I think videos are not available of early clash, he (Doctor) is very argumentive and egoist as he has political background of Shiv Sena. In past it has been felt CISF never get violent without any reason. Although police will done his work but I strongly backed our personnel because our personnel are highly professional and never argumentive without any reason Jai Hind
परबाला वाटलं असेल आपला मालक शिंदे स्वतः च्या मालकाला दगा देऊन पक्ष फोडून मुख्यमंत्री होऊ शकतो म्हणजे पावर आहे हे जवान काय करणार पण परब विसरला जवान विकला जात नाही तो काही कुठल्या पक्षाचा नेता नाही, मग काय मिळाला प्रसाद 😂
@sunilghanwat8525 brrr....kalale ka vichar.. security guard ahat vatat..?? chori chi gosht zombli mnun vicharl..kahi comment karaychya adhi jara research kara.. mahiti ghya..CISF chya sub inspector ani 2 constable ni javl pas 1 Cr kimiti cha pump HPCL Mahul mdhun chori krun vikala hota, Pune chya eka private company la, through agent. Pune police ni chori cha pump pakadla hota Teva expose zale he. Indian Oil Baruani refinery mde local Gunda n brobr milun chori kartat..Assam mde Bongaigaon mde jeva plant vr halla zala, Teva kahi karu shakle nahit..palun gele aksharsha...CRPF ali teva goshti control mde alya..jr mahiti nasel tr mahiti ghya..mi saglya na ch vait nahi bolat pn sarvat jast bhrashtachari paramilitary force konti asel tr ti CISF ahe..!!
Bhau AirPort cha video paha 1 rupaya hi kuncha ghet nahi aani sarvana kiti help kartat khup lakho video bhettil badnaam nka karu janni kele tyanch naav taka CISF hi force aahe ji 2 te 4 milun nahi hot
ही न्यूज वाली जोरात बोलत आहे. पाहिले आवाज कमी कर. आणि नेते किती गुणाचे आहेत है सगळ्यांना माहीत आहे. नेत्याची दादागिरी लोकल पोलीस वर चालते फौज वर नाही. फौज हप्ता घेत नाही ते कोणाच्या नादाला लागत नाहीत आणि कोणी नादाला लागले तर प्रसाद दिल्या शिवाय सोडत नाही. मग तो कोणी असो जय जवान जय फौजी
CISF Jawan हे या राजकारणी लोकांना वाटतंय आपल्या सत्तेच्या जोरावर ऐकून घेतील सर्व सामान्य रिक्षा ड्रायव्हर बरोबर ह्या फोर व्हीलर वाल्यांची दादागिरी प्रचंड आहे हो मित्रांनो रस्त्यावर 😢🙏
अधिक विचार करता, असे म्हणता येईल की, समाजात योग्य न्यायप्रवृत्ती आणि नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. सत्य आणि नीतिमत्तेवर आधारित प्रशासन हे देशाच्या सुव्यवस्थेचा पाया असतो. नेता, अधिकारी, जवान, किंवा सामान्य नागरिक-हे सर्व समाजाचा भाग आहेत आणि त्यांच्यावर योग्य कारवाई करणे हेच कायद्यातील नियम आहे. कधीही, कोणत्याही कारणासाठी एखाद्या व्यक्तीला वाचवणं किंवा त्याची चूक दडपणं हे समाजाच्या आणि देशाच्या हितासाठी अपायकारक ठरू शकतं. आपल्या सैनिकांची आणि जवानांची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आहे, त्यांनी देशासाठी आपलं जीवन समर्पित केलं आहे. त्यांचं बलिदान आणि शौर्य आमच्या सन्मानाचं कारण आहे. परंतु, याचा अर्थ हा होतो की, तेही कायद्यापासून वगळले जाऊ शकत नाहीत. त्यांनाही योग्य न्याय मिळवणं आणि त्यांच्या कृत्यांवर योग्य तपास करणं हे अत्यंत गरजेचं आहे. ज्यांचं काम सत्य, न्याय आणि देशाच्या संरक्षणासाठी आहे, त्यांना हे लक्षात ठेवायला हवं की त्यांच्या कृत्यांचे परिणाम केवळ त्यांच्या, तर संपूर्ण देशावर होतात. त्यामुळे, जेव्हा कोणी चुकतो, तो त्याच्या चुकांचं स्वीकार करून योग्य दंड भोगायला तयार असावा लागतो, याचं महत्त्व देखील अनिवार्य आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी न्याय मिळवणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच सैनिकांची शौर्य आणि त्यांचं योगदान आदर्श मानून त्यांचा सन्मान राखणं महत्त्वाचं आहे. देशात समरसता, एकता आणि सुरक्षा यासाठी सर्वांनी आपापल्या कर्तव्यांमध्ये प्रामाणिक राहावं लागेल, आणि त्याचं पालन करणाऱ्यांना न्याय मिळवून देणं हे समाजाचं कर्तव्य आहे. न्याय मिळवणं हेच केवळ देशाच्या सभ्यतेचं आणि सशक्ततेचं सूचक आहे. जय श्रीराम!
CISF चे मुजोर कर्मचारी विविध विमानतळावरसुद्धा सामान्य प्रवाशांना दमदाटी आणि अरेरावी करतात पण केंद्र सरकार कोणतीही कारवाई त्यांच्यावर करत नाही आणि करणाराही नाही.
नेते लोकांना वाटला असेल पोलीस आहे 😅😅 करु दादागिरी पण डाव पलटला 😂😂
@@chinmay6417 😅🤣🤣
शिवी दिली असेल दादागिरी केली असेल
दोन्ही बाजू समजल्या शिवाय बोलण चूक आहे
दादागिरी जवानांवर चालत नाही.... घरचे नोकर समजलं काय cisf ला
वाह रे वाह
police walyanchich burai karat bastaat nantar tumchya sarkhe jhaantu lokaa
@@nandkishorgayakwad8631 dada Tula muslman pn distat ka topi ghalun aahet
@@SandeshPate-o9yगु खा त्याचा
आलें मुस्लिम वरती🤣🤣🤣 @@SandeshPate-o9y
एक वेळ पोलिसांवर दादागिरी चालणार पण जवान सोबत नाय जय हिंद
पोलिसच आहेत ते जवान कसले बॉर्डरवर सीआयएसफची ड्युटी लागत नाही जनरल नॉलेज वाढव आधी.
भाऊ ते central armed police आहेत, जवान नाही
कुठे पण दादागिरी कशी चालेल.
शिवसेना यांच्या कारचा ड्रायव्हर जवानांवर दादागिरी करू पाहत असेल त्यांना वाटलं पोलिसांना बरं करतो तसेच हेही गप्प बसतील असा माझा अंदाज आहे
दादागिरी कुठं करावी हे सुद्धा समजत नाही. कोणी शहर प्रमुख केला याला.
अरे शिवसेना कोणती ,हे स्पष्ट सांगा , शिंदे की ऊबाठा? आता लई कन्फ्युजन होते राव 😢
शिंदे गट
उभट
शिंदे गटाचा आहे.
@@greenparas UBT
UBT
वाईट झाले....😂 पण सुरुवात छान आहे ती पण मिलट्रीने केली यातच सगळं काही आहे ..ही देशाची सेना आहे लक्षात असु द्या
Are te pn police ahet
Cisf military nahiye dada hey suddha lok faltuch ahet
@@PrashantKhairnar-study paraMilitry ahi
Army सेना नाय ते CISF para Military आहे
नेत्यांची काहीतरी चूक असेल त्या शिवाय जवान असं करू शकत नाही
परब्या जास्त बोलला असेल चोपला धरुन आपल्या देशाचे जवान आहेत शेवटी ❤❤❤❤❤
Te cisf che jawan border war tyanchi duty naste te police saarkhe aahe
CISF जवान स्वतःहून कधीच चुका करत नाही, पहा पूर्ण व्हिडिओ, काय झालं? तुमच्याकडे व्हिडिओ नसेल तर माझ्याकडून घ्या.
प्रसारीत करा!
सर्वसामान्यांना जसे दादागिरी करतात तसेच आर्मी जवानांना केली असेल
अध्यक्ष असेल घरात... दादागिरी ती पन जवानांवर आरे ती लोकं तुझ्या मंडळाचे कार्यकर्ते नाहीत .
काय शहर प्रमुख शहर प्रमुख लावलेत ते फक्त त्यांच्या पक्ष्या पुरते आहे पण सेना सर्वोच्च आहे army च मान राखला गेला पाहिजे
CISF म्हणजे army नाही,
@@pratik4707 central armed police force te armych ahe sarkari industry la protection deatat
Ghanta, Koni Kashey He Wagu Shakat Naahi, To Jar Chukicha Asel Tar Tyala Police Station La Jama Kara Rita Sara Karwai Hoil
@@pratik4707तुमच्या घरचे कामगार आहेत काय
फडतुस राजकारण्यांना वाटते आम्हीच देशात सर्वेसर्वा आहेत
जवानांची गाडी दिसली, तर आपण आदराने जागा देतो. जवानांनी मजबूत चोपला असेल. पक्ष कुठलाही असू देत. इतर लोकांसारखे जवानांवर पण अरेरावी करायला गेले असतील.
जवान आहेत ते 🔥🔥🔥दादागिरी कुठेही चालत नाही 👍🏻🤨
जय हिंद
पोलिस केस झाली। जवान बोगस लडाई करणार नाही। काय परिस्थिति येते ती महत्वपूर्ण असेल।
मस्त अभिनंदन 😂
दादागिरी प्रत्येकावर चालत नाही, शेर लां सव्वाशेर भेटतोच.....
चांगलं तुडवायला पाहिजे होत अजुन, नेतेही माजले,आणि त्यांचे चेमचेही माजलेत,भारतीय जवान जिंदाबाद,
नशीब चांगले इंडियन आर्मी नव्हती 😂.
अति उत्तम काम केले तूम्ही
अगदी बरोबर केले. नेता लोकांचा cisf ने correct program छान पध्दत ने केलें
बातमी खरी दाखवा, जवान वेडे नाही, याने काही तरी दम आणि शिव्या दिल्या असणार
प्रसाद ला चांगला प्रसाद दिला , कायम लक्ष्यात राहील , खूप इनोसन्टं ..........
रात्री अश्या प्रकारे कोणाबरोबर पंगा नाही घ्यायचा.
अरे पी चोवीस तास वाल्यांनो तुम्हाला अक्कल आहे का शिवसेना म्हणत आहेत पण कुठल्या गटाचे ते पण टाकत जा ना सांगत जा ना इथे जनता कन्फ्युज होते
शिंदे गट असेल तर खूप बरे वाटले
Udhavuddin Gatacha Ahe 😂😂😂
जनरल डायर हुकुमशाही ची सुरवात
नेत्यांना अशीच अद्दल घडली पाहिजे
😂😂😂😂 माज ऊतरवला
Netagiri public par chalti hai, jawano par nahi😂😂
बिहार
पोलीस घंटा करत नाही काय
जे पोलिसांना जमत नाही ते सीमेवरच्या जवानांनी करून दाखवलं 👍
राजकारणी लोकांना असचं चोपायला हवं तरचं याची दादागिरी थांबेल.
I think videos are not available of early clash, he (Doctor) is very argumentive and egoist as he has political background of Shiv Sena. In past it has been felt CISF never get violent without any reason. Although police will done his work but I strongly backed our personnel because our personnel are highly professional and never argumentive without any reason
Jai Hind
मुंबईमध्ये सीआयएसएफ कशाला पाहिजे मुंबई पोलीस असताना
Tata memorial hospital madhe security sathi astat Kharghar madhe
Tujhi aai jhavyla
काय प्रश्न विचारताय.
Tumahala.. Vicharun karnar pudhe😅😅
पाठीच्या साली सोलासाठी खास असतात 😃
अरे ड्रेस बघून तरी दादागिरी करायची
Mann ko shaanti mili bhaut
कारवाई करा.
खर्या सेने कडून बनावटी सेनेचा समाचार... अगदी बरोबर आहे...
Cisf jawan अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
सामान्य नागरिक सुरक्षित नाहीत अता भारतात, कायदा आहे की नाही
माज आहे 😢 निलंबित करून योग्य ती कारवाई झालीच पाहिजे 🙏🏻
माज राजकारणी लोकांना असतो जवानांना नाही
त्यांच्या जिवावर बरेच जण उड्या मारतात जसं की अंतरवालीसराटी मध्ये महिलांना जनावरासारख मारलं होत 🙏🏻
Jo pan chukicha asel tyala shiksha jhali pahije kon pan aso kahi aahet yana paisacha maz aala aahe
एकदम बरोबर बोललात...
@@AkshayShevale-ow9zv tuze natlag hote kay mar khanare
परबाला वाटलं असेल आपला मालक शिंदे स्वतः च्या मालकाला दगा देऊन पक्ष फोडून मुख्यमंत्री होऊ शकतो म्हणजे पावर आहे हे जवान काय करणार पण परब विसरला जवान विकला जात नाही तो काही कुठल्या पक्षाचा नेता नाही, मग काय मिळाला प्रसाद 😂
Jai jawan jai kisan kindly co operate don't fight for simple things
Good
पत्रकार तितेच होते की सरकार कडून बोलत आहे
Jyana vatat asel CISF che Jawan khup great ahet...tyani ekda kadhi tri airport,refinery, RCF plant mde jaun yanchi vagnuk bagavi.. Hindustan Petroleum mde parspar pump vikle ahet CISF chya jawana ni..etki khumkhumi ahe te border vr ghalva yana..!!
Good.. मुद्दा मांडा आता लोकसभेत साहेब तुम्ही..काय आपले विचार यावरूनच कळतंय आपले शिक्षण
@sunilghanwat8525 brrr....kalale ka vichar.. security guard ahat vatat..?? chori chi gosht zombli mnun vicharl..kahi comment karaychya adhi jara research kara.. mahiti ghya..CISF chya sub inspector ani 2 constable ni javl pas 1 Cr kimiti cha pump HPCL Mahul mdhun chori krun vikala hota, Pune chya eka private company la, through agent. Pune police ni chori cha pump pakadla hota Teva expose zale he. Indian Oil Baruani refinery mde local Gunda n brobr milun chori kartat..Assam mde Bongaigaon mde jeva plant vr halla zala, Teva kahi karu shakle nahit..palun gele aksharsha...CRPF ali teva goshti control mde alya..jr mahiti nasel tr mahiti ghya..mi saglya na ch vait nahi bolat pn sarvat jast bhrashtachari paramilitary force konti asel tr ti CISF ahe..!!
Bhau AirPort cha video paha 1 rupaya hi kuncha ghet nahi aani sarvana kiti help kartat khup lakho video bhettil badnaam nka karu janni kele tyanch naav taka CISF hi force aahe ji 2 te 4 milun nahi hot
हा लई इमानदार आहे एका मतासाठी दोन हजार रुपये घेऊन मतदान करतो नेत्यांच्या सतरंजन उचलायला जातो आणि दुनियाला तत्त्वज्ञान सांगतोय
@@Golden-hy7hx brobr ahe Dada, sagali ch vait nahit, pn sagali changali pn nahit.. airport vr pravasha n kdun jama keleli cigarette lighter ghenya vrun don CISF officer mde bhandan zaleli. Ani je gunhe pakdli ahet ti public domain mde ahet information. Tumi check Kara.
💪 CISF💪
ही न्यूज वाली जोरात बोलत आहे. पाहिले आवाज कमी कर. आणि नेते किती गुणाचे आहेत है सगळ्यांना माहीत आहे. नेत्याची दादागिरी लोकल पोलीस वर चालते फौज वर नाही. फौज हप्ता घेत नाही ते कोणाच्या नादाला लागत नाहीत आणि कोणी नादाला लागले तर
प्रसाद दिल्या शिवाय सोडत नाही. मग तो कोणी असो जय जवान जय फौजी
Parprantiy majnar pudhche 5 varsh maharastrat marathi mansavar anyay honar😮
Ek number
अरे बाबा ते जवान p m la भित नाही तुमि कोण
असा ऐक नेता 1999 मला ही मालेगाव दांग्यात भेटला होता. मी कमांडो मध्ये होतो. तो अजून आठवण काडत असेल.
Mujhe bohot achha laga ye sunke
Jai Hind
CISF Jawan हे या राजकारणी लोकांना वाटतंय आपल्या सत्तेच्या जोरावर ऐकून घेतील सर्व सामान्य रिक्षा ड्रायव्हर बरोबर ह्या फोर व्हीलर वाल्यांची दादागिरी प्रचंड आहे हो मित्रांनो रस्त्यावर 😢🙏
जय जवान जय किसान
सीआईएसफ वाले कभी दादागिरी नहीं करते... डिसिप्लिन में रहते हैं सामने वाले गाली गलौज किया होगा तभी भुगतान हो गया
रिक्षा म्हटलं कि त्याला जाणुन बुजुन त्रास देतात त्यांना काय वाटतं कुणास ठाऊक चारचाकी गाडी स्वतः कडे असली म्हणजे रस्ता खाली फोर व्हीलर वाल्याचाच काय?😢🙏
Pudhil 5 varsh aata marathi maansache kahi khare nahi 😢😢😢aata parprantiya gharaat ghusnar marathi maansachya 😢😢
तू पण परप्रांतीयच आहेस
एवढं लक्षात ठेव.
ते मिलिटरी जवान आहेत उगाच कोणाला हात लावणार नाहीत ते एवढं लक्षात ठेव.
@@suyogchavan2237te tu tharavnar ka
बातमी देणारे स्वतः सांगत आहेत की परब यांनी CISF ची बस ओव्हरटेक करून दाबायचा प्रयत्न केला
Jo chukicha asel tyavar karvai zalich pahije
कोण काही बोलो, चुक हि कार वालेच करतात
1 no कार्यक्रम आवडलं.
यांना मारहाण करण्याचा अधिकार कुणी दिला..
अधिक विचार करता, असे म्हणता येईल की, समाजात योग्य न्यायप्रवृत्ती आणि नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. सत्य आणि नीतिमत्तेवर आधारित प्रशासन हे देशाच्या सुव्यवस्थेचा पाया असतो. नेता, अधिकारी, जवान, किंवा सामान्य नागरिक-हे सर्व समाजाचा भाग आहेत आणि त्यांच्यावर योग्य कारवाई करणे हेच कायद्यातील नियम आहे. कधीही, कोणत्याही कारणासाठी एखाद्या व्यक्तीला वाचवणं किंवा त्याची चूक दडपणं हे समाजाच्या आणि देशाच्या हितासाठी अपायकारक ठरू शकतं.
आपल्या सैनिकांची आणि जवानांची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आहे, त्यांनी देशासाठी आपलं जीवन समर्पित केलं आहे. त्यांचं बलिदान आणि शौर्य आमच्या सन्मानाचं कारण आहे. परंतु, याचा अर्थ हा होतो की, तेही कायद्यापासून वगळले जाऊ शकत नाहीत. त्यांनाही योग्य न्याय मिळवणं आणि त्यांच्या कृत्यांवर योग्य तपास करणं हे अत्यंत गरजेचं आहे.
ज्यांचं काम सत्य, न्याय आणि देशाच्या संरक्षणासाठी आहे, त्यांना हे लक्षात ठेवायला हवं की त्यांच्या कृत्यांचे परिणाम केवळ त्यांच्या, तर संपूर्ण देशावर होतात. त्यामुळे, जेव्हा कोणी चुकतो, तो त्याच्या चुकांचं स्वीकार करून योग्य दंड भोगायला तयार असावा लागतो, याचं महत्त्व देखील अनिवार्य आहे.
सर्वसामान्य नागरिकांसाठी न्याय मिळवणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच सैनिकांची शौर्य आणि त्यांचं योगदान आदर्श मानून त्यांचा सन्मान राखणं महत्त्वाचं आहे. देशात समरसता, एकता आणि सुरक्षा यासाठी सर्वांनी आपापल्या कर्तव्यांमध्ये प्रामाणिक राहावं लागेल, आणि त्याचं पालन करणाऱ्यांना न्याय मिळवून देणं हे समाजाचं कर्तव्य आहे.
न्याय मिळवणं हेच केवळ देशाच्या सभ्यतेचं आणि सशक्ततेचं सूचक आहे. जय श्रीराम!
CRF🎉🎉
CISF. . Jindabad❤
जवणाच 🚐 च समोर गाडी लाऊन जाब विचारत आहेत कारण बस च समोरच आडवी गाडी लावलेली दिसते मग cisf जवानांनी जे केलं ते चागलच केलं जय हिंद
Jay Hind🎉🎉😂
😡 मि खारघर ला रगाथो, सीआईफएस बस नेहमी असेच चलवतात। मजा गाड़ी ला सुद्ध असच केला होत. या CISF च्या जवाना ना मजा आला अहे.😡
Uddhav Thackeray Rahul Gandhi zindabad
असली सेने कडून नकली सेनेचा छान कार्यक्रम झाला परंतु नेत्याला पण समजायला हवे की कुठे शहाणपणा दाखवायचा 😪
Neta giri jawan somar chalat nahi baba
एकांदरीत जनता खुश आहे ना...झाला तर मग. चोपा 😂😂
Mast kaam kela😅
Bara zala marala yala karmachi fal ghe zatya parab
बरं झाल धुतलं राजकिय गुंडगिरी सामान्य माणसाला दाखवता,आता कसं धुतल😂😂
Ya politician la vatl asel ki he police astil 😂😂😂
Betaa Jawan ahet te..
Dadagiri chalat nahi kuthepn 😂😂😂
Bara zala...zahir samarthan
Dadaegiri la ala basel..
Nhitr he sahar pramukh, Taluka pramukh ati sahane samajtat
जवाना आगव बोलले असतील
अरे राम राज्य 😂
हफ्ते मागितले असशील
हि सुरुवात आहे
Take .legal action
👍
असच अजून धुतलं पाहिजे नेता आहे म्हणून काय झालं जाब विचारणार का तू
जय जवान, नेते मंडळी मुर्दाबाद 😅
Jai hind
Kam fit
बातमी खरी काय आहे ती दाखवा उगाच फोर्स ला बदनाम करु नका प्लिज काही माहिती नसेल तर स्वतः ची trp साठी फोर्स ला बदनाम नका करू 🙏🏻 जय हिंद 🇮🇳🫡
Ajun marayla pahijel hote fauji chya Nadi lagu nka fauji konchya nadi lagat nhi
Look at the Development of the country
1 number kam kelay 😂
वर्दीचा माज
ह्यांचे लगेच निलंबन झाले पाहिजे... जवान आहेत म्हणून काय मारहाण करणार का???
हया असल्या उर्मट जवानांचा आदर करायची अजिबात गरज नाही.. जाहीर निषेध.
अरे तुझ्या नेत्यांची फाटली कांय 😂😂😂
आपले स्थानिक भूमिपुत्र कुठे गेले
CISF चे मुजोर कर्मचारी विविध विमानतळावरसुद्धा सामान्य प्रवाशांना दमदाटी आणि अरेरावी करतात पण केंद्र सरकार कोणतीही कारवाई त्यांच्यावर करत नाही आणि करणाराही नाही.
te tula detain kru shaktat nashib tuja fakt areravi krtat
Never make God out of human..... Soldier or politician