सिद्धार्थ नगरची आई माऊली आगमन सोहळा ||golden boys cha कडक्क बाजा ||satishkadamvlog ||विक्रोळी ||2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • Hiiiii
    भावांनो, मित्रांनो आणी माझ्या सर्व आदरणीय व्यक्तिनो आजचा आपला हा विडिओ vlog सिद्धार्थ नगरची आई माऊली च्या आगमन सोहळ्याचा आहे hya आगमन सोहळ्याची शान वाढवण्यासाठी golden banjo पार्टी आली होती आणी त्यांनी भरपूर चांगला वाजप केला तसेच सर्व सिद्धार्थ नगरच्या प्रेक्षकांनी चांगला enjoy केला, तरी आजच्या vlog मध्ये मला जेवढा काही shoot करायला भेटले तेव्हढे तुम्ही बघाच आणी आपल्या विडिओ ला जसे प्रेम देत आला आहातच तसेच प्रेम भरभरून द्यावे हीच माझी namra विंनती 🙏❤️✌️
    तसेच आपले आजून काही pending and new vlogs लवकरच तुमच्या भेटीला येतील ✌️❤️
    Watching my videos and always support my growing✌️
    Special thanks to SRA boys and golden banjo पार्टी ✌️🙏❤️
    Music..
    Music: Acoustic Guitar 1
    Musician: music by audionautix.com
    License: creativecommon...
    Music: 5 Cents Back
    Musician: music by audionautix.com
    License: creativecommon...
    Music: Solo Acoustic 3
    Musician: music by audionautix.com
    License: creativecommon...
    Shoot by.. Mobile vivo y73

Комментарии • 4