दादा तुमचा चॅनेल खूप छान होतं आणि परत तुम्ही तेवढ्या जिद्दीने हे चॅनेल चालवा आमचा तुम्हाला खूप सपोट आहे तुमच स्वप्न नक्की पुर्ण होईल नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि ताईला
वाईट वाटते. एक एक Subscriber साठी किती मेहनत घ्यावी लागते हा अनुभव मला आहे. तुम्ही नवीन सुरुवात करा यश नक्कीच मिळेल. शेवटी प्रयत्नांती परमेश्वर आहेच आपल्या जोडीला 👍
दादा तुमचा चॅनेल खूप छान होतं आणि परत तुम्ही तेवढ्या जिद्दीने हे चॅनेल चालवा आमचा तुम्हाला खूप सपोट आहे तुमच स्वप्न नक्की पुर्ण होईल नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि ताईला
धन्यवाद
वाईट वाटते. एक एक Subscriber साठी किती मेहनत घ्यावी लागते हा अनुभव मला आहे. तुम्ही नवीन सुरुवात करा यश नक्कीच मिळेल.
शेवटी प्रयत्नांती परमेश्वर आहेच आपल्या जोडीला 👍
रडण्या शिवाय काही उरलं नाही आयुष्यात
👌👌👌👌
तुम्ही स्लो मोशन मध्ये बोलताय आणी त्या फास्ट बोलताय,,, दोघेही छान बोलताय
Bhau lavkrach 1 lakh hotil continue chalu theva ❤✅🔥
धन्यवाद स्टार
खरच दादा तुम्ही बोललात स्वप्न ते स्वप्नच रात माझं पहिलं यूट्यूब चैनल होतं त्याला 20हजार सबकराईब पण ते गेलं पण कसं गेलं हे सांगतो
पण मी माझे स्वप्न मुर्न करण्या साठी प्रयत्न करत असतो नक्की यश मिळेल
♥️ खूप छान भाऊ 😊
धन्यवाद
दादा रोज व्हिडिओ टाकत जा 😊होईल लवकर हा पण चॅनल ग्रो ❤all the best for new journey ❤
हो नेताजी भाऊ धन्यवाद
Support done 🎉🎉🎉 bhai mla पण सपोर्ट कारा
तुम्ही दोघे पण खुप छान आहात
धन्यवाद
छान छान करतात व्हिडिओ 👌👌👌👌
धन्यवाद ताई साहेब
छान व्हिडीओ 👌👌
धन्यवाद
खूप छान भाऊ
धन्यवाद दादा
RUclips india team शी पाठपुरावा करा. 🎉
हो भाऊ प्रयत्न चालू आहेत
❤❤❤❤❤❤
Thank 👍
कोणत्या कारणामुळे आपला यूट्यूब चैनल डिलीट केला...?
Review content
718🎉🎉 done ✅✅✅
दररोज व्हिडिओ बनवा दादा
हो भाऊ
Ravi dada la bolana
Ok
Tu dusryavar frank karat hotas pn youtube ne ch tuzyavar kela
बरोबर आहे मी लोकांना व्हिडिओ द्वारे हसवतो म्हणून मला you tube ने रडवल
माघारी येतो की चैनल
नाही येत भाऊ
खूप छान भाऊ
धन्यवाद