Are any document changes recorded automatically? कोणत्याही दस्तऐवजाची फेरफार नोंद आपोआप होते का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024

Комментарии • 4

  • @gajju1406
    @gajju1406 7 месяцев назад

    धन्यवाद सर आपण दिलेली माहिती खूप महत्वाची आहे ... माझा एक प्रश्न आहे .एकदा खरेदीखत केलेला प्लॉट पुंन्हा कसा ते विकतात आणि त्यामुळे खूप नुकसान होते. यापासून आपल्याला वाचायचे असेल तर काय करावे.. काय काळजी घ्यावी.

  • @mujibshekh6127
    @mujibshekh6127 7 месяцев назад

    दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोदणी केलेनतर e-mutation पर्याय वापरले जाते.. परंतु तलाठी यांचेकडील संगणक आज्ञावलित त्यास मंजुरी दिली जात नाही, जोपर्यंत त्यांना अर्ज व सोबत दस्ताची कॉपी प्राप्त होत नाही.. तसे न केल्यास त्रुटी दाखवून reject केले जाते..

  • @bhagyashreebora2348
    @bhagyashreebora2348 2 месяца назад

    तलाठी आणि मंडल अधिकारी पाठपुरावा करून ही नोंद घेत नाही तर काय करावे

  • @prashantpatil3206
    @prashantpatil3206 7 месяцев назад

    नमस्कार सर, सदर नियम नमुना क्र 8 च्या नोंदींसाठी पण लागू होतो का?