बाबासाहेब आंबेडकराना प्रेरीत असलेली चळवळ उभी असुन पुढे नेण्यासाठी युवा तरुण पिढी वारसाहक्काने काम पुढे नेत आहेत कौतुकास्पदच आहे धन्यवाद.... जयभीम साथीयो
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी आणि परिसरात स्वच्छतेसाठी मेहनत घेणाऱ्या आपणा सर्वांचे मनापासून आभार 👌👌👌👌 प्रज्ञासुर्य, बोधीसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन🙏🙏🙏
अशा प्रकारे संघटित व्हा रं बहिणभावानो भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ता पासून अखंड संघटित पणं आपल्या बुध्दीष्ट वैचारिक ते मध्ये तुकडे करता कामा नये नम्मो बुद्धा स्वाभिमानी क्रांतीकारी सविनय सप्रेम जयभीम MH 22 🙏
जय भिम, फार छान ऊपक्रम आहे तुमचे अभिनंदन तसेच बि. एम.सि .ने हि या कामाचे कौतुक करावे व यांना हि नाैकरी मध्ये जागा निघेल तर आरक्षण ठेवायला काय हार्कत आहे. त्यामुळे बरेच तरूण सेवा देण्यासाठी स्वत:हुन सरवतिल पुढाकार घेतिल व एक चांगला मँसेज जाईल असे माझे मत आहे
सर्व शिक्षित मुलं आहेत ते स्वयंशिस्त बाणतात काही गरज नाही आरक्षणाची आणि ते स्वयंस्फूर्तीने कष्ट करीत आहेत.नोकरी मिळवण्यासाठी नाही करत आहेत ते लक्षात ठेवा त्यांच्या कार्याच कौतुक करा फक्त.सल्ले नको.आतापर्यत दलितच स्वच्छतेची कामे करत आली आहेत.आता ती शिक्षण घेवून उच्च पदे हस्तगत करत आहेत.बांधिलकी म्हणून ते आज काही करत आहेत.ते कौतुकास्पद आहे.इतरांना करू देत की हि कामं...... मानसिकता बदलण्याची गरज आहे.भिमाचं लेकरू कष्टातूनच उंच भरारी मारत......
मला खुप अभिमान आहे कि मि दलित समाजात जंन्म घेतला ...व आपल्याच समाजात तुमच्या सारखे एज्युकेटेड लोक ईतके सुंदर काम करता ....तुम्हाला माझ्याकडून मानाचा जयभिम....❤❤
तुम्ही स्वच्छतादूत लिहण्यापेक्षा, भिमसैनिक स्वच्छता करण्यासाठी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर दरवर्षी येत असतात. असे मुख्य वाक्य तुम्ही लिहले पाहिजेल. नमो बुद्धाय, जय भिम, जय शिवराय 🙏
फारच सुरेख नियोजनबद्ध पध्दतीने मुलं काम करीत आहेत .त्यामुळे शिवाजी पार्क संपूर्ण परिसर स्वच्छ रहातो. आपल्या कार्यास सलाम व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !
कीती अभिमानास्पद गोष्ट आहे किती समाजातील मूल नवीन विचार मांडत आहेत. खरोखर समाज नवीन विचार व धम्मा कडे चालला आहे
Shevti dalit ghan karnarach
@@rohitbansode2870 tumhi ganpatila aai ghaltat tumchi Purna beaches kharab kartat ..road kharab kartat tevha tujhi maay kuthe nijavlele astat tumhi
Ani amchi pora saaf tari karat aahe ..tumhi hagun mutun tikdach tumche dev marat astat tya beach var padlele astat tutlele
😂😂😂😂😂bhansode🙏👌
हे कार्य फक्त आबेडकरी विचाराचे लोकच करु शकतात अभिनंदन
Hona Ani baki festivals la aapan ghan baghtoch pasarleli aste nusti
1200 सर्व स्वयंसेवकांना खूप शुभेच्छा व तुमचं कौतुक..😊❤
Shevti dalit ghan karnarach
@@rohitbansode2870shevti awdto pn dalitacha tumhala
@@rohitbansode2870abe tujhe vichar ghan ahet..
@@rohitbansode2870बाकीचे काय करतात रे AG..
@@rohitbansode2870bansode tu pan Dalit च ashil
तुमच्या सर्वांच्या करायला सलाम......
बाबासाहेब आंबेडकराना प्रेरीत असलेली चळवळ उभी असुन पुढे नेण्यासाठी युवा तरुण पिढी वारसाहक्काने काम पुढे नेत आहेत कौतुकास्पदच आहे धन्यवाद.... जयभीम साथीयो
हे लोक दरवर्षी स्वतःचा मोहीम राबवतात, यांचे कौतुक करावे तितके थोडे.
जय भीम❤❤❤
भिमाची लेकर भारी जगात चर्चा न्यारी !
Good job Buddh bless you
आपली भूमी चैत्यभूमी 🙏☸️
खूप अभिवान वाटते आंबेडकर वादी मुले, मुली चा💙
1200 स्वयंसेवक 👌👌👌👌👌
सर्वाचे कार्यास सलाम🙋जय भिम जय शिवराय
खूपच सुंदर कार्य तुम्ही करत आहात तुमच्या सर्वांना मानाचा जयभीम
jaybhim
खुप छान काम केलं आहे
अभिमान वाटतो तुमचा
ज्ञान सागर विश्वरत्न डॉ .बाबासाहेब महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र
अभिवादन .
सर्व भावा बहीनींना जयभिम .
छान उपक्रम .
1200भिम सैनिकांना सैलूट, जयभीम
खुप खुप अभिनंदन सर्व टीम चे !
ह्या स्वच्छता दुत मित्रांचं आभार
ग्रेट जॉब भीम अनुयायी यांना 🙏🌹
@@sunilbodade6334 hagre anuyayi
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी आणि परिसरात स्वच्छतेसाठी मेहनत घेणाऱ्या आपणा सर्वांचे मनापासून आभार 👌👌👌👌
प्रज्ञासुर्य, बोधीसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन🙏🙏🙏
आपली भूमी चैत्यभूमी दादर येथील 🙏🏾🙏🏾🇪🇺🇪🇺☸️☸️
Abhimaanaspad❤❤ hya krutine man jinkle....
खूप छान उपक्रम..
तुमच्या सर्व स्वयंसेवक चे अभिनंदन🎉..खूपच चांगला उपक्रम..काही आर्थिक मदत लागल्यास सांगणे..
जयभीम 🙏
Really appreciate, we need this mentality in each festival.
आम्हा सर्व आंबेडकरी जनतेला तुमचा अभिमान आहे. तुमच्या कार्याला सलाम जयभीम जय संविधान 🙏🏻
😊😊😊😊 माझ्या बाबासाहेबांचे लेकरं 💙
आम्ही आंबेडकर वादी च्या सगळ्या टीमला मानाचा कडक जयभिम
तुमच्या कार्याला सलाम 👏👏👏🤝🤝🤝
हि बाबासाहेबाची लेकर बाबाच्या वाटेने चालली, अभिमान वाटतो भिम सैनिकांचा आणि युवा कार्यकर्ते आहेत त्यांचा ...जय भिम नमो बुध्दाय 🙏🙏🙏🙏
मी आंबेडकरवादी!
अभिमानास्पद ❤❤❤❤
स्तुत्य उपक्रम
सर्व या स्वच्छतादुत भिमसैनिकांचे कौतुक, ❤❤❤
आम्ही भिमाची लेकर आहोत, आमच्या कर्तृत्वाची जाण आहे आम्हाला
जय भीम 🙏🙏♥️♥️
जय भिम जय संविधान जय विज्ञान
salute ur work..jaybhim
खूप अभनंदन सर्व भावा बहिनिंचे अभिमान वाटतो तुम्हा सर्वांच जय भीम नमो बुद्धाय जय संविधान ❤
अशा प्रकारे संघटित व्हा रं बहिणभावानो भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ता पासून अखंड संघटित पणं आपल्या बुध्दीष्ट वैचारिक ते मध्ये तुकडे करता कामा नये नम्मो बुद्धा स्वाभिमानी क्रांतीकारी सविनय सप्रेम जयभीम MH 22 🙏
सर्व स्वयंसेवकांचे मनपूर्वक अभिनंदन जयभीम हे कार्य आंबेडकरी समाज च करू शकतील ❤❤❤❤❤❤❤
स्तुत्य आणि अभिनंदनीय उपक्रम सर्व स्वच्छता दूतांचे आभार
MAX चनल आणि यां चालनचे पत्रकार आपले खुप खुप धन्यवाद सर 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
Great work done by Amhi Ambedkarwadi NGO salute to your work.
बुधभुशन तोझे आणि MAX चानलचा खुप खुप धन्यवाद 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
जय भिम, फार छान ऊपक्रम आहे तुमचे अभिनंदन तसेच बि. एम.सि .ने हि या कामाचे कौतुक करावे व यांना हि नाैकरी मध्ये जागा निघेल तर आरक्षण ठेवायला काय हार्कत आहे. त्यामुळे बरेच तरूण सेवा देण्यासाठी स्वत:हुन सरवतिल पुढाकार घेतिल व एक चांगला मँसेज जाईल असे माझे मत आहे
सर्व शिक्षित मुलं आहेत ते स्वयंशिस्त बाणतात काही गरज नाही आरक्षणाची आणि ते स्वयंस्फूर्तीने कष्ट करीत आहेत.नोकरी मिळवण्यासाठी नाही करत आहेत ते लक्षात ठेवा त्यांच्या कार्याच कौतुक करा फक्त.सल्ले नको.आतापर्यत दलितच स्वच्छतेची कामे करत आली आहेत.आता ती शिक्षण घेवून उच्च पदे हस्तगत करत आहेत.बांधिलकी म्हणून ते आज काही करत आहेत.ते कौतुकास्पद आहे.इतरांना करू देत की हि कामं......
मानसिकता बदलण्याची गरज आहे.भिमाचं लेकरू कष्टातूनच उंच भरारी मारत......
Proud of all of you, धन्यवाद 🙏🙏🙏
Love u all bahininno ani bhavanno. Jay bhim
Appreciable work. You are really Amdedkarwadi. Salute to all. Jaibhim.
अभिनंदन तुमच्या टीमला खुप खुप धन्यवाद. 🙏
मला खुप अभिमान आहे कि मि दलित समाजात जंन्म घेतला ...व आपल्याच समाजात तुमच्या सारखे एज्युकेटेड लोक ईतके सुंदर काम करता ....तुम्हाला माझ्याकडून मानाचा जयभिम....❤❤
या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन. औरंगाबाद. 🎉🎉
आपली चैत्यभूमी स्वच्छ चैत्यभूमी हा ऊपक्रम राबवणार्या सर्व बंधु - भगीनी यांना सन्मानपूर्वक सविनय अभिवादन!
नमोबुध्दाय-जयभीम!
जय भीम सलाम आपल्या जनसेवा स्वच्छता कार्य क्रमाला.☝👍👌🙏🙏🙏
खूप छान दादा तुम्हा सर्वांना धन्यवाद व मानाचा जय भीम
सर्व युवक युवतींना
मानाचा सलाम!
तुम्ही स्वच्छतादूत लिहण्यापेक्षा,
भिमसैनिक स्वच्छता करण्यासाठी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर दरवर्षी येत असतात.
असे मुख्य वाक्य तुम्ही लिहले पाहिजेल.
नमो बुद्धाय, जय भिम, जय शिवराय 🙏
खूप छान मोहीम राबविण्यात येत आहे.आम्हाला गर्व आहे आमच्या भीम सैनिकांवर.जयभीम 🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🙏🙏
Jay.Bhim
स्वच्छ भूमी
आपली
@चैत्यभूमी
❤❤❤❤❤
फारच सुरेख नियोजनबद्ध पध्दतीने मुलं काम करीत आहेत .त्यामुळे शिवाजी पार्क संपूर्ण परिसर स्वच्छ रहातो. आपल्या कार्यास सलाम व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !
खुप चांगला उपक्रम आहे, स्वयंसेवक बंधु भगिनींचे खुप खुप आभार...
नमो बुद्धाय जय भिम
Saparem Jay Bhim Namo Bhudhay Jay Bharat Bhausaheb Thank ❤You Very much for Information Sir Vinamra Abhivadan
तुमच्या सर्वांच्या कार्याला सलाम जय. Bhim
I salute all workers , for spending there time for cleaning the chaitybhomi for healthy, happy atmosphere
आम्ही आंबेडकरी संघटनेचं संकल्पना कौतुकास्पद कार्य करीत आहे
आम्हाला तुमचा सार्थ अभिमान वाटतो
असे इतर कार्यक्रमात दिसुन येत नाही
जय भीम
Khupach Bhari Dada
❤❤❤ नमो बुद्धाय, ❤❤❤
Khup chhan kam kartay dhanyawad Jay bhim namo budhay
तुमच्या कार्याला जयभीम
अभिमान वाटतोय खर खूप छान ❤
❤जय भीम नमो बुद्धाय
तुमच्या कार्याला सलाम
जय भीम 🙏❤️
सर्वाना मनापासून अभिनंदन, जय भीम 👍🙏
Namo Buddhay Jai Bhim
Very very good...salute to your team...jaibhim jaibhim and jaibhim. Have a happy life to you all.
Great work by our young team.Jai Bhim to all.Bhavatu Sabb Mangalam 👍🏼🙏
Big thanks to all and I truly appreciate your efforts !! Jai Bhim !
Salute for your work Jai bhim
Appreciable work you are really Ambedkar wadi salute to all jaibhim 🙏🙏💐💐
खुप छान दीदी दादा
Jay bhim namo Buddhay Jay savedan 💯 very good 👍
तुम्हच्या सर्वांच्या कार्याला सलाम
Salute to all your Team good Job all Team Members
Great job all volunteers
काढिले आम्हा घानितुन आमच्या बापाणे म्हानुण आम्हा जगतो स्वाभिमानाने जय भिम जय संविधान जय विज्ञान
खूप खूप अभिनंदन सर्व टीमचे ❤जय भीम नमो बुद्धाय 🙏🌹
दिल se aapko सॅल्युट..❤
सलाम तुमच्या कार्याला🙏🙏
Khup khup danvad
Khup Chhan Upakram❤❤
Krantikari JaiBhim Saglya teamla .Tumche karya khup chhan aahe nehmi asech karya suru theva je aaplya samajatil lokanna nave thevtat ki he JaiBhim vale yetat aani ghan karun jatat .Yenarya Bouddha bandhvani pan swacchatekade lax thevave .
अभिमान आहे ... जय भीम ...
खूप शुभेच्छा सर्वांना
सफाई करणाऱ्या भिम सैनिकांना सलाम जय भीम❤
❤❤❤❤😊😊❤❤❤❤
खुप छान उपक्रम जय भीम 🙏
खरोखर या स्वच्छता टीमला पहिले सलाम आणि तुमचे कवतुक करावे तेव डे कमीच आहेत हा तुम्ही दिलेला आदर्श इतर ही घेतील तुम्हाला🎉🎉🎉
Jay bhim bhaiya yawaatmall you are great
Very very nice dada jay bhim
Khup sundar khuapach chan