श्री चे शब्द चुकीचे असू शकतात पन त्या लहान मुलाचं काय झाल असेल जेव्हा कळलं की त्याच्या वडिलांना तो नको होता...त्या मनात इतकी वर्षे साचलेल्या दुःखाच काय.... अस लगेच सहज कसे स्विकारेल सगळे तो आणि नंतर तो स्विकारतोच ना ..मनातले सगळे बाहेर पडणे गरजेचे असते...आणि येक माणूस समजूतदार आहे म्हणुन त्याला कधीच काहीच वाटणार नाही का....सतत कसे आदर्श वागणार मग ते खोटे वाटते....आणि आता त्याने सगळ्यांच्या वतीने त्यांना जायला सांगितले कारण त्याला त्रास झाला तोच त्रास सगळ्यांना झाला आणि म्हणुन त्याने गृहीत धरले पण नंतर मत घेतलेच ना सगळ्यांचे पुढे आणि जेव्हा श्री घरी नव्हता तेव्हा सगळ्यांनी श्री ला गृहीतच धरले ना कि तो समजून घेईल किंवा त्याला आनंदच होईल.....तसाच त्याचही झाल आणि येवढी चूक तर कोणाकडून पण होऊ शकते...माणूस आहे तो मशीन नाही....श्री चे चुकत आहे पण तेच नॉर्मल आहे
Shree Ney Ramakant har baat ka sawal puchne ka hak hai jaberdasti say Ramakant ko achanak aakey key baad mey shree ki ma aur dadi aur ghar key sublog shree ko Bolte hai ki Ramakant gokhale uskey papa yehe yhe baat shree ko accept karna bahut bahut bada design leyna mushkil lag raha hai.. sochne wali baat hai... Ab janhvi ko beach mey bolne ki jarurat nahi hai .. .. janhavi ko kuch bhi malum nhi hay ki to faltu shree ko pareshan kerkey dabav dalna ki koshish nhi kerni hai... Ab kuch din janhavi la beach mey bolne aur shree aur Ramakant say new relationship jabardasti say jodana galat kam nhi kerna chahiye ... Ab janhvi Ney shree ko majbur nhi kerna chahiye donoko time deyna chahiye
मुलगा वडिलांना या शब्दात बोलतो हे योग्य वाटत नाही हे काय कुठले संस्कार म्हणावे श्रीला असं बोलायचा अधिकार नाही आईआजी मोठी आहे रमाकांत तिचा आधी मुलगा आहे
श्री चे शब्द चुकीचे असू शकतात पन त्या लहान मुलाचं काय झाल असेल जेव्हा कळलं की त्याच्या वडिलांना तो नको होता...त्या मनात इतकी वर्षे साचलेल्या दुःखाच काय.... अस लगेच सहज कसे स्विकारेल सगळे तो आणि नंतर तो स्विकारतोच ना ..मनातले सगळे बाहेर पडणे गरजेचे असते...आणि येक माणूस समजूतदार आहे म्हणुन त्याला कधीच काहीच वाटणार नाही का....सतत कसे आदर्श वागणार मग ते खोटे वाटते....आणि आता त्याने सगळ्यांच्या वतीने त्यांना जायला सांगितले कारण त्याला त्रास झाला तोच त्रास सगळ्यांना झाला आणि म्हणुन त्याने गृहीत धरले पण नंतर मत घेतलेच ना सगळ्यांचे पुढे आणि जेव्हा श्री घरी नव्हता तेव्हा सगळ्यांनी श्री ला गृहीतच धरले ना कि तो समजून घेईल किंवा त्याला आनंदच होईल.....तसाच त्याचही झाल आणि येवढी चूक तर कोणाकडून पण होऊ शकते...माणूस आहे तो मशीन नाही....श्री चे चुकत आहे पण तेच नॉर्मल आहे
श्री अभिनय उत्तम..... ❤❤❤❤
Shree Ney Ramakant har baat ka sawal puchne ka hak hai jaberdasti say Ramakant ko achanak aakey key baad mey shree ki ma aur dadi aur ghar key sublog shree ko Bolte hai ki Ramakant gokhale uskey papa yehe yhe baat shree ko accept karna bahut bahut bada design leyna mushkil lag raha hai.. sochne wali baat hai... Ab janhvi ko beach mey bolne ki jarurat nahi hai ..
.. janhavi ko kuch bhi malum nhi hay ki to faltu shree ko pareshan kerkey dabav dalna ki koshish nhi kerni hai... Ab kuch din janhavi la beach mey bolne aur shree aur Ramakant say new relationship jabardasti say jodana galat kam nhi kerna chahiye ... Ab janhvi Ney shree ko majbur nhi kerna chahiye donoko time deyna chahiye
मुलगा वडिलांना या शब्दात बोलतो हे योग्य वाटत नाही हे काय कुठले संस्कार म्हणावे श्रीला असं बोलायचा अधिकार नाही आईआजी मोठी आहे रमाकांत तिचा आधी मुलगा आहे
श्री कोण ठरवणार हे 🏡 घर आईआजीच आहे त्याला बोलायचे अधिकार नाही