ताई दत्त जयंती ची पूजा घरच्या घरी कसे करायचे ते सांगा विधीवत मी तुम्हाला दोनदा कमेंट केली प्लीज काही रिप्लाय द्या श्री स्वामी समर्थ ताई आम्हाला तुमचा व्हिडिओ खूप आवडतात प्लीज व्हिडिओ पोस्ट करा❤😊
तो कलश जो उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूस ठेवलेला आहे तो सगळी पूजा झाल्यावर उचलला तर चालेल काय कारण की रात्रभर नाही ठेवता येणार फ्लॅट मध्ये बाजूला लागूनच दुसऱ्यांच दार आहे
खूपच छान माहिती दिलीत, त्याबद्दल ❤
खूप सुरेख पूजा केली आहे आपण ❤
धन्यवाद
ताई खूप छान व्हिडिओ. तुझ्या अशा व्हिडिओमुळे आमच्या पूजा पण सुखकर व व्यवस्थित मांडणीच्या घडून येतात. त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद❤❤❤❤
धन्यवाद ताई
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹 खुप छान माहिती दिली आणि पुजा खुप सुंदर केली आहे ताई 🌹🙏 श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹
श्री स्वामी समर्थ
Tai khup chn mahiti dilit.
धन्यवाद
Khup Chan 👌👌
Jai mahalaxmi maa ❤❤🙏🙏
Shree Swami samarth
श्री स्वामी समर्थ
Mast ❤❤ Tai please make detail video on vaibhav Laxmi vrat .. pooja and vidhi kese karne ka ...
धन्यवाद..
हो ताई
ताई गुरुवारी dhanlaxmi khuchan पूजायचे का... आणि उद्यापन khadhi करायचे khuchan che
होय..
खूप छान
धन्यवाद
Nice
Khup chan❤
धन्यवाद
🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे कलश दिवा पोथी वाचायच्या वेळेस लावायचा का तेवढे सांगा ताई
हो सकाळी किंवा संध्याकाळी करु शकता
ताई आपण देवघरात एक कलश स्थापन करता पण मर्गाशीष मध्ये दुसरा कलश स्थापन केले चालते का
हा व्हिडिओ पहा 👇🏼
ruclips.net/video/jgL6WBLc09A/видео.html
हळद कोणती वापरावी
Tai sandhyakali 5-6 chya veli puja mandani keli tr chalel ka
हो चालेल
@@PoojasCorner thank u tai..
ताई दत्त जयंती ची पूजा घरच्या घरी कसे करायचे ते सांगा विधीवत मी तुम्हाला दोनदा कमेंट केली प्लीज काही रिप्लाय द्या श्री स्वामी समर्थ ताई आम्हाला तुमचा व्हिडिओ खूप आवडतात प्लीज व्हिडिओ पोस्ट करा❤😊
श्री स्वामी समर्थ
हो ताई video नक्की बनवेल
Tai,mala mahalakshmi he varta karayeche,hote,pan aaj aamchya bhavki madhe,jau delivery jhali,ata kiti divas Pooja jamat nahi tai
Khup chan, tai devila oti nahi thevt ka
मार्गशीर्ष मधील प्रत्येक गुरुवारी किंवा एखाद्या गुरुवारी ठेवली तरी चालते
Hii Tai...te kalash, दिवा, रांगोळी हे घराच्या उंबरा असतो त्याच्या बाहेर करायचं की घरातल्या आतल्या बाजूस करायचं ..हे Plz plz नक्की सांग ना 😊
बाहेर
ताई तुमची कुलदेवी तुळजाभवानी आहे का
होय
Sarwa. Chan. Aahe. Faktta. Mukhavta. Plasttik. Ca. Vapru. Naye.
Shriphal kaay karave...phodaycha ki paanit vaahu
Tai he laxmi swagt che kary kiti vajta kru sakto karn sakali 8 cha nantarch pudvh kary Karu sakte .sakali maulanchi school aste.
सकाळी किंवा संध्याकाळी करु शकता
Jar ekadya guruwari ghari kahi karana mule aapan ghari nasalo tar puja Kashi karaychi ? Please help
हा व्हिडिओ पहा 👇🏼
ruclips.net/video/jgL6WBLc09A/видео.html
Khupch Chan tai
धन्यवाद
Tai rangoliche sache kuthun ghetale
❤
तो कलश जो उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूस ठेवलेला आहे तो सगळी पूजा झाल्यावर उचलला तर चालेल काय कारण की रात्रभर नाही ठेवता येणार फ्लॅट मध्ये बाजूला लागूनच दुसऱ्यांच दार आहे
होय
Tai yacya madye kahi pathya asatat ka .
Mi. Ewdhe. Pahatey? Halli. Mukhavta. Lavtat. &. To. Plasttik. Ca. Asto. Plasttik. Devala. Vaprat. Nahit ek. Tar. Pitleca. Mukhavta. Karun. Ghya.
Plasttik Vaprat. Nahit. Mag. Pitleca. Mukhavta. Karun ghya . Nahitar. Narlalaa. Nuste. Dole, nak. Lava.
Dagine. Ghala. Pahije. Tar. Tumcya. Gurujina. Vicara..
Mala. Pan. AaiMatela. Sajvayla. Aavdte.. pan. Te. Shastrayukt. Padhatine.😊
He. Agdi. Brobar. Darat. Halad.
Konta nevedya dakhvl devila tai
Hi tai mazha pn yt channel ahe pls ekda tyavar jaun tuzhi ek comment kar ani guidance pn 😊🙏
हो नक्की
नावं सांगता का चॅनलचं