नाही फक्त work order असलेला अधिकारी व्यक्ती त्याला शासकीय कामाबद्दल विचारु शकतो ..आक्षेप असेल तर सामान्य नागरिक फक्त तक्रार करू शकतो ..आणि दुसरा मुद्दा कुणाचाही विनाप्रवानगी विडिओ काढणं हा गुन्हा आहे

एक नंबर काम निर्भय महाराष्ट्र पार्टी
अशी नेताहोणे गरजेचे आहे सर्वसाधारण जनतेच्या कामाची
नाही फक्त work order असलेला अधिकारी व्यक्ती त्याला शासकीय कामाबद्दल विचारु शकतो ..आक्षेप असेल तर सामान्य नागरिक फक्त तक्रार करू शकतो ..आणि दुसरा मुद्दा कुणाचाही विनाप्रवानगी विडिओ काढणं हा गुन्हा आहे
अधिकारी उद्धट भाषा वापरत आहे, खऱ्या कामाला आसे तापून नाही चालत उद्धट आहे अधिकारी
अधिकारी ला एवढी गर्मी चांगली नाही जसा कुणाच्या इशाऱ्यावर नाचणारा
जनताच मालक आहे 😢😢😢
I card असायला हवं. कार्यवाही व्हावी
Great Leader
काय रे बाबा 😜😜😜👌👌👌👌🤣🤣😂😂
समाधान भाऊ आमदार राहुल आहेर नाही तर केदा नाना आमदार होणार
अधिकारी काम करतात हे लोक करुन देत नाही
तालुक्याला समाधान भाऊ सारखे नेतृत्व हवे
Nice
त्याला लायकी दाखवा
Evm चा शोध लावा आता
Rikame loka aahe he
चेक पोस्ट नाकवाला आहे पैसे घेऊन जाणारे निघुन गेले
त्यांना काम करुदे
असा पण तू उमेदवार निवडून येत नाही ।
शूटिंग काढणं हल्ली फॅशन झाली आहे
हे राहूल आहेर चे माणसं आहेत,
Kahihi aso pn ek nagrikala kam kasa challay he vivharnyacha purn adhikar ahe..savidhananusar..
नक्कीच
नाही फक्त work order असलेला अधिकारी व्यक्ती त्याला शासकीय कामाबद्दल विचारु शकतो ..आक्षेप असेल तर सामान्य नागरिक फक्त तक्रार करू शकतो ..आणि दुसरा मुद्दा कुणाचाही विनाप्रवानगी विडिओ काढणं हा गुन्हा आहे
काही काम धंदे आहे का नाही रे तुमच्या पार्टीला ..जिकडे तिकडे फक्त विडिओ शूटिंग काढत रहातात एडझवे 😂
अधिकारी काम करतात हे लोक करुन देत नाही