सर आपले खूप खूप आभार व धन्यवाद,आपण नेहमी सत्यच माहिती वर विडीओ बनवतात व त्या पासून सर्वोत्तम फायदा होतो व झालेला आहे,सर आपणास एक विनंती आहे, आपण सैर पंपा विषयी एक विडीओ बनवावा त्या मध्ये सैरपंप कंपनी शेतकऱ्यांना सैरपंप फिट करतानी काय काय पुरवते,जसे की पंपफिट करण्यासाठी लागणारे सिमेंट खडी व खड्डे हे शेतकऱ्यांनी द्यावे लागते का,हे सर्व कंपनी पुरवते,हे जर कंपनी पुरवत असेल तर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अशरशाह कंपनी यजेट लुट करायला लागले आहे, कंपनी यजेट शेतकऱ्यांना खड्डे,लागनारे सिमेंट,वाळु,खडी याचा सर्व खर्च शेतकऱ्यांना कडुन करून घेत आहे तरी सर आपल्या माध्यमातून या लुटीवर आपण आवाज उठवावा ही आपणास नम्र विनंती
२०२४ खरीप कापूस पिकांचे क्लेम केलेला प्रतिनिधी येऊन पंचनामा करण्यात आला १० सप्टेंबर ला पण अजूनही pmfby वर क्लेम स्टेटस वर काहीच दाखवत नाही✅💯✅💯✅💯✅💯✅💯✅💯✅💯✅💯
Hi From revert aala aahe tenent certificate अपलोड करा मानतात पण शेतकरी गटामध्ये 1 च शेतकरी आहे त्याचं शेतकरी चे सात बारा अपलोड केला आहे only त्यांचे पासबुक joint aahe Pavti var wife che नाव आहे husband che येत नाही
जिल्हा नागपुर तालुका पारशिवनी गाव येसबा ( घाटरोहना) सर माझ्या शेतात कापूस पिक असून दोन एकर शेती आहे माझ स्टेटस approved आहे ०८/१० ला शेतात येऊन पंचनामे सुद्धा झालेत आज २० दिवस पूर्ण होत आहे मी आता लगेच तुमचा वीडियो बघितला आणी स्टेटस ला चेक केल तर अद्धाप काहिच क्लैम पेड दाखवत नाही आहे किती दिवसा नंतर स्टेटस ला दाखवल claim
सर नविन क्रॉप इन्शुरन्स ऐप फक्त एकच लाभार्थी साठी काम करते आणि माझ्याकडे चार खातेदार आहे आणि जूने ऐपवरती मि क्लेम करत होतो आता नवीन ऐप फक्त एकच लाभार्थी साठी काम करते काय करावे
धन्यवाद सर अतिशय सविस्तर माहिती दिल्याबद्दल
सर आपले खूप खूप आभार व धन्यवाद,आपण नेहमी सत्यच माहिती वर विडीओ बनवतात व त्या पासून सर्वोत्तम फायदा होतो व झालेला आहे,सर आपणास एक विनंती आहे, आपण सैर पंपा विषयी एक विडीओ बनवावा त्या मध्ये सैरपंप कंपनी शेतकऱ्यांना सैरपंप फिट करतानी काय काय पुरवते,जसे की पंपफिट करण्यासाठी लागणारे सिमेंट खडी व खड्डे हे शेतकऱ्यांनी द्यावे लागते का,हे सर्व कंपनी पुरवते,हे जर कंपनी पुरवत असेल तर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अशरशाह कंपनी यजेट लुट करायला लागले आहे, कंपनी यजेट शेतकऱ्यांना खड्डे,लागनारे सिमेंट,वाळु,खडी याचा सर्व खर्च शेतकऱ्यांना कडुन करून घेत आहे तरी सर आपल्या माध्यमातून या लुटीवर आपण आवाज उठवावा ही आपणास नम्र विनंती
खूप छान माहिती सर
देतात आपणांस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Sir dhanyavaad dipavalichya hardik shubhechchha
जय शिवराय भाऊ साहेब 🌹🙏
२०२४ खरीप कापूस पिकांचे क्लेम केलेला प्रतिनिधी येऊन पंचनामा करण्यात आला १० सप्टेंबर ला पण अजूनही pmfby वर क्लेम स्टेटस वर काहीच दाखवत नाही✅💯✅💯✅💯✅💯✅💯✅💯✅💯✅💯
Same माझ पण तसच आहे
जय महाराष्ट्र साहेब
जय श्रीराम
Good sir
Chandrapur jilyache. Cliam celculeted jale asun paid dakhavate
जय शिवराय 🚩🚩🚩
सर आपनासदिपावळीशुभेछा
Sir crop insurance app var aprud dhakhavat aani rakkam dhakhavat aahe
Application subimitted 2024 soybean
Kay jale sar.
जय संविधान
Good morning
Dipawali hardik shubheccha
Hi sir
नमस्कार सर
जय शिवराय सर... छान माहिती आपले आभार.
Sir always Great
जय शिवराय सर
सर अनूदानयादीचीमाहीतीसागा
Sir 2023 police Unpade dakhavt aahe aadhi assment pending दाखवत होत आता unpaid dakhavt
Sir खरीप 2024ची policy Rejected दाखवत आहे फॉर्म csc नुसार बरोबर आहे काही त्रुटी असेल तर reverted यायला पाहिजे होत काय करावे लागेल
Sir maza 2023 cha pik vima cotten calculated dhakavt ahe pn rakkam dhakhavt nahi milel ky mla
Calulated mahnje Kay?
Mazi calculated dakhvate aahe.
म्हणजे मंजूर
कापूस 2024 Aproved
Sir mala majur mnun dhakvat aahe. Paise kadhi padtil...... 🙏
Dada farmer id card sati online kasa karaycha
Calculated म्हणजे काय?
सर माझा 2020 खरिप चा विमा आॉफलाईन पेड दाखवते मला मिळाले नाही फोन केला तर मिळणार आहे सांगत आहे
Buldana jila 2023 claim calculate ani yelid base aisa ahe pik vima milega kya
सर माझा मोबाईल नंबर दोन खात्याला जॉईन आहे PMFBY App वर OTP येत नाही त्यासाठी काय करावे लागेल
Sir crom insurance app var vima bharta yenar
Sir 2021 pik vima approved ahe rakkam pn dakhvty pn paise nahi milale aankhi
Utr no generate zala ka 2023cha app rabbi claim status accepted दाखवत आहे पण amount Zama zali nahi account la
Hi From revert aala aahe tenent certificate अपलोड करा मानतात पण शेतकरी गटामध्ये 1 च शेतकरी आहे
त्याचं शेतकरी चे सात बारा अपलोड केला आहे only त्यांचे पासबुक joint aahe
Pavti var wife che नाव आहे husband che येत नाही
माझा Approved आहे
Sir maze 2023 rabi application reject zale. Aahe ky karav ?? Wrong information bharaleli nahi sir
Fast like and fast comment
Sir sambhajinagar। Sanga
जिल्हा नागपुर तालुका पारशिवनी
गाव येसबा ( घाटरोहना)
सर माझ्या शेतात कापूस पिक असून दोन एकर शेती आहे माझ स्टेटस approved आहे ०८/१० ला शेतात येऊन पंचनामे सुद्धा झालेत आज २० दिवस पूर्ण होत आहे मी आता लगेच तुमचा वीडियो बघितला आणी स्टेटस ला चेक केल तर अद्धाप काहिच क्लैम पेड दाखवत नाही आहे किती दिवसा नंतर स्टेटस ला दाखवल claim
❤
Pune kadhi bhtnar ahe pik vima
सर मी स्वतः पकृषी मित्र आहे पण मला पण पैसे मागणी केली ह
Soybin rejct zali ahe magil varshi
Sir mazha pik vima .clime loslised madhe amount dakhwat ahe tar milel ka please sanga
खरीप 2024 पिक विमा व्हेरिफाय पेंडिंग नंतर अप्रोड दाखवते तक्रार केली होती पिक विमा मिळेल का
पीक विमा claim एका सीझन मध्ये किती वेळेस करता येतो
सर रबी पीक विमा rijet आहेत चंद्रपूर जिल्हा सर काय करायच आहे ते साघा
माझी 2023 ची पॉलिसी UNPAID दाखवत आहे, csc वाले उडवा उडवी ची कारणे सांगत आहे.
बाद आहे आता काही नाही होणार
दादा UTR नंबर janret झालेला आहे पण ऑफलाईन पेड दाखवत आहे पेमेंट दिसत आहे तर हे नेमका काय आहे ,
Application status LA verification pending yet aahe?
Paid pn dakvat ahe aprood pn dakvat ahe.
माझा 2024 पिक विमा रिजेक्ट दाखवत आहे काय करायच रिप्लाय द्या लवकर
Sir माझी 2023 च विमा पॉलिसी क्लेम calculated आणि amount पण दाखवत आहे मग विमा भेटणं ka
ho
Amount kiti dila aahe
@@djjadhav5683 कधी पर्यंत भेटणं सर
जिल्हा कोणता,, खरीप की रब्बी
@@DipakBawankule-d1w 41500
2023 चा विमा 13/07/2024 ला calculate दाखवत आहे पण विमा रक्कम जमा झाली नाही सर
Claim calculation dakhato mango sindhudurg
सर माझी पॉलिसी अर्प्रुड आहे
2023cha pikvima aalhya nahi tar to kevha midnaar
सर क्लेम approva किंवा reject he कसे कळेल.
Online PMFBY वर
2024cha pjk vima reverted dhakhvat ahe
Sir chack kut kraych hee...??
PMFBY वर
@@GrShetiYojna aap ahee. Ka sir te
Sir 2024 cha pik vima rejected dakhavat ahe kay karave
सर माझ अपरोल झाले...2023हरबरा विमा परंतु बैलस जिरो दाखते...एईल का नाही सांगा 😢😢😢😢😢
नाही
Apprud dakvat
सर नविन क्रॉप इन्शुरन्स ऐप फक्त एकच लाभार्थी साठी काम करते आणि माझ्याकडे चार खातेदार आहे आणि जूने ऐपवरती मि क्लेम करत होतो आता नवीन ऐप फक्त एकच लाभार्थी साठी काम करते काय करावे
Application update करु नका...old version वर claim करा
Continue of guest ne claim kara sagle hotil
प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळा मोबाईल नंबर वापरा
पासवर्ड तयार करा पासवर्ड ने लॉगिन करा otp ची गरज पडणार नाही...
Approved aahe sir
2024 पॉलिसी रिजेक्ट दाखवत आहे
Riject dakhvtey
Claim amount dakhvat aahe milnar ka
सर आमच्या गावातील पूर्ण शेतकऱ्यांच्या रिजेक्ट केल्या आहे कारण माहित पडलं नाही 😂
कृषी विभागात भेटा
Sir विचारलं तर कृषिसाहायक म्हणत होते का,पीक विमा कंपनी चा तालुका प्रमुखांने चंद्रपूरला पाठवला म्हणत होते
रिजेक्ट झालेल्या पॉलिसीला काही पर्याय आहे का माझ्या सीएससी पोर्टल वरून 13 पॉलिसी रिजल्ट आहेत
2019 Rabi claim approved dhakhvat ahe pik vima bhetnar ka?
Ho
सर 2019 खरीप approved दिसते रक्कम दिसत नाही आणि status मध्ये offline paid दाखवत आहे मग काय होईल.plz reply sir
2024 चा कापूस विमा स्टेटस Payment Mode Wallet असे दाखवत आहे
दूध अनुदान
क्लेम केला तर 25% येतो की पंचनामा चा प्रमाने पैसे येईल.. यवतमाल जिला
सर्वे झाला आहे का??
सर्वे झाला नाही बघायला आलेच नहीं कुणी
@@tejasjain2509हो 1 महीना होत आहे
अधिसूचना काडल्या नंतर पंचनाम्याची गरज नाही
@@farmtech6794यवतमाल ला 2024 खरीप विमा केवा येईल
चंद्रपुर जिल्हा आमचा विमा बैंक ने भरला आहे तर आम्हाला विमा मिदनर का
हो
@@GrShetiYojna thank you dada
2024 चा पीक विमा कधी मिळेल भाऊ जय शिवराय 🙏
2023 kharif che 75% Kay milatil ka?
हो
2024 चा पिक विमा क्लेम केल्यानंतर डोकेट आयडी मिळाला पण मोबाईल हरवल्यामुळे पुन्हा कसा मिळवता येईल
विमा प्रतिनिधी सम्पर्क करा मिळतो
Claim amount dakhavatay minar ka reply dya
हो
Dhanyavad
Sir yojana doot nivad kadhi honar.
Nivdnuka नंतर
सर मी 3 सप्टेंबरला 2024 अतीव्रष्टीमुळे सोयाबीनची ऑनलाईन तक्रार केलती,पण कंपनीचा प्रतिनीधी सर्वेला कोनीच आले नाही काय करावे. 😥नांदेड
अस माझ्यासोबत पन झालं आहे
परत डब्बल करा
May bi asacha ghal
वार रूकवा दी ❌ सर्वे रूकवा दीए ✅
Claim amount dakhavat aahe milnar
रब्बी हंगामातील पीक विमा 2023चा मिळेल का सर
ruclips.net/video/9R1A3MOk83w/видео.html
परभणी 2023 चा रब्बी पिकविल्याबदल सांगा
ruclips.net/video/9R1A3MOk83w/видео.html
Kadhi yenar aahe
काय
@@GrShetiYojna vima ho sir
Approved aahi
IFC code चुकला आहे सर काही करता येते का
@@marotidhole4099 काही अडचण नाही पैसे dbt ने आधार लिंक खात्यात जमा होणार
चेक कस करता तेवढं सांगता
ruclips.net/video/9R1A3MOk83w/видео.html
2021 approved aahe pn pad nahi
Offline paid dhakvat ahe... Utr no pn generate ahe... Pn account la paise nhi ale 2021 Ani 2022 kharip...
Maz pn same ahe bhau ataparyent 450000 hajar offline paid dakhvt ahe@@sharadchavan2936
तुम्ही व्हिडिओ नक्की पाहा
काय करावे लागेल सर paid dakvat ahe
काही नाही
Approved davl aahe te ped kdhi hoil
तुम्ही व्हिडिओ अवश्य पहा
माझी पॉलिसी unpaid दाखवते 2023 ची याचा अर्थ काय?
पॉलिसी मंजूर नाही होणार
सर पीक विम्याचे कर्मचारी पैसे मागतात
गुन्हा दाखल करा
Approved dakhvat aahe sir
छान
50 % आला बाकी 50% कधी येणार सर
सर हिंगोली जिल्हा
हरभरा पिकाची पॉलिसी अप्रोड दाखवत आहे परंतु पैसे आले नाही