जेवणाचा कार्यक्रम/ सगळे नातेवाईक आले/मन भरून पावले..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • #dailyvlog #marathivlog #family #vlog #vlog #village #villagelife #villagevlog #villagelifestyle
    आशा करते की विडिओ आवडला असेल....
    Like,Share,Subscribe आणि Comment करायला विसरू नका 🙏❤️
    खूप सारे प्रेम सगळ्यांना 🙏🫂
    For business and collaboration
    dhanashri.kole9213@gmail.com
    Disclaimer-
    We assure you that we will
    never do a paid promotion on a product which we do not like. All the information provided on this channel and it's videos are for general purposes only and should not be considered as professional advice.
    We are trying to provide a perfect ,valid, specific, detailed information. All the contents
    published in our channel is our creativity and self tested. Any information in the video should not be considered as a substitute for
    prescription suggested by professionals. Viewers are subjected to use these information on their discretion.
    This channel does not take any responsibility for any harm.
    Always do a patch test first to see if
    you are alleraic to any of the regarding
    mentioned in our videos.
    love,
    Dhanashri(HouseQueen)

Комментарии • 280

  • @surekhabudhe4995
    @surekhabudhe4995 5 месяцев назад +82

    शाकाहारी काय बनवले होते ते नाही दाखवले. खूप दिवस यात्रा चालू होती संपली.खूप छान पाहुणचार, आदरातिथ्य केलेस देवी प्रसन्न झाली तुला काही कमी पडनार नाही भरभरून प्रेम आशिर्वाद देईल.काळजी घ्या

    • @pratikshad4543
      @pratikshad4543 5 месяцев назад +3

      Pn shakaharich banvayla pahije n

  • @ashwinikadam8522
    @ashwinikadam8522 5 месяцев назад +50

    Tai खूप छान handle kelea tu tyar तुझ्या नंदु बाईचं खूप कौतुक आहे खूप छान support kartat mzya ekde same तुझ्या सारखेच आहे मी पण एकटीच सून आहे पण काही कार्यक्रम असला तर फक्त माझ्या एकटीच वाट लागले . सकलचे 5वाजले तरी कोणीही मदत करायला येत नाही त्यामुळे special नंदु बाई ना सांग thanks

  • @poojabhosale3231
    @poojabhosale3231 5 месяцев назад +10

    तुमच्या नंदू बाई खूप मदत करतात आम्ही पण असेच मिळून मिसळून काम करतो छान वाटतेच आणि आपुलकी जास्त निर्माण होते vlog baghun मस्तच वाटले

  • @pratikshachoudhari5784
    @pratikshachoudhari5784 5 месяцев назад +34

    Tuza 2 ni aatya nahi aalya..??

  • @swamisai68
    @swamisai68 5 месяцев назад +7

    खुपच छान वाटले सर्व जण एकत्र येतात खरच खूप छान सून आहे तुझ्यासारखी सुन सर्वाना मिळू दे सर्व सुखी राहतील समाधानी राहतील श्री स्वामी समर्थ 😊🙏🏻🙏🏻

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 5 месяцев назад +5

    गावचे घर उत्तम.तू सुद्धा खूप छान रित्या घरातील गृहलक्ष्मी चे कर्तव्य बजावत असते.सर्वजण कामात सहभागी होतात अगदी आरव सुद्धा.खूप कौतुक आहे.सासूबाईंना नैवेद्य ठेवलास खूप छान प्रथा.
    आरवचे दात , दाढ आता पडायला लागतील .माझा धाकटा नातू एव्हढाच आहे.
    लक्ष्मी दरवर्षी बसते का? यात्रा दरवर्षी असते का? तू खूप गोड दिसते आहेस.

  • @vrushalisatav8020
    @vrushalisatav8020 5 месяцев назад +8

    Hello Dhanshree, खूप सुंदर celebrate केलास यात्रा,नि सर्व एकदम neatly handle केलेस,तू सर्वांचे प्रेमाने करतेस त्यामुळे सर्वांची साथ सोबत तुला मिळते,खूप छान वाटते असे गावाकडचे कार्यक्रम नि परिसर चे video बघणे.
    एक सांगायचे आहे की मला एक video आला त्यात तुझ्याबद्दल खूप खराब बोलले गेले आहे,नि त्या खलील comments सुद्धा खूप खराब आहेत,लोकांची असे video बनवणे नि असे comments करणाऱ्यांची मानसिकता बघून खूप वाईट वाटले.

  • @chandrakantpanchal1496
    @chandrakantpanchal1496 5 месяцев назад +3

    श्री स्वामी समर्थ. ताई तू लक्ष्मी दिसत होती. सगळे पाहूणे आले, छान वाटले बघून, लक्ष्मी प्रसन्न झाली, Tu tabbet sambhal khup damli aahes. Mumbai varun yeun yevde sagle keles kharch kamal aahe. Swami aahet tuzya pathishi mhnun sagle chan jhale.

  • @vidyapatil853
    @vidyapatil853 5 месяцев назад +4

    खूप सुंदर यात्रा आणि आदरातिथ्य, लक्ष्मी याञा म्हणजे अगदी घरातील एक लग्न पार पाडण्यासारखे असते, खूप धावपळ होते, छान पार पाडलस, नंदुबाई च आणि तुझ्या भाचा, भाची तनू चे खूप कौतुक, खूप छान वाटले ग हे सर्व वीडियो,असेच छान एकत्र रहा़ श्री स्वामी समर्थ

  • @shalinidoharkar102
    @shalinidoharkar102 5 месяцев назад +2

    खूप सुंदर आदरातिथ्य केलं धनु सर्वांचं,खूप छान झाला कार्यक्रम, माणसाची खरी संपत्ती हीच असते,आणि नंदू बाई चं पण खूप खूप कौतुक शेवट पर्यंत सोबत होत्या.❤❤❤

  • @manojjadhav5958
    @manojjadhav5958 5 месяцев назад +10

    छान...सासुबाईंना ठेवलेल्या जागेवर नैवेद्य दाखवायला गेलात तेव्हा डोळे भरून आले माझे...छान नियोजन केलं सर्व...इतक्या लहान वयात इतकी जबाबदारी निभावण म्हणजे साधी गोष्ट नाही..खूप कौतुक वाटत मला तुझ आणि तूला संस्कार देणार्या तुझ्या आईच...खुप मोठी हो...🙏😊❤

    • @sonamkamble1559
      @sonamkamble1559 5 месяцев назад +1

      Tichya dolyat pani Al nahi Ani Tumi ka radtay

  • @madhuri.k.chawadechawade4259
    @madhuri.k.chawadechawade4259 5 месяцев назад +4

    खुप भारी वाटलं व्हीडिओ बघून. मस्त धनश्री... आम्ही पण गावी आताच घर बांधलं. त्यामुळे हा व्हीडिओ बघतांना खुप एकरूप झाल्या सारखं वाटलं. पाहुण्यांनी घर कस भरल्या सारखं वाटत होत.

  • @namratahawale9364
    @namratahawale9364 5 месяцев назад +22

    Khup छान पाहुणचार केलास सगळ्यांचा😊. ननंदताई पण खूप साथ दिली❤तू आहेस खूप छान म्हणून तू ला माणसे छान भेटली . तू सगळ्यांचं करते सगळं मनापासून स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो

  • @Sangitalifestayl
    @Sangitalifestayl 5 месяцев назад +9

    Khup chan kele Sagal he amhala distey tevad soppa nahi y .... great ahes tu❤❤❤ tuz kautuk krav tevad Kami ch g ....all rounder ahes tu ...mhanunch tuze video mi mazya friends &bahini saglyana patavte pahanyasathi .... Perfect sun ,mulgi and all 😊

  • @maheshjatkar2909
    @maheshjatkar2909 5 месяцев назад +34

    खऱ्या अर्थाने गृहलक्ष्मी शोभतेस.......... यवतमाळ वरून... बघतोय आम्ही तुझे विडिओ. 😊

  • @sangitakamble2066
    @sangitakamble2066 5 месяцев назад +2

    आमचाही मन भरून पावलं खरंच मोठया सुनेची जवाबदारी चोख पार पाडलात....❤😊

  • @vidyagadhave6622
    @vidyagadhave6622 5 месяцев назад +2

    Khup ch Chan जत्रा...मस्त साजरी केली...सर्वांनी खूप मदत केली..mummy chya friends ne khup chan gift dily..😊एकंदरीत सगळा कार्यक्रम खूप छान पार पाडलास...तुझे खूप खूप कौतुक...🎉

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 5 месяцев назад +3

    आजचा व्हिडिओ खूप छान आहे बेटा👌👌👌 नवीन कार्यक्रम बघायला मिळाला आम्हाला या विषयावर काहीही माहिती नव्हती. सगळ बघतांना असे वाटत होते की आपण पण या कार्यक्रमात सहभागी झालो आहोत. 👌👌👌👍👍👍👍😊😊😊

  • @JayashriJadhav-f4t
    @JayashriJadhav-f4t 5 месяцев назад +14

    धनु दी तुझ्या आत्या आल्या नाहीत का दिसल्या नाहीत या ब्लाँग मध्ये

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 5 месяцев назад +46

    धनश्री खूप छान पाहुणचार केलास. देव तुला काही कमी पडू देणार नाही❤❤

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 5 месяцев назад

      खुप छान कार्यक्रम तूझ्या nandbaichi कमाल आहे. खुप छान मदत करतात. असेच आनंदी नाते राहूदे तुमचे. छान व्हिडिओ.🎉❤👌🏼👍🏼🌹

  • @PrajaktaBanchhode-y5x
    @PrajaktaBanchhode-y5x 5 месяцев назад +1

    Eknum dhanashree tuz kautak karayla shabdh kami padatat g...tu khup khup chan ahes..ek gharachi sun mhanje tu sakshat Lakshmi ahes tu...tu khup khup chan Sagal ha karykram par padalis...tu ani anandu bai ek num ahat tumch bonding chan ahe mast...ashich chan happy Raha Tula maza ashirwad ahe...aani aai Lakshmi Tula bhar bharun ashirwad deude tuz hyachya peksha chan houde Sagal...eknum..tuza sarkhi sun magun milnar nahi...khup khup chan...❤❤❤❤..

  • @dsouzadavid80
    @dsouzadavid80 5 месяцев назад +2

    Giving gift is nice thing but somebody is not financially capable then what do you give ?

  • @vinitamungi2376
    @vinitamungi2376 5 месяцев назад

    खूपच छान सगळ्यांचे आदरातिथ्य केलेस...दिसत पण छान होतीस...कौतुक वाटते तुझे...अशीच कायम सगळ्यांना धरून रहा...आणि अशीच हसतमुख रहा...😊 तुझ्या नणंद ताईंची पण तुला खूपच मदत झाली...त्यापण छान दिसत होत्या...बाबा गावाला आल्यावर जास्त खूष आहेत...त्यांच्या वागण्यातून दिसत होते...छान वाटले..😊

  • @shobhapednekar7999
    @shobhapednekar7999 5 месяцев назад +1

    धनयवाद ताई तुमचया मुळे आम्हाला आमच्या गावाची जत्रा बघाया मिळली.🙏🙏

  • @simpkn947
    @simpkn947 5 месяцев назад +3

    धनश्री तू खरोखर गृहलक्ष्मी आहेस..खूप भाग्यवान आहेत तुझ्या घरचे..घरातली मोठी मुलगी भाग्य घेऊन येते तशीच तू आहेस..सगळी माणस खूप छान जपतेस सासर माहेरची..💐

  • @vinitadesai8067
    @vinitadesai8067 5 месяцев назад +1

    खूप च छान वाटले पाहून अगदी आमच्या गावाकडे गेल्यासारखे वाटले, छान पाहुणचार देणे घेणे 👌👌❤❤🙏🙏, अंबज्ञ

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 5 месяцев назад

    जय श्रीराम!धनश्री ,खुपच छान पाहुणचार केलास सगळ्यांचा !तुला आई मावशी नणंदबाईंची साथ पण छान मिळाली!बाबा ना समाधान झाले असेल मुलगा सुनेने सगळे केले बघुन!आरव पण खुष आहे!

  • @Swapnalikadam1010
    @Swapnalikadam1010 5 месяцев назад +2

    ❤khup manapsun sarv kelat.. Face vr kayam smile😊 tyamule jastch kautuk tumch... Jevan tr etk testy dist hot😋yummy
    Khup divas Vinu disla nhvta... Aai chi mavshichi ani nanad baichi khup help zali tumhala... ❤kalg ghya

  • @smitapawar6504
    @smitapawar6504 4 месяца назад +1

    जर आपल्या मुलांची एवढी काळजी घेतो आपण त्याला खरचटलं तरी आपण सहन नाही करू शकत आणि एक बकरीच पिल्लू कस मारू शकतो i mean जीव हत्या कस करू वाटते आणि आपले पवित्र शास्त्र पण या मांसाहार चा निषेध करतात तरी आपण ही प्रथा का करायची समाज आपण च आहोत आपल्यापासून च समाज बनतो.
    सत्यासाठी लढावं लागलं तरी चालेल

  • @ArchanaGurav-lj5ig
    @ArchanaGurav-lj5ig 5 месяцев назад +1

    खुप छान सगळ्या गोष्टी केल्या तुझ्या कडून प्ररेणा मिळते तुझी दृष्ट काढायला सांग❤❤🎉🎉

  • @deepalipawar4087
    @deepalipawar4087 5 месяцев назад +23

    Chakor kiti grm cha ahe

  • @gaurimarathe3044
    @gaurimarathe3044 5 месяцев назад +1

    Khupch sunder video...❤🎉..tu kahi swacchata kelya shivay zopnar nahi..tula zopch lagnar nahi mahiti ahe ata amhala...lots of love to you and very well done such big event ..

  • @mruduladamle4696
    @mruduladamle4696 5 месяцев назад +3

    धनू सर्व छान झाल.सर्व नातलगांच छान आदरातिथ्य सुंदर केलस.तुझ्या आत्या आल्या नाहीत त्यांना पैशाची घमेंड आहे. कधीतरी देव त्यांना शिक्षा करेलच. जाऊदे तू काही वाईट वाटून घेऊ नकोस. बाकी सर्व उत्तम झाल. तू देवीची पूजा, यात्रा मनापासून केलीस तुझ सर्व चांगल होणार. व तुझा चान्गला उत्कर्ष होऊदे.हीच ईश्वरचरणी प्रार्थना. All The best

  • @anjalimadhale8433
    @anjalimadhale8433 5 месяцев назад +3

    Very nice vlog dear ❤️ khupch chan manage kel tumi sgl...Nandini aani tichi Mau..❤😍💗.दात फक्त गोड खाल्यानेच दुखत नाही ...हो ना अरव..😂😂😅❤

  • @Vishakha175
    @Vishakha175 5 месяцев назад +2

    ताई कार्यक्रम खूप छान झाला पण एक तुझी आत्या आल्या नाही व त्यांच्या घरातले कोणी दिसले नाही

  • @balasahebhegade7858
    @balasahebhegade7858 5 месяцев назад +1

    🙏🏻हाय धनू ताई. खरंच मनापासून गृहलक्ष्मी शोभत आहात.अगदी मनापासून आतून आपल्या घरासाठी, घरातल्या माणसांसाठी जे करणं असतं ना त्याची तुलना करता येत नाही .तन्वी दिदी सुंदर परीच जणू.आणि आपल्या ताई खरच एक मोठा आधार वाटतो.प्रत्येक कार्य करतांना आपलं म्हणून करत होत्या सगळं खूपच उत्तम आदरातिथ्य झाले आहे छकुली परी जणू सोनपरीच.सगळा आनंदी आनंद.खूप खूप खूप खूप. ..गोड कौतुक आहे ताई 🙏🏻❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🏻

  • @sheetalvaidya984
    @sheetalvaidya984 5 месяцев назад +2

    खूप खूप छान व्हिडीओ गावा कडचे लोक किती प्रेमळ मायाळू असतात छान वाटते बघून

  • @sandhyanaik1102
    @sandhyanaik1102 5 месяцев назад +3

    Khup chan vlog...hat's off to u..khrech khup chan paddatine sambalun ghete..

  • @Harlygaming07
    @Harlygaming07 5 месяцев назад

    खूप खूप छान नियोजन केले होते साडी खूपच छान दिसत होती छान पार पडला. कार्यक्रम 🎉🎉

  • @sakshijadhav1075
    @sakshijadhav1075 5 месяцев назад +1

    Kharch khup chan yatra zali tumhi khup chnglya ahat mla bhetaychi iccha hoti tuza ghrajaval asun sudha bhetata nhi ale yach vait vatty pn parat kadhi tri bhetu apan nakki 🥰

  • @shubhangipatil3992
    @shubhangipatil3992 5 месяцев назад

    खरचं खूप छान केलास manage..tuzi Aai nd नणंदबाई असल्यामुळे support झाला. आणि jiju ही आहेत support la ..tu आघोदर तयारी केल्यामुळे सर्व छान झाला.. तुझा निवोजन केलेला छान होतं.. आता जरा rest घे..

  • @snehakadam2137
    @snehakadam2137 5 месяцев назад

    आम्ही पण येणार आहोत एकदा..❤❤..तुझ्या हातच जेवायला 😊😊..आम्ही ठाण्यात रहातो पण मूळचे आम्ही कोकणातले...कोल्हापूरला job निमित्त 13 वर्षे रहायला होतो..1 number kolhapur❤❤

  • @asawarimanglekar7016
    @asawarimanglekar7016 5 месяцев назад +7

    Hi... shree Swami Samarth ❤

  • @sangeetasupe4562
    @sangeetasupe4562 5 месяцев назад +2

    तूझी फॅमिली खुप छान आहे संगळया च संगळ तु अगदी मनापासून करते खुप छान यात्रा झाल्यावर आराम कर काळजी घे नेहमी प्रमाणे तु छान दिसते गुलाबी साडी ❤❤❤ श्री स्वामी समर्थ 🙏

  • @punamwankhade8701
    @punamwankhade8701 5 месяцев назад +1

    Tai tumhi tighihi khup chan disat hotya 👌👌 khup Chan & upyogi gift milale tula 🤗🤗 ajacha vlog baghun khup kahi manat ase vatale ki asech sarvani gavakade ekatra yave kahi karykrama madhye 👍 devichi krupa apalyavar aso dev saglyachya manatil ichha purn karo 🙏🙏

  • @manasidesai2820
    @manasidesai2820 5 месяцев назад

    Taide tuze khup kautuk ani tula khup khup shubheccha....Swami tula parvata itki takad deu det ayushya bhar❤😘😘🙏

  • @snehachougule7000
    @snehachougule7000 5 месяцев назад +1

    Khup chan dhanu sagal kase hasat kelas khup sunder hard work paid off# positive vibes

  • @Nayankale22
    @Nayankale22 5 месяцев назад

    Tu kup chan handle kelas dhanu karacha mi kup enjoy kela program ... ur smile is d best n ur heart ❤️
    Shree Swami Samarth 🙏

  • @VidhayaDarunte-it6hw
    @VidhayaDarunte-it6hw 5 месяцев назад +5

    Tujhi aatya ka aali nahi

  • @AnushaRaut-f2c
    @AnushaRaut-f2c 2 месяца назад

    Kahihi function asude tu swata khup chan vyavasthit rahtes bakki chan distes Ek number ❤

  • @manishaberad907
    @manishaberad907 5 месяцев назад +2

    खूप.छान यात्रा आणि तुझ नियोजन छान होते

  • @womanbeingsonali313
    @womanbeingsonali313 5 месяцев назад +3

    Just comments Aatya ka nahi aalya ashyach aahet kadachit tya bhavala miss krt astil ..tse gharatil srvch krtat ..but bahin bhavach nat veglch ast ..so aatya ghamendi aahet as mla tr nahi vatat❤

    • @Shravya.29
      @Shravya.29 5 месяцев назад

      Mg tya aatyachya nati chya(siya) birthday la kasha gelya resort la...swimming pool madhe pn enjoy krt hotya...bhavala miss tevha navhtya krt ka...mazya pn 2 aatya mazya lagnala tilak ceremony la navhtya aalya tevha mi khup radt hote...

  • @pooja_ghodke
    @pooja_ghodke 4 месяца назад

    Khoop chhan manage kartes sagl....real house queen🎉

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 5 месяцев назад +1

    Your family is very supporting. You and your sister-in-law were looking beautiful in saree. Your tuning with Sachin's family is very good.

  • @namratavani2215
    @namratavani2215 5 месяцев назад

    Khup chan yatra zali... Khup dhavpal zaliy tuzi.... Nanandbai 1no aahet tuzya.... Saglyani khup kame kelit.. Chan vatli tumchi yatra.. ... Miss u... Didi

  • @VrishaliPatole
    @VrishaliPatole 5 месяцев назад

    धनु मानल तुला खूप छान पार पाडले सर्व आणि ताईंची खूप मदत झाली.सर्व केलेलं सार्थकी लागल.

  • @suhasinishete6050
    @suhasinishete6050 5 месяцев назад +2

    Kharch Tula salut aahe tu program par padlas aani taine khup madat keli❤❤❤kalji ghe

  • @geetak.1985
    @geetak.1985 5 месяцев назад +1

    आमच्याकडे यात्रा असेल तर म्हणजे लक्ष्मी बसल्यानंतर यात्रा संपेपर्यंत भाकर्‍या केल्या जात नाहीत... 😅

  • @rupagurav9031
    @rupagurav9031 5 месяцев назад

    Khup chan vatl pahun,,,, yitak sagl 1ne sabhalas ,,,,,,pahun t.v. var dista yaaa yikad Assa je relatives bole yaat kiti tacha sadhe Pana aasato te janavl aashech video dakhvat ja ❤

  • @monalonkar3459
    @monalonkar3459 5 месяцев назад

    मला केसांना प्रोटिन ट्रिटमेंट वगैरे करायची आहे तर तु सांग कुठले चांगली आहे माझे केस खुप पातळ आणि खुप कोरडे आहेत आणि त्याला पाणी कोणते वापरायचे केस धुण्यासाठी

  • @generalenterprises2373
    @generalenterprises2373 4 месяца назад

    Aamhi pan aalo hoto Dabhevadila kovadla pan Yeun gelo

  • @AshwiniJadhav-gk7hv
    @AshwiniJadhav-gk7hv 5 месяцев назад

    खुप छान केलास पाहून चार सर्व प्रोग्राम छान झाला असणार, तू का जेवली नाही तुझा उपवास होता का किती दिवस आहे यात्रा, पेद्रे वाडी ची सुद्धा चालू आहे यात्रा, माझे माहेर आजरा सासर चंदगड तालुका मध्ये tudye हे गाव आहे, तुझे गाव बागायची इच्छा आहे दाकव ना pl, आज खुप सुंदर दिसते आहे धनु

  • @prajaktabhagwat8540
    @prajaktabhagwat8540 5 месяцев назад

    खूपच छान ❤❤ गुलाबी साडी मस्त दिसतेस 😊😊 एक छान reel बनव आता 😉 सगळे पाहुणे आले घर भरून गेले एकदम खूप मस्त vlog 🤗🤗 छान वाटले बघून 😊

  • @sudhakarkapre5221
    @sudhakarkapre5221 5 месяцев назад

    ताई मी तूला संभाजीनगर हून बोलतेय सौ संगीता कापरे मीतुला रोज पाहते आणि ला तूला खुप खुप भेटटायची इच्छा आहे.

  • @mitalisurve9787
    @mitalisurve9787 5 месяцев назад +5

    Chokar details de Tai. Kiti grm vaigere

  • @suhasinishete6050
    @suhasinishete6050 5 месяцев назад +4

    Actually divila nevydya nasto device Raksha Rakshshs astata tyanchya nevyady asto aamchyakdepan asto

  • @bharatiinamke4305
    @bharatiinamke4305 5 месяцев назад +2

    Dhanu Aatya nahi alya ka

  • @arunpawar1805
    @arunpawar1805 5 месяцев назад +1

    Donhi Aattya nahit ka aalya

  • @Priyankabhagat838
    @Priyankabhagat838 5 месяцев назад

    Tu kiti chan पाहुणचार केला .... गावचे ब्लॉग खूपच छान होते ....

  • @ashokbirje6094
    @ashokbirje6094 5 месяцев назад

    ताई आमचे सुळ्यामध्ये पाहुणे आहेत उत्तम येसरे मी किणी कोवाडचा मुंबईवरून तुमचे व्हीडिओ बघतोय

  • @sundarworld23
    @sundarworld23 5 месяцев назад +1

    Ek number tai❤ सर्व खूप छान झाल. कार्यक्रमा अतिशय छान रित्या पार पाडला.पाहुण्यांचे स्वागत पाहुणचार खूप छान पद्धतीने केला तुम्ही. कार्यक्रम अतिशय सुंदर रित्या झाला. नंदूबाई, तुम्ही आणि घरातील सर्वच खूप दमले असाल थोडा आराम करा आणि विश्रांती घ्या.. एवढं सगळं एकटीने पार पाडणं सोपं नाही मला माहित आहे मी सुद्धा यातून जाते आमचा देखील गोतावळा खूप मोठा आहे खूप पाहुण्यांची एजा असते पण असे कार्यक्रम झाल्यानंतर अजून छान देखील वाटतं कारण याच निमित्ताने सर्व पाहुणे आपल्याला भेटतात.
    आणि विशेष म्हणजे तुम्ही नेहमी प्रमाणेच खूपच सुंदर दिसत होतात. मेकअप अजिबात खराब झाला नाही शेवटपर्यंत तसाच टिकून होता. फेस खूप ग्लोइंग दिसत होता❤❤

  • @Priyanka-xh9np
    @Priyanka-xh9np 5 месяцев назад

    खूप छान vlog सर्व कार्यक्रम खूप छान पार पडला सर्वाची मदत झाली❤

  • @ruchayadav3362
    @ruchayadav3362 5 месяцев назад +3

    Sagle khup chhan Zale pn tuzya aattya dislya nahit

  • @Ghate80
    @Ghate80 5 месяцев назад +1

    किती छान! अगदी आपल्या घरातील कार्यक्रम बघत असल्यासारखे वाटले ❤देवी ची अखंड कृपा तुम्हा सर्वांवर राहो हीच सदिच्छा 🙏

  • @sachinmali8774
    @sachinmali8774 5 месяцев назад +3

    Nonvej khaun kase kay haldi kunku lavta tumhi 🤔

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  5 месяцев назад +1

      Me khalle nahi

    • @sachinmali8774
      @sachinmali8774 5 месяцев назад +1

      @@HouseQueen11 pahunyani khalle hote na tyannach kase lavle ase mhanaiche hote 😊

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 5 месяцев назад

    Khup chhan zala karyakram,Aarav kiti goad bolala, khup sukhi raha, gharachi Laxmi khupach sunder.❤❤❤

  • @vaishnavishitole7555
    @vaishnavishitole7555 5 месяцев назад

    Khup bhari jatra ,saglyancha pahunchar, khup aavadine kartes saglyanche ,so sweet dhanu ❤

  • @pallavisantosha
    @pallavisantosha 5 месяцев назад

    Kharach dhanu tuze viedos khup chan vatatat saglyani khup chan program par padla khup chan vatle baghun thanku

  • @nandatambe512
    @nandatambe512 5 месяцев назад

    Hi धनु खूप सुंदर vlog धनु तु खरच गृहलक्ष्मी आहे पाहुणचार खूप छान केला श्री स्वामी समर्थ आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 5 месяцев назад

    धनश्री गावाकडची भाषा miss करते.. Please.. मदे मध्ये बोलत जा कांगुप बर वाटते.... 🥺😊😊😊👍👍🙏कारण मी उचगांव ची आहे.. सासरे कोवाड दूंडगे चे आहेत so.. मी खूप miss करते माझी सासरची भाषा.. 👍👍आमची पण लक्समी जवळ येत आहे.. उचगांवची.. 😘तय्यारीला लागायला हवाव...

  • @varshashaileshb
    @varshashaileshb 5 месяцев назад

    Ekdam mast. Ashya ritine jatra samppan 🙏Aai bhaveshwari cha udho udho🙏👌Saglyana sobat yatra chi tayari pasun sampe paryant video mast vatel. Nanad bai chi khup madat zali. 👏👏👏👏👏👏

  • @anmolpatil6684
    @anmolpatil6684 5 месяцев назад

    Tumchya face khup chan Glo...Aaala mast ani sagdyat chan tho kunku khup chan distho like kunku

  • @manishaputta4924
    @manishaputta4924 5 месяцев назад +1

    Kharach Dhanashree khup khup great aahes tu full day itki dhaavpal karun sudha ratri sarva kahi clean kelya shivay zopat nahis tu. Khup chaan savay aahe tula hi. Vlog bhaghunch kalatey kiti dhaavpal keli asnaar tu. Pan sarva pahune khush jhale ki Mann samadhan hota. Itkya garmit pan tu full day saree hats off. U all managed everything so well. Tujhe maherche Ani sasarche sarvech khup madat karnare aahet. Last but not least. Looking beautiful in ur favourite pink 🩷 saree.
    Shree Swamy Samarth Maharaj

  • @varshanagwanshi2745
    @varshanagwanshi2745 5 месяцев назад

    Dhashri khup chhan manage kartes.shari Ani grmin ya don sanskriti shi chhan julwun sansar kartes.swami maharaj Tula asech yas deo.

  • @prathameshjadhav2842
    @prathameshjadhav2842 5 месяцев назад

    छान झाली यात्रा..माझ्या पण मामांच्या गावची यात्रा 1 मे लाच होती...पेद्रवादी गाव त्यांचे❤

  • @poojapophalkar7934
    @poojapophalkar7934 5 месяцев назад +1

    Video sathi wait karat hote ani vedio ala ...Happy 😌

  • @nilimakshatriya5482
    @nilimakshatriya5482 5 месяцев назад +1

    खुप च छान आस काही कार्यक्रम असल्यावर खूप काम पडत.व्यवस्थित म्यानेज केलं सर्व ताई👏👏

  • @geetasawant9178
    @geetasawant9178 4 месяца назад

    आम्ही पण आलो होतो या जत्रेला मला माहित नव्हतं तुम्ही या गावचे आहात

  • @suvarna1118
    @suvarna1118 5 месяцев назад

    नेहमीप्रमाणे आज पण खूप छान दिसत आहे.

  • @dhanashreerajpathak1335
    @dhanashreerajpathak1335 5 месяцев назад

    Khup Chan Dhanashree. Adaratithya ani pahunchar mast. Devi Aai tuze khup changale karel ❤

  • @suhasinishete6050
    @suhasinishete6050 5 месяцев назад +5

    Devila purnpolichch nevydya asto

  • @Suchisk-u6d
    @Suchisk-u6d 5 месяцев назад +8

    Aatya doni pn dislya nahi

  • @AnitaKedarsRecipes
    @AnitaKedarsRecipes 5 месяцев назад

    खूप छान मस्त असे वाटते रहायला यावे तिकडे ❤❤🎉

  • @SangitaRaikar-n7h
    @SangitaRaikar-n7h 5 месяцев назад +1

    ❤❤Shri Swami Samarth❤❤

  • @gauriwagh9360
    @gauriwagh9360 5 месяцев назад

    Tuz kautuk karave titke kamich, sarv chhan padle, nannd bai aani aai chi sath molachi,....... love frome Dhule MH

  • @_AG_1M_
    @_AG_1M_ 5 месяцев назад

    साडी खुप छान आहे कुठून घेतली साघा ना मला घ्यायची आहे किती

  • @aditiwagh-ig2ix
    @aditiwagh-ig2ix 5 месяцев назад +2

    Khup mast vatle video baghun. 🥰

  • @mangeshnesnatakar7471
    @mangeshnesnatakar7471 5 месяцев назад +1

    Khupch Chan Tai soppp nahi etk sagk krn te pn hasat hasat, chehra etk karun sudhaaa glow krt hota khup mast zal sarv,

    • @Dikshascornar1421
      @Dikshascornar1421 5 месяцев назад +3

      एकटी ने म्हणून नाही , तिचा आईने भाची ने नणंद बाई ने बाकी jents ने किती मदत केलीय

  • @aartichavan1577
    @aartichavan1577 5 месяцев назад +1

    Tai... pratek varshi yatra naste ka....

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 5 месяцев назад

    Khup chan video ❤❤ khup chan yatra zhali ❤❤ jewan ❤❤ khup khup chan ❤❤ di tu & tuzhi bhachi 2ghi chan disat hotya ❤❤ khup khup mast ❤❤ baba khup khush hote ❤❤