दादा आप्पा अशीच करतात कधी कुत्र कधी मांजर कितीदा निघून जातात आणि कितीदा येतात त्या आईच्या जीवाला ताप आहे खरंच म्हणते ते तुम्हाला लहानाचं मोठं करायला खूप कष्ट झाली असतील आईला कधी दुखवू नका आप्पाला एकदा समजून सांगा
काय बोलतो पांडू वडीला सोबत,काय तुझे संस्कार दोन दिवसात पैसे कमवायला तर बापाचा बाप झाल्या सारखं वागतो वाडीला सोबत तो सोमा तर बरा काय की वाटाय लागल आता. एकदिवस तुझा हा माज नक्की उतरलं लक्षात ठेव
काय त्या आप्पाला समजतंय का नाही लहान लेकरं आहोत घरात त्याची केस चांगले नाही हे कळतं नाही कां आप्पा ला बीचारी आई असल्या नवरेपशी असे दिवस काडले आसन बरं झालं बोलले पांडुरंग संर आप्पा ना
अहो खरी गोष्ट आहे पणं आप्पा तर लहान मुलान सारखंच करतात एक तर कसले कसले आजार सुरु झालेत हे आप्पांना कळायला पाहिजे बिचारा पांडुरंगच मधल्या मध्ये मरण झालं
आपां आवड आहे मांजर कुत्रा ची आहे पण घरात लहान मूल आहे म्हणून तुम्ही बोलताय बरोबर पण मुलांन समोर तुम्ही आप्पांना जास्त रागाने बोलू नका उद्या ती पण तुम्हाला तसच बोलतील
दादा पोरांना लांब ठेवा मांजरा पासून पिऊ सारखी धरते त्या माणसाला पहिले एक मांजर आणलं होतं ना तेव्हा सारखी धरत होती एक चांगलं नसते लहान मुलांसाठी केस जातात तोंडात त्याचे
पांडू दादा तुम्ही बरोबर बोलता ते हे आपणच काय लहान पोरांसारखी नाटक चालू लहान मुले घरात आहेत आमच्याकडे पण 12 मांजरी एक कुत्रा आहे पण बाहेरच्या बाहेर असं घरामध्ये नाही
इतरांवर प्रेम तर नाही दाखवत कामापुरती माणसांना ठेवतोस प्राण्यांवर तरी प्रेम दाखव प्राण्याने काय दिला तरच त्यांना सांभाळायचं का त्यांचा जीव नाही आहे का तुला पांडू कळत नाही एक घास प्राण्यांना दिलास ना तर तुला त्या प्राण्यांच्या आशीर्वादाने भरपूर काय मिळेल
आप्पा नंबर वन प्राणी प्रेमी आप्पा पशु पक्ष्यावर प्रेम करणारा आप्पा आप्पाचा विषय लय हार्ड है😅😅😅😅😅😅
लेकराला शिक्षण द्या ट्युशनला घेऊन जा आणि घेऊन या हे बाबाचं काम आहे
काय पन आप्पाचे असते लहान मुले आहेत त्यांना काही फरक पडत नाहीअसे कुठे असते का
आप्पा लहान मुलांसारख वागतेत मांजराचे केस चांगले नसतात पोटात गेल्यावर लहान मुल आहेत
Are aappacha विषय hard 😂😂😂😂aappa प्राणी प्रेमी
मांजर घरात असलेले चांगले असते पांडू भाऊ ❤
दादा आप्पा अशीच करतात कधी कुत्र कधी मांजर कितीदा निघून जातात आणि कितीदा येतात त्या आईच्या जीवाला ताप आहे खरंच म्हणते ते तुम्हाला लहानाचं मोठं करायला खूप कष्ट झाली असतील आईला कधी दुखवू नका आप्पाला एकदा समजून सांगा
आता समजलं सोमा आप्पा वरच गेला आहे😂😂
😂😂😂
😂😂😂😂😂 Right 👍👍
😂😂😂
😂😂😂
Kharay
काय बोलतो पांडू वडीला सोबत,काय तुझे संस्कार दोन दिवसात पैसे कमवायला तर बापाचा बाप झाल्या सारखं वागतो वाडीला सोबत तो सोमा तर बरा काय की वाटाय लागल आता.
एकदिवस तुझा हा माज नक्की उतरलं लक्षात ठेव
कसा बोलतो आहे बापाला 😮.. एखाद्या ला असते आवड प्राणी पालन्याची
बिलकुल मांजर मुलांना हातात घेऊनच देऊ नका केसजर पाटात गेला तर कॅन्सर होऊ शकतो खुप अवघड असते मांजर मुलांना इन्स्पेक्टर होते 😮
आप्पचा विषय ल य हार्ड आहे
राहू द्या हो दादा मला पण मांजर कुत्रा लय आवडती आप्पाची पण आवड छान आहे प्राण्याला पण खूप माया लागतात❤❤❤
आप्पा मोठ्या माणसा सारखे वागत नाही त आजोबा आहेत ना आजोबा सारखे रहायला पाहिजे
मांजर प्रेमी आपा 🎉🎉🎉🎉🎉
आता आप्पा प्रकरण चालु झाल आहे 50ते60 व्हिडिओ येनार नुसता डोक्याला ताप
आप्पाला आणि सोमा दादाला एक दिवस एका खोलीत ठेवा 😂😂😂😂😂 बंद करून 😂😂 🙈🙈
सोमा भाऊ आप्पा सारखाच आहे लहान बाळासारखं काही सुद्धा कळत नाही दोघं बाप लेखन
Motha bhau ani appa same nature dada
आप्पा का लहान आहेत का मांजराशी
खेळायला
काय त्या आप्पाला समजतंय का नाही लहान लेकरं आहोत घरात त्याची केस चांगले नाही हे कळतं नाही कां आप्पा ला बीचारी आई असल्या नवरेपशी असे दिवस काडले आसन बरं झालं बोलले पांडुरंग संर आप्पा ना
दादा तु काय बोलतोय हे आप्पाला समजत नाही आप्पांना घरात लहान मूल आहेत हेच समजत नाही दादा नका ठेऊ घरात मांजर मेल तर पापात पडाल
पांडू दादा ती मांजर घराबाहेर ते कुत्र घराबाहेर काढा याच्याने लेकराचे मन शिक्षणात लागत नाही
दोन्ही पीले सोडून या
आप्पा म्हणावं गावाला जाऊन रहा आणि कुत्रे मांजर संभाळत बसा तेवढ्याच कामाचे आहेत आप्पा
दादा माजंर नको त्या चे केस चागले नसतात पिहु खूप लहान आहे चागले नाही दादा
अहो खरी गोष्ट आहे पणं आप्पा तर लहान मुलान सारखंच करतात एक तर कसले कसले आजार सुरु झालेत हे आप्पांना कळायला पाहिजे बिचारा पांडुरंगच मधल्या मध्ये मरण झालं
मी पाहिलेला पहिला video 🎉🎉🎉🎉🎉
हे बाप लेक म्हणजे पळपुटे आहेत यांना सवय असलीच आहे असे वाटतंय
नको ते मांजर सोडून द्या त्याचा केस पोरांच्या पोटात गेला तर दम्याचा आजार होतो.
लहान मुलांचया पोटात मांजराचा केस गेलातर दमा होतो
Tumche aappa jast over kartat swata la tr kahi karta yet nahi.ja mhana manjar gheun
आपां आवड आहे मांजर कुत्रा ची आहे पण घरात लहान मूल आहे म्हणून तुम्ही बोलताय बरोबर पण मुलांन समोर तुम्ही आप्पांना जास्त रागाने बोलू नका उद्या ती पण तुम्हाला तसच बोलतील
दादा पोरांना लांब ठेवा मांजरा पासून पिऊ सारखी धरते त्या माणसाला पहिले एक मांजर आणलं होतं ना तेव्हा सारखी धरत होती एक चांगलं नसते लहान मुलांसाठी केस जातात तोंडात त्याचे
पांडू भाऊ प्राण्यांवर प्रेम करा त्यांना पण जीव आहे ❤❤ आप्पाला आवडतात प्राणी म्हणून त्यांचं घर भरलेलं आहे आशीर्वाद लागतो मुक्क्या प्राण्यांचा
यांना नाही कळणार😢
@mangalnavhale2042 हो मुक्या प्राण्यांबद्दल काहीच प्रेम नाही कोणाला एक टाईम माणूस विषारी असतो पण ते बिचारे प्राणी नाही 😢😢
हे आपण काही समजत नाही लहान पोरासारखं करतात आपली लहान नातवंड आहेत आपण कुत्री मांजरी कशाला घरात आणायची काय पण आणून ठेवतात लहान मुलं आहेत
पांडू भाऊ खरच जाऊ दे त्यांना कुठे जात नाही
लेकराला चांगलं शिक्षण द्या
Appana taka pranisangralayat 😂😂😂😂
😂😂
😂😂😂😂
पांडू दादा तुम्ही बरोबर बोलता ते हे आपणच काय लहान पोरांसारखी नाटक चालू लहान मुले घरात आहेत आमच्याकडे पण 12 मांजरी एक कुत्रा आहे पण बाहेरच्या बाहेर असं घरामध्ये नाही
Appa cha vishey lay hard 😂😂😂
इतरांवर प्रेम तर नाही दाखवत कामापुरती माणसांना ठेवतोस प्राण्यांवर तरी प्रेम दाखव प्राण्याने काय दिला तरच त्यांना सांभाळायचं का त्यांचा जीव नाही आहे का तुला पांडू कळत नाही एक घास प्राण्यांना दिलास ना तर तुला त्या प्राण्यांच्या आशीर्वादाने भरपूर काय मिळेल
त्यासाठी सुद्धा सौभाग्य लागतं 😢
@@kavitamunde5005 हो बरोबर 😢
@@GaneshGhode-rk6hlआमच्याकडे पण लहान मुलं आहे काय होत नाही मांजराने एक-दोन नाही 10:15
अवघड आहे अप्पाच 🤦🤦🤦
Thanks for 85 subscribers RUclips family ❤️🎉🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आप्पा😂😂😂😂😂😂
आप्पाचा विषय हार्ड
Ravda ki manjar cahn ahe tumal kay kartya te
Keti masta ahe pillu 😊
Very nice video dada
प्राणी प्रेमी आप्पा 😊
Aappa 1 nbr
पांडूदादा तुमच्यासारखेच माझ्या मुलांना वडीलाचा खूप त्रास आहे हे असले लोक अजिबात कोणाचे ऐकून घेत नाहीत
सोमनाथ सेम आप्पा सारखाच आहे अर्ध्या डोक्याचे दोघं
बरोबर बोलता
😂😂😂
पांडु दादा आपा न फुकट मध्ये आनलय त्या गणेश शिंदे न पंनास हाजारच मांझर आनलय
अप्पा बरोबर आहेत खूप जिव लावतात मूके जनावर वफादार असतात ओरडून बोलू नको स अप्पा वर
घरात कधीही मांजर पाळू नये लहान मुलांना चांगले नसतं सगळ्या अंतरावर केस सगळ्यात सोफ्यावर केस मुलांच्या हातावर केस गजानन दमा होतो
Soma dada appa vr gelet 😂
आस नाही बोलायचं pudu दादा वडील आहेत बाकीचं एक टिक आहे पण तुम्ही.का माप kadtay
ताप् च आहे या माणसाचाडोक्याला कस काय आयुष्य काढलं या माणसा बरोबर आईने
आप्पा डोक्यावर पडले आहेत😅😅😅😅
Priyanka la tenshan al ahe aapaa tikde yetil mhnun 😂
स्वतःच्या बापाला घराबाहेर घालवला लाज नाही वाटत
Dada kharch tych hair changhle nasty por study kade laksh det nahit
दादा पोरांना समोरच्या वडिलांना बोलत जावू नये
खरंय
नको मांजर दादा, घरात लहान मूल आहेत
काही कळत नाही तुमच्या वडलाल मनुन लेकरा काही होत दादा
त्या ना आवड आहे तर तुला काय करायचं आहे अस उल्ट नाही बोलायच बापा ला
Manjarache kes tondat jau naye... Ajar hoto tyane...
आप्पा अवघड आहेत. मुद्दाम करतात कधी कधी
Aaj appa la oradanlya var jara manala bar vatale. Te kahihi kele tari sagale gapp basat hote tevhac khup rag yayacha
Aapa. Lekhrachi Kalji Ghete Ja Jera. Mehatarpanat Dev Dev Kerayche Tar Nusta Hatti Pana Kerta.
काय या आप्पाला कसं झेलता तुम्ही😅😅😅😅😅
काय राव किती गरीब हाय मांजर सांभाळा कि 😂😂😂😂
आप्पाने काम धंदा करु लागायचा थोडापार तर नूसती गाडी घेवुन फिरत रहातात
😂😂😂😂😂❤
Tya krushnala mnun infection zal
😂आपा😂
अरे पांडू भाऊ ती मुरळी कुठली होती अंग जागरण गोंधळामध्ये
❤❤❤❤
जा मांजरासहीत जा निघुन जाऊन दाखवा
तुमचा आप्पा थोडा मेंटल आहे
😢😢😢
😂😂😂म्हातार पनात वेडे झालेत😂😂😂
काय आप्पा वेड लागलं का ?
आईच्या हाताला काय लागलंय
😂😂😂😂😂
Soma aani aapaa sarkha aahe
Gavakade jaun tya keshav aani komal la tras detat
आप्पा 😂😂😂😂😂😂🤣🤣
Reply द्या सर
मांजर प्रेमी आपा 🎉🎉🎉🎉🎉
First view 😊
काय पाडु. भाडणं लावतो आई आपाची. लय शाहणाअसलेसारख. पाडु. करतोय
दादा माजंर फेकुन दया चागले नाही
Rahude pandu punyach kam a muk kamawer a Tey kashala orafti appa la
सोनयासारख मुलगा आहे आओ आपा नीट राहां
😂😂
Sagar switi cha video kadhi yenar dada
😂 आप्पा😅😊 जाऊदे पांडु तात्या समजून घ्या आप्पाला असुदे मांजराच्या पिल्लाला
तिचे व्हिडिओ जास्त टाकीत जा
🫡
🤣🤣🤣🤣🤣