हेचि थोर भक्ती आवडते देवा | hechi thor bhakti avadate deva |अप्रतिम विठ्ठल भजन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • राम कृष्ण हरी माऊली 🙏
    मी बाळासाहेब भगत
    9881354976.
    सुरेल आणि मधुर, लोकप्रिय अश्या मराठमोळ्या चालीमध्ये अभंग,भजन, गौळणी, भक्तीगीते आपल्याला Balasaheb Bhagat या यूट्यूब चॅनल वर पाहायला मिळतील..
    नवनवीन अभंग ,भजन ,गौळणी, भक्तिगीते पाहण्यासाठी माझ्या Balasaheb Bhagat या यूट्यूब चॅनन ला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, तसेच शेजारील बेल बटन दाबा जेणेकरून माझ्या नवनविन व्हिडिओ चे नोटिफिकेशन आपल्याला सर्व प्रथम मिळेल.
    सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हा चॅनल चालू केला आहे. जर आपल्याला वाटत असेल की हा चॅनल असाच पुढे चालत रहावा त्यासाठी आपण गुरुदक्षिणा म्हणून मदत करू शकता.
    धन्यवाद 🙏🙏
    बाळासाहेब भगत
    ९८८१३५४९७६
    Your Quaries:.
    hechi thor bhakti aavadate deva
    abhang hechi thor bhakti
    bhajan hechi thor bhakti
    hechi thor bhakti bhajan
    sankalpavi maya sansarachi
    vitthal bhajan
    हेचि थोर भक्ती आवडते देवा
    अभंग हेचि थोर भक्ती आवडते देवा
    भजन हेचि थोर भक्ती आवडते देवा
    हेचि थोर भक्ती
    विठ्ठल भजन
    विठ्ठल अभंग
    ठेविले अनंते तैसेची रहावे
    संत तुकाराम महाराज अभंग
    ignore hashtags:.
    #bhajan
    #abhang
    #gaulan
    #abhangvani
    #balasahebbhagat
    #vitthalbhajan
    #devotionalsongs
    #hechithorbhaktiavadatedeva
    #gavalan
    #mauliabhang
    #vitthalsong
    #vitthalabhang
    #vithoba
    #radhakrishna
    #god
    #bhakti
    #bhaktigeet
    #bhaktibhajan
    #bhaktisong
    #lokgeet
    #santvani
    #marathibhajan
    #kirtan
    #vari
    #varkari
    #tabla
    #harmonium
    #krushna
    #गौळण
    #मराठीगौळण
    #कृष्णाचापाळणा
    #मराठीगौळण
    #कृष्णभजन
    #अभंग
    #भजन

Комментарии • 25

  • @LataShinde-q4y
    @LataShinde-q4y 5 месяцев назад

    खुपच छान गायला अभंग माऊली🎉

    • @balasahebbhagat
      @balasahebbhagat  4 месяца назад

      धन्यवाद माऊली 🙏🙏🙏

  • @Bhalchandrasapkalbhajan
    @Bhalchandrasapkalbhajan Год назад +1

    वा महाराज खुप सुंदर सादरीकरण 👌👌👍👍🙏

  • @Dnyaneshwarakal45
    @Dnyaneshwarakal45 Год назад +1

    छान सादरीकरण माऊली 🙏

  • @chandrabhandhumal3100
    @chandrabhandhumal3100 Год назад

    खुप छान सादरीकरण केले सर

    • @balasahebbhagat
      @balasahebbhagat  Год назад

      धन्यवाद माऊली🙏🙏

    • @ashakatekar289
      @ashakatekar289 5 месяцев назад

      खूप छान गायले आहे,महाराज. 🙏🙏

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 Год назад

    खुप खुप सुंदर 👌👌👃

  • @Ashkaivu
    @Ashkaivu Год назад

    सुंदर सादरीकरण

  • @vishnujadhav7296
    @vishnujadhav7296 Год назад

    👌👌👌👌🙏

  • @badrinathpalve9496
    @badrinathpalve9496 Год назад

    👍

  • @स्वरांजलीमाऊली

    अप्रतिम सादरिकरण 💐💐🚩

  • @sureshravalekarbhaktirang8188
    @sureshravalekarbhaktirang8188 Год назад

    Very nice 🙏

  • @prabhakarshinde4943
    @prabhakarshinde4943 Год назад

    *🕉️🌷सुभाषित🌷🕉️*
    *llगते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिन्तयेत् ।*
    *lवर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणाः॥*
    *भावार्थ :*
    *निघुन गेलेल्या काळातील घटना आठवुन दुःख करु नये.व भविष्यात काय होईल कसे होईल ? या चिंतेत व्याकुळ होऊ नये.बुध्दीमान लोक नेहमी वर्तमान स्थितीत कार्यमग्न असतात.*
    *तात्पर्य भुतकाळाच्या ब-या वाईट घटना आठवुन शोक करणे किंवा भविष्याची काळजी करुतृ रहाणे यातुन हाती काही लागत नाही . चालु परिस्थितीत आपल्या वाट्याला आलेले कार्य करत रहाणे उत्तम असते.*
    🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
    संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज सांगतात
    *llहेचि थोर भक्ती आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥* *ठेविलें अनंतें तैसें चि राहवें । चित्तीं असों द्यावें समाधान ॥ध्रु.॥* *वाहिल्या उद्वेग दुःख चि केवळ । भोगणें तें फळ संचिताचें ॥२॥* *तुका म्हणे घालूं तयावरी भार । वाहूं हा संसार देवा पायीं ॥३॥*
    🙏रामकृष्ण हरि🙏
    सदगुरु स्वामी चरणरज
    राधेशाम कुलकर्णी
    [ २५.४.२०२३ पु.श्रीआद्यशंकराचार्य जयंती श्रीरामानुजाचार्य जयंती ]

    • @balasahebbhagat
      @balasahebbhagat  Год назад

      मनापासुन धन्यवाद🙏🙏

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 Год назад

    सरळ साधी सोपी चाल आहे देवा.