होम कूक च्या मॅडमजी , नमस्कार. आपली सुक्या बोंबील ची रेसिपी ,, कोकणी स्टाईल ची आहे. टोमॅटो त्या भाजी साठी पुरेसा वाटत नाही. आम्ही देशावरचे लोक ( घाटी ) त्यात चिंचेचा कोळ , किंवा कोकम घालतो. तसें तुम्ही try करुन पहा. आणि राग मानू नका. तुम्हाला सप्रेम आशीर्वाद. ! 👌 🌹 🙏 .
@@homecook9049 मॅडमजी आपण माझी कंमेंट वाखाणलित या बद्दल , आपले आभार. आपल्या चॅनेल ची उत्तरोत्तर प्रगती होत राहो या हार्दिक शुभेच्छा ! 🙏🌹👌 घोडके रा. द वय 73 - वर्षे. पुणे 41.
Nice mala khub changla wathla
Me kela tai Aaj chan zale.
खूप छान रेसिपी
Wo last mai kis cheez ka powder hai
Khup chhan
Yummy 😋👍🙏
Chan 👌
Nice tai ata mi tujha video bghun ch bnvte
ताई तुम्ही स्टील भांड्याचा वापर केला.????
Chan
Nice👍👍👍 taaai
Machi fry cha video tak na
Aamhi pan kela khup sundar jala 😊
छान झटपट रेसिपी ताई,पण कोकणी पध्दत असूनही,नारळ कोकम चिंच यांपैकी काहीच कसे नाही ?
Ha naral tr ghalayla pahije
फार सुंदर
आणखीन बोंबलाच्या रेसिपि असतील तर जरूर video बनवा
फारच छान
थथ़ो
Nce
Nice 👍😋
Khup khup Chan 👌👌👌 💪💪💪😋😋😋
thank you
Khup khup chan
चिंचेचा कोळ घातला असता तर अजुन चविष्ट झालं असतं.
Apn hyacyat dalya n Ch pith ghalu shkto Ka?
Tandalach pith nsel tr besan ch pith ghalu shkta thod
Nice
Mast
thank you
मि पन आताच ताई तुमचा वीडियो पहुंन बनविला आहे
मि पन कोली आहे
मानखुर्द मुम्बई
Agree paddhatit tomato shevti taktat jevha batata shijto
Happy marriage
Nice 👍🏿
Bombil kalwan
होम कूक च्या मॅडमजी , नमस्कार. आपली सुक्या बोंबील ची रेसिपी ,, कोकणी स्टाईल ची आहे. टोमॅटो त्या भाजी साठी पुरेसा वाटत नाही.
आम्ही देशावरचे लोक ( घाटी ) त्यात चिंचेचा कोळ , किंवा कोकम घालतो. तसें तुम्ही try करुन पहा. आणि राग मानू नका. तुम्हाला सप्रेम आशीर्वाद. ! 👌 🌹 🙏 .
Nkki try kren me
@@homecook9049 मॅडमजी आपण माझी कंमेंट वाखाणलित या बद्दल , आपले आभार. आपल्या चॅनेल ची उत्तरोत्तर प्रगती होत राहो या हार्दिक शुभेच्छा ! 🙏🌹👌
घोडके रा. द वय 73 - वर्षे. पुणे 41.
Touchaa naav kaay
Nice
Mast