भव्य कीर्तन महोत्सव घोटी नाशिक | हभप जगदीश म.जोशी | Ghoti Igatpuri Kirtan Saptah मराठी कीर्तन
HTML-код
- Опубликовано: 17 янв 2025
- कैवल्यसाम्राज्यचक्रवती श्री ज्ञानेश्वर महाराज सप्त शतकोत्तर सुवर्णं महोत्सव जयंती तसेच परमपूज्य परमश्रधेय गुरुवर्य हभप माधव बाबा घुले मठाधीपती अध्यक्ष जोग महाराज भजनी मठ इगतपुरी यांच्या अभिष्टचितन सोहळयानिमिताने भव्य तथा दिव्य अखंड हरीनाम सप्ताह महोत्सव घोटी इगतपुरी नाशिक
लाखो वारकरी, जिल्ह्यातील सर्वात मोठा सप्ताह | अतिशय मोठा सप्ताह | भव्य आणी दिव्य कीर्तन महोत्सवातील कीर्तन. लाखोनी समाज कीर्तन ऐकत होता लाइव्ह असा मोठा सप्ताह.
अविस्मरणीय ऐसा भव्य किर्तन सोहळा.भव्य किर्तन मोहोसत्व घोटी नाशिक,नाशिक जिल्हा किर्तन,नाशिक तालुका किर्तन महोत्सव, भव्य दिव्य किर्तन,2022 मधील सर्वात मोठा सप्ताह,महाराष्ट्र मधील 2022 चा सर्वात मोठा सोहळा,
सुंदर अप्रतिम छान वा
जय हरी
खुप सुंदर महाराज