मला आपले शेवटचे वाक्य खूप आवडले ' आपल्याला खूप काही करायचे असते आणि या नादात आपण काहीच करु शकत नाही' दादा खूप मोलाचे मार्गदर्शन करीत आहात त्या मार्गावर चालण्याचा अवश्य प्रयत्न करु
धन्यवाद सर, हा vedio मला एक 65 वर्षीय अण्णा जहागीरदार पिंपरी पुणे इथे - स्वतःच्या ऍक्टिवा ला फिरत दुकानाच स्वरूप देऊन विक्री करणाऱ्या व्यक्तीने पाठवलाय. सतत काहीतरी नवीन कल्पना शोधू पाहणाऱ्या या उत्साह, कुतूहल ने भरलेल्या व्यक्तीच कौतुक करावं तितक कमी आहे.
Sir maza snacks cha plant aahe small scale tyala mothe krnyat me unscces hoto pls loss khup zala pn ajun sudha mla punha ubha kraycha aahe kahi suchat nahi
मराठी लोकांच्या पेक्षा गुजराती बिझिनेस व शेअर बाजारात जास्त फायदा करून घेतला, मराठी लोकांच्या पेक्षा यांच्या कडे ग्राहक जास्त, जातो त्यावर व्हिडिओ upload करा,
Sir, mala tumcha video awadla. Mi yacha abhyas kela ahe ki khup kahi karnyachya nadat kahich hot nahi. Mhanun mi mi swathach decide kele ahe ki ekach karayche pan chan karayche. Tyashivay success nahi.
मला आपले शेवटचे वाक्य खूप आवडले ' आपल्याला खूप काही करायचे असते आणि या नादात आपण काहीच करु शकत नाही' दादा खूप मोलाचे मार्गदर्शन करीत आहात त्या मार्गावर चालण्याचा अवश्य प्रयत्न करु
Thank you Sir
सरजी तुम्ही सकाळी लवकर उठायचे सांगत आहेत चांगली गोष्ट आहे, पण रात्री झोपायचे लवकर हे पण सांगा विनंती 🙏
फारच उपयुक्त माहिती सर...लोकाचे भले करता करता चावडीच्या उज्वव भवितव्यासाठी शुभेच्छा
सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद सर
खूप महत्वाची माहिती दिली आणि एकच व्यवसाय वर फोकस करा मला खूप आवडले
आणि 5 चा अलार्म लावला thank you सर जी
खुप छान माहिती दिली सर आपणास उदंड आयुष्य लाभो हि परमेश्वर चरणी प्रार्थना🙏
पहिलादा मी हा हा व्हिडिओ पाहिला नी
आईकला
अतिशय उपयोगी गोष्ट नी मस्त गाईड लाईन
धी बेस्ट
सर,मी दोन तास रोज सकाळी व्यवसाय वाढीसाठी काम करते.शिवम पोहा मिल भुसावळ.
खूप उपयुक्त माहिती आहे सर, माझ अगदी असंच होतय, हे करू की ते करू म्हणत काहीच होत नाहीये...
खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद साहेब 🙏🙏🙏🙏🙏
सर तुमचा हा व्हिडीओ पहिल्ल्यांदाच बघितला खुप छान माहिती दिलीत time managment व goal बाबत
खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐
Thnk you sir, तुमचे मार्गदर्शन माझ्यासाठी खूप प्रेरणा दायित्व आहेत. 🙏🙏🙏
सर.. खूप छान माहिती दिली तुम्ही... नक्कीच हा video.. आम्हाला प्रेरणा देईल
yeka ch gosti var vichar karne .he tumhi uttam abhipray dila tya baddal tumhache khup khup dhanyavad 💐👌✌️👍🙏
Sir khup chahan v khup valuable mahiti Kami velat v सर्वांसाठी दिली धन्यवाद 🙏
सर खूप चांगली माहिती आहे
Very Good Knowledgeable Video 👍👍👍👌👌👌Thanks To You.
Sir khupach chhan margadarshan hota.vayachi 55 varshe purna zali.khup kahi karavasa vatata.pan dokyat nusta gondhal udalela aahe.
तुम्ही दिलेली माहिती खरोखरच खूप छान आहे
खूप छान माहिती दिली आहे तुम्ही
धन्यवाद सर
🙏🙏🙏🙏 खूपच सुंदर महत्त्वाची माहिती आहे सर
सर खूप छान माहिती धन्यवाद
समजून सांगण्याची पद्धत अप्रतिम
खूप छान माहीती मिळाली
खूप चांगली माहिती दिली सर
Khup Sundar. Sir
सर खूप छान व्हिडीओ आहे
अप्रतिम नॉलेज
खुपच छान माहिती सांगितली सर
खूप छान....
मी lockdown मध्ये माझी शाळा बंद असल्यामुळे पिठाचा एक छोटा व्यवसाय सुरू केला आहे...पण आता शाळा आणि दुकान दोन्ही मध्ये खुप दमछाक होते.
Khup Chan video sir Aapla thank you so much sir
सुंदर 👍🏻👍🏻खूप खूप धन्यवाद 🙏🏻
सर खूप छान समजवले
खूप छान माहिती आहे.
Mast video ahe sir
खुपच छान सर केल्याने होते वो आधी केलीची पाहीजे
चांगली माहिती👌👌👌👍
Khub Sundar Mighty sir thank you sir dhanyvad Shukriya
धन्यवाद सर,
हा vedio मला एक 65 वर्षीय अण्णा जहागीरदार पिंपरी पुणे इथे - स्वतःच्या ऍक्टिवा ला फिरत दुकानाच स्वरूप देऊन विक्री करणाऱ्या व्यक्तीने पाठवलाय. सतत काहीतरी नवीन कल्पना शोधू पाहणाऱ्या या उत्साह, कुतूहल ने भरलेल्या व्यक्तीच कौतुक करावं तितक कमी आहे.
खूपच छान माहिती सांगितली ...पुस्तकाची माहिती सांगा किंवा पुस्तकाचे nave सांगा..
Thank you Kashinath
Khoob chhan mahiti didi sar Tum
Good information🌹🌹
Sir Good information
खुपच छान माहिती
खुप छान माहीती दिलीत सर
खुप खुप धन्यवाद
Far chan sangital khup aavadal I lick
Bahot badiya video.
Very good information sir
धन्यवाद ❤
Thank u sar mala sakali 4,00 nantar zop yet. nahi tayamule tumacha marg drshnacha me nakich karen thanks again
खूप छान माहिती दिली आहे
Khup fayda hoil...thanks
सर खुप सुंदर माहीती दिली
Khupch chan Mahiti sangitali sir
Khup Chan mahiti dili
सर तुम्ही खूप छान माहिती देता सर .. माझ पण असच होत हे करू का ते करू
फक्त पगार मिळतो.कुटुंबासाठी महिनाभर सुद्धा पुरत नाही.साईड धंदा प्रकृती मुळे होऊ शकत नाही. श्रीमंत कसे होणार.उत्तर दिले तर बरे होईल.
I like this video❤❤❤
Great sir❤
Sir maza snacks cha plant aahe small scale tyala mothe krnyat me unscces hoto pls loss khup zala pn ajun sudha mla punha ubha kraycha aahe kahi suchat nahi
Sir MI army madhe aahe pan side business konta karu kalat nahi plz tumche Vichar dya
Thanks u sar❤
Aamc flex banner machine ahye pan marketing karun pan costmber uaet nahit Ani helper Saat dyet nahi
सर तुमचे चावडी चे बुक्स कसे पर्चेस करता येतील
फारचं छान
Very nice information sir 🙏
खुप छान माहिती दिली सर
Sir khup chan mahiti sangitali
खुप छान माहिती मिळाली आहे.
Sir really very good thanks
Very very niceeeee information sir,
मराठी लोकांच्या पेक्षा गुजराती बिझिनेस व शेअर बाजारात जास्त फायदा करून घेतला, मराठी लोकांच्या पेक्षा यांच्या कडे ग्राहक जास्त, जातो
त्यावर व्हिडिओ upload करा,
वेळेचे व्यवस्थापन होऊ शकते पण पैशाची व्यवस्थापन कसे करायचे
Chan bolat aahet sir
Nice explanation
छान आहेत
बिझनेस करायची गोष्ट समजत नाही लोकांना पण बिझनेस शिक्षण संस्था जर असेल तर नक्कीच बेरोजगारी कमी होईल
सर आपली माहिती हि समाजाला प्रगती साठी फारच उपयोगी झाली असे मी म्हणतो , उत्तम , अप्रतिम
सर खपू छान👌
khup chhan
सर आपण केलेले मार्गदर्शन खुप आवडले कृपा फोन पाठवा
अतिउत्तम, सर
माहिती खुप खुप उपयुक्त आहे
Khup chan aamhi typraanane vagnyacha prayt karu
छान माहिती
Sir imp information aahe
सुपर माहिती दिली आहे
Sunder
खूप छान विडिओ आहे. शेवटचे वाक्य एकदम पटले खूप काही करायचे असते पण time management न केल्याने काहीच achive होत नाही
बढिया सरजी
Very very nice info sir
सुप्रभात! 🙏🏻💐🌞
खूपच छान सर माहिती दिली मी पण माझा पण असाच व्यवसाय बद्दल गोंधळ चालू आहे मला माहिती घ्यायची आहे
Right.. Thank YOU Sir 🙏
Sir, mala tumcha video awadla. Mi yacha abhyas kela ahe ki khup kahi karnyachya nadat kahich hot nahi. Mhanun mi mi swathach decide kele ahe ki ekach karayche pan chan karayche. Tyashivay success nahi.
Gooooooood सर
Excellent
Good information, thank you sir
Yes आपण बरोबर बोललात
Nice information