Amruta Fadnavis : Mood Banaleya (Video) | Meet Bros | Avinash Mishra, Mehak Ghai | Kumaar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • Presenting the song "Mood Banaleya" Starring Amruta Fadnavis, Avinash Mishra, Mehak Ghai. Sung by Meet Bros, Amruta Fadnavis
    ♪Full Song Available on♪
    JioSaavn: bit.ly/3GjbUPD
    Spotify: spoti.fi/3GG9jzJ
    Hungama: bit.ly/3IpqasL
    Apple Music: apple.co/3CrU7oa
    Amazon Prime Music: amzn.to/3GJXVnk
    iTunes: apple.co/3CrU7oa
    RUclips Music: bit.ly/3Qi9JAC
    Download Song Beat: songbeat.oneli...
    Credits:
    Song: Mood Banaleya
    Music: Meet Bros
    Lyrics: Kumaar
    Singer: Meet Bros Ft.Amruta Fadnavis
    Featuring: Amruta Fadnavis
    Avinash Mishra, Mehak Ghai
    Director: Adil Shaikh
    Rap Performed By - Meet Bros
    Music Label: T-Series
    Video Credits
    Director & choreographer- Adil Shaikh
    Dop - Hari vedantam
    Featuring- Amruta Fadnavis, Avinash Mishra, Mehak Ghai
    Project manager - Roman Sarkar
    Executive production- Featherfeet Entertainment (Aliza shaikh)
    Assistance- Mac , Serene & Reshma
    Post production- shake and cut
    Offline & Di - Oswin Reveredo
    Asst - Ulleses Correia, Akshay
    Colourist- Onkar singh
    Costume stylist - Jimmyzdesigner
    HMU- Ankit Rajput
    ___________________________________
    Enjoy & stay connected with us!
    👉 Subscribe to T-Series: bit.ly/TSeriesY...
    👉 Like us on Facebook: / tseriesmusic
    👉 Follow us on Twitter: / tseries
    👉 Follow us on Instagram: bit.ly/Instagra...

Комментарии • 14 тыс.

  • @akshaykharatak5459
    @akshaykharatak5459 Год назад +8327

    कंमेंट्स वाचण्यासाठी आलेल्या मराठी मंडळींची..
    जेवणाची सोय मंडपाच्या डाव्या बाजूला लावलेली आहे..
    आपली मराठी मंडळी चला हजेरी लावा..✌🏼😂

    • @115_sanketpatil4
      @115_sanketpatil4 Год назад +284

      पहिलं आमंत्रण टरबूज दादांना 😂😂😂

    • @ShivajiMahadikPhotographyFlims
      @ShivajiMahadikPhotographyFlims Год назад +23

      @@115_sanketpatil4 hahaha

    • @vijuraje
      @vijuraje Год назад +95

      😂😀😀 मी पाहत होतो कोणी आपला वहिनी चा फॅन आहे का 😀😀

    • @sujittandel
      @sujittandel Год назад +28

      Bhai fatlela silancer bullet cha asto mhanun bullet famous pan hey tar bullet banvayche prayatna karte ..... Shevti tarbuj baba prasanna

    • @roshanjadhav3714
      @roshanjadhav3714 Год назад +32

      Mami 😅

  • @sushilgadge9173
    @sushilgadge9173 Год назад +126

    यापेक्षा वाईट अजून काय पहायचं राहलय... नागपूर बाहेरचे मित्र मला लय ऐकवितात..हीच्यामुळे... माझ्याच कानातून रक्त काढतात मित्र.. हीच नवीन गाणं आल की.. पण ही काय सुधरणार नाही..सत्तेचा असाही प्रयोग वर्षानुवर्षे...😭

  • @humanfilmsproduction4386
    @humanfilmsproduction4386 Год назад +94

    प्लास्टिक सर्जरी चा कमाल .... अमृता मामी चा सगळी कडे बवाल.

    • @gopalingle767
      @gopalingle767 Год назад +4

      हे तर आहेच कोणी पण कसं पण दिसू शकत फक्त पॉवर अन् पैसा पाहिजे

  • @sunnysawant2039
    @sunnysawant2039 Год назад +14

    2 जखमी 1 मृत 200 लोकांवर उपचार सुरु 🌹🙏🏻

  • @deepakdoke3973
    @deepakdoke3973 Год назад +6

    Miss. मुख्यमंत्री चे पराक्रम

  • @swapnilkharat7371
    @swapnilkharat7371 Год назад +6

    कमेंट सेक्शनमुळे हे गाणे यूट्यूबवर ट्रेंड करत आहे 😂😂😂

  • @pranilpankhade7355
    @pranilpankhade7355 Год назад +5

    गाणं T series च हिंदी, पण comment सगळ्या अस्सल मराठी मध्ये आहेत😂😂❤️

  • @headandshoulder10
    @headandshoulder10 Год назад

    Mi fakt comments wachayla aalo..... Mood fresh zala thanx amruta wahini... 😊

  • @jitendrapatil4544
    @jitendrapatil4544 Год назад +26

    गुलशन कुमार जिको आज बहुत अफसोस और दुख होता अगर ये गाना सुन लेते तो...

  • @vinayakv143
    @vinayakv143 Год назад +3033

    जे गाणं न पाहता Comment साठी आलेत त्यांचा खरा Confidence.... Entertainment यही हैं...😃😃

  • @jaybhimsidd
    @jaybhimsidd Год назад +1547

    मामी हे गाणं ऐकून ते रशिया वाले यूक्रेन सोडून भारताच्या मागे लागतील.. 😥

  • @parthushire7207
    @parthushire7207 Год назад +2985

    हे गाणं विधानसभेत दाखवल पाहिजे शिंदे गटातले आमदार पुन्हा महाविकास आघाडी मध्ये पळून येतील😁

  • @Foton_
    @Foton_ Год назад +757

    त्या म्हणाल्याच होत्या... की मी माझ्या टीकाकारांना गाण्यातून उत्तर देईल म्हणून...
    आता भोगा तुमच्या कर्माची फळं...
    बोललो होतो नावं ठेऊ नका...
    कार्ट्यांनो आता तरी सुधरा..
    नाहीतर अजून एखादं गाणं येईल..!!!😁😁😃

  • @suyashchaudhari6481
    @suyashchaudhari6481 Год назад +467

    Comment वाचायला आलेल्या महाराष्ट्रीयन प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत 💐💐💐

    • @animeguy7037
      @animeguy7037 Год назад +5

      Marathi asun Punjabit gana 😑

    • @bhagwanavhad2148
      @bhagwanavhad2148 Год назад

      🙏🙏🌹🌹

    • @sharkk2016
      @sharkk2016 Год назад +2

      @@animeguy7037 he aadhi paasun Marathi nhavtich... Fake Marathi baana aahe hyaancha...

  • @namdeoadhao5516
    @namdeoadhao5516 Год назад +1328

    माझा भाडेकरू घर सोडायला तयार नव्हता मीपण आशा सोडली होती, मग मी हे गाण वाजवले...तेव्हापासूनतोदिसेनासाझालाय. डिपॉझिट पन सोडुन पळाला...
    खरच सलाम मामी ला😄

  • @prashantbhabad5747
    @prashantbhabad5747 Год назад +689

    देवेंद्र फडणवीस : मी पुन्हा येईल,,,,,, मी पुन्हा येईल,,,,,
    अमृता फडणवीस : मी पुन्हा गायीन ,,,, मी पुन्हा गायीन,,,,
    🤣😂😂😂🤣😂😂

  • @Amankumar-yc7ox
    @Amankumar-yc7ox Год назад +2142

    गाण्याचे महत्त्व लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने राज्यीय सुट्टी जाहीर केली आहे.

  • @SuryaBhai-qt3wu
    @SuryaBhai-qt3wu Год назад +3686

    खूप गोड आवाज मामी... गाणं ऐकून आमच्या म्हशीने तीन लीटर दूध जास्त दिलं... Thanx dear मामी 🤗✌️

  • @adv.t.k.bankar4233
    @adv.t.k.bankar4233 Год назад +2630

    इनके गाने गानेकी हाॅबी की वजहसे मेरी गाने सुननेकी लत छूट गयी😅🤣

  • @ymghumre7714
    @ymghumre7714 Год назад +811

    देवा सर्वांना हे गाणं ऐकण्याची ताकद मिळो

  • @vilaschalke2822
    @vilaschalke2822 Год назад +826

    माझी जगण्याचीच इच्छा मेली आहे हे गाणे ऐकून, म्हणून मी आता जीव सोडत आहे. मामिंच्या मुळेच मोक्ष प्राप्ती होते असे दिसते आहे.

    • @MW-kw9xc
      @MW-kw9xc Год назад +5

      Mami

    • @SL005
      @SL005 Год назад +5

      😁😁😁

    • @paragkhode
      @paragkhode Год назад +9

      पण गाणे चांगले आहे...अप्रतिम नाही...पण चांगले गाणे आहे.

    • @akkivetal5551
      @akkivetal5551 Год назад

      Naad khulaa ekdm

  • @prathmeshchavan7165
    @prathmeshchavan7165 Год назад +95

    कंमेंट बॉक्स फुल्ल मनोरंजनाणे भरला आहे..😂
    सर्व मराठी बांधवाना जय महाराष्ट्र 🚩

  • @girishtajane3607
    @girishtajane3607 Год назад +269

    गाणं ऐकण्या पेक्षा comment वाचण्यात जास्त रस आहे....गाणं ऐकून डोक भिंतीवर अपटाव वाटतंय...एवढा confidance येतो कुठून काय माहीत.

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 Год назад +218

    एक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मामीचे नवीन गाणे ऐकून महाराष्ट्रमध्ये कर्णबधिरांच्या संख्येत वाढ...

  • @akshaywadekar8601
    @akshaywadekar8601 Год назад +1789

    Sorry to all Punjabi brothers and sisters from Maharashtra..
    RIP Punjabi Music Industry.

  • @karanmujmule4917
    @karanmujmule4917 Год назад +1735

    2 दिवसापासून माझ्या कुत्र्याला संडास होत नव्हती....आज त्याला h गाणं ऐकायला लावलं....तेव्हापासून त्याची आता संडास बंद नाही होत आहे....🤦

    • @patilpatil1792
      @patilpatil1792 Год назад +9

      😀😀😀😀😀😀🤘

    • @vivekmeshram1455
      @vivekmeshram1455 Год назад +11

      😂😂😂😂😂😂😂

    • @bhagwanavhad2148
      @bhagwanavhad2148 Год назад +64

      भावा असं काही कमेंट केल्यास मामा डीपार्टमेंट मागे लावतील 😭😀😘😂🐺🐺🌹🙏

    • @sunilkadu84
      @sunilkadu84 Год назад +4

      😂😂

    • @sanketjore978
      @sanketjore978 Год назад +4

      😂😂😂😂

  • @gutteshrinivas8217
    @gutteshrinivas8217 Год назад +423

    Thank yo so much:- माझ्या मित्राच्या कानात किडा गेला त्याला मी हे गाणं ऐकवलं आणि किडा बाहेर पडला 👏

    • @anujoshi_0029
      @anujoshi_0029 Год назад +22

      Baher yeun mela* .
      Kadachit tumhala he mhanaych asel 🤣🤣

  • @shubhrg609
    @shubhrg609 Год назад +407

    पण एक गोष्ट खरी आहे.... पैसा,पॉवर मुळे तुम्ही सगळं काही विकत घेऊ शकतात.. काहीही करू शकतात....पण talent विकत नाही घेऊ शकत...

  • @luckyofficial70
    @luckyofficial70 Год назад +49

    lagta hai sari IT sell ko yahi laga diya hai BJP ne 😂😂😂😂

  • @siddharthdudhane3457
    @siddharthdudhane3457 Год назад +461

    माझीच चूक आहे , इंस्टाग्राम वर पोस्ट बघून मी हे गाणं सर्च केलं

  • @blackvelvet9635
    @blackvelvet9635 Год назад +356

    मि काय म्हणतो गाण्याबद्दल आणि मामी च्या आवाजबद्दल कोणालाच शंका नाही. कसं आहे ते सगळ्यांना माहिती. पण ते गाण्याच्या सुरुवातीला "वो आयेगी तो 4 चांद लागा देगी" असला शाहणपणा करून स्वतःची स्वतः काढून घ्यायची गरज काय 🤣🤣
    काय मत आहे तुमचं ह्याबद्दल मराठी मंडळी !!

  • @Justfewminutes1
    @Justfewminutes1 Год назад +130

    आमची म्हैस परी नाव होत तीच हे संगीत ऐकून खूप emotional झाली आणि शेवटी गोठा सोडून निघून गेली अजून सापडेना

  • @devendrajadhav7683
    @devendrajadhav7683 Год назад +557

    पहिले गाणे आहे जे Mute🔇 करून बघण्यात मजा आहे ..
    कानांना त्रास न करून घेता फक्त डोळ्यांनी बघून सुख घ्या 🤗

    • @surajkamble4874
      @surajkamble4874 Год назад +44

      Dance बघून डोळ्या ला पण पोलिओ झाला आत्ता

    • @shakti9967
      @shakti9967 Год назад +5

      Yes mi pn hech kel

    • @kakashiuchiha3448
      @kakashiuchiha3448 Год назад +21

      Tuz aikun mi asa kel
      Ani ata mi moti bindu kadhayla challo ahe😥😥

    • @prathameshwalke317
      @prathameshwalke317 Год назад +1

      Sahi bola

    • @aanadapatil1935
      @aanadapatil1935 Год назад +1

      @@surajkamble4874 हाहाह

  • @analysistv4429
    @analysistv4429 Год назад +237

    मराठीतील प्रचंड यशानंतर हिंदीला देखील आपल्या आवाजाने भुरळ पाडताना मामी😂

    • @udayraut2113
      @udayraut2113 Год назад +5

      पंजाबी गाणे आहे.

  • @VivekWasnik1
    @VivekWasnik1 Год назад +321

    कुछ लोग अपने आप को लोगों से जबरदस्ती Singer कहलवाना चाहते हैं😂😂😂

    • @cutezaarwish3148
      @cutezaarwish3148 Год назад +1

      sahi bat bol rahe bhai

    • @ektabhoir3394
      @ektabhoir3394 Год назад +1

      😂😂😂😂😂

    • @CHRISTOPHER-bt5zl
      @CHRISTOPHER-bt5zl Год назад

      😅😂😂

    • @Unknownshayar1k
      @Unknownshayar1k Год назад +3

      आपण आपल्याच लोकांना खाली खेचतो हे महाराष्ट्र जास्त चालत...बघा 10M झालेत views आणि पंजाब लोकाना किती आवडलंय कळतंय...राजकारण बाजूला ठेवा

    • @akashghogre3302
      @akashghogre3302 Год назад

      जैसे नेहा कक्कर 😂😁😁

  • @rushikeshbhosale7815
    @rushikeshbhosale7815 Год назад +399

    हे गाणे एेकल्यापासून माझ्या कानाला मूळव्याध झालय
    ,
    ,
    अध्यक्ष महोदय....

  • @Skulledit
    @Skulledit Год назад +1363

    👌 Husband CM ho toh is duniya me kuch bhi possible ho skta hai 👌👌

    • @cedriclopes4737
      @cedriclopes4737 Год назад +42

      🤣not only that man, she is a banker too.....paise hi Paise

    • @omfadnis
      @omfadnis Год назад +27

      Husband जब PM बनेगा तब🤔🤔

    • @omfadnis
      @omfadnis Год назад +13

      @@cedriclopes4737 Husband जब PM बनेगा तब🤔🤔

    • @freesoul7887
      @freesoul7887 Год назад +10

      @@omfadnis करदी ना छोटी बात🤣🤣🤣🤣🤢🤢🤮🤮🤮🤮🤮

    • @SalmanSalman-uo2xz
      @SalmanSalman-uo2xz Год назад +3

      Oho tu tk per hum garibo ka kia huga bahi

  • @tusharkalokhe9206
    @tusharkalokhe9206 Год назад +82

    अशीच आमची महीस रात्र भर ओरडत होती. सकाळी डॉक्टर बोलाउन तिच्या पार्श्व भागातुन २.५ किलो प्लाइस्टिक काढल. तेव्हा कुठ ती शांत झाली 😅

  • @roshandudhalkar9876
    @roshandudhalkar9876 Год назад +78

    कुणीतरी आवरा ह्यांना! देवेंद्र जी, कृपया एवढं अन्याय सहन करण्याची क्षमता नाही आमच्यात 😅😂

  • @swapnildurgule4929
    @swapnildurgule4929 Год назад +1261

    Hats off to the Invention of auto tune,cosmetic surgeries , electronic beats, choreographers and guts of T-Series. We have heard Artists get harassed by Music companies, sometimes it's inverse.

  • @InDiAn50245
    @InDiAn50245 Год назад +164

    हे गाण बघुन माझा T-Series आणि गाण्यावरील विश्वासच उडाला आहे......
    एखाद्या व्यक्तिने आपल्या बेसुरया आवाजाचा इतका पण उदो-उदो करू नये की जनता पण त्या गोष्टीची थट्टा करतील🙏🙏🙏🙏

  • @sanketbadepatil
    @sanketbadepatil Год назад +108

    म्हशीसारखा सुमधुर असा आवाज

  • @kshatriyapa
    @kshatriyapa Год назад +759

    मी आता पर्यंत कट्टर संयुक्त महाराष्ट्रवादी होतो... मामींचं गाणं ऐकल्यानंतर मला सुद्धा आता विदर्भ महाराष्ट्राचा भाग म्हणून नकोय.

    • @kashifshaikh5628
      @kashifshaikh5628 Год назад +1

      🤣😹😹😹

    • @pandeprathmeshdilip5893
      @pandeprathmeshdilip5893 Год назад +73

      😂😂😂bhau mi vidarbha cha pn ata mala sodav वाटते आहे विदर्भ 😂😂😂😂

    • @rammahalle8612
      @rammahalle8612 Год назад +2

      🤣🤣🤣🤣

    • @goldfan5523
      @goldfan5523 Год назад +1

      🤣🤣

    • @lgbgamer4743
      @lgbgamer4743 Год назад +8

      भाऊ आपला मराठवाडा मधात आहे दोन्हीच्या 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @anilyadav5799
    @anilyadav5799 Год назад +299

    पूर्वी मला बद्धकोष्ठतेचा त्रास होता नंतर मी हे गाणं ऐकलं आता मला जुलाबाचा त्रास चालू झाला

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 Год назад +731

    मी आता म्हशींच्या🐃 गोठ्यात आहे...मामींचे हे गाणे लावला... तेव्हढ्यात माझी आजी घरातुन ओरडली...*" अरे मेल्या ..त्या म्हशीला चारा टाक.. ती बघ कशी हंबीरडतेय...🐃🐃🐃

  • @prasadghorpade1261
    @prasadghorpade1261 Год назад +58

    आत्ताची मोठी बातमी:हिंदुस्थान सरकारने पाकिस्तान सरकारला मामींचे गाणे हेलिकॉप्टरला जोरात आवाजात dj वर लावून तो हेलिकॉप्टर पाकिस्तानात सोडण्याची दिली धमकी...पाकिस्तान सरकारची चिंता वाढली😂😂😂

  • @grasshopper8405
    @grasshopper8405 Год назад +211

    हे गाणं ऐकन म्हणजे काही काळया पाण्याच्या शिक्षेपेक्षा कमी नाही🤞

  • @ShivajiJadhav-mz8lw
    @ShivajiJadhav-mz8lw Год назад +129

    व्वा मामी एकच नंबर गाणं तयार केल राव तुह्मी तर आज देवेंद्र मामाचा mood नक्की गाणं बघितल्यावर होणार एवढं नक्की आहे असो बाकी लोकांच्या कंमेंट्स वाचून मन एकदम प्रसन्न झालं 😁☺️☺️

  • @ShireeshJoshiatpune
    @ShireeshJoshiatpune Год назад +126

    देवेंद्र जी चा masterstroke... कार्यकर्त्यां मधे नव चैतन्य आणि जोश ..mood बनवलं राव 👌👌

  • @pralhadvaidya3103
    @pralhadvaidya3103 Год назад +68

    Kaal पर्यंत मला वाटत होते ,मी कधीच गायक नाही होवू शकत ,पण आता कॉन्फिडन्स खूप वाढलाय ,फक्त माझी बायको उपमुख्यमंत्री होण्याची वाट बघतोय 😀😀

  • @pruthvirajdeore3796
    @pruthvirajdeore3796 Год назад +231

    इच्या पेक्षा माझी बायको छान गण म्हणते पण मी DCM नाही म्हणून बिचारी म्हणू शकत नाही 🥺🥺

  • @atulshinde7044
    @atulshinde7044 Год назад +257

    अवघड आहे सगळंच, है गाणं बघून विश्वासच उडालाय जगण्यावरून...

  • @bhagwatgarande5347
    @bhagwatgarande5347 Год назад +62

    मला वाटते हे गाणं ऐकण्याआधी सर्वांकडे आपला जीवनविमा आहे का याची खात्री करून घ्यावी..🤪😂

  • @sammeerpowar7652
    @sammeerpowar7652 Год назад +220

    सत्ता आणि संपत्ती असेल तर गाढवाला देखील घोडा करता येतो... Rest in peace punjabi music

    • @vivekpatait2551
      @vivekpatait2551 Год назад +2

      दिल्लीत हे गाणे लग्नात वाजणे ही सुरू झाले.बाकी बर्णाल लावून घ्या.

    • @kakashiuchiha3448
      @kakashiuchiha3448 Год назад +10

      @@vivekpatait2551 tu roj nachayla jaa mg

    • @anujoshi_0029
      @anujoshi_0029 Год назад +1

      @@kakashiuchiha3448 🤣🤣

  • @themilind45
    @themilind45 Год назад +413

    काय ती म्हैस हंबरते..
    काय ती म्हैस उड्या हाणते..
    वाह! डोळे आणि कान इतके तृप्त झाले की रक्ताच्या स्वरुपात गुलाल उधळून घेतला.
    😂😂😂😂😂😂

  • @rahulsureshyendhe501
    @rahulsureshyendhe501 Год назад +207

    हे गान रात्रि 12 ननतर ऐकू नये.. नाहीतर मूड जाईल 😂😂

  • @ARYAN-be7mi
    @ARYAN-be7mi Год назад +63

    गाण्याचा शौक पुर्ण करायला दादाला सत्तेत राहण आवश्यक आहे .
    कारण मागीलअडीच वर्षात एकही गाण आल नाही .🧐💰

  • @sforsuraj7255
    @sforsuraj7255 Год назад +9

    घाणकोकीला 🤣🤣🤣

  • @suyogrokade9197
    @suyogrokade9197 Год назад +29

    मामी च गाण म्हणजे comments वाचणार्‍यांची पर्वणीच जणू 😬😬

  • @akashwaybase18
    @akashwaybase18 Год назад +46

    आज सकाळीच गाय छाप संपली होती काय करावं याचा विचार करत होतो अन् शेजारच्या टिव्हीवर हे गीत वाजले मग काय 5 मिनिटात मोकळा..... धन्यवाद मामी 😎😎

  • @ashitthul5971
    @ashitthul5971 Год назад +48

    Comment वाचायला आलेल्या सर्व प्रेक्षक बांधवांचे मी शब्दसुमनाने स्वागत करतो.💐💐💐

  • @shids2158
    @shids2158 Год назад +5

    Ye besuri dhnichak Pooja ki bhi Amma hai 😂😂😂😂😂

  • @Ruts000
    @Ruts000 Год назад +4

    Sorry to say but I'm disliking this video before watching it😂😂😂 only bcoz of अमृता फडणवीस😂😂😂

  • @atharvamukkawar44
    @atharvamukkawar44 Год назад +56

    मामीचे गाणे ऐकून पुतीन यांचा राग अनावर
    युद्धाची तीव्रता वाढवणार असे वक्तव्य

  • @MrVishvajeet
    @MrVishvajeet Год назад +86

    मी हागायला बसलो होतो हागता हगता T Series च Notification पडलं मामींचं गाणं ऐकून माझी आरती संडास पातळ झाली एक दिवस झाला मी आता ऍडमिट आहे

  • @yogeshwankhede3393
    @yogeshwankhede3393 Год назад +50

    🍉 दुनियेतील सर्वात दुखी नवरा असेल असो अशी बायको भेटण्या पेक्षा single रहाण बर ....

  • @sangrampatil9373
    @sangrampatil9373 Год назад +81

    या वर्षीचा सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून अमृता मामी ना पुरस्कार जाहीर😂😂😂

  • @Akash_mankar24
    @Akash_mankar24 Год назад +125

    गेले 10 ते 12 दिवस झाले...सकाळी लवकर उठण्या साठी मी 5 ते 6 अलार्म लाऊन झोपत होतो..... तरी सुधा मी लवकर उठत नव्हतो जेव्हा मी हे मामींच गाणं अलार्मला लावलो की, हे ऐकव लागेल म्हणून सकाळ चे 6 वाजाताचे अलार्म मी 5.55 ला च उठून बंद करून माझ्या कामाची सुर्वात चांगली व्हावी पण मामी च गान नको म्हणून..... बंद करतो एक वेळ मला उठायचं परवडेल मामीच हमबरन नको...😂😁

  • @narayantak9677
    @narayantak9677 Год назад +1036

    गाणं गात होतात तेवढं ठीक होत,, पण तुमच्या "ड्यांस" ने कमाल केली , देवेंद्र जी धन्यवाद, महाराष्ट्राला काय पाहिजे आणखी.तुम्ही जे दिल ते जनता कधीच विसरू शकणार नाही.

  • @nileshdandale2873
    @nileshdandale2873 Год назад +32

    खरं खरं सांगा कोणी हे गाणं न हसता ऐकलं 😄😄😂😂

  • @sujitranemns
    @sujitranemns Год назад +203

    मामीचं गाणं ऐकून एवढं टेन्शन आलंय बुवा की आता खरंच दारू प्यायचा मूड झालाय...
    या जगात एवढी बेसुरी लोकं पण आपल्या बेसुऱ्या टॅलेन्ट चा उदो उदो करतात विश्वास बसत नाही.....कोणाकडे खंबा असेल तर पाठवा रे

  • @nik2324-du
    @nik2324-du Год назад +5

    I T सेल ला काँट्रॅक्ट दिलय का कमेंट चे 🤣🤣🤣🤣 इंलॉजिकल कमेंट्स सगळ्या

  • @hareshjadhav3657
    @hareshjadhav3657 Год назад +13

    बाई मी केळेवली हू बघा तुम्हाला शेभेल का..... कॉपी साँग 😂

  • @vinodshinde8148
    @vinodshinde8148 Год назад +509

    लोकांना फाट्यावर मारून जिंदगी आपल्या पद्धतीने जगणारी एकमेव व्यक्ती म्हणजे अमृता फडणवीस मामी 😍 🙏

  • @ajay-gd2zo
    @ajay-gd2zo Год назад +125

    छान गाणं आहे आदरणीय अमृता ताई तुम्हाला एक विनंती आहे dyp CM साहेबांना आमच्या बेरोजगारांच तलाठी,ZP, पशुसंवर्धन, MIDC, आरोग्य,आदिवासी विभाग,धर्मदाय आयोग,समाजकल्याण,वन विभाग, महसूल,नगरपरिषद,महानगरपालिका, ETC परीक्षा आणि जाहिरात आल्या नाही त्याबद्दल dy CM साहेबांन बोला ताई 2014 पासून एक सुद्धा मोठी भरती झाली नाही 75000 भरती लवकर करायला सांगा

    • @sankalpgadhave5009
      @sankalpgadhave5009 Год назад +4

      Maha vikas aghadi astana bolych na bala teva zopla hota vatta.

    • @ajay-gd2zo
      @ajay-gd2zo Год назад +9

      @@sankalpgadhave5009 बाळ खरंच कीव येते रे
      सरकार कोणाची आहे आता
      आणि तेव्हा आम्ही बोललो नाही का आता तुला काय सांगणार असो

    • @karishma-pk
      @karishma-pk Год назад +6

      @@sankalpgadhave5009 jyanch sarkar asel tyannach mhanel na

    • @facts6805
      @facts6805 Год назад +2

      Mamani te sagl sathvun mamich he song crate kely😂

    • @krishnag4435
      @krishnag4435 Год назад +6

      @@ajay-gd2zo जाऊदे भावा त्याला पण टार्गेट असेल..... कमेंट्स बॉक्स मधले 40 पैसे पगारावरती काम करणारे मजूर मजबुरीने मामींची बाजू उचलून धरत आहेत 😁 त्या सर्वांची किव येतेय... आणि हसू तर विचारच नको 😂😂

  • @atulnikam4492
    @atulnikam4492 Год назад +33

    आज मे मूड बनाई हु नाले मे नाचना है🤔🤔
    बास करा मामी, सहनशक्तीला मर्यादा असतात😂🤣

  • @sunnychavan3741
    @sunnychavan3741 Год назад +20

    विरोधी पक्ष नीट नाही आहे नाही तर पदाचा फायदा बायको ला कसा होतो सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे . सत्ता नव्हते त्या वेळी गाणे नाही सत्ता आली की गाणे कसे शक्य बाकी पोलिस ac ची प्रकरण पण आहे . लोकांनी डोक्यावर घेऊ नये जे चुकीचे आहे ते चुकीचे बोलले पाहिजे

  • @chand_7
    @chand_7 Год назад +125

    SHE IS NOT SINGER BY HER VOICE BUT SHE IS SINGER BY 💸💸💸💸

  • @shivrajkalpe2054
    @shivrajkalpe2054 Год назад +51

    हा अन्याय असच चालू राहिला तर तो दिवस दूर नाही ज्यादिवशी लोक गाणे इकनेच बंद करतील माझं महिला आयोगाला कळकळीची विनंती आहे की त्यांनी यावर काही तर करावं आणि जनतेला वाचवावे.

  • @sunnytechupdated7207
    @sunnytechupdated7207 Год назад +10

    कंमेंट्स वाचण्यासाठी आलेल्या मराठी मंडळींची..
    जेवणाची सोय मंडपाच्या डाव्या बाजूला लावलेली आहे..
    आपली मराठी मंडळी चला हजेरी लावा..✌🏼😂

  • @shubhshripatil7459
    @shubhshripatil7459 Год назад +4

    Why T-Series degrading it's content don't know...previously "mene payal he chankai" and now this...horrible songs...There are lot of good singers struggling for a chance, but money,fem and political power overshadow everything....

  • @rtrockytstatus2559
    @rtrockytstatus2559 Год назад +198

    देव गाणं ऐकणाराच्या कानाच रक्षण करो

  • @contactus1297
    @contactus1297 Год назад +162

    Life मध्ये मामीं सारखा आत्मविश्वास पाहिजे🔥

    • @krishnag4435
      @krishnag4435 Год назад +4

      गाणं ऐकून आत्मा मेला आणि विश्वास तर ठार मेला...

    • @ItsRoopali
      @ItsRoopali Год назад +1

      Correct😄

  • @timepassgaming6418
    @timepassgaming6418 Год назад +27

    मामा मामी ची वेगडीच मुज़ोरी शुरू आहे.. मामा बोलतो मि येनार मि येनार,, मामी बोलते मि गानार मि गानार... ह्याना कोण सांगा रे गरज नाही आहे.. 😂😂😂

  • @pravinjadhav4364
    @pravinjadhav4364 Год назад +505

    खूप सुंदर गाणे आहे👌👌 , या गाण्याला भारताचे राष्ट्रीय गाणे जाहीर करावे अध्यक्ष महोदय.
    🙏🙏🙏

    • @fgh3767
      @fgh3767 Год назад +3

      Agdi barobar 😂😂

  • @akshay_dapke
    @akshay_dapke Год назад +14

    पैशाच्या जोरावर बळजुबरीने कला आत्मसात होतं नाही,
    आणी स्वत्ताला आवड असेल तर चार भिंतीत करावं.
    विनाकारण सामान्य जनतेला त्रास करू नये, मानसांच्या आयुष्यात आधीच खुप त्रास आहेत, वेळातला वेळ काढुन माणुस काहीतरी entertainment साठी बघत असतयं त्यात असलं दिसली की माणसाचा मुड खराब होतो. काय वियर्ड यार थु.........

    • @mp76
      @mp76 Год назад

      100% khara ahe

  • @RjRajput1
    @RjRajput1 Год назад +25

    परवा मामींनी गान अपलोड केले आणि मला कॉमेंट्स वाचायला यावच लागले माझ्या महाराष्ट्र राज्यातील मित्रांनी अतीशय खरपुस कॉमेंट्स केल्याबद्दल जाहीर अभिनंदन.....
    एडिट: खरपुस शब्द .

  • @Lifestyle_around
    @Lifestyle_around Год назад +436

    This song is seen 5 times but by pausing it... I actually enjoyed it a lot by reading the comments...
    Maybe the eye clinic and ear clinic get more patients onwards....and the only reason is Mamiiiiiiii....

    • @samruddhijoshi2914
      @samruddhijoshi2914 Год назад +6

      Not only eye and ear clinics psychologist will also get more and more patients

    • @MaverickMaratha
      @MaverickMaratha Год назад +7

      सगळे फक्त कमेंट्स वाचायला येतात रे

  • @avdhutzol6791
    @avdhutzol6791 Год назад +147

    अध्यक्ष महोदय या गाण्याला राष्ट्रीय गाणं म्हणून जाहीर करा. हे गाणं ऐकून कोरोना जाईल. भारतात कुठेही चोरी होईची नाही. डॉक्टरांची दररोज दिवाळी असेल .

  • @setc65rupeshkale
    @setc65rupeshkale Год назад +41

    रातोरात मामी फेमस झाल्यामुळे फडणवीस साहेब नागपूर ला रवाना 🌿

  • @im_unknown00
    @im_unknown00 Год назад +68

    Devendra Fadanvis left the chat

  • @vikrantpawar9305
    @vikrantpawar9305 Год назад +35

    एकटा ब्रह्मचारी राहायला असता तर खुप सुखी असता मामा

  • @virajtambe28
    @virajtambe28 Год назад +169

    This type of talent we don't need and don't deserve

  • @abhijitshinde821
    @abhijitshinde821 Год назад +6

    का काय माहित पण असं वाटतंय कि पाईप च्या नळकांड्यातून आवाज येतोय.

  • @nikhiljere2753
    @nikhiljere2753 Год назад +20

    हे गाणे मी झेलेन्सकी यांना रशिया - युक्रेन बॉर्डर वर मोठ्या स्क्रीन वर फुल्ल volume करून लावायला सांगितले आहे
    लवकरच पुतिन साहेबाचे सर्व रशियन सैनिक परत पळून जातील आणि युद्धविराम होईल !
    नकोत ती मिसाईल, रणगाडे , फायटर विमाने !

  • @sanjaykalnayake3127
    @sanjaykalnayake3127 Год назад +35

    पैसा और पावर बोल रहा हैं,
    बाकी कुछ नही हैं

  • @vikrammaknikar3061
    @vikrammaknikar3061 Год назад +35

    महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातील विकासावर केला जाणाऱ्या खर्चावर कपात करून महाराष्ट्रद्रोही कोठे पैसे उधळत आहेत ते समजले !!!
    धन्यवाद मामी हे जेम्स बॅांडचे काम केल्याबद्दल !!!
    🙏🙏🙏

  • @PankajBhoyar1998
    @PankajBhoyar1998 Год назад +10

    आज जॉब ला सूट्टी मारून सर्व कॉमेंट्स वाचल्या मामी च्या भक्तांच्या 🤣

  • @arjunkinautanki6788
    @arjunkinautanki6788 Год назад +16

    देवेंद्र फडणवीस यांना लवकरात लवकर मुख्यमंत्रीपद द्या, पण हा भावनिक छळ थांबवा.

  • @sumeet__19
    @sumeet__19 Год назад +53

    हे गाण मी होम थिएटर वर मोठया आवाजात लावले आता मला मालकाने नवीन रूम शोधायला सांगितली आहे 😢