पहिली बारी | तुरेवाले शाहिर श्री रामचंद्र घाणेकर | ramchandra ghanekar shakti tura

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • कोकणची लोककला शक्ती तुरा २०२२
    शक्तीवाले शाहिर श्री विजय पायकोळी बुवा × तुरेवाले शाहिर श्री रामचंद्र घाणेकर बुवा
    दामोदर हॉल परळ मुंबई
    ०९/०७/२०२२
    पहिली संपूर्ण बारी
    तुरेवाले शाहिर श्री रामचंद्र घाणेकर बुवा
    #ramchandraghanekar #shaktitura2022
    #ramchandraghanekarshaktitura2022
    #ramchandraghanekardoublebari
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 177

  • @msaunsohjma
    @msaunsohjma 2 года назад +40

    घाणेकर बुवा तुम्हाला या अवस्थेत पाहून खुप वाईट वाटले , शाळेत असताना तुमची गाणी कानावर ऐकू आली की कळायचं गणपती जवळ आले आहेत , तुमच्या खूप बाऱ्या जवळून पहिल्या आहेत, गणपती बाप्पा तुम्हा पुन्हा पूर्वीसारखं सुंदर आवाजाचे जादूगार करो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना😢😢😢😢

    • @sanjayumratkar475
      @sanjayumratkar475 Год назад +2

      एकचं वाघ शाहीर रामचंद्र घाणेकर बुवा♥️♥️♥️😔

    • @sanjayumratkar475
      @sanjayumratkar475 Год назад +2

      देवा बाप्पा चरणी प्रार्थना करतो की लवकरच आपण बरें व्हावे🙏

    • @nikhil347
      @nikhil347 2 месяца назад

      Ky jhal tyana bhava

  • @रामापवार-घ4ठ
    @रामापवार-घ4ठ 29 дней назад +1

    रामचंद्र धानेकर शाहीर एक असे बुवा आहेत की ते पूर्ण आपली गायकी शास्त्र आधारे गातात त्यांना मी रामचंद्र पवार मानाचा मुजरा करतो शिव छत्रपतीनचे खूप छान वर्णन आपल्या गायकितून करतात महाड रायगड किल्ला

  • @SushilKavankar
    @SushilKavankar 2 месяца назад +7

    शक्ति तुरेवाले ची आन बान शान आहेत रामचंद्र घाणेकर अजूनही तोच आवाज

  • @shrikantkadam1154
    @shrikantkadam1154 2 года назад +27

    घाणेकर बुवा तुमच्या विना शक्ती तुरा आधुरा आहे सलाम तुमच्या कार्याला गणपती बाप्पा चरणी एवढे सांगेन लवकरात लवकर तुम्हाला बर करू

  • @rajendranevarekar6002
    @rajendranevarekar6002 5 месяцев назад +6

    दत्ता आयरे, दत्ता गराटे, रामचंद्र घाणेकर, शांताराम मालप ❤❤❤❤

  • @rupeshgurav8844
    @rupeshgurav8844 2 месяца назад +3

    दत्ता आयरे. रामचंद्र घाणेकर. भिकाजी बुवा चौगले.... हे असे शाहीर खरच यांना सॅल्युट. आज यांच्यामुळेच ही लोककळा अजून टिकली आहे.

  • @balkrushnawarkhankar3429
    @balkrushnawarkhankar3429 2 месяца назад +4

    बुवा शक्ती तुर्याचे तुम्ही बादशाहा होतात आहात आणि बादशाहच रहाणार

  • @sudhirdhumal-yx7jg
    @sudhirdhumal-yx7jg Месяц назад +1

    Buva tumachya sarkha shair hone ya yugha madhe ashaky aahe❤❤❤

  • @PramodNikam-sp7fx
    @PramodNikam-sp7fx 2 месяца назад +4

    मा. रामचंद्र घाणेकर बुवा आपण अखंड महाराष्ट्रा ची शक्ती तुरा या लोक कलेच्या माध्यमातून सेवा केलीत....याचा आम्हाला अभिमान आहे परंतु....देव तारी त्याला कोण मारी....आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. ... त्याच्या आदेशा शिवाय झाडाचे पान देखील हालत नाही.बुवा आपण आजारी आहात ईश्वरचरणी प्रार्थना करतो की तुम्ही लवकर बरे व्हा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रसिक प्रेक्षक सदैव आपल्या पाठीशी अहोत .... आहोत
    आपला गोड आवाज अजुन ही प्रेक्षकांना मोहीत करतो...., तुमचं अभिनंदन करावं तेवड कमीच आहे.....आपला आवाज ऐकून रुदय भरून येते...😢😢

  • @sudhakarmahadik5490
    @sudhakarmahadik5490 Год назад +6

    शक्ती तुरेवाले ची शान आहेत.. रामचंद्र घाणेकर

  • @manoharmali4132
    @manoharmali4132 2 года назад +19

    या अवस्थत पाहून खूप दुःख वाटले शक्ती तुरा तुम्ही तुम्हीच पुढे आणला तुमची सुंदर गाणी विसरू शकत नाही सलाम तुम्हाला व तुमच्या काव्या रचनेला

  • @moreshwarwayangankar1987
    @moreshwarwayangankar1987 Месяц назад +1

    बुवा खूप छान तुमची आणि tupath बुवांची जोडी फेमस होती

  • @rupeshgurav8844
    @rupeshgurav8844 2 месяца назад +2

    घाणेकर बुवा म्हणजे खरोखरच कोकणात नामवंत शाहीर आहेत. आसा शाहीर होणे नाही... मी लहान असताना यांच्या सोबत स्वतः कार्यक्रम केला आहे. आता मी फोरेन मध्ये आहे. परंतु तुमची बारी बघुन खरच अंगावर काटा आला बुवा. खुप सुंदर आवाज आणि तोच जोश. बघुन मन प्रसन्न झाले बुवा. मी इंडिया मध्ये आलो की पुन्हा नक्की भेटायला येईन बुवा त्यात काही वाद नाही. काळजी घ्या बुवा आणि असेच कार्यक्रम तुम्ही याच्या पुढे ही करावेत अशीच मना मध्ये इच्छा आहे..

  • @santoshavere2348
    @santoshavere2348 Месяц назад +1

    बुवा तुमची आणि कै .सखाराम रावणांग यांची पहिली कॅसेट आली होती अजूनही ती गाणी काळजाला भिडतात बुवा तुम्ही लवकर बरे होणार आणि लोकांचे मनोरंजन करणार हे बापाच्या चरणी प्रार्थना करतो तुम्ही शक्ती तुऱ्याची आन बाण शान आहात तुमच्या वीणा शक्तीतूरा अधुरा आहे बुवा

  • @prachiajju1990
    @prachiajju1990 2 месяца назад +3

    लहान असताना पपा घरी कॅसेट वर शक्ती तुरा ची गाणी लावायचे आम्ही भावंडे नाचायचो खास घाणेकर बुवाचा गाण अप्रतिम

  • @rakeshutekar7250
    @rakeshutekar7250 2 года назад +15

    बुवा मी लहान असताना मी तुमची गाणी ऐकली की मला वाटायचे की साक्षात गणपती आले की काय आणी सण आला आहे अस वाटतच तुमच्या कर्याल सलाम बुवा ...असे बुवा होणे नाही काय तो आवाज ... जीवाला भिडणारा तुमच्या सोबत मी 1 फोटो सुधा काढला आहे.....

  • @yogeshkadam-ss5ho
    @yogeshkadam-ss5ho Месяц назад +1

    कोकणचा हिरा

  • @kns87
    @kns87 2 года назад +8

    मी लहान असल्या पासून माहिती आहे की आमचे गुरु घाणेकर बुवा आहेत.फकत कॅसेट्स मधुन ऐकत आलोय पण आज पण तोच दरारा..... ❣️❣️❣️❣️❣️

  • @tanmayrathod1023
    @tanmayrathod1023 2 года назад +13

    शक्ती तुरा मध्ये रामचंद्र घाणेकर आणि क्रिकेट मध्ये सचिन तेंडुलकर ❤❤❤❤❤ माऊली खुप सुंदर आवाज अजुन ही

  • @MandangadKalaVishwa
    @MandangadKalaVishwa 2 года назад +14

    ... कला क्षेत्रात अखंड जीवन वाहिल, त्यांचा कीर्ती सुगंध सदैव दरवळत राहील... शाहीर आपल्या प्रबळ इच्छाशक्तीला सलाम!

  • @CricketLover07-x1k
    @CricketLover07-x1k Год назад +5

    शक्ती तुऱ्या चे अनभिज्ञ सम्राट शाहीर रामचंद्र जी घाणेकर यांना शाहिरी मानाचा मुजरा
    इतक्या आजार पनातून तुम्ही रसिक प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा रंगमाचावर उतरलात तुमचा आवाज ऐकून धन्य झालो आम्ही

  • @vinodnavrat5253
    @vinodnavrat5253 Год назад +5

    शाहीर दत्ता आयरे नंतर घाणेकर बुवा रायगड रत्नागिरी जिल्हा मधे शक्ती तुऱ्या ची शान आहे...💐💐

    • @prachiajju1990
      @prachiajju1990 2 месяца назад

      रामचंद्र घाणेकर तुकाराम मानकर शंकर जाधव विजय पायकोळी

  • @swapnilghubade3065
    @swapnilghubade3065 2 года назад +4

    गणपती बाप्पा आपल्याला लवकर बरे करो हीच श्री चरणी प्रार्थना

  • @ajaysatle2253
    @ajaysatle2253 2 месяца назад +2

    Ghanekar saheb tumchi gaani mhnjech ganpati cha san...mujra manacha tumhala...

  • @sachinja77
    @sachinja77 2 года назад +6

    खरच वाघ आहेत आणि रहाणार घाणेकर बुवा मुजरा🙏🙏

  • @sureshpithe5896
    @sureshpithe5896 2 месяца назад +2

    जय महाराष्ट्र❤🎉

  • @santoshdhamane9252
    @santoshdhamane9252 2 года назад +7

    शक्तितुर्या मधील बादशाह तुमची अशी तब्येत बगून खूप वाईट वाटले,,,, आम्ही शक्तीवाले असून मला आवडणारा एकच शाहीर ,, ज्या शाहिरा मुले असंख्य शक्तीवाले तुरेवाले शाहीर घडले,,,, ज्यांनी शक्ती तुर्या मध्ये बदल आणले,,, असे एकच शाहीर रामचंद्रजी घाणेकर ,,, तुम्हाला लखव्या सारखे झाले असताना त्यावर मात करून तुम्ही बारी करताय ,,तुमच्या इच्छा शक्तीला सलाम,,, तुमची तब्येत लवकरात लवकर बरी होऊदे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो,, ,,,,संतोष धामणे खालगाव

  • @रामापवार-घ4ठ
    @रामापवार-घ4ठ 29 дней назад +1

    एक नंबर वाजप

  • @amitpirdankar9035
    @amitpirdankar9035 2 месяца назад +2

    घाणेकर बुआ तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना ❤❤❤❤

  • @sachinravanang9513
    @sachinravanang9513 2 года назад +5

    रामचंद्र बुवा तूम्ही अजुन हि खूप कार्यक्रम कराल हि इश्वर चरणी प्रार्थना

  • @snehaldalvi1099
    @snehaldalvi1099 2 года назад +4

    रायगड चे शक्ती तुराचा बुलंद आवाज रामचंद्र घाणेकर बुवा सलाम तुम्हाला

  • @jayeshthukarul2788
    @jayeshthukarul2788 Год назад +1

    शक्ती तुरा मधील पहाडी आवाज,आणि नावाजलेले व्यक्तिमत्त्व श्री शाहिर घाणेकर बुवा माऊली,परत रंगमंचावर पाहून आनंद होतोय....❤️🙏

  • @niteshkotavadekar7916
    @niteshkotavadekar7916 2 года назад +4

    इतक्या आजारातून स्वतःला खंबीर पणे उभ करून प्रेक्षकांचं मन जिंकायला,पुन्हा तोच आवाज तीच पॉवर तोच दरारा मुश्किल आहे पुन्हा असा कवी होताना,जाग्यावर गाणी रचणारे आमचे लाडके घाणेकर बुवा तुम्हाला आजारातून लवकरात लवकर देव बरं करून अजून आमची ताकत आणायला आणि तुम्हाला अजून खूप गोड गायला ईश्वर साथ देवी हीच भगवंता चरणी प्रार्थना

  • @SachinGhanekar-v1g
    @SachinGhanekar-v1g Месяц назад +1

    घाणेकर बुवा तुमची अवस्था पहुन लय वाईट वाटते बघा

  • @manohargore1341
    @manohargore1341 Год назад +1

    लवकरात लवकर बरे व्हा घाणेकर बुवा काय तुमचा आवाज काय ती काव्य रचना शक्ती तुरा आपण जिवंत ठेवलात देवाकडे प्रार्थना करतो कि आपण लवकरच बरे व्हावे व पुन्हा रसिक प्रेक्षकांना खुश करावे आपल गायन करून

  • @nileshrasal6746
    @nileshrasal6746 2 года назад +5

    झाला नाही कोणी, कोणी होणारही नाही, एकच वाघ
    मा. रामचंद्र घाणेकर

  • @kruahnakadam7582
    @kruahnakadam7582 Месяц назад +2

    🙏🏻🙏🏻

  • @Milindrlingayat
    @Milindrlingayat 2 года назад +6

    बुवांना उभारी देणाऱ्या सर्व शिष्य वर्गाचे , मित्र परिवाराचे खूप खूप आभार.🙏

  • @UTTAMAIENTRPRAJESH
    @UTTAMAIENTRPRAJESH 2 года назад +2

    श्री घाणेकर बुवा तुमच्या कलेला माझा कोटी कोटी सलाम असच तुम्ही लोकांचं मनोरंजन कराल अशी अपेक्षा करतो. हाडा मासाचे कलाकार तुम्ही आहात याबद्दल शंकाच नाही. यातच तुम्ही कोकणी कलाकार आहात. खूप खूप अभिनंदन करतो...

  • @gajananshinde1760
    @gajananshinde1760 Год назад +1

    खरच घाणेकर बुवा तुमच्या सारखे मधुर आवाजाचे गायक शाहीर पुन्हा होणे नाही तुमच्या कित्तेक बा-या मी पाहीलेल्या आहेत अनुभवलेल्या आहेत अशी अजरामर गाणी कोणी गायली सुध्दा नाही तुम्ही या लोककलेतील बादशहा आहात अफलातुन सुमधुर काव्यरचना उत्कुष्ट शब्दरचना आपण रसिकाना मंञमुग्द केलतं विद्देचा दाता श्री गणराया चरणी प्रार्थना करतो शाहीराना या आजारातुन लवकर बरं कर आणी आपली सेवा करायला सामर्थ दे अपणास शाहीरी मानाचा मुजरा

  • @gawadenaresh7256
    @gawadenaresh7256 2 года назад +12

    King of शक्ति-तुरा 😍😍🙏🙏🙏 सलाम तुमच्या कार्याला...😭❤️❤️

  • @mandarfepade277
    @mandarfepade277 2 месяца назад +1

    जोडी फक्त एकच घाणेकर बुवा आणि विजय पायकोली

  • @rakeshkadav6631
    @rakeshkadav6631 2 месяца назад +1

    घाणेकर बुवा आपणास खुप खुप धन्यवाद कारण आपण ह्या परिस्थिती मध्ये सुद्धा आपली कला सादर करत आहात. आपण लवकर बरे व्हावे ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🚩🚩

  • @omkarkhadsade6506
    @omkarkhadsade6506 2 года назад +4

    घाणेकर बुवा आपल्या काव्यातून अनेक अजरामर गाणी एेकली, आजही तोच दरारा.. मन भरून आले... समृद्ध आरोग्य मिळो हिच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना.. !

  • @sdk5488
    @sdk5488 2 года назад +2

    रामचंद्र घाणेकर बुवा खरच आपल्याला कोटी कोटी प्रणाम हि कला जोपाालीत आणी अनेक शिष्य घडवुन वाढवलीत धन्यवाद
    माझे परममित्र योगेश मुकनाक बुवा आजही तुम्ही बुवांसोबत आहात याचा सार्थ अभिमान आहे

  • @prathameshraghav5798
    @prathameshraghav5798 2 года назад +3

    मी माझे गुरुवर्य घाणेकर बुवांना मानाचा मुजरा तुम्ही या संकटातून बाहेर येऊन पुन्हा शक्ती तुरा पुढे नेण्याचा काम करता आणि आवाज ही तसाच आहे..शक्ती तुरा बादशाह तुम्हीच आहात

  • @hemantmalore5140
    @hemantmalore5140 2 года назад +6

    तळा तालुक्यातील एक नंबर शाहीर

  • @snehaldalvi1099
    @snehaldalvi1099 2 года назад +4

    आजुन तोच आवाज बुवा सलाम तुम्हाला

  • @mayurnikam386
    @mayurnikam386 Год назад +1

    घाणेकर बुवा खुप वाईट वाटले अशा अवस्थेत पाहून...तुमची अजरामर गाणी आज पण कोकणात गणपती त वाजतात कोकणात

  • @narendrashinde1342
    @narendrashinde1342 2 года назад +2

    Khupach Chan gayan Ghanekar buva
    Tumchya mule Shakti tura Mumbai madhye ajun hot aahet 🙏🙏🙏

  • @ajaysatle2253
    @ajaysatle2253 2 месяца назад +1

    As jhalch nahi kdhi as honar nahi kdhi ya duniyemdhi ho...saheb gaan tumchch aahe khup chan saheb....

  • @Milindrlingayat
    @Milindrlingayat 2 года назад +4

    श्री घाणेकर बुवा आपण हाडाचे कलाकार आहात तेव्हा रंग देवतेने पुन्हा रंग मंचावर उभे केले 🙏 गणपती बाप्पा आपल्याला उदंड निरोगी आयुष्य देवो. पुन्हा रसिक जनाच्या सेवेसाठी उभ राहण्याची ताकद मिळो🙏🙏🙏

  • @bhalchandrakarbhari5363
    @bhalchandrakarbhari5363 2 года назад +5

    खरच घाणेकर बुवा आपण शक्ती तुऱ्याचे आदरणीय आहात,,,आपली तब्येत बरी नसता देखील अशा परिस्थितीत अप्रतिम स्थावन गाईलेत ईश्वरा चरणी प्रार्थना आहे आपल्याला पूर्ण पणे बरे वाटुदे आणि असेच प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे,,,

  • @sanketjankar3508
    @sanketjankar3508 2 года назад +5

    अभिमान आहे घाणेकर बुवा तुमचा आम्हाला

  • @tanajikondaskar5957
    @tanajikondaskar5957 2 года назад +2

    घाणेकर बुआ तुम्हाला या अवस्थेत पाहून खुप वाईट वाटले पण तुम्ही जो सुर धरला तेव्हा खरच जी घोषणा केली की वाघ आला माऊली तुम्ही खरच शक्ती तूर्याचे वाघ आहेत आपले पहिले कॅसेट वरील जोडी सखाराम बुआ आणि तुमची जोडी आणि गाणे अजून पण आठवते
    आले गायला शिका उत्तर द्यायला ते पद आपले

  • @manishlakhan1386
    @manishlakhan1386 2 месяца назад +1

    Raigad Ratnagiri shakti tura kokancha ha wagh aahe .. kokancha shakti tura shrya ghanekar buwancha aahe........🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤

  • @ankushdhanawade378
    @ankushdhanawade378 2 года назад +2

    मी लहानपणी कुणाची गाणी ऐकत आलो असेल तर ती रामचंद्र घाणेकर साहेब ✌

  • @sachinbotake7391
    @sachinbotake7391 2 года назад +2

    Ganekar buva shakti tura king💯

  • @pravintakale7975
    @pravintakale7975 2 года назад +3

    घाणेकर बुवा एक नंबर लवकरच बरे व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @bharat_mandavkar
    @bharat_mandavkar 2 года назад +2

    शक्ती तुऱ्याचा बादशहा रामचंद्र घाणेकर सर यांना मनाचा मुजरा!!😢😢😢

  • @rajeshmirgule9572
    @rajeshmirgule9572 2 года назад +3

    एकच ध्यास घाणेकर फँन एक नंबर बुवा

  • @cricketrohit2211
    @cricketrohit2211 2 месяца назад +1

    Ghanekar buvaa Legend❤

  • @amitgujar7680
    @amitgujar7680 Год назад +1

    बुवा aamche गुरू गणपत लाड आणि ते माझ्या मामाचे सखे मामा सदलाल घरातला आम्ही गणपत बुवाचे शिष

  • @sujitjuvale8700
    @sujitjuvale8700 2 года назад +6

    तीच दहशत तोच दरारा....
    शक्ती- तुर्या चा एकच बादशहा आहेत फक्त आणि फक्त आदरणीय शाहीर रामचंद्र घाणेकर आणि शेवट पर्यंत असणार.
    वाघ.....🙏

    • @DipakChaughule
      @DipakChaughule  2 года назад +1

      🙏🙏🙏

    • @sujitjuvale8700
      @sujitjuvale8700 2 года назад

      Tumche aabhar hee video upload kelybaddal Karan saglyna tithe yayla shakkya nvhta ani tumchyamule punha aadrniya Ghanekar buva baghyla ani aikyla milale🙏

  • @udaypadyar9925
    @udaypadyar9925 2 месяца назад +1

    अभिमान. आहे बुवा. तुमचा

  • @kailaskharale9843
    @kailaskharale9843 2 года назад +1

    Legend are so legend be are respecte sir...

  • @santoshkambli2167
    @santoshkambli2167 2 года назад +4

    Lay bhari ghanekar buva👑

  • @shaileshshigvan8889
    @shaileshshigvan8889 2 года назад +2

    अप्रतिम आजही तोच आवाज आहे

  • @tanajikondaskar5957
    @tanajikondaskar5957 2 года назад +1

    बुआ हीच पहिली गवळण

  • @ajaysatle2253
    @ajaysatle2253 2 месяца назад +1

    1 no buva ..salaaam tumhala

  • @sachinghanekar2395
    @sachinghanekar2395 Год назад +1

    King घाणेकर साहेब

  • @keshavbhaud1920
    @keshavbhaud1920 2 года назад +2

    Sing is king

  • @SamirNachare
    @SamirNachare 2 года назад +2

    घाणेकर बुवा अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐

  • @prajyotganekar2823
    @prajyotganekar2823 Год назад +1

    रायगड ची शान आन बाण शाहीर रामचंद्र घाणेकर असे कोणी नाही

  • @tanajikondaskar5957
    @tanajikondaskar5957 2 года назад +2

    खुप छान वाटले

  • @Swapnilkolge
    @Swapnilkolge 2 года назад +4

    King off voice👌

  • @jitendrakadu1480
    @jitendrakadu1480 2 года назад +4

    Very nice song

  • @sachinja77
    @sachinja77 2 года назад +2

    टायगर अभि जिंदा है🐅

  • @VSMUSICLYRICS
    @VSMUSICLYRICS 2 года назад +1

    Khup aturtene vat baghat hoto tumchya 2022 chya Shakti tura Samnyachi
    Shahir Ramchandr Ghanekar yana Manacha Mujra

  • @ajaysatle2253
    @ajaysatle2253 2 месяца назад +1

    Kadak

  • @harshadkamtekar5809
    @harshadkamtekar5809 Год назад +1

    बुवा तुम्ही अमर आहात 🙌🙇

  • @pradipchavan5774
    @pradipchavan5774 2 года назад +2

    Khupach Chan ahe 👌🏻

  • @bhalchandraveer8795
    @bhalchandraveer8795 2 года назад +3

    जबरदस्त स्तवन

  • @punambhere5344
    @punambhere5344 2 года назад +1

    Khup chan buva..bar nastana hi toch aavaj salam tumcya gaynala...

  • @roshandingankarin3603
    @roshandingankarin3603 2 года назад +2

    खूप छान ♥️👍

  • @arpitashirgaonkar4371
    @arpitashirgaonkar4371 2 года назад +1

    Dholki vadak jabardast... mothe vyaspith milale pahije

  • @hiteshgotad7700
    @hiteshgotad7700 2 года назад +1

    Khul chan kadak touch aavaj touch drara mustghanekr buwa

  • @jayantghanekar7544
    @jayantghanekar7544 2 года назад +2

    साहेब माझा प्रश्न उत्तरे मला तुम्ही देऊ शकत आहे त शंकर चा वडील कोण आहेत आणि भाऊ कोण बहीण मला तुम्ही सांगा

  • @Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre
    @Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre 2 года назад +4

    ❤️💫

  • @sagargurav8462
    @sagargurav8462 2 месяца назад +1

    शक्ती तुऱ्याचा बादशहा घाणेकर बुवा...

    • @sushantpadye1993.
      @sushantpadye1993. 2 месяца назад

      बुलंद आवाजाचा बेताब बादशहा

  • @atharvashigvan7068
    @atharvashigvan7068 2 года назад +1

    Khup sunder ghanekar dada thodi kalji ghaya tumi aaykun khup vait vatle

  • @kns87
    @kns87 2 года назад +2

    😍❣️❣️❣️❣️❣️

  • @satishgurav1843
    @satishgurav1843 2 года назад +2

    1 number

  • @ShaileshMalekar-cv4vo
    @ShaileshMalekar-cv4vo 2 месяца назад +1

    😢

  • @giteshpashte8893
    @giteshpashte8893 2 года назад +1

    पांडू महाराज कडक डोलकी

  • @hemantmalore5140
    @hemantmalore5140 2 года назад +2

    नमस्कार शाहीर

  • @rgcreation4838
    @rgcreation4838 2 года назад +4

    खूप सुंदर घाणेकर बुवा ऐकून खूप वाईट वाटलं पण शक्ती तुऱ्या घाणेकर बुवा आणि पायकोली बुवा यांच्याशिवाय मजा नाही
    तुम्ही सदैव कलगी तुऱ्याचे बाप राहणार दोघेही

  • @chandrakantyedge3079
    @chandrakantyedge3079 2 года назад +3

    👌👌👌💐💐

  • @sagarjoshi2424
    @sagarjoshi2424 2 года назад +2

    Khup sundar buwa

  • @vinodbhagade1117
    @vinodbhagade1117 2 года назад +2

    Yek cha vagh aahe ghanekar buva