जाणून घ्या बी.बी.एफ. (रुंद वरंबा सरी पद्धत) पेरणी तंत्र

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • सोयाबीन पेरणीसाठी बी.बी.एफ. (रुंद वरंबा सरी पद्धत) तंत्र फायदेशीर
    शेतकरी बंधूंनो,
    येत्या खरीप हंगामात सर्व शेतकरी बांधवांनी सोयाबीन बियाणे
    घरचे असो व विकतचे बियाणे उगवण क्षमता चाचणी,
    बीज प्रक्रिया, माती परीक्षण अहवालानुसार रासायनिक खते यांचा वापर करून
    १००% सोयाबीन पिकाची पेरणी बी.बी.एफ. (रुंद वरंबा सरी पद्धत) पेरणी यंत्र द्वारेच करावी असे आवाहन करण्यात येते.
    #बी.बी.एफ.
    #बीबीएफ_पेरणी_यंत्र
    #रुंदसरीवरंबापद्धत
    #BroadBedFurrow
    bbf planter information in marathi

Комментарии • 45

  • @bhanudasrepale4776
    @bhanudasrepale4776 11 месяцев назад +1

    आपण शेतकरी बंधूना करत असलेलं मार्गदर्शन अतिशय मोलाचं आहे. आपलं खूप खूप अभिनंदन 🌹🙏

  • @jaganmachakale4700
    @jaganmachakale4700 2 года назад +1

    यंत्राची किंमत व मिळण्याची परिक्रिया काय

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  2 года назад

      PoCRA किंवा mahadbt वर ऑनलाईन करणे

  • @GaneshVasekar-nw1ne
    @GaneshVasekar-nw1ne Год назад

    अशी पध्दत वापरली तर पाणी पाटाने पिकाला देता येत नाही

  • @paragbochare1480
    @paragbochare1480 3 года назад +3

    खूपच छान,सर्वच सांगतात BBF पद्धतीने पेरणी पण त्यामधले अंतर किती आणि कसे ठेवावे कुणीच नीट सांगत नाही,आपण खूप छान पद्धतीने समजावून सांगितले,त्याबद्दल धन्यवाद🙏🙏🙏

  • @tukaramsatpute9719
    @tukaramsatpute9719 2 года назад

    soyagood indrouation

  • @bhimraosardar2910
    @bhimraosardar2910 Год назад

    Best 👍💯

  • @chetanathare8385
    @chetanathare8385 2 года назад +2

    छान

  • @rajeshsurvase7998
    @rajeshsurvase7998 3 года назад +1

    यामधील तन व्यवस्थापन कसं करायचं कारण यात कोळपे घालता येत नाही.

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  3 года назад

      सायकल कोळपे वापरा

  • @shubhamlasurkar7340
    @shubhamlasurkar7340 3 года назад +1

    सर मि १६×१६ अंतरावर संत्रा लागवड केलेला आहे, आणि या जुलै महिन्यामध्ये २ वर्ष पूर्ण होतील , तर संत्रा मध्ये बी.बी.एफ पद्धतीने सोयाबिन लागवड करता येईल काय?

  • @pawark.k.6343
    @pawark.k.6343 3 года назад +2

    अती सुंदर माहिती दिली अभिनंदन करपे साहेब

  • @ayush22199
    @ayush22199 3 года назад +1

    दादा माळा तुर पेरायची आहे.....मध्यम जमीन आहे...तर ....नुस्त तूर पेरता येईल का?आणि अंतर किती घ्यावं

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  3 года назад +1

      3 फुटांवर पेरणी करावी

    • @ayush22199
      @ayush22199 3 года назад +1

      @@shashwatshetisa आणि नंतर अंतर मशागत करता येईल.....का ( डवरणी?)

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  3 года назад

      होय
      चार फूट अंतर ठेऊन अजुन सोप होइल

  • @nileshband6120
    @nileshband6120 3 года назад +2

    Kam jal baki kahi garj nahi

  • @niteengurav4795
    @niteengurav4795 3 года назад +1

    तुम्ही दोन ओळीत अंतर किती ठेवले आहे

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  3 года назад

      भारी जमीन 45 सेमी
      मध्यम जमीन 30 सेमी

  • @navnathdhere8962
    @navnathdhere8962 3 года назад +1

    सर उडीद .ज्वारी .बाजरी या तंत्राचा वापर करून पेरणी करता येईल का ??

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  3 года назад

      Ho चालेल फायदेशीर आहे
      दोन ओळीतील
      अंतर 30 सेंटीमीटर ठेवावे.

  • @sachinshingne2868
    @sachinshingne2868 3 года назад +1

    खूप खूप धन्यवाद सर. उपयुक्त माहिती🙏

  • @baburovkale8558
    @baburovkale8558 3 года назад +1

    खूप छान वाटले माहिती दिली

  • @TheFarmBook
    @TheFarmBook 3 года назад +5

    छान माहिती आणि योग्य वेळी

  • @rajendragadekar4875
    @rajendragadekar4875 3 года назад

    BBF पैरनीयञं आमचाकडे नाही काय करावे ?

  • @sudhirpatil7266
    @sudhirpatil7266 3 года назад +1

    खुप छान माहिती दिली

  • @kishorpathade4380
    @kishorpathade4380 3 года назад +1

    खूपच उपयुक्त माहिती

  • @seemaambhore4140
    @seemaambhore4140 3 года назад +1

    खुप छान सर👌👌👌

  • @atulgodbole6517
    @atulgodbole6517 3 года назад

    आमचा कड उपलब्ध नाही काही दुसरा पर्याय आहे काय

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  3 года назад +1

      चार पाच ओळी नंतर सऱ्या काढायच्या

  • @chandrashekhargangurde9012
    @chandrashekhargangurde9012 3 года назад +1

    Nice

  • @santoshnadare9676
    @santoshnadare9676 2 года назад

    खूप छान वाटला

  • @kalimoddinshaikh1221
    @kalimoddinshaikh1221 3 года назад +1

    Badya ,

  • @sureshbiraris7657
    @sureshbiraris7657 3 года назад

    Sir he mashin kuthe midel

  • @CHNDRASHEKHRMahangare
    @CHNDRASHEKHRMahangare 3 года назад +1

    👌👌👌👌

  • @santoshnalawade1489
    @santoshnalawade1489 3 года назад

    किम्मत किती आहे

  • @shivajikadam8774
    @shivajikadam8774 3 года назад +1

    👍👍
    🙏🙏

  • @sunilpawar7439
    @sunilpawar7439 3 года назад

    Machine kuth bhetal