Malike madhe jevha jevha priya kand karte ani tondavar padte te amhala baghayala far majja yete so keep it up priya arjun ani sayli ahetach tuje plan fasta larayala😂😂
जुई अमित म्हणजे आमचा लाडका अर्जून सायली तुमच सर्वांचेच खूप खूप अभिनंदन व अनेकोत्तम शुभाशीर्वाद मालिका अशीच अखंडित चालू राहु देत व तुम्हाला रोज बघायला व तुमचे गोड संवाद ऐकायला मिळू देत हीच ईश्वरचरणी देवी आई चरणी प्रार्थना सौ निर्मला जोशी
खुप भारी तुम्ही आहात❤❤❤❤
ही सिरिअल आयुष्यभर चालू ठेवा ...🎉
मधू भाऊ सुटल्यावर तुम्ही एकमेकांना प्रेमाबद्दल सांगणार त्या मुळे लवकर सोडा मधु भाऊंना ❤❤❤❤❤
मालिका खूपच छान सर्वांचे काम खूप छान आणि अर्जुन सायली जोडी खूपच छान
Abhinandan jui Amit tumcha pragaticha aalekh asach var jao❤❤❤
ही मालिका संपूच नये असं वाट सायली अर्जुन खूप छान ❤❤
ही मालिका खूप सुंदर आहे,५०० भाग पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन 🎉👏🏻👍🏻 परंतु १००० भाग करण्यासाठी ही मालिका भरकटू नये एवढीच इच्छा 😊
Arjun. Sayli. Khup. Chan 👌👌👌👌👌
Love you a lot TTM sayali Arjun ❤️🥰
खूप छान सिरीयल आहे अर्जुन सायली best जोडी आहे ❤
मालिका खूप च सुंदर आहे पण जास्त वाढवून फालतू करू नका . अशा पद्धतीने बंद करा की प्रेक्षकांच्या अखंड लक्षात राहील .
Wow kupch kup vat Bgtoy aamhi plzzzzzzz lavkar ya
Congrats❤jodi mast aahe❤
मला सायली अणि अर्जुन खुप आवडतात tharla tar mag ही serial मला आई la आज्जी la खुप जास्तं Aavadte 500 episodes साठी heartist congratulations
Always no 1
Chaitanya che vatsavitri mitrasathi asti tar che dialogues hi khupach chhan
1 नंबर मालिका ❤
Juhi I saw your all interview very good to hear that u came back as a strong person in that pain and situation best of luck
Malike madhe jevha jevha priya kand karte ani tondavar padte te amhala baghayala far majja yete so keep it up priya arjun ani sayli ahetach tuje plan fasta larayala😂😂
Sunder Jodi Arjun ❤️ Sayali ❤
👌👌👏👏❤️❤️
मालीका भलतीकडे भरकटुन देवू नका. ट्रॅक पकडुन ठेवा मात्र झाले.❤
सायली खरी तन्वी आहे व प्रिया व साक्षीच कटकारस्थान कधी समजणार प्रतिमा ला तर तुम्ही दाखवत नाही ही मालिका खुप जास्त लांबवु नका नाहीतर मजा रहाणार नाही
Khup chan jodi aahe
Abhinay tar khupach chan karata❤
मालिका बोर करू नका,मधुभाऊ लवकर सोडवा जेल मधुन,आणि सायली आणि तिची आई परत एकत्र लवकर दाखवा
मात्र इतर मालिकांप्रमाणेच भरकटत नेऊ नका आणि फाफट पसारा करु नका. एक नवरा दोन बायका पन्नास लफडी दाखवू नका म्हणजे कमावलं.
Madhu Bhau ajun 200 episodes tari sutnar nahit.
You are fabulous bless you without missing iam watching iam from Muscat do good same like now nice serial as a couple u both beautiful
मालिकेची उतुस्कता कायम ठेवा पण अकारण मालिका लांबावू नका
Madhu bhaula soda ki ata 500 bhag zale taripn jelmadhech bichare😢
Arjun सायली तुमचा अभिनय खूप खूप आवडतो
खूप छान मालिका आहे❤❤
पाणी घालू नका. धागा सुटला तर टीआरपी घटला
Khup chan aahe malika
अर्जुन आणि सायली अतिशय सुंदर अप्रतिम जोडी आणि अर्जुनचा अप्रतिम अतिशय सुंदर अभिनय आवडतो आम्हाला👌👌👍👍
TTM team ❤❤❤❤❤
जुई अमित म्हणजे आमचा लाडका अर्जून सायली तुमच सर्वांचेच खूप खूप अभिनंदन व अनेकोत्तम शुभाशीर्वाद मालिका अशीच अखंडित चालू राहु देत व तुम्हाला रोज बघायला व तुमचे गोड संवाद ऐकायला मिळू देत हीच ईश्वरचरणी देवी आई चरणी प्रार्थना सौ निर्मला जोशी
ही मालिका अजुनही वेगळे वळण घेत आहे मधुभाऊची सुटका होणार आहे का
5000 is too much... Expectations