Renowned Tabla Player Prashant Pandav talks about Riyaz and Sadhana | Swarshree | Interview Series

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024

Комментарии • 14

  • @prasadgalandepatil7073
    @prasadgalandepatil7073 7 месяцев назад +1

    खुप वर्षांनी प्रशांत पांडव गुरुजीं सारखे गुरु मिळाले पण माझे दुर्भाग्य कि काही जवाबदारी व व्यवसाय यामुळे कला मागे पडली...गुरुजी एक ॠषीतुल्य व्यक्तित्व ❤

  • @shraddhaphatak8245
    @shraddhaphatak8245 Год назад

    अप्रतिम मुलाखत...प्रशांतजींच्या सहजसंवादातून "संगीत" याविषयी असलेली कृतज्ञता,सर्वज्येष्ठ गुरुंबद्दल आदर व आस्था आणि सातत्याने वाटचाल करीत राहण्याची अखंड तळमळ आणि ध्यास जाणवत होता.
    त्यांच्या बहुविध व बहुआयामी कारकिर्दीसाठी अनेक शुभेच्छा...
    स्वरश्रीचे मन: पुर्वक धन्यवाद.

  • @sanjeevmehendale
    @sanjeevmehendale Год назад

    वा प्रशांत, तुझ्याबद्दलच्या खूप छान गोष्टी समजल्या. छान वाटलं.. अभिनंदन 🎉🎉

  • @sarangparadkar4563
    @sarangparadkar4563 Год назад +1

    खरच सुंदर गप्पा ,प्रशांत विषयी काही नवी माहिती मिळाली

  • @swatigarade9365
    @swatigarade9365 Год назад +1

    Wa wa.... बढिया.... मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हे सिद्ध केले दादाने

  • @suhasjatkar5746
    @suhasjatkar5746 Год назад +1

    Are wah, kay mast mulakhat. Thank you Parag

  • @gautammagare9349
    @gautammagare9349 Год назад +1

    Waa खूप छान सर

  • @bhaktisamudra5241
    @bhaktisamudra5241 Год назад +1

    खूप छान

  • @anuradhamarathe3080
    @anuradhamarathe3080 Год назад

    फार छान बोललास प्रशांत,आता अस म्हणेन की माझ्याबरोबरही प्रशांतने वाजवलंय,

  • @harshadbhave1149
    @harshadbhave1149 Год назад +1

    क्या बात है

  • @anug805
    @anug805 Год назад +1

    प्रशांत तुम्ही एव्हढे हरहुन्नरी कलाकार आहात हे आजच कळलं तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे !!मनःपुर्वक अभिनंदन !!

  • @prafullamategaonkar1453
    @prafullamategaonkar1453 Год назад

    अप्रतिम मुलाखत.... प्रशांत अतिशय down to earth कलाकार आहे... खरा ध्येय वेडा.... पुढच्या वाटचाली करता खूप खूप शुभेच्छा.... 💐💐💐

  • @PawarRahulofficial
    @PawarRahulofficial Год назад +1

    1 dam classic khup chan 😊

  • @ajitkumthekar337
    @ajitkumthekar337 Год назад

    खूपच छान