नवरदेवाच्या मित्रांनी लग्नात दिलं भलतंच गिफ्ट | नवरीलाही हसू आवरेना
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #HPNMarathiNews #SolapurNews #PandharpurNews
नवरदेवाच्या मित्रांनी लग्नात दिलं भलतंच गिफ्ट | नवरीलाही हसू आवरेना
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
HPN Marathi News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून HPN Marathi चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . HPN Marathi मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता HPN Marathi News तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार HPN Marathi News नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . HPN Marathi News च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत.
Our some other playlist -
ताज्या बातम्या
• दुष्काळाच्या उपाय योजन...
स्पेशल स्टोरी
• Video
Ujani Dam Update उजनी धरण अपडेट
• Ujani Dam Update । आनद...
मान्सून । Heavy Rainfall
• Video
क्राईम | HPN Crime News
• उपमहापौर कुलभूषण पाटील...
Follow us for more latest updates :
Website:- hpnmarathinews...
Facebook:- / hpnmarathi
Twitter:- home
Instagram:- / hpn_marathi_news
Download HPN News Android App:
play.google.co...
Whats App:- +91 8007000071
अतिमहत्त्वाची बातमी आमच्यापर्यंत पोहचवल्याबद्दल धन्यवाद,आत्ता नक्कीच अच्छे दिन येणार असं वाटतय।
तो बॉक्स रिकामा नव्हताच मुळी,मित्र प्रेमाने तो भरून गेलाय
Nakkich
🙏
😊😊👌
१००%खरयं
Wa 😊
So sweet of you
भावा आताच्या जमान्यात असे मित्र कमीच बघायला मिळतील..... 🙏💞👌
Right kharc nahi kart
Barobar bollas bhava
खरं बोललात
Right 😃
मित्रापेक्षा मोठे गिफ्ट कोणतेच नाही. 🙏🏻🙏🏻🙏🏻
Right 😊
Yes
या मित्रांनाही जेवायला बसवा आणि वाढूच नका खेळ खल्लास
😂😂😂Right
त्यांच्या पुढे रिकामी ताटे ठेवली पाहिजेत
ये बात साला
तुम्ही खुप चांगला प्रकारे विश्लेषण करून माहिती दिली त्याबद्दल आम्ही सर्व आपले आभारी आहोत...असीच बातमी कायम आमच्या पर्यंत पोहोचवत राह...
Ho 😊
Ho...😂😂😂
Everyone Needed this type of friends in life❤❤❤😂😂💫
Yes
मित्र म्हणजे मित्रच
आमदार असो की नवरदेव
मित्रा साठी तो एक मन्या किंवा शाम्याच....
खरी मजा तर मित्रां 🤣🤣🤣 मध्ये असते
आशी मस्ती झालीच पाहिजे तेव्हा कुठं लग्न आठवणीत राहातं
Right 😊
बेस्ट 👍🏻👍🏻👍🏻
दोस्त हो तो एैसे 👍🏻👍🏻👍🏻
The pranked box seems to be fulfilled of Full Friendly Love n Affection which is n was fulled of Joy gifted by Husbands of Friends.
अतिशय महत्वाची बातमी दिल्याबद्दल तुमचे मनापासुन आभार...🙏
आता मीडिया Tik Tok व्हिडिओ वर सुद्धा News तयार करत असेल तर याहून वाईट दिवस कोणते असणार....🙏
मित्र मैत्रिणी असतात ना गंमत करायला 😀😀😀😀😀😀😀😀💃
W
नक्कीच,, परंतु मित्र मैत्रीण शिवाय जीवन अपुर्ण च राहतंय
जिवलग मित्र लग्नाला हजर हेच मोठं गिफ्ट
मित्र म्हणजे जमिनीवर स्वर्ग आहे
my respect for Thanos increasing day by day....miss you thanos
😄😄😄👌👌👌aisi chizen hoti rehni chahiye yaadgaar hotin hain
Right 😂😂
😃😃👍
ज्या प्रमाणे त्यांनी खाली गिफ्ट दिल त्या प्रमाणेच तुमची news होती
खुप महत्वाची बातमी धन्यवाद
जेव्हा नवरा मित्रांना बॅचलर पार्टी देत नाही तेव्हा अस घडतं...😊😊😊😊
खरंच, हि बातमी बघून मन मोकळे पणाने हसावंस वाटल.आणि त्यात करून आपले हि बातमी बगणारे मित्र comments मध्ये काय म्हणतात हे पण तितकंच बगावस वाटल.
संस्कृतिचा ह्रास ,महागाई दुसर काय म्हणायच ते तुम्ही म्हणा .
WawaHwah ky bhariii newss mast 👌
नवरी ला तेव्हाच समजलं असेल जेव्हा तिने हातात घेतल होत
वेगळ्या प्रकारचा आनंद आणि मजा।
😅😅😅😅
पत्रकारिता .....एक छंद
Har ek friend kamina hota hain 😂😂
वाह छान मस्ती 1 नंबर दोस्ती
Wa Beta moje kardi 🤣🤣🤙
Mast 😂
nice couple and best friend
जिवनात मसकरी शिवाय मजा नाही
तो शन जिवन भराची आटवन देतो
Sabke life me aise dost chahiye
Dosti me sab kuch 💟👌👍
काय बातमी दीली वा
Yaroo sahi hai yahi dosti ka maja hai
Hi
Ho
.
हर एक फ्रेंड जरुरी होता है
Har eak friend kamina hota he aur hone bhi chiye aisse dost jindagi me
💯
Right 👍
Khup chan
नुसते खेळ खंडोबा आहे
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Kiti chan batamya dakhavatat ho
Khup nashib waale ahet te jyanchyakde ase mitr ahet
फुकटे मित्र.बेरोजगार मित्र😀😀😀
Har ek dost kamina hota he 😀😀😀
Har ek friend kamina hota hai
Good
Actually tya box madhe mitrancha prem ani ashirwad hota tyana te rikami nhawtech 🙄🤘
Ho na agdi
Wah 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
,😂🤣😂🤣😂🤣😂🤣🤣😂
Super
असंच पाहीजे मित्र
व्वा मज्जा आली.
चला, ह्या बातमी पुरता का होइना पण कोरोना मेला...कुणीच मास्क घातला नव्हता हे दिसलं नाही तुम्हाला, इतर वेळीच तुम्हाला मास्क दिसतो
तो बॉक्स घेऊन येणारे मित्र कमवायलाही खुप मोठ काळीज लागत
LG Washing Machine 😂🤣😅
Es se bhi acha Mere pass eke mere friend ka video hai oh apko de du kya mam
कोणाला हसू आवरलं की नाही हे दाखवण्या ऐवजी महत्वाची बातमी दाखवा जेणेकरून महाराष्ट्र जागा होईल
Mala vatttey tya rikamya box sarkha tumcha channel pan rikamach ahe
दिलखुलास मैत्री
त्यात कसली बातमी दाकवता फालतु बातमी
are pan tyat twist kuthay yed zav news mitrani box anla ani sagle hasayla lagle chute giri chalu ahe......kon ajari ahe konala kashachi garaj ahe kon maharashtrat te bagha bakich sodun dya navra bayko ch kautuk dakhavtay
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🎉🎉
Aamchya sarkhya berojgaranna pan famous kara job tari midel aamhla..
शाळा झाली🚐😂 launch party event🤟🏻#akya_jadhav #youtubeshorts #shortvideo #shorts
Tula ky atta kalal ka
I miss you school friend
ruclips.net/channel/UCr6DxK6VpqrydWmumPjc4iw
Govardhan
@@goverdhangundu2697 ruclips.net/channel/UCr6DxK6VpqrydWmumPjc4iw
काय राव तुम्ही..अन काय तुमच्या बातम्या....आआआआ थूऊऊऊऊ🤮🤢
Headline la ky gift ch nav dil tr br hoil..mnje news bgaychi ka nahi te tharvta yeil 😀
तुम्हाला एवढेच काम कोण काय करतंय कोण काय नाही करत फक्त लोकांचा फालतु टाईम पास करायचा
तुम्ही फक्त तुमची पोळी भाजून घ्या जनता तर chutiya आहे
बरोबर नाही वाटत माणूस म्हणून माणूसल कळले नाही दिखाऊपणा कशासाठी
काय दळींद्रीपणा आहे
News dakhva re hey reels video noko
Tula ky traas
Khari majja 😀😀
अरे काय आहे हे कीती दिवसापासून हेच दाखवतात खूप महत्वाचं असल्या सारखं
हा क्षण 2 ते 3 पिढ्याना सांगितला जाणार
Valuable moment
आज काल असे खुपच कमी दिसून येते
आयुष्यात मस्करी पाहिजे राव तर कुटे जगण्याला अर्थ आहे
काहीतरी चांगली बातमी द्या
khup mothi news delat mast
काही काम आहे का तुम्हाला नीट बातम्या देत चला
काही पण रिकाम्या बातम्या नका दाखवा
Mjaa ahe
Hiii
Yar ase mitra asayla havet khup chan mla tar ekhi asa Chan mitra nahi na maitrin nahi..,
Batmicha darja paha..
Kahi tari gift🎁 deyla pahije hote re mitrano
याचा अर्थ नेवरदे किति भंगार आहे हे समजत
ह्या साध्या गोष्टीची news बनवली! काय थिल्लर news channel आहे! हा news channel लवकर बंद होईल. या channel वर दर्जेदार news नाहीत.
Lay bhari
Hahahaha
Antria👌👌👌👌👌👌👈👈👈
Viral hot nahi tumich krta viral 😂
Lmfao 🤣😆
आम्ही तर आमच्या मित्राला condom चे पाकीट दिले होते😂
Lagna nantr Garaj kay tyachi ti bayko na
🤣🤣🤣🤣
🤣🤣🤣🤣
💗💗💗🌹
Great friends,
जरा शुद्ध बोला हो
😜😂😂😂😂😂😂
But what was in the box
Washing machine chya installation demo service sathi Mala call kara 😂😂😂
Are he tr thik ahe amchya ithe tr condom box madhe pack karun d'etat...😂😂😂😂😂😂😂😂
😂😂
1:12
🔥🔥🔥👌👌
👍