ईतका अभ्यासू खासदार पुण्यातील आहे, तेही शिरूर चा,हे पुणेकरांचे भाग्य आहे. उत्तम वक्तृत्व, भाषेची सुबकता, मांडणी अप्रतिम असते. प्रचंड अभ्यास व प्रामाणिक नेता असे गुणवंत व्यक्तीमत्तव.
खूपच सुंदर मुलाखत होती. सगळ्या प्रश्नांची अगदी निःसंकोचपणे उत्तरं दिलीत. मुलाखत आवडली. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि पुन्हा एकदा अभिनंदन 💐 जय शिवराय🚩
भाषणात नेहमीच सुरवात असते त्या शब्दांनी , ही मुलाखत आहे ! आणि संपूर्ण मुलाखत तुम्ही बहुतेक ऐकली नाही कारण शेवटचं वाक्य "धन्यवाद, जय शिवराय" असं आहे . ❤🙏
अपेक्षा होती कि पहिले आपले शब्द जय शिवराय जय शंभूराजे. 🙏असो.. माणूस मोठा झाला कि विसरतो.. मला माहिती आहे आपल्या सर्वांच्या रक्तात शिवराय आहेत तरी पण त्यांचे पहिले स्मरण हवे सर्वाना... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
ईतका अभ्यासू खासदार पुण्यातील आहे, तेही शिरूर चा,हे पुणेकरांचे भाग्य आहे. उत्तम वक्तृत्व, भाषेची सुबकता, मांडणी अप्रतिम असते.
प्रचंड अभ्यास व प्रामाणिक नेता असे गुणवंत व्यक्तीमत्तव.
महाराष्ट्राला नवी दिशा आणि एक वेगळा विचार निर्मितीसाठी..मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल जनतेला सन्माननीय Dr. अमोल कोल्हेना.🙏🙏🙏👌👌👌
डॉक्टर, आपण पुढच्या वेळी राहुल गांधींचे सरकार आल्यावर देशाचे केंद्रीय आरोग्य मंत्री व्हावे ही इच्छा आहे.
खूप छान
ग्रेट खासदार 💐💐💐
खूपच सुंदर मुलाखत होती. सगळ्या प्रश्नांची अगदी निःसंकोचपणे उत्तरं दिलीत. मुलाखत आवडली.
तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि पुन्हा एकदा अभिनंदन 💐
जय शिवराय🚩
Gret khasdar sheb
अष्टपैलू लोकनेता-अभिनेता..!
शिवरायांचा मावळा..!
शिवनेरीचा छावा..!
पुन्हा पुन्हा पुन्हा शिरुरला हवा..!
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
यशस्वी खासदार अमोल सर
जुन्नर चा वाघ, महाराष्ट्राचा भावी सुज्ञ आणि हुशार मुख्यमंत्री व्हावे हीच सदिच्छा 💐💐💐
सार्थ अभिमान शिरूरचा
आमोलकोल्हेएकमहाराष्टाचात्यातल्यितपुणेजिल्ह्याचाखासदारशिरूरहवेलीचाभुमीपचत्रशिवरायाचामावळायांनीकांदा. सोयाबिण दुध. ऊतपन्नालावाचाफोडडलीवमराठाआरक्षणावरबोललेहाच एकमहाराष्टाचाखसदार आहेजयशिवरायजयजिजाऊजयमहाराष्ट
खूप खूप अभिनंदन सर आम्हास सार्थ अभिमान आहे आपला❤
Excellent. जय शिवराय
Heartily Congratulations Dear Amol Sir ❤🎉
Super Excited to Read Your New Book After Fabulous Shivgandh 😊
जय शिवराय
That's why only Dr Amol kolhe sir.
Are waah ekdam mast dada💫😇
Dada I want this
book
Too much excited to read this book
How and where can I purchase this book?
रियल हिरो
खूप छान साहेब खूप मार्मिक बोलले
🚩⚔️🗡️ जय शिवराय 🚩⚔️🗡️ जय शंभुराजे 🚩⚔️🗡️ 🙏🙏🙏♥️♥️♥️👍👍👍
Shikrapoor Te talegao dabhade road kadhi honor to sanga sir
अपेक्षा होती की पहिले आपले शब्द जय शिवराय असतील पण माणूस मोठा झाला की जुने विसरून जातो
भाषणात नेहमीच सुरवात असते त्या शब्दांनी , ही मुलाखत आहे ! आणि संपूर्ण मुलाखत तुम्ही बहुतेक ऐकली नाही कारण शेवटचं वाक्य "धन्यवाद, जय शिवराय" असं आहे . ❤🙏
💩
Hello book kadhi medeil online aha ke offline amhala pan book vacha che aha please saga 🎉
Shirurcha Hira
❤dr amol ji
चाकन तलेगाव ट्रैफिक आहे काम चालू करा
अपेक्षा होती कि पहिले आपले शब्द जय शिवराय जय शंभूराजे. 🙏असो.. माणूस मोठा झाला कि विसरतो.. मला माहिती आहे आपल्या सर्वांच्या रक्तात शिवराय आहेत तरी पण त्यांचे पहिले स्मरण हवे सर्वाना... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
Tumhi fakta chuta kadat raha changalyala changala khanu naka
सर भाषणात नेहमीच वापरतात ते ❤ ही मुलाखत आहे 🙏 आणि मुलाखत संपूर्ण ऐकल्यावर कळेल शेवटचं वाक्य , " धन्यवाद , जय शिवराय " असं आहे 🙏❤
खूप छान
जय शिवराय