अप्रतिम चित्रपट बाप विषय खूप छान चितारला आहे. सर्वच कलाकारांचे कौतुक आहे. विनोदाची हलकी झालर देत बापाच्या अस्तित्वाची गंभीर झालर उमटवलीत ती लाजवाब ठरली. पुन्हा एकदा सर्व टीमचे अभिनंदन
खरंच बाप/ बाबांची आठवण करून दिली..🙏💫 बाप हा कसा असतो. तो वरुन जरी नारळा सारखा आसला तरी आतुन मलई सारखाच असतो.. प्रत्येक मुलाला रागावतो पण मनापासून जिव/प्रेम करतो..🙏🙏🙏🙏🙏🙏
बंदुक्या हा चित्रपट टाका विनंती आहे, हा चित्रपट तुरळक ठिकाणी उपलब्ध आहे,, जर तुम्ही तो चित्रपट RUclips ला टाकलात,,, आम्ही प्रेक्षक म्हणून भरभरून प्रतिसाद देवू,, माझ्या विनंतीला मान द्या
@@prasadkank3573 नाही सर amezon prime, jio prime google वर सर्च केलं,,,, नाही भेटत कुठेच,,,,,, आनी कोणाचं यूट्यूब चॅनल वाले रिप्लाय देत नाहित,,,,,, south industry वाले चित्रपट गृहात चित्रपट गाजवता आणि त्या नंतर,,, यूट्यूब ल पण available करतात,, आपले बरेच मराठी चित्रपट डायरेक्ट पण टाकत नहीं झी वाले tv वर टाकत नाहित,,, मग कशी आवड निर्माण होइल मराठी बद्दल
हा चित्रपट थिएटर ला या पहिला होता. कलाकार नचा अभिनय एक नंबर आहे. बरेच दिवस मी ऑनलाईन शोधला. आज मिळाला सगळ्यांनी मराठी मूव्ही ला पाठिंबा दिला पाहिजे. तरच मराठी चित्रपट पुढे जाईल .
What a Character play by both ashif and santosh, what a natural act. I'm very impresse this tremendous performance by the entire team in film. That's why marathi films always given good thoughts for society. Director actors great done 👌👍
सर्वच कलाकारांनी बेस्ट अक्टिंग केलेली आहे खास करून आसिफ या character ने सुपर,मनाला भावणारा गावातील आठवणीत नेणारा चित्रपट आहे, अशा चित्रपट यांना प्रसिध्दी अभावी तो पुढे जात नाही यू ट्यूब चे आभारी आहोत
1:24:13 बाप फक्त दारू प्यायचा नाही, पैसे पण साठवून ठेवायचा..... म्हणूनच आईच्या फोटोत पण बापाच्या फोटोचं प्रतिबिंब दिसतय. *उत्तम दिग्दर्शन!!!!!* म्हणजे, Dialogue तर खरा आहे "आईची कृपा म्हणायची" मात्र आई तर तो लहान असतानाच वारली असते. बाप दारूत उडवू नये म्हणून तो पैसे आईच्या हार लावलेल्या फोटो मागे लपवायचा. पण बापाने ती जागा शोधली असावी आणि वेळ आल्यावर स्वतः तिथे पैसे ठेवले म्हणजे आपल्या पश्चात मुलाला कुठे कमी नको पडायला! बस एक इच्छा होती बापाची......की त्याचा पण वाढदिवस साजरा करावा 😢 कसा पण असूद्या हो, बाप हा बाप असतो.............
किशोर kadam सर and ओम Bhutkar sir हे दोघेही fabulous actors about dialogue delivery ___ किशोर sarani बापाची भूमिका apratim par- padli aani om ओम भुतकर sir हायनी 100/ % पार पाडली___😍♥️♥️👌🏻👌🏻
सेम स्टोरी आहे माझी पण... मी माझ्या वडिलांची जन्म तारीख खुप शोधलली.. ह्याच्या सारखीच 😅 आत्या.. काका आजोबा सगळ्यांना विचारला जाऊन.. नंतर कळलं माझा बाप जेव्हा जन्माला आला तेव्हा त्याच्या पाच दिवसा आधी त्यांचा चुलत आजोबा वारला होता... त्यांची नोंद परत तालुकयाला मिळाली पण... हे सगळं आम्ही केल कारण माझे वडिलांची सरकारी जॉब होता आणि टे खुपाच लवकर रिटायर होत होते घरात कमावणार कोण नव्हता... तर ही अशी धावपळ आमची पण झालती 😅
I felt- SUMIT SANGHAMITRA is a very high potential actor. Very natural acting, MUST BE AN THEATOR ARTIST FOR SURE. WISH TO SEE MORE OF HIS WORK. Others are also great actors NO DOUBT. GREAT ARTWORK. Oh my gosh! got to know at the end of this movie that SUMIT SANGHAMITRA is a Writer & Director of this movie!! He is so simple but hugely BRILLIANT...Respect BOSS.
One of the best Marathi films! Thank you for free movie. All artists have tremendous potential and capable of producing thrilling films such as this one. I want to thank again Santosh, Baji and you all, my special thanks to that particular character-old lady Akka(Bidi smokiner), you made me emotional with your dialogues, just superb act. My love and well wishes, continued success to all of you.
खूप मस्त मूवी हे ज्याला समजले तिच्यासाठी जेव्हा आपल्याला आपल्याला कदर जात नाही पण आपला कोणी व्यक्ती म्हणते ही गोष्ट मला खूप आवडत होती तवा आपण विचार करता 😢
अप्रतिम चित्रपट
बाप विषय खूप छान चितारला आहे. सर्वच कलाकारांचे कौतुक आहे. विनोदाची हलकी झालर देत बापाच्या अस्तित्वाची गंभीर झालर उमटवलीत ती लाजवाब ठरली.
पुन्हा एकदा सर्व टीमचे अभिनंदन
खरंच बाप/ बाबांची आठवण करून दिली..🙏💫
बाप हा कसा असतो.
तो वरुन जरी नारळा सारखा आसला तरी आतुन मलई सारखाच असतो..
प्रत्येक मुलाला रागावतो पण मनापासून जिव/प्रेम करतो..🙏🙏🙏🙏🙏🙏
बंदुक्या हा चित्रपट टाका विनंती आहे, हा चित्रपट तुरळक ठिकाणी उपलब्ध आहे,, जर तुम्ही तो चित्रपट RUclips ला टाकलात,,, आम्ही प्रेक्षक म्हणून भरभरून प्रतिसाद देवू,, माझ्या विनंतीला मान द्या
कृपया टाका
Honna mla पण pahij होता tumhla भेटला का?
@@prasadkank3573 नाही सर amezon prime, jio prime google वर सर्च केलं,,,, नाही भेटत कुठेच,,,,,, आनी कोणाचं यूट्यूब चॅनल वाले रिप्लाय देत नाहित,,,,,, south industry वाले चित्रपट गृहात चित्रपट गाजवता आणि त्या नंतर,,, यूट्यूब ल पण available करतात,, आपले बरेच मराठी चित्रपट डायरेक्ट पण टाकत नहीं झी वाले tv वर टाकत नाहित,,, मग कशी आवड निर्माण होइल मराठी बद्दल
Ho yes
@@VirajGore-xw1xq bhetla ka
हा चित्रपट थिएटर ला या पहिला होता. कलाकार नचा अभिनय एक नंबर आहे. बरेच दिवस मी ऑनलाईन शोधला. आज मिळाला सगळ्यांनी मराठी मूव्ही ला पाठिंबा दिला पाहिजे. तरच मराठी चित्रपट पुढे जाईल .
What a Character play by both ashif and santosh, what a natural act. I'm very impresse this tremendous performance by the entire team in film. That's why marathi films always given good thoughts for society. Director actors great done 👌👍
सर्वच कलाकारांनी बेस्ट अक्टिंग केलेली आहे खास करून आसिफ या character ने सुपर,मनाला भावणारा गावातील आठवणीत नेणारा चित्रपट आहे, अशा चित्रपट यांना प्रसिध्दी अभावी तो पुढे जात नाही
यू ट्यूब चे आभारी आहोत
नैसर्गिक अभिनय म्हणतात तो हाच 👍
Ennovative Story, किशोर कदम नेहमी प्रमाणेच शिक्षणाला खूप महत्त्व देतात .ओम भुतकर आणि किशोर कदम ग्रेट अक्टिंग
Chanch ashif bhai chi acting 👌story pn chan ahe move chi
अप्रतिम पिक्चर
आई वडील आपल्या लेकरांवर किती प्रेम करतात हे छान दाखवले आहे.👌
1:24:13 बाप फक्त दारू प्यायचा नाही, पैसे पण साठवून ठेवायचा.....
म्हणूनच आईच्या फोटोत पण बापाच्या फोटोचं प्रतिबिंब दिसतय. *उत्तम दिग्दर्शन!!!!!*
म्हणजे, Dialogue तर खरा आहे "आईची कृपा म्हणायची" मात्र आई तर तो लहान असतानाच वारली असते. बाप दारूत उडवू नये म्हणून तो पैसे आईच्या हार लावलेल्या फोटो मागे लपवायचा. पण बापाने ती जागा शोधली असावी आणि वेळ आल्यावर स्वतः तिथे पैसे ठेवले म्हणजे आपल्या पश्चात मुलाला कुठे कमी नको पडायला! बस एक इच्छा होती बापाची......की त्याचा पण वाढदिवस साजरा करावा 😢
कसा पण असूद्या हो, बाप हा बाप असतो.............
बड्डे परवाच होता happy birthday Jindagi virat🎉❤
असले चित्रपट जास्त टाकावे हे मला खूप आवडतात
Ok dada
Bar Amadar
किशोर kadam सर and ओम Bhutkar sir हे दोघेही fabulous actors about dialogue delivery ___ किशोर sarani बापाची भूमिका apratim par- padli aani om ओम भुतकर sir हायनी 100/ % पार पाडली___😍♥️♥️👌🏻👌🏻
Ashif acting is awesome... He is fabulous actor in this movie 😎😎🎦
He is the director and writer of the movie to...😊
मि एकनाथ ठाकरे या चित्रपटाची पुर्ण शुटींग आमच्या गावात व आजुबाजूच्या परिसरात झाले
आहे खूप छान वाटलं खुप छान चित्रपट आहे मि तिन चार वेळा बघितलं धन्यवाद
कोणते गाव आहे..?
@@bhaskargaikwad6953 कातळगाव कुंडाणे अभोणा या तीन गावांमध्ये हे शूटिंग झाले आहे
मी नाशिक मधील दिंडोरी तालुक्यातील आहे.
@@ekanathathakare8334konta zilla taluka
चित्रपटातील सगळ्यांचा अभिनय उत्कृष्ट झालाय 👍👍
उत्कृष्ट कथा 👌👌👍
सेम स्टोरी आहे माझी पण... मी माझ्या वडिलांची जन्म तारीख खुप शोधलली.. ह्याच्या सारखीच 😅 आत्या.. काका आजोबा सगळ्यांना विचारला जाऊन.. नंतर कळलं माझा बाप जेव्हा जन्माला आला तेव्हा त्याच्या पाच दिवसा आधी त्यांचा चुलत आजोबा वारला होता... त्यांची नोंद परत तालुकयाला मिळाली पण... हे सगळं आम्ही केल कारण माझे वडिलांची सरकारी जॉब होता आणि टे खुपाच लवकर रिटायर होत होते घरात कमावणार कोण नव्हता... तर ही अशी धावपळ आमची पण झालती 😅
हे चित्रपट खूप शोधलं... आज भेटलं 🙏कारण याची shooting माझ्या कळवण तालुक्यात झाली आहे 🙏😊
Only beautiful thing in this movie is relation between two friends . Beyond religion, Beyond Boundaries
I felt- SUMIT SANGHAMITRA is a very high potential actor. Very natural acting, MUST BE AN THEATOR ARTIST FOR SURE. WISH TO SEE MORE OF HIS WORK. Others are also great actors NO DOUBT.
GREAT ARTWORK.
Oh my gosh! got to know at the end of this movie that SUMIT SANGHAMITRA is a Writer & Director of this movie!!
He is so simple but hugely BRILLIANT...Respect BOSS.
That's very sweet of you.. Thank you for appreciating my work.. it means a lot to me..🙏☺️
@@sumitsanghamitra8618 Pleasure is mine! :)
Makhmali song is one of my favourite song ever forever andever I love this song ❤❤❤❤❤
💖💖या चित्रपटाने माझ्या डोळ्यात अश्रू आणले आणि जीवन आणि मानवतेचे बरेच धडे दिले.😭😭🙏🙏😭😭🙏🙏💖💖🙏🙏😭😭
Heart' teaching movies tq team...and you tub chanal😢😢😢❤
मनात एक झंकार आणणारा चित्रपट
खरचं असेच टाकत जावा movis fulll support
जय महाराष्ट्र आसेच मराठी सिनेमा upload करा. जय महाराष्ट्र
खरा मित्र ,,,,कांदा गेला डोळ्यात??????
One of the best Marathi films!
Thank you for free movie.
All artists have tremendous potential and capable of producing thrilling
films such as this one. I want to thank again Santosh, Baji and you all, my
special thanks to that particular character-old lady Akka(Bidi smokiner),
you made me emotional with your dialogues, just superb act.
My love and well wishes, continued success to all of you.
खूप मस्त मूवी हे ज्याला समजले तिच्यासाठी जेव्हा आपल्याला आपल्याला कदर जात नाही पण आपला कोणी व्यक्ती म्हणते ही गोष्ट मला खूप आवडत होती तवा आपण विचार करता 😢
पहा मराठी चित्रपट जिंदगी विराट फक्त तुमच्या आवडत्या चॅनेल वर mzaalo marathi movies वर - ruclips.net/video/726vJQTCHnE/видео.html
माचीवरला बुधा हा चित्रपट टाका.
निसर्गाच्या सानिध्यातला चित्रपट आहे.
please.
बाकी काही नाही पण शेवट मात्र छान होत. Very nice 👌👍
एस टी स्टँड वरचा सीन लय भारी😂😂
खूप मस्त चित्रपट आहे👍👌
fabulous acting Sumit sanghmitra very natural 👏👏👌👌
खर आहे
खुप छान आहे story या पिक्चर ची खूप मस्त
अप्रतिम खरचं खुप छान...
आणि तुमचे मनापासून आभार❤️🙏
अस्सल मराठ मोळी कलाकृती.. धन्यवाद... 🙏🙏🙏हृदयस्पर्षी ❤❤❤❤🙏🙏👍👍
काळजाला भिडणारा मराठी चित्रपट
ओम कडक बॉस पुढील वाटचालीस शुभेच्छा 🚩🚩🚩
Nice movie🎥.
Many things to learn from this movie.
How father feel about his son 😍😍
जबरदस्त चित्रपट
Best movie on father son relation
अप्रतिम.. 👍
Awesome Movie ever
माचीवरला बुधा हा चित्रपट टाका.
निसर्गाच्या सानिध्यातला चित्रपट आहे.
please.
हा movie आमच्या गावात shoot झाला आहे 😍🥳
खूप छान चित्रपट आहे
1:59:12 that song awesome 'Aakashave beelali mele'...
Aamhi sahkutumb ase chitrapat bghto khup chan asech vinodi movie aapalya channelvar taka
मी हा विचार करतोय की हा मूव्ही फ्लॉप कसा काय झाला ????
छान होता चित्रपट मला अवडला
Thank you so much for uploading this movie 🎬 . Please upload such types of extraordinary Marathi movies. Thank you again.🙏🙏🙏
Masterpiece🥺❤
musical movie all songs r awesome
Bhut achhe song he is movie me ma,-- bap Apne bajo ke bare me kitna sochte he ye movie me dekhaya he 🚴👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Haspya hi is best friend ❤❤🎉😊😊😊😊
1 no movie aahe..bollywood peksha bhari..🙏🏻
1 number khup bhari vishay
खूप छान बनवली मूवी
Mst pictures aahe love you all
Khubch chhan picture ahe Mitra 👌👌👌🙏
Kharch mage kahi je pan viralelo na
Te ya movie ne athvan karun dolyala pani anlaya 😭😭 nice movie 👍
Must story... emotional endding 😭💔
I love marathi
बेळगांव माझं गाव..❤
Heart touching
Mast movie 👌👌
Ii think it's a Masterpiece👌
एसटी स्टँड 1:20 का माझ्या घरला येताय जेवायला😂😂
Masth....ekdam chaan...
लय भारी चिञपट आहै
खुप खुप आभारी आहोत
मनात बसणारा picture
Nice movie keep it up bro
New movie Marathi upload kart raha bhau
This movie nice 👍
मस्त movie आहे
Khup Chan aahe
Very good story
Awesome moovie hoti
🥺🥺sad feel for this movie 🥺
2:09:56 🥺🥺🥺🥺
आसिपा.. च पात्र खुप आवडल मला
मस्त चित्रपट
❤😊
Khup mast movie 👌🏻aajach first time pahila kahini kharab reviews deun movie hit houn dila nahi. Ashe movies khup kami bantaat
बंदुक्या आणि पल्ल्याड टाका please
धन्यवाद
खूप छान पिक्चर आहे
🚩 खूप च छान 🚩
धन्यवाद❤️
Chhan story telling
Song 😌🎧
Niec
अर्थ नाही कळाला 😢मला चित्रपट नावाचा
Khup chan
superb movie ending little slow but allthough acting,music,scenes, background music perfectly done 💗💗💗
वजनदार मराठी movie upload करा
खुप खुप सुंदर
Super movie
👌👌👌