शाहीर तुकाराम मानकर म्हणजे आमच्या कोकणातील कोहिनूर हिरा आहे! खूप सुंदर गातात! शाहीर तुकाराम मानकर यांचे गाणे " पहिले वंदन करतो " "शिवनंदना करतो वंदना " "कंसाचे तोडून द्वार " " विठ्ठला पंढरीच्या पाटला " " धर्म रक्षणासाठी भगवा हा फडफड " जबरदस्त आहेत! एकदा जरूर ऐकाच!
माझे आवडते शाहीर मानकर बुवा
संकट समई माझा आवडत गण गायाला पण छान आहे
शाहीर तुकाराम मानकर म्हणजे आमच्या कोकणातील कोहिनूर हिरा आहे! खूप सुंदर गातात! शाहीर तुकाराम मानकर यांचे गाणे " पहिले वंदन करतो " "शिवनंदना करतो वंदना " "कंसाचे तोडून द्वार " " विठ्ठला पंढरीच्या पाटला " " धर्म रक्षणासाठी भगवा हा फडफड " जबरदस्त आहेत! एकदा जरूर ऐकाच!
👌 खुप सुंदर
शकती तुऱाचा किंग
Khu chaan
❤
आम्ही दोघं जशास तसे याची गाणी असतील तर पाठवा
Khup chan🥰🥰🥰🥰🥰
Thank
सुंदर लेखनी
👌👌😀😀👍👍💪👍
Good morning
मानकर बुवा भावपूर्ण श्रद्धांजली
❤❤❤❤❤
Aata shakha kon chalvtat
आवज पहाडी होता तेचां
❤
Aata shakha kon chalvtat