*मोरया " सुश्राव्य संगीत, अविस्मरणीय अविट शब्द रचना, शब्दात सुध्दा जिव्हाळा,मायाळू पणा असतो...तो या व अशा गीता मधूनचं कळून येतो.हे घडतं केवळ आणि केवळ माझ्या मराठी मातीच्या मायबोलीच्या बोली भाषेतीलच असा सुश्राव्य चमत्कार घडू शकतो... खुप खुप धन्यवाद..." मोरया*
आपल्या या अंधारलेल्या कुही तालुक्याला कोणी ओळखत पण नसेल परंतु तुमच्या या कार्याने आज दाखवून दिल की नाही कूही तालुका मागे नाही....great voice brother n wish you a best of luck....
वाह बहुत-बहुत-बहुत बढीया !! महाराष्ट्र लोकसंगीत, लोक-संस्कृति, लोकगीत बहुत ही सुंदर है। जय महाराष्ट्र! जय आर्यावर्तीय-भारतीय वैदिक कृषी-गौपालन युक्त भुमि-भगवान आधारित आत्मनिर्भर ग्रामीण सभ्यता कि जय !!
खुप छान वाटले 🎉❤
मन प्रसन्न झालं ❤
राम कृष्ण हरी माऊली तुमच्या या मयनाला लाख लाख शुभेच्छा रंजना शिंदे ची बारी फेल
खूप सुंदर गायलं आहे दादा वा मस्त 🎉🎉
कित्येक वर्षानी हे गीत ऐकल्यावर मन अगदी भाराऊन गेलंय.लहानपणीच गॅदरिंग पुन्हा आठवले thankyou very much
Dada ...tuzhyawar jeev fida .....❤❤❤❤❤
खरंच, खुप छान गाणे गायले आहे. जुन्या आठवणी जाग्या झाल्या, धन्यवाद दादा. 🙏
Khub chan❤
दादा खूप सुंदर !
गाण्याचा वऱ्हाडी बाज मस्त सांभाळला .
आपल्या वऱ्हाडी माणसांना गातांना बघून खूप छान वाटले .
धन्यवाद भाऊ...तुम्ही महाराष्ट्रातील पारंपरिक लोकगीतं पुन्हा आठण करून देऊन परंपरा टिकवण्यासाठी खूप छान प्रयत्न।
धन्यवाद दादा 🙏🏻
खूपच सुंदर दादा
👌👌👌खूपच गोड लोकगीत !!
आणि ते ऐकवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏💐
दादा हे आपलं गाणं रोज चार पाच वेळा ऐकल्या शिवाय चैनच पडत नाही.इतक हे अतिसुंदर आहे.
मी हे गाणे 1988साली रेडिओ विविध भारती वरती आईकली होती खुप छान आत्ताच्या पिढीला आईकला पाहीजेत
Surajbhau khup chaan
व्वा खरंच खुपच छान गाणं आहे मला पण खुप आवडते हे गाणे पुर्वी महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात हे गाणे घेतले जायचं
Ekdam mast bhau
खूप दिवसांनी हे गीत ऐकलं धन्यवाद..सर्व गायक कलाकार,संगीतकार..🎉🎉
😅8
*मोरया " सुश्राव्य संगीत, अविस्मरणीय अविट शब्द रचना, शब्दात सुध्दा जिव्हाळा,मायाळू पणा असतो...तो या व अशा गीता मधूनचं कळून येतो.हे घडतं केवळ आणि केवळ माझ्या मराठी मातीच्या मायबोलीच्या बोली भाषेतीलच असा सुश्राव्य चमत्कार घडू शकतो... खुप खुप धन्यवाद..." मोरया*
लयच खुश, दादा आपल्याला लय भारी वाटलं.दादा आपल्या या कार्यक्रमाला आमच्या कडून शंभर तोफांचा सलाम 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Tumchya sarva team la Datta guruncha aashirwad asel
जुन्या आठवणी जागुत झाले,,हि परंपरा जतन ठवने महाराष्ट्र गरज नाही आहे.🙏🥱
Bhau khup sundar
Khup Chan ✨
अप्रतीम
Bahot hard dada khrch yrr
जय विदर्भ जय वर्हाडी बोलीभाषा
मन खुश झाले राव
👍👌👌
खूपच छान 👌👌
जुनं ते सोनं
Khup chhan
दादा खुपचं सुंदर जुन्या आठवणी ना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद
Khup cha chhan gayl Surj dada
Kay bat kay bat re bhai happy feel now Suraj bhau chan bro..
खूपच अप्रतिम ....गायलं आहे हे लोकगीत
अतीशय,सु़ंदर💐💐🌸💐💐
अतिशय सुंदर गीत आहे गायकांनी वेगळ्या लयमदे गीत जिवंत केले आहे.
खूपच छान 👌👌👌 कान तृप्त झालेत ..... धन्यवाद या सुंदर कलाकारांना 🙏🙏🙏
Chan dada
खूपच छान..अशी च लोकधारा जपा
खूप छान 😊
हे गीत वर्हाडी असले तरी आपल्या पूर्व विदर्भात आवडीचे आहे
जय महाराष्ट्र
फार छान... मन प्रसन्न झाले
तुफान झाले
अतिशय सुंदर भाऊ
Very nice...❤
Chan ❤️
Mazya 3 year mulach faverate song aahe he.
Khup sunder team aahe tumchi.
Aawaj pn apratim.
3 year mulga hech song lawto youtube wr😅
खुप सुंदर संगीत आणि खुप सुंदर आवाज अनेक दा आइकल तरी मन भरत नाही 👌
Bhau mst yarr..👍👍👍
अप्रतिम 🎉
मस्तच भाऊ सुंदर गीत गायले
Super mere bhai ❤️❤️❤️
👌👌👌👌
आपल्या या अंधारलेल्या कुही तालुक्याला कोणी ओळखत पण नसेल परंतु तुमच्या या कार्याने आज दाखवून दिल की नाही कूही तालुका मागे नाही....great voice brother n wish you a best of luck....
फारच सुंदर सुरजभाउ
आता अशी गाणी ऐकला मिळत नाही कान देऊन ऐकले खूप छान वाटले
वडार समाज खुष झाले आहे, अप्रतिम खुप खुप छान आहे,,,मी 8वर्ष असताना माझे वडील गाने लावत असत,, तुम्हाला शुभेच्छा 👍👍👍👍👍👍👍👍🙏 मंगल बनपटे मुंबई
खूप खूप शुभेच्छा ❤️ हा. Song हिरालाल पेंटर सरांचा असुन तुम्ही खूप गोड आणि स्पष्ट आवाजात गीत सादर केले
हे गीत. रेडिओवर लागायचं खूप छान आहे. तुम्ही छान. काम करताय गाणं श्रवणीय. आहे तुम्हाला सदिच्छा आणि धन्यवाद
एकच नंबर भाऊ जुनी आठवण करून दिली
भाऊ तुमचा कार्यक्रम आयोजित केला तुमची फि कीती लागेल
💯💯💯💯
#❽❽❺❻❾❽❺❼❺❶ खूब अतिशय मधुर स्वर आहे भावा तुझ
👍❤️ खुप छान आवाज आम्ही एकदा कधीतरी ठेवू कार्यक्रम 🙏🙏
सुरेख 👌👌👌👍👍🕺🕺🕺💯💯💯💥💥💥💥
खुप सुंदर अप्रतिम 🙏🙏
खूप सुंदर जुन्या पारमपारिक गीताची आठवण करून दिली ! गोड आवाजात ! सप्रेम नमस्कार !
In khup shan
@@atulhulke8058 please find the
छान गीत
खुप छान वाटले
अती अती सुंदर
फारच सुस्वर आवाज,छान.
मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद दादा
तुमचे गाणे ऐकून मन उत्तेजीत होते 🙏
Op suraj bro
वा दादा..अशीच नवीन नवीन गाणी आमच्या साठी आणता त्याबद्दल धन्यवाद......
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप खूप धन्यवाद दादा🙏🏻🙏🏻
💯❤️🌹खुब च्छाण गाण आज मी आइकलो लाउड स्पीकर वरती आणी लगेच सर्च केला🌹💯❤️
Thanks dada 🙏🏻
Welcome
मस्तच. सुर खूप सुंदर आणि आवाज पण खूप छान आहे
खूप छान बालपण ची गाणी आठवली खूपच छान very good
दादा खुप छान गायन केले
हिरालाल पेंटर यांच्या नाटकात ऐकले होते
हे गीत ऐकल्यावर ग्रामीण जीवनाची आठवण झाली. अतिशय सुदंर गीत.
Khu sunder bhau
खूप सुंदर भाऊ 🙏🙏🙏
याच प्रकारची अशीच प्रकारचे अनेक गावातील गाणी आपण सादर करा एकूण संपूर्ण गाणं आणि त्याची चित्रफित एकदम छान बनवली एकदम ओके
अतिशय सुंदर.हे गाणे ऐकून कान तृप्त होतात.
वाह बहुत-बहुत-बहुत बढीया !!
महाराष्ट्र लोकसंगीत, लोक-संस्कृति, लोकगीत बहुत ही सुंदर है।
जय महाराष्ट्र!
जय आर्यावर्तीय-भारतीय वैदिक कृषी-गौपालन युक्त भुमि-भगवान आधारित आत्मनिर्भर ग्रामीण सभ्यता कि जय !!
👍👍👍👍👍💯
Khup Chan dada 👏👌
Gfg
Mst
❤❤
खूपच छान गाणं आहे. मराठी लोकगीतांची आणि भावगीतांची गोडी अवर्णनीय आहे.
Thkiey
Aààa11q1q
खूप छान गायन केले आहे भाऊ जय शिवराय जय
Mast
Khupc chan tumca aawaj pn god ahet
भाऊ खूप छान गायले गीत माझ्या अंगणवाडीच्या ताईंनी गायले होते पण तिला पूर्ण गाणे येत नव्हते मी डाऊन लोड करून ठेवले आहे
Khup sunder aahe Dada song
जुन्या आठवणींना उजाळा खूप सुंदर गायीले
Khupach chhan.. Suraj. From..uday Akoli.
❤️
भाऊजान मस्त
Happy birthday dada
अतिशय गोड आवाजात गीत गायले आहे ग्रामीण भागातील हा अनमोल ठेवा जतन केला पाहिजे आपल्या पुढील वाटचालीसाठी खूपखूप शुभेच्छा!
Super old song.i like it.
Very nice meaningful old song. That's why always old is gold.
Khupch sundar manhta dada tumhi kharch khup chan astata tumche ganne anhi avaj on khupch sundar ahet mala khupch avdtat yumce song saghle hetr khupch chan mnta dada🥰👌👌👌👌👌
Very nice ❤️ bhai song...
I laik song
हेच गाणं पाहिजे होते .भाऊ....👌