दिवाळीमध्ये गो आधारित उत्पादनांचा वापर / गव्यर्षी नितेश चंद्रशेखर ओझा
HTML-код
- Опубликовано: 3 ноя 2024
- दिवाळीत येणाऱ्या वसुबारसेचे महत्व. संस्कृती आणि परंपरा. वसुबारस कशी साजरी करावी? दिवाळी सणादरम्यान वापरता येणारी विविध गो आधारित उत्पादने. या उत्पादनांचा वापर का करावा? त्यात आपण कोणकोणत्या उत्पादनांचा वापर कुठे करू शकतो? गो आधारित उत्पादने तुम्ही घरी बनवू शकता का? वसुबारसला गाईची विधिवत पूजा कशी करावी? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
गव्यर्षी नितेश चंद्रशेखर ओझा
संस्थापक, वेद खिलार गोशाळा, निमशीरगाव, हातकणंगले, कोल्हापूर
सर्व मते, सल्ला, केलेली विधाने केवळ त्या वक्त्याची / मार्गदर्शकाची आहेत. शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरू टीव्ही कोणत्याही हेतूसाठी अचूकता, पूर्णता, उपयोगिता किंवा योग्यता याची हमी देत नाही. शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरु टीव्ही द्वारे प्राप्त माहितीवर अवलंबून असलेल्या दर्शकांच्या कोणत्याही नुकसानास शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरु टीव्ही जबाबदार नाही. कृपया www.shekru.org वर विस्ततृ तपशीलवार अस्वीकरण (disclaimer) वाचा.
ओझा साहेबांचे अप्रतिम मार्गदर्शन त्याबद्दल धन्यवाद.
शुभेच्छुक:-जाधव परिवार आळंदी पुणे.
मा. श्री.ओझा साहेब माझा प्रश्न असा आहे की गोमूत्र सर्व आजारांवरती उपयुक्त आहे आणि ते पिले पाहिजे हे खरे आहे का ?