घरात बसत नाय असो 😂नाइलाज हा,,, चप्पली next time घालतंय 😇thanks
भारी drawing aahe chalu thev grafic डिज़ाइन कोर्स कर
भारी drawing aahe chalu thev grafic डिज़ाइन कोर्स कर