Nostalgic video. धन्यवाद 🙏 बघून खूप छान वाटलं. बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. शेजारी, आपुलकी, सणासुदीला साजरे होणारे उत्साहवर्धक वातावरण etc.केवळ गिरगावातच अनुभवले. तो पूर्ण परिसर नातलगांहूनही जवळची वाटणारे शेजारी म्हणजे स्वर्गच असावा असे जाणवते आता.
I am proud of being girgao nkar stayed at mohan bldg. Madhav chawl from 1965 to 1976.studied in Aryan education highschool. & college Siddhant com. This video gave me old golden days.
माझी शाळा विल्सन हायस्कूल, 1971 ते 1975 आठवी ते अकरावी. शाळेत मधली सुट्टी 40 मिनिटे असे. त्या वेळेत अलंकार,मोती, मॅजेस्टिक, सेंट्रंंल ला मारलेल्या फेरफटका आठवतो. पैसे मोजकेच असल्याने शाळेच्या कॅंटीन मधील वडापाव आवडीने खाल्ले. खरोखरच रम्य दिवस!
I spend my whole childhood in girgaon, in Ram Mohan High School ☺️ after long time i saw my school and suddenly I found tears in my eyes. Thanks for sharing nice video guys.
माझा जन्म, शिक्षण, विल्सन हायस्कूल, भवन्स काॅलेज, सावे व्यायाम शाळा, पोलीस अधिकारी म्हणून निवड आणि पोलीस अधिकारी म्हणून नोकरी गिरगाव येथेच जास्तीत जास्त झाली.
माझा जन्मच गिरगाव कोळी वाडी, फणस वाडी सीताराम पोद्दार ,ठाकुरद्वार. अभिमान आहे मला मी गिरगाव कर असल्याचा. ह्या video द्वारे मला माझा गिरगाव,माझी शाळा कमलाबाई हाय स्कूल पाहायला मिळाली. लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या. ह्या video द्वारे मला पूर्ण माझा गिरगाव पाहायला मिळाले धन्यवाद सर. 👌👌👌👍👍👍🙏🙏
Proud to be Born in Girgaon. And staying in Swami samarth nagar. I was in Union High School, at grant road, khetwadi 13 lane. please share more pics and information like, Bedekar Sadan, shikka nagar, C.P.Tank, swami samarth math, siddhi vinayak temple, wedding card street khadilkar road, Ram mohan high school, Navi wadi, Majestic Theater, Central Cinema, Roxy, Imperial, Dreamland, Novelty, Apsara, etc.
मला गिरगावकर असल्याचा अभिमान आहे. थोडक्यात संपूर्ण गिरगाव फेरफटका मारताना खूप छान वाटले. माझी कमळाबाई हायस्कूल देखील बघितले. सुंदर व्हिडिओ बनवल्या बद्धल धन्यवाद.
अत्यंत सावकाश व व्यवस्थित उच्चार, प्रोपर एडिटिंग. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.. पुढे असे बोलावले लागेल. स्वामी काही मतबली लोकांनी कोठे नेऊन ठेवला आमुचा गिरगांव.
गीरगांवची खुप आठवणी आहेत आणि आठवणही येते. मी वीस वर्ष गिरगांवात रहात होतो. आता देवगड येथे रहातो. त्यामुळे आठवण भरपुर येते. मुंबईला आलो की गिरगांवला भेट देतोच. असो.
@@2665ashगिरगावचा आकडा कमी होण्याला कोण तरी नक्कीच जबाबदार आहेत (नेते). मराठी माणसांच्या संघटीतपणाचा फायदा फक्त स्वत:ची उन्नती करून घेण्यासाठी करून घेतला. आपण मात्र मराठी माणसांना धंदा करता येत नाही, आळशी आहे वगैरे बोलत एकमेकांना हिणवत राहिलो आहोत😢
माझा जन्म ब्राह्मणसभा, गिरगाव येथे, शालेय शिक्षण राम मोहन high school... आज ते तिथे नाही हे पाहून दुःख होते... गिरगाव मधल्या प्रत्येक वाडी आणि चाळीत मित्र होते माझे...खूप अभिमान आहे मला ह्या जन्मभूमीचा... मिलींद दामले...
Nostalgic video. धन्यवाद 🙏
बघून खूप छान वाटलं. बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. शेजारी, आपुलकी, सणासुदीला साजरे होणारे उत्साहवर्धक वातावरण etc.केवळ गिरगावातच अनुभवले. तो पूर्ण परिसर नातलगांहूनही जवळची वाटणारे शेजारी म्हणजे स्वर्गच असावा असे जाणवते आता.
माला,पण गीरगाव भरपूर आवडते गीरगाव सारखी मजा कुठेचनाही,गीरगाव मुंबई ही,मराठी मानसाची शान,आहे,अशीमजाकुठेचनाही जय,भवानी,हरहर,महादेव ❤🙏
आम्ही गिरगावकर, मानाचा मुजरा आमच्या गिरगावला 🙏🙏🙏🌹
आमचा गिरगाव खूप छान संस्कृती आणि माणुसकी गिरगावात बघायला मिळते सर्वात आवडत❤🔥👌🙏💯👍
मी गिरगावातील आहे याचा मला अभिमान आहे. जय गिरगाव. जय मराठी.
Proud to be Born in Girgaon. ♥️ You Girgaon
I am proud of being girgao
nkar stayed at mohan bldg. Madhav chawl from 1965 to 1976.studied in Aryan education highschool. & college Siddhant com. This video gave me old golden days.
माझी शाळा विल्सन हायस्कूल, 1971 ते 1975 आठवी ते अकरावी. शाळेत मधली सुट्टी 40 मिनिटे असे. त्या वेळेत अलंकार,मोती, मॅजेस्टिक, सेंट्रंंल ला मारलेल्या फेरफटका आठवतो. पैसे मोजकेच असल्याने शाळेच्या कॅंटीन मधील वडापाव आवडीने खाल्ले. खरोखरच रम्य दिवस!
I spend my whole childhood in girgaon, in Ram Mohan High School ☺️ after long time i saw my school and suddenly I found tears in my eyes. Thanks for sharing nice video guys.
माझ्या दोन बहिणी गिरगांवातच राहतात. आम्हाला खूप आवडते. मराठ्यांचे गिरगांव म्हणून जास्त प्रसिद्ध आहे.
मराठी माणसांचे म्हणा
@@2665ash✅✅
Maz maher.l love girguav.
खुप दिवसांनी मला माझी शाळा दिसली खुप खुप आनंद झाला
थँक्स 🙏🏻🙏🏻🙏🏻
माझा जन्म, शिक्षण, विल्सन हायस्कूल, भवन्स काॅलेज, सावे व्यायाम शाळा, पोलीस अधिकारी म्हणून निवड आणि पोलीस अधिकारी म्हणून नोकरी गिरगाव येथेच जास्तीत जास्त झाली.
खूप छान वाटले बघून. माझे बालपण गिरगावात गेले. मी कमळाबाई हायस्कूलमध्ये होते दोन वर्ष.
💐🌹💐👌👍 आपलं गिरगांव 👌👍💐🌹💐🙏😊
Proud and enjoyed my childhood friends, relatives festivals, school, college and so on.Have many wonderful memories of this lovely and lovely place.
खूपच छान आहे।।।।आपले गिरगाव
Proud to be born in Girgao..😍
माझा जन्माच गिरगावातला मला अभिमान आहे मी गिरगावकर असल्याचा विदिओ खूपच छान निवेदन्ही तितकेच सुंदर
Me Girgaonkar❤️❤️
❤ILove गिरगाव
Zakas Girgao.👍👌👍Jari upanagrat aalo tari vel milalaki ferfatka marava as vattech. Aani aalyavar jeev sukhavto.
Khupach Sunder 🙏👌👌🙏
गिरगावते गिरगावच त्याला तोड नाही थोडा व्हीडीओ अजुन हावा होता
Amhala girgaon va tithlya rahivasanycha . abhimaan aahe. Jai Maharashtra.
आय लव गिरगाव
माझे माहेर व सासर गिरगांव होते खुप आठवण येते 😢😮
KHUP CHAAN
सुंदर विडिओ गिरगाव चा अविस्मरणीय विडिओ
माझा जन्मच गिरगाव कोळी वाडी, फणस वाडी सीताराम पोद्दार ,ठाकुरद्वार. अभिमान आहे मला मी गिरगाव कर असल्याचा. ह्या video द्वारे मला माझा गिरगाव,माझी शाळा कमलाबाई हाय स्कूल पाहायला मिळाली. लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या. ह्या video द्वारे मला पूर्ण माझा गिरगाव पाहायला मिळाले
धन्यवाद सर. 👌👌👌👍👍👍🙏🙏
धन्यवाद मॅडम, कोळीवाडी🙏
Lai bhari
I walk in Girguam many times and see unknown places
Majhi shala kamlabai shala
Amhi girgaokar asllyacha abhiman ahe
फारच सुरेख, धन्यवाद
mi girgaoncha. yethil marathi mansanni girgaonla vaishishtya nirman karun dile. ata bakiche tya talavar nachtat. marathi mansani parat apli takad dakhvun dyavi.
गिरगाव अप्रतिम
Proud to be Born in Girgaon. And staying in Swami samarth nagar. I was in Union High School, at grant road, khetwadi 13 lane. please share more pics and information like, Bedekar Sadan, shikka nagar, C.P.Tank, swami samarth math, siddhi vinayak temple, wedding card street khadilkar road, Ram mohan high school, Navi wadi, Majestic Theater, Central Cinema, Roxy, Imperial, Dreamland, Novelty, Apsara, etc.
✅✅
Me Girgavkar true
Khup chhan aahe aapale Giragaw mala abhiman aahe aapalya Giragawabaddal
I was born in Bombay
I am proud of .my school in girgaon.
Prakash cha Sabudana Vada and Piyush .
Ramyaa te Balpan.
छानच मस्तच गिरगाव
आम्हाला गिरगांवकर असल्याचा अभिमान आहे आम्ही गिरगांवकर ✌👏
👌👌👌
Mi Girgaumkar
mast
Wahhh majhya vadilan kadun aaikun hoto pan aaj detailed madhe kalala supbbb 😇👌👌👌👌👌👌👌
"१ नंबर" 👌👌👌
khup chan video
खूपच सुंदर
गोराराम मंदिर झावबावाडि याचा उलेख नाही केलात का
आमचं गिरगाव...आम्ही गिरगावकर 🌹
Khup Mast video
Aapalya Girgaon sarakhe Thikan Bharatat kuthe hi nahi. ml Malaysia Garvagh aahe me Girgaon chi aahe
आपलं गिरगाव👌👍
गिरगावकर
असल्याचा अभिमान आहे
हा गिरगावाचा व्हिडिओ खूप छान आहे..
पण शतकपूर्ती झालेल्या आणि बेडेकर उद्योगाचं कुठेही काहीही दाखवलं नाहीये.
माझा विचार चालला आहे. मी तात्या घारपुरे शाळेच्या वर राहत होतो.
Shree thakurdwar jain shwetambar murtipujak sangh ya baddal pic dakhvayachi kahich garaj nahi. Marathi mansane marathi vastu dakhavavyat he vinanti.
बरोबर आहे
@@2665ash✅
Supper Bhau !!!!!
khoop chaan
Girgao sweet Girgao
गिरगांवकर असण्याची गुर्मी आणि गर्मी ही आमच्या रक्तात आहे
👌👌👌👍🙏
Kar ahi bava dahi handi la mitra barobar pyla basal ki maza Yate❤️🙏
Lovely memories ❤️
आपल्या गिरगांवची महती सांगायला पंतप्रधानांची काय गरज आहे का ? ती अशीहि जगभरात आहे !
माझे महेर गिरगांव आहे
Apla girgaon ladka girgaon.
❤❤
♥️
मला गिरगांव असल्याचा अभिमान आहा
Khup Chan :)
Manil Gawande
खूप छान. पण मोठा हवा होता. यात बर्याच गोष्टी नाहीत. अर्थात त्यासाठी कमीतकमी २० ते ३० मिनिटांचा किंवा थोड्या जास्तच लांबीचा व्हिडिओ करावा लागेल.
aamhi GirgaoKar aslyacha abhimaan aahai🙏
मला गिरगावकर असल्याचा अभिमान आहे. थोडक्यात संपूर्ण गिरगाव फेरफटका मारताना खूप छान वाटले. माझी कमळाबाई हायस्कूल देखील बघितले. सुंदर व्हिडिओ बनवल्या बद्धल धन्यवाद.
गिरगाव इतिहास छान 👍
अत्यंत सावकाश व व्यवस्थित उच्चार, प्रोपर एडिटिंग. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.. पुढे असे बोलावले लागेल. स्वामी काही मतबली लोकांनी कोठे नेऊन ठेवला आमुचा गिरगांव.
🙏🙏🙏
Khup bhatkto mi tithe ajunhi See all old buildings
मुंबईची खरी ओळख म्हणजे गिरगाव...लहानपणी रत्नागिरीहून मुंबईला यायचे ते गिरगावात ....आते कडे .खूपच आठवणी ताज्या झाल्या.
गीरगांवची खुप आठवणी आहेत आणि आठवणही येते. मी वीस वर्ष गिरगांवात रहात होतो. आता देवगड येथे रहातो. त्यामुळे आठवण भरपुर येते. मुंबईला आलो की गिरगांवला भेट देतोच. असो.
आता गिरगांवात मराठी माणसाचा आकडा खूपच कमी झाला आहे.
@@2665ashगिरगावचा आकडा कमी होण्याला कोण तरी नक्कीच जबाबदार आहेत (नेते). मराठी माणसांच्या संघटीतपणाचा फायदा फक्त स्वत:ची उन्नती करून घेण्यासाठी करून घेतला. आपण मात्र मराठी माणसांना धंदा करता येत नाही, आळशी आहे वगैरे बोलत एकमेकांना हिणवत राहिलो आहोत😢
माझा जन्म ब्राह्मणसभा, गिरगाव येथे, शालेय शिक्षण राम मोहन high school... आज ते तिथे नाही हे पाहून दुःख होते... गिरगाव मधल्या प्रत्येक वाडी आणि चाळीत मित्र होते माझे...खूप अभिमान आहे मला ह्या जन्मभूमीचा... मिलींद दामले...
मधन मधान गिरगांव मध्ये येत चला
Girgaon is love❤
👌👌💞💞
आम्ही गिरगाव कर
Mi pan