Shravanat ghan neela barasala ,श्रावणात घन निळा बरसला on Harmonium by Sachin Jambhekar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 45

  • @abhijittotade897
    @abhijittotade897 Год назад +11

    भर मे महिन्यात मुंबईत गर्दीच्या वेळी लोकलमधून प्रवास करताना हे गीत सुचणारे मंगेश पाडगावकर, संगीत देणारे श्रीनिवास खळे, गाणार्‍या लता मंगेशकर आणि आता ते हार्मोनियम वर शब्दनशब्द समोर उभे करणारे सचिन जांभेकर यांना सादर प्रणाम. नतमस्तक.. 🙏🏼🙏🏼

  • @sanjaykulkarni7551
    @sanjaykulkarni7551 Год назад +4

    सरस्वतीने किती भरभरून दान टाकलंय ना सचिनजींच्या पारड्यात.
    🙏🙏🙏🙏🙏

  • @kedarbarve6661
    @kedarbarve6661 Год назад +3

    वाह सचिनजी मस्त. कान तृप्त झाले. धन्यवाद 😊

  • @anjalipanchakshari6082
    @anjalipanchakshari6082 4 месяца назад

    Excellent .👌👌👌👌👌
    आधीच शब्द 👌🙏सुंदर , त्यात चालअप्रतिम 👌🙏आणि त्यात भर सचिनदा यांच्या बोलणार्‍या हार्मोनियमची जादू . ❤🎉👌🙏
    सगळं समीकरणच अप्रतिम .
    ऐकत रहावं ❤👏👏🙏

  • @govindpadgaonkar8304
    @govindpadgaonkar8304 3 месяца назад +2

    श्रीनिवास खळे काकांचे नोटेशन भन्नाट असते. ऐकायला मजा येते पण अत्यंत कठीण असते. आपण ओरिजनल इतके सुंदर वाजवता ते सुद्धा खूप कठीण आहे. खूप छान.

  • @avinashbhujbal4035
    @avinashbhujbal4035 Год назад +2

    सर,उन्हाळ्यात श्रावणाची तुमच्या या गाण्यातून गोड आठवण झाली,अप्रतिम

  • @govindpadgaonkar8304
    @govindpadgaonkar8304 3 месяца назад

    अप्रतिम. शब्द अपुरे पडतात. अति सुंदर. पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते

  • @RushabhKidile-r5k
    @RushabhKidile-r5k 3 месяца назад

    अप्रतिम! कर्णमधुर! मन: शांति देयक! साभार!

  • @SSJ1998
    @SSJ1998 Год назад +1

    I am learning harmonium & hope to make atleast a fraction what Sachinji does !
    Whenever I listen Sachinji for a while I feel bit nervous & resume my practice still harder !!
    Pranam Gurudeo.

  • @satyawanshelte1832
    @satyawanshelte1832 Год назад

    अतिशय सुंदर आणि श्रवणीय!! मन प्रसन्न झाले!!! 😊

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog2744 Год назад

    सचिनजी, आपले वादन म्हणजे आम्हासाठी एक, लखमोलाची पर्वंणी असते. 🌹🌹

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 Год назад +2

    लाजवाब! स्वर न स्वर खुलविणारे वादन!

  • @purutoke
    @purutoke Год назад

    कान तृप्त झाले, सचिनजी !बहारदार!

  • @veerahirsanjayamitau.p.2479
    @veerahirsanjayamitau.p.2479 Год назад +1

    बहुत ही प्यारी आवाज हरमोनियम का उस से भी प्यारा उंगली का इसारा चलना बहुत सुंदर गुरु जी 🙏

  • @vikasnajpande5863
    @vikasnajpande5863 Год назад

    सचिन जी,तुमच्या या हार्मोनियम नी अप्रतिम गाण श्रावणात घन निळा बरसाला हे गाण ऐकून लहानपनी ची तुम्ही आठवण करून दिली,हे गाण रोज रेडिओ वर ऐकत होतो,आणि सुंदर गाण खूप दिवसांनी ऐकून डोळ्यात पाणी आले..ऐसेच तुम्ही मराठी सुंदर गाणी ऐकावून जुन्या लहानपणी च्या आठवणी ताजा करून द्याल,हिच सुंदर अपेक्षा..तुमच्या जादुई हार्मोनियम हाताच्या कलेला खास सलाम...हे सुंदर गाण ऐकावून तुम्ही मन प्रफुल्लित केले,त्या करिता तुम्हांला सुंदर शुभेच्छा..

  • @hrishikeshlele820
    @hrishikeshlele820 Год назад

    लाजवाब सचिन जी. तुमच्या स्वरातून साक्षात लता दीदीच गात आहेत असेच वाटते.

  • @banwarip2477
    @banwarip2477 Год назад

    संगीत की कोई भाषा, सीमा, प्रान्त, देश, नहीं होती है🌹🌹🌹👌👌👌🙏🙏😊

  • @udaykumarramteke6492
    @udaykumarramteke6492 Год назад

    PERFECTION KASHYALA MHANTAT HE AAPLYAKADUN SHIKAWE

  • @Mumbaiharpist
    @Mumbaiharpist 2 месяца назад

    3.48 la shravnatala mor jo pisara phulvun Ranganchi Udhalan karto te saundarya aahe shat shat pranam

  • @tdevkantchiplunkar2213
    @tdevkantchiplunkar2213 7 месяцев назад

    फारच सुरेख❤❤❤

  • @Rajesh-kx3tc
    @Rajesh-kx3tc Год назад +1

    आकाशवाणी केंद्रावर सांजधारा या कार्यक्रमात ८५ /८६ साली नेहमी लागणारे भावगीत ...

  • @sachinvkumbhar19
    @sachinvkumbhar19 Год назад +1

    harmonium madhe dynamics far sundar vajavalet. great sir.

  • @udayapte3151
    @udayapte3151 Год назад

    अप्रतिम.. 👌👌👌👏👏👏

  • @amresharekar1854
    @amresharekar1854 Год назад +1

    So...pleasing...and sweet...

  • @venkatachalapathiraothurag952
    @venkatachalapathiraothurag952 Год назад

    U r a gifted artist

  • @chandramohanvaishampayan433
    @chandramohanvaishampayan433 Год назад

    अप्रतिम 🙏🙏

  • @sachinsamant8246
    @sachinsamant8246 Год назад

    अशा 'पेटी'चा नाद अनाहत, शब्दावाचून भाषा!

  • @YogeshSharma-nv5cb
    @YogeshSharma-nv5cb Год назад

    Awesome 🙏

  • @maheshpaulthakur5559
    @maheshpaulthakur5559 Год назад

    Bahut hi sundar ❤❤

  • @ankitakulkarni9688
    @ankitakulkarni9688 4 месяца назад

    Very nice !

  • @sanjaygatne1424
    @sanjaygatne1424 Год назад +1

    ek ek shabd swara la gunfat kanat ruji ghat hota. Lata didi chya swrala sparsh karnare harmoniyan wadan.

  • @sangitaghodke3093
    @sangitaghodke3093 Год назад

    अप़तिम

  • @satishsardeshpande5923
    @satishsardeshpande5923 5 месяцев назад

    बहुत बढिया

  • @jagdishjha2231
    @jagdishjha2231 Год назад

    ❤❤❤❤❤

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog2744 Год назад

    सचिन सर, तुमचे कौतुक कोणत्या शब्दात करावे? शब्द, उपमा, अलंकार सर्व सर्व संपतात. 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @manehd6704
    @manehd6704 Год назад

    🙏🌹🙏👌🙏

  • @MFA66_India
    @MFA66_India Год назад

    🙏🙏🙏

  • @Amal-hp9ny
    @Amal-hp9ny Год назад

    Apratim

  • @girirajbalolbhal2877
    @girirajbalolbhal2877 Год назад

    🙏🙏🙏👌

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 Год назад

    🌹🌹

  • @avinashkadam4923
    @avinashkadam4923 4 месяца назад

    Very nice

  • @prakashjoshi7439
    @prakashjoshi7439 6 месяцев назад

    आप
    गल्या कडे शिकायला

  • @rameshkadam2520
    @rameshkadam2520 2 месяца назад

    अप्रतिम 🙏🙏

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog2744 Год назад

    सचिन सर, तुमचे कौतुक कोणत्या शब्दात करावे? शब्द, उपमा, अलंकार सर्व सर्व संपतात. 🙏🙏🙏🌹🌹🌹