Thank you very much, sir ! Doubts cleared. Spirituality is not realization of God, it is realising oneself. It is realization of our nature. And how we should live !
This is enlighting about basics of Adhyatma and dhyan..nicely explained its changes over a period of time by different religion ..thanks you are doing great for seeker like me...
अतिशय सोप्या शब्दात अध्यात्माचा अर्थ समजून सांगितला. त्याबद्धल खूप खूप आभार. पण एकदा हा व्हिडीओ मराठीत नक्की बनवा अशी तुम्हाला विनंती करतो. असेच प्रबोधन करत रहा. धन्यवाद . 👌👌💐🌹
सर खुपच छान व्हिडिओ आहे . सर हा व्हिडिओ मराठी मध्ये बनविल्यास खूप छान झालं असतं.. खेड्यापाड्यातील लोकांना याची माहिती मिळाली पाहिजे असे मला वाटते. कारण आध्यात्माचा खरा बाऊपना हा खेड्यातच जास्त पसरतो आहे . असे मला वाटते 👃 जय भिम 👃
सभी क्रोध,मान,मायाचार,लोभ जैसे मन के विकारो से मुक्त शुद्ध आत्मा हि परमात्मा है,ओर ऐसी शुद्ध आत्मा का अध्ययन करना,ओर वैसे हि शुद्ध आचरण करना हि अध्यात्म है,सही मायने मे धर्म है.
सर, तुम्ही सांगितलेले सर्व बरोबर आहे. आप,तेज,जल,वायु या पासून आपले शरीर बनले आहे. पण पाचवे तत्व तुम्ही आकाश सांगितले हे चुक आहे. ते आकाश नसुन गृत्व आकर्षण शक्ती आहे, जी पृथ्वीला व सर्व ग्रहांना फिरवते आणि चालविते. त्यालाच मन,चित्त,विज्ञान (इच्छा शक्ती) असे म्हणतात. आणि हेच मन आज्ञा करते आणि घटना देखील घडवून आणते. (चांगल्या किंवा वाईट) बाकी खुप छान महिती दिली धन्यवाद. 👌👌👌👍👍👍❤
Though you are doctor, you are on the path of spirituality. Science has proofs of they talk. Spirituality has no proof. Spirituality is self experience which another can deny.
धन्यवाद डॉक्टरसाहेब, मेडिकल प्रोफेशनल डॉक्टर कडून अध्यात्म याबद्दल सोप्या भाषेत आणि ग्राफिकल माध्यमातून खूप छान व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही सांगितलेल्या मतांवर मी सहमत. जय हिंद.
I think this is the best explanation on this topic....yeh bahot sahi hai...but I want to know more about Om 🕉️.. because I think concentration is first step towards self realisation....and for that In this era we can take help from the sound Om 🕉️ . Science also says that frequency which is produced by this sounds helps to study our mind ( chitt),(soul) . So please explain for Om. What is the science behind the Om.....
सर , पाच पांडवो का सही अर्थ , पाच ईंद्दिया है और ईस शरीर रुपी रथ को चलाने वाला छटा मन है , क्रुष्ण भगवान नही है वो वो मनुष का मन है , जो सभी प्राणीयो मे धागे की तरह पिरोया गयाहे जो सारे संसार को चलाता है
सर मि व्हिडिओनियमित बघते .मि कोरोना लस घेवू का ? मला 'ओफ्लाॅक्सिन 'गोळिची रियाक्शन आहे तसेच 'सिझोपिन 50 हि गोळिही चालू आहे .मला मार्गदशन करा .प्रश्न वाचून ऊत्तर द्या .नावाचा ऊल्लेख करू नका .
१. पंचमहाभूताने शरीर बनले आहे. त्यातील Space - अवकाश हे ही शरीरात आढळते. Ventricles ( मेंदू, मज्जारज्जू यातील पोकळी ) Viscera ( कोथळ्यातील पोकळी ) .... ही अवकाशाची जागा तर ज्ञान होण्याला महात्वपूर्ण कार्य करीत असते. Stimulus -> Space -> Response .... संस्कार नेहमी Reaction द्यायला 'शिकवतात'. पण स्वयं अनुभव Response देतात .... तुमच्या VDO मध्ये Space चे हे महत्त्व यायला हवे होते असे माझे मत. ... २. Memory ( स्मृती ) याचाही महत्त्वाचा भाग शरीरावर Action - Reaction आणि Stimulus -Response यात काम करतो. मग ती memory कोणत्याही प्रकारची असू दे : हा मुद्दाही हवा होता. नाही का ?
लाजवाब. आम आदमी की समझ के लायक.
अगदी व्यवस्थितपणे विश्लेषण करून सांगितले आहे हे लोकांना सांगणे गरजेचे आहे
Sangram saheb jyaprakare apan vishlation karta chhan vatate. Dhnnyavad sir.
It's very nice explanation, actually very hard topic,thank you sir
Best correct info
धन्यवाद सर.....तुमच्या विडिओ मधून खूप काही शिकायला भेटतंय....असेच विडिओ बनवत राहा....👍👍👍👍👍 Best of Luck....
अध्यात्म का विश्लेशन बहोत बढिया रहा.धन्यवाद .पाटील सर सी तर हा हमे जानकारी देते रहित.प्रबुध्द भारत हो.🙏
Thank you very much, sir !
Doubts cleared. Spirituality is not realization of God, it is realising oneself. It is realization of our nature. And how we should live !
Thank you sir, this the simple, scientific, and the most trustworthy explanation of aadhyatm I've ever had in my life, I'm 65 by now
This is enlighting about basics of Adhyatma and dhyan..nicely explained its changes over a period of time by different religion ..thanks you are doing great for seeker like me...
Vipassana is correct way 🙏
अतिशय सोप्या शब्दात अध्यात्माचा अर्थ समजून सांगितला. त्याबद्धल खूप खूप आभार. पण एकदा हा व्हिडीओ मराठीत नक्की बनवा अशी तुम्हाला विनंती करतो. असेच प्रबोधन करत रहा. धन्यवाद . 👌👌💐🌹
Dr sir khup molaachi maahiti dili 🙏🙏
👌👌👍🌹🌹🌹
सर खुपच छान व्हिडिओ आहे .
सर हा व्हिडिओ मराठी मध्ये बनविल्यास खूप छान झालं असतं..
खेड्यापाड्यातील लोकांना याची माहिती मिळाली पाहिजे असे मला वाटते.
कारण आध्यात्माचा खरा बाऊपना हा खेड्यातच जास्त पसरतो आहे .
असे मला वाटते
👃 जय भिम 👃
सभी क्रोध,मान,मायाचार,लोभ जैसे मन के विकारो से मुक्त शुद्ध आत्मा हि परमात्मा है,ओर ऐसी शुद्ध आत्मा का अध्ययन करना,ओर वैसे हि शुद्ध आचरण करना हि अध्यात्म है,सही मायने मे धर्म है.
Right q
शील*प्रज्ञा*सत्य(करुणा)***
सर, तुम्ही सांगितलेले सर्व बरोबर आहे. आप,तेज,जल,वायु या पासून आपले शरीर बनले आहे. पण पाचवे तत्व तुम्ही आकाश सांगितले हे चुक आहे.
ते आकाश नसुन गृत्व आकर्षण शक्ती आहे, जी पृथ्वीला व सर्व ग्रहांना फिरवते आणि चालविते.
त्यालाच मन,चित्त,विज्ञान (इच्छा शक्ती) असे म्हणतात. आणि हेच मन आज्ञा करते आणि घटना देखील घडवून आणते. (चांगल्या किंवा वाईट)
बाकी खुप छान महिती दिली धन्यवाद.
👌👌👌👍👍👍❤
विपश्यना केलेल्या साधकांसाठी सरांनी सांगितलेल्या गोष्टी खूप लवकर कळतील. त्यामुळे सर्वांनी विपश्यना करायला हवी.
❤
You are my best friend. aap ka mangle ho .🌷🌷🌷🌷
very very best. खूपच छान नी ज्ञानवरधक knowledgeable
Jay shree krishna.Namo buddhay sir.
खुपच मस्त आहे लोक किती चुकीचे मागॅदशॅन करीत आले.हे आपण थोडक्यात
सांगीतले
Excellent explanation.Please do post spiritual subjects.Big thanks
Very very nice, informative,and inspiring video . So nicely explained
Indebted
Thank you Dr💐🙏
My uncle was translating Nisargadatta Maharaj
My uncle passed away (85) i met with him just to
Give my prostrations. And I was close to PAPAJI.
Very versatile, so easy language made to understand a comman person. Lot if insights recd. Thanks doc
Great work Sirji !!!!!
Vigyan aur adhyatma ka bahot achaa sangam
धन्यवाद सर...🙏💓
Aamche Sadhu purush, Mahaanubhaav, Sant Tukobarai, sant kabir etc. , He sarv Manavateche (humanity ground) puraskarte vaa prasarak hote, ki jyani akhand manasachya kalyanachach vichar kela aani mukt zaale. Aapla attahas athavaa talamal paahta , visheshtaha malaa tumachyamadhe Sadhu v santanchaa kalawalaa disto aahe. Mazaa aapna sarhudayee prem murtees saadar pranaam ... Saadar pranaam. .. 🙏🙏
Though you are doctor, you are on the path of spirituality. Science has proofs of they talk. Spirituality has no proof. Spirituality is self experience which another can deny.
thank you Dr. saheb 🙏
Very Good explained Sangram sir 👍👍
खूप उत्तम माहिती दिली डॉक्टर तुम्ही सत्यनारायण गोएंका जी नि जे विपश्यना शुद्ध रूपात शिकवतात त्या बद्दल पण माहिती द्या
❤
धन्यवाद 🙏😊
वा बहोत बडीया सरजी,,
Glad to hear u sir ,keep making videos ...
excellent explanation sir
So nice description sir.. 🙏
साहेब जरा डायबिटिक न्यूरोपैथी बद्दल इलाज सांगा मी पहिले पन विचारले होते तुमचा khup आभारी राहिल. मी तुमच सारे वीडियो पहातो.
Thank you dr. 👍
Nice Sir,
Sankara is not a reaction but it’s the product of the reaction which called as active force or volitional energy
सोपं आणि शॉर्ट सांगताना मर्यादा येतात
@@drsangrampatil Thank you very much for your reply and spending your invaluable time for such a great work.
👍 Sir, explained in easy way.
Jay bhim namo buddhay sir
🙏Awesome sir🙏
जय हिंद सर
Ur great dear sir 🙏
Nice information
छान माहिती सांगितली
धन्यवाद डॉक्टरसाहेब, मेडिकल प्रोफेशनल डॉक्टर कडून अध्यात्म याबद्दल सोप्या भाषेत आणि ग्राफिकल माध्यमातून खूप छान व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही सांगितलेल्या मतांवर मी सहमत. जय हिंद.
By Nisargadatta Maharaj
Sir waiting for vedio on Maharashtra politics.
Nice sir
very nice
Very nice. Expecte
nice
Dear sir
It's a very informative, kindly suggest some book to get more information.
I think this is the best explanation on this topic....yeh bahot sahi hai...but I want to know more about Om 🕉️.. because I think concentration is first step towards self realisation....and for that In this era we can take help from the sound Om 🕉️ . Science also says that frequency which is produced by this sounds helps to study our mind ( chitt),(soul) . So please explain for Om. What is the science behind the Om.....
Already explained it in video
@@drsangrampatil you just mentioned that Om is not real way but Science says it helps to concentrate ....so I want to know why it is so?
नमस्कार !!!!!
100% एकदम सत्य बोलले डॉक्टर साहेब...
Om ka jo shabdh hai uska matlab kya hai
🙏🙏🙏
Satat mantra repeat kelyane chitta sudha hot nahi ,tyasati sanskarachi jod lagate.
Love you sir 🎉
Make video on law of attraction does it really works or not
Ty
सर हे तत्त्वज्ञान आपल्या साधू संतांचं नसून तथागत गौतम बुद्ध यांच आहे
संत बुद्ध अरहंत हे समान शब्द, पुढे लोकांनी अर्थ बदलले
चरथ भिक्खवे चारिकं
मंगल हो!
Nicè sir
Well explained 👌
Sir ....aap .. बुद्ध धम्म स्वीकार करो .....या ....मानवता धर्म का काम भारत मे सुरू करो ...sir...
.
@Sagar Donde बुद्ध म्हणजे महार...फक्त महार लोकांचा धर्म नावबुद्ध
Very nice thanks
सर , पाच पांडवो का सही अर्थ , पाच ईंद्दिया है और ईस शरीर रुपी रथ को चलाने वाला छटा मन है , क्रुष्ण भगवान नही है वो वो मनुष का मन है , जो सभी प्राणीयो मे धागे की तरह पिरोया गयाहे जो सारे संसार को चलाता है
Please read ' I AM THAT '
Sir ..good morning..........sir ji आप कुछ कितने लिखो.aur prakashit karo ....sir...
Good morning sir,
Is there any evidence in hand of medical science that, at the end of life matter and mind is get separated.
Its obvious, we confirm death when someone stops reacting to different stimuli light, sound, touch, pain etc
0:50 आत्मा का अस्तित्व है. आत्मा ओर शरीर दोनो अलग अलग है.सही मायने मे पुराण ग्रंथो को आप पढेंगे तो आप को आत्मा का स्वअनुभव होगा.
पढना और अनुभव करना अलग बातें है
@@drsangrampatil अगर आप शास्त्र पढोगे नहीं तो ज्ञान कैसे हासिल करेंगे??
Doctor sahab aapko England chhodkar Himalaya me aana chahiye tab pata lagega
@@bharatwadkarjain8628 Hear Doctor is talking about direct experience
Adhyatma ko Janna hai to Acharya Prashant ji ko sunna chahie.
Me : listening spirituality in simplified way from allopathy doctor who is in England.
Bhakt: 🤒
अध्यात्म हे स्व अध्ययन, तुम्ही कोण, कुठे याशी संबंध नाही
@@drsangrampatil खरंय
अच्छे कुल मै बुरे बच्चे और बुरे कुल मै अच्छे बच्चे कैसे पैदा होते है! जब के नवो कोई साधना करते ना ध्यान ना उनको इतनी समझ के वो क्या कण्ट्रोल कर रहे है
सर मि व्हिडिओनियमित बघते .मि कोरोना लस घेवू का ? मला 'ओफ्लाॅक्सिन 'गोळिची रियाक्शन आहे तसेच 'सिझोपिन 50 हि गोळिही चालू आहे .मला मार्गदशन करा .प्रश्न वाचून ऊत्तर द्या .नावाचा ऊल्लेख करू नका .
१. पंचमहाभूताने शरीर बनले आहे. त्यातील Space - अवकाश हे ही शरीरात आढळते. Ventricles ( मेंदू, मज्जारज्जू यातील पोकळी ) Viscera ( कोथळ्यातील पोकळी ) .... ही अवकाशाची जागा तर ज्ञान होण्याला महात्वपूर्ण कार्य करीत असते. Stimulus -> Space -> Response .... संस्कार नेहमी Reaction द्यायला 'शिकवतात'. पण स्वयं अनुभव Response देतात .... तुमच्या VDO मध्ये Space चे हे महत्त्व यायला हवे होते असे माझे मत. ... २. Memory ( स्मृती ) याचाही महत्त्वाचा भाग शरीरावर Action - Reaction आणि Stimulus -Response यात काम करतो. मग ती memory कोणत्याही प्रकारची असू दे : हा मुद्दाही हवा होता. नाही का ?
असे अनेक मुद्दे येऊ शकतात, थोडक्यात सांगताना या मर्यादा येतात
@@drsangrampatil संग्राम महागाढव हिंदू द्वेषी
Sarv trushana, sodlya shivay man (chitta) shudh hot nahi Karan aatma ani body Vegale aahet
संग्राम पाटील सरांना अजून अभ्यास करण्याची गरज आहे वेद उपनिषद वाचा आद्य शंकराचार्य यांची मते समजून घ्या मग खरे अध्यात्म समजेल
Thanks for explaining spirituality in simple ways
Please read Shankar acharya
Need to improve knowledge as many follow you
Otherwise good
आता हे पण .... पुढच्या वर्षी मार्च पर्यंत गळ्यात माळ घालून पंढरपूर वारी करतात वाटत
Ata ha bhadawa Sachin Waze kaand zalyapasun Adhyatmaachya goshti shikavato ahe.Nahi tar Tool kit kasa khota ahe ,farmers ,CAA protest kashe barobar ahet,Modi kasa khota he he saanganyasaathi circus karat asto.