मी तर म्हणते की अध्याच्या कानाखाली सटासट मारायला हंव त्याची लायकी आहे अनाडी साला अनाडी हे त्याने सिद्ध केले आता अक्षरा ने ह्या दोघं ती भूवडी आणि हा बैल अध्या वर केस करायला पाहिजे आणि चारूहास काका नी सगळी इश्टेट संपत्ती अक्षरा च्या नावावर करून द्यायला पाहिजे
चारूहास सुशिक्षित आहे विचारी आहे पण थोडा बोल्ड होणे आवश्यक आहे बाकी सगळे बिनडोक व अडाणी आहेत लेखकास हे फालतूपणा दाखवतात लोकांच्या भावनांचा पैशासाठी बळी देतात बंद करा फालतूपणा
अधिपती आईच्या प्रेमात आंधळा आहे पण तो हे विसरत आहे की त्याची आई सगळ्यांना फसवत आहे आणि त्याची बायको हीच त्याची आता खरी साथीदार आहे त्यामुळे त्यांना त्याने बायकोच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे नाहीतर काय भुवनेश्वरी ला जे हवं होतं ते झालं ना कारण आता अक्षरा नक्कीच इथे राहणार नाही ती अधिपतीला सोडून जाईल कारण अशा विश्वास घातकी आणि आई वेड्या माणसाजवळ राहण्यापेक्षा तिथून दूर गेलेले बरे भुवनेश्वरी ला असेही अक्षरा नकोच होती पण म्हणून तिने असे करता कामा नये हे अधिपतीला कळायला पाहिजे आणि ते कळना इतका तो मूर्ख नक्कीच नाही आहे त्याची आई जरी त्याचं प्रेम असलं तरी ती चुकीची वागलेली आहे हे सत्य त्याने स्वीकारलेच पाहिजे
Baap manalech nahi tar kahi magaycha prashnach yet nahi Charuhasnrrsagali property Aksharachya nawane karawi Mag baghuya kase Bhuwaneshwariche rang badalataat
चालू हसणे असं म्हणायला पाहिजे मी लग्न करीन पण ती लवकर म्हणून राहील आणि अक्षरा मालकीण होईल हे जर मान्य असेल तरच मी तिच्याशी लग्न करेन फक्त तू म्हणतोस म्हणून पण मी तिला कधीही बायकोचा दर्जा देणार नाही ना तिला कधी estate मधला एक पैसा देणार नाही
Faltu serial ahe hi....bindok adhipati...akshara should leave him its impossible to stay with him...murkha...sikla nahi tar adhipati hoto...his father should remove him and his so called mother
मी तर म्हणते की अध्याच्या कानाखाली सटासट मारायला हंव त्याची लायकी आहे अनाडी साला अनाडी हे त्याने सिद्ध केले आता अक्षरा ने ह्या दोघं ती भूवडी आणि हा बैल अध्या वर केस करायला पाहिजे आणि चारूहास काका नी सगळी इश्टेट संपत्ती अक्षरा च्या नावावर करून द्यायला पाहिजे
आमचे मत चारुहास नाही म्हणाले. म्हणून अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन.
अधिपती आडानी आहे हे सिध्द केले आहे
अधिपतीच्या दोन कानाखाली लावा.
तुला शिकावीन चांगला धडा hya मालिकेतून प्रक्षकांनो हा धडा घ्या की नेहमीच वाईट लोकांकडून चांगल्या लोकांना जन्माचा धडा शिकवला जातो 😂
आम्हाला ही मालिका *प्रचंड* आवडते. त्याशिवाय आमचे रात्रभोजन होत नाही.
चारूहास सुशिक्षित आहे विचारी आहे पण थोडा बोल्ड होणे आवश्यक आहे बाकी सगळे बिनडोक व अडाणी आहेत लेखकास हे फालतूपणा दाखवतात लोकांच्या भावनांचा पैशासाठी बळी देतात बंद करा फालतूपणा
अधिपती आईच्या प्रेमात आंधळा आहे पण तो हे विसरत आहे की त्याची आई सगळ्यांना फसवत आहे आणि त्याची बायको हीच त्याची आता खरी साथीदार आहे त्यामुळे त्यांना त्याने बायकोच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे नाहीतर काय भुवनेश्वरी ला जे हवं होतं ते झालं ना कारण आता अक्षरा नक्कीच इथे राहणार नाही ती अधिपतीला सोडून जाईल कारण अशा विश्वास घातकी आणि आई वेड्या माणसाजवळ राहण्यापेक्षा तिथून दूर गेलेले बरे भुवनेश्वरी ला असेही अक्षरा नकोच होती पण म्हणून तिने असे करता कामा नये हे अधिपतीला कळायला पाहिजे आणि ते कळना इतका तो मूर्ख नक्कीच नाही आहे त्याची आई जरी त्याचं प्रेम असलं तरी ती चुकीची वागलेली आहे हे सत्य त्याने स्वीकारलेच पाहिजे
लग्न झाले नाही पाहिजे चारुहासने खरोखर कानफटात दिले पाहिजे अधिपतीच्या.
अशा बाईला नाही च म्हणायला पाहिजे. एक तरफी...... दुसऱ्या चा विचार नाही....
Barobar aahe lagan nahi kela pahije aani aadhipati evdha babalat aahe vatale nahi
अधिपती च्या निर्णयाने वेगळाच संदेश जातोय हे फार चुकीचेच आहे तीला शिक्षा झालीच पाहिजे
अधिपती तू पण हलकट आहेस. आईसाबांचे मोठं स्वप्न आहे. अधिपती बिनडोक तुझ्या लक्षात कसं येतं नाही ?अधिप
बंद करा फालतुगिरी मालिका बंद करा.
👌👌👌👌
Baap manalech nahi tar kahi magaycha prashnach yet nahi
Charuhasnrrsagali property Aksharachya nawane karawi
Mag baghuya kase Bhuwaneshwariche rang badalataat
बिनडोक अधिपती तू नाही का अक्षरा सोबत झोपला नाहीस का?
अधिपती तू पण हलकट आहेस. आईसाबांचे मोठं स्वप्न आहे. अधिपती बिनडोक तुझ्या लक्षात कसं येतं नाही ?
संपूर्ण प्रॉपर्टी अक्षराच्या नावावर करा. भुवणेश्वारीची परीक्षा घ्या. तिचे खरे रूप, खरा चेह रा समोर येईल.
Bindok adhipati. When is adhipati going to wake up? Enough of nonsense.
😂😂
ती
चालू हसणे असं म्हणायला पाहिजे मी लग्न करीन पण ती लवकर म्हणून राहील आणि अक्षरा मालकीण होईल हे जर मान्य असेल तरच मी तिच्याशी लग्न करेन फक्त तू म्हणतोस म्हणून पण मी तिला कधीही बायकोचा दर्जा देणार नाही ना तिला कधी estate मधला एक पैसा देणार नाही
Faltu serial ahe hi....bindok adhipati...akshara should leave him its impossible to stay with him...murkha...sikla nahi tar adhipati hoto...his father should remove him and his so called mother
😂😂
शी... काय फालतूपणा... UTube मुळे असला फालतूपणा कळला तरी.. कोण बघतं ही असली मालिका....