प्रॉन्स गस्सी रेसिपी | Prawns Gassi | Mangalorean Prawns Curry Recipe
HTML-код
- Опубликовано: 29 сен 2024
- प्रॉन्स गस्सी रेसिपी करण्यासाठी लागणारे साहित्य :
१ खिसलेलं खोबरं
७ ते ८ बेडगी मिरची
१ चमचा जिरे
१ १/२ धने
१ छोटा चमचा काली मिरी
१/२ चमचा मेथी
१ छोटा कांदा
३० ग्रॅम्स भिजवलेलं चिंच
७ ते ८ लसणाच्या पाकळ्या
१ १/२ चमचा राई तेल
३ चमचे साधं तेल
७ ते ८ कडीपत्ता
२ बारीक चिरलेले कांदे
गरजेनुसार पाणी
चवीनुसार मीठ
१/२ किलो कोळंबी - marinated with Turmeric (हळद)
Click on the below link to subscribe my channel:
@madhurisfoodkatta
Thanks for watching !!!!!!!
#prawnsgassi #prawnsrecipe #easyrecipe #viral #madhurisfoodkatta #nonvegrecipe #kolambi #prawnscurry
Thank u for sharing Mangalorean recipe. Being a Mangalorean I can tell that u have cooked in the authentic Mangalorean style👌👌👌
मस्तच खूपच छान रेसिपी मॅडम
Thank you