Hi, sir तुम्ही आमचे रोल मॉडेल आहात. तुम्ही सद्या officer आहात. तर नगर परिषद भरती fees thodi कमी करा. विनंती आहे sir. Fees खूप आहे. Application fees pn खूप आहे. आमची एवढी परिठीठी नाही. विचार कराल...hopes 😢😢😢
Sir nagar parishad group c madhil sarv post ch ( kar nirdharan ani prashaskiy seva, sanitary inspector swachta abhiyanta, lekhapal, etc) hyanch payment sarkhach asto ka
Sir Mi Btech Electrical ahe.. Nagarparishad mdhe mi विद्युत अभियंता आणि कर निर्धारण अधिकारी या दोन्ही साठी फॉर्म भरले आहेत व दोन्ही चा अभ्यास चालू आहे..but preference dyaycha asel tr future chya drushtine changli post konti ahe jithe hatat kahi discretionary power rahil??
Yemaji sir according to ur experience and expertise which shud be better if one has to choose between कर निर्धारण and psi ?? Combine २२ mains la ahe mi so little bit confuse 😢
समजा आपण नगरपरिषद क वर्ग मध्ये..कर्मचारी आहोत...आणि आपल्याला department exam deun मुख्याधिकारी व्हायचं आहे... तर आपण क वर्ग साठीचा च मुख्याधिकारी साठी आपण पात्र असू का ? म्हणजे क वर्ग कर्मचाऱ्याला अ वर्ग साठी चा मुख्याधिकारी पदावर departmental ने जाता येईल का ????
नगरपरिषद कार्यालयात नगरपरिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी असतात हे 2 प्रकारचे कर्मचारी व मुख्याधिकारी संवर्गातीलअधिकारी असे एकूण 3 प्रकारचे अधिकारी कर्मचारी असतात.. नगरपरिषद कर्मचारी हे त्या त्या नगरपालिकेचे कर्मचारी असतात, शक्यतो त्यांची बदली होत नाही व संवर्ग कर्मचारी हे नगरपालिका कायदा 1965 नुसार तयार केलेल्या संवर्गातील असल्यामुळे ते राज्य शासनाचे कर्मचारी असतात..म्हणून सेवेच्या नावात राज्यसेवा आहे..
माझा एक प्रश्न आहे कोणाला माहिती असेल तर प्लीज कळवा, select झाल्यानंतर पोस्टिंग पूर्ण महाराष्ट्र कुठेही होऊ शकते ? की आपण दिलेल्या विभाग मध्ये होते? आणि जर एका विभागात होत असेल तर दुसऱ्या विभागात बदली करून घेण्याची ची शक्यता आहे का. जसे पुणे विभागातून छ. संभाजीनगर विभागात..
डीसीपीएस ही नवीन पेन्शन योजना आहे याच्यामध्ये कर्मचारी किंवा अधिकारी यांच्या वेतनातून दहा टक्के व शासन 14% अशी रक्कम शेअर मार्केटमध्ये जमा केली जाते व निवृत्तीच्या वेळी जमा झालेल्या एकूण रकमेच्या 60% रक्कम एक रकमी त्या अधिकारी कर्मचाऱ्याला परत मिळते व उर्वरित 40 टक्के रक्कम ही शेअर मार्केटमध्ये गुंतवून त्याच्यावरती होणारा जो काही प्रॉफिट असतो तो त्या कर्मचाऱ्याला पेन्शन म्हणून दिला जातो

विध्यार्थ्यांना काय अपेक्षित असते याची जाणीव ठेवून त्याविभागातील अधिकारीचे मार्गदर्शन लाभले याबद्दल आपले आभार
Dhanyavad Sachin Ghule Sir...Sopya saral bhashet margadarshan kelyabaddal abhar🙏
सरांची ड्यूटी तर माझ्याच तालुक्याच्या ठिकाणी आहे... धन्यवाद घुले सर...🙏
Sachin ghule sir यांचे योग्य मार्गदर्शन 👏👍
Hi, sir तुम्ही आमचे रोल मॉडेल आहात. तुम्ही सद्या officer आहात. तर नगर परिषद भरती fees thodi कमी करा. विनंती आहे sir. Fees खूप आहे. Application fees pn खूप आहे. आमची एवढी परिठीठी नाही. विचार कराल...hopes 😢😢😢
Lalachi ahe ha.....Yaane mpsc batch purn keli nahi ani 1200 fuktache paise ghetale
धन्यवाद सचिन सर..खूप छान मार्गदर्शन केलेत आपण🙏🙏
अनमोल विचार मांडले सरांनी
Sir nagar parishad group c madhil sarv post ch ( kar nirdharan ani prashaskiy seva, sanitary inspector swachta abhiyanta, lekhapal, etc) hyanch payment sarkhach asto ka
Aray thankyou mostly responsibility Kay asate post chi he mahiti koni sangayala bhetat nahi , chaan ahhe video
Kar nirdharan sathi documents verification mde konte documents lagtat sc category sanga sir
Talathi or kar nirdharan adhikari ky prefer karav
Iam also studied from DYPCOE Akurdi ❤ mechanical Engineering
9:16
लेखापाल आणि लेखापरीक्षक
Sir Mi Btech Electrical ahe.. Nagarparishad mdhe mi विद्युत अभियंता आणि कर निर्धारण अधिकारी या दोन्ही साठी फॉर्म भरले आहेत व दोन्ही चा अभ्यास चालू आहे..but preference dyaycha asel tr future chya drushtine changli post konti ahe jithe hatat kahi discretionary power rahil??
Plzzz reply
Sir jalnissaran che pyq kuthech sapdt nahiyet
सर चे बॅकग्राऊंड चॉईस एकदम खतरनाक असतात.. काय पण बोला
Sachin sir ❤️
Accountant officers cha suddha guidance pahije sir
श्री आदरणीय धूमाळ सर परिक्षा कधी होईल ही
नगरपरिषद Computer engineer या पदाबद्दल माहिती आणी बुकलिस्ट बद्दल व्हिडिओ बनवा सर प्लीज
Yemaji sir tumhi kar niardhark post ka sodli plzzz reply
पाणी पुरवठा श्रेणी अ ची पदोन्नती कशी होते व deputation base वर दुसऱ्या department मध्ये पोस्टिंग होते का?
Thank you for giving us valuable information...
कर निर्धारक ला english मध्ये काय म्हणतात..??
TAX Assessment officer
आता झालेल्या नगरपरिषद भरती मध्ये परिविक्षाधीन कालावधी आहे का?
Sir , mi computer engineer ani kar nirdharan adhikari , ya donhi post sathi apply karu shakto ka ??
Graduation certificate madhe degree upload karaychi ka passing certificate ka marksheet?
Ms cit नंतर केलं तर चालेल का कर निर्धारण साठी
Training kiti divsachi aste
Sir Nagar parishad ch post sodun tumhi ASO ka ghetlt
Sir maze water supply dept la selection zale.. thanks for guidance..
Sir 2018 che posting allotment chi list ahe ka? Asel tar share kara plz..
काय नाव हे तुमचे?
@@VGS111 rajan, tumchakade ahe ka list?
Sir selection झाल्यावर ट्रेनिंग असत का ?
कर निर्धारण अधिकारी चे एक दोन अधिकारी अजून व्हिडिओ अपलोड करा सर
येतील, सर्व गाणी वाजतील फक्त आपल्या चैनल सोबत राहा
@@mpscgrowtogether always with MGT ❤️
@@mpscgrowtogethersir Tumi karnirdhark post sodun ASO join ka kelat plzzz prawasabdl video bnva 🙏
Thank you Sirji🎉🎉
सर मला सचिन घुले सरांचा नंबर मिळेल काय🙏🌹
सर, political pressure असते का,
कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी यांच्यावर
Aste ka??
नगर परिषद चा कट ऑफ किती लागणार आहे S c महिला साठी चा
Sie nagar parishad madhe engineer ch promotion detail sanga n
4:33 🍀🍀🍀🍀
Sir asch MIDC cha ek video banva n
Sir computer engg responsibility??
nagarparishad sathi mscit compulsory ahe ka?
Yemaji sir according to ur experience and expertise which shud be better if one has to choose between कर निर्धारण and psi ?? Combine २२ mains la ahe mi so little bit confuse 😢
Rajyaseva
Psi kr bhava
कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी श्रेणी अ या पदाचे पुढील promotion कोणते आहे.
अ चे मुखाधिकारी गट अ नगरपरिषद मध्ये ...
5 वर्ष सेवा झाल्यानंतर खात्या अंतर्गत परीक्षेद्वारे मुख्याधिकारी पदावर... मुख्याधिकारी संवर्ग च्या 20% जागा राखीव असतात...
समजा आपण नगरपरिषद क वर्ग मध्ये..कर्मचारी आहोत...आणि आपल्याला department exam deun मुख्याधिकारी व्हायचं आहे... तर आपण क वर्ग साठीचा च मुख्याधिकारी साठी आपण पात्र असू का ? म्हणजे क वर्ग कर्मचाऱ्याला अ वर्ग साठी चा मुख्याधिकारी पदावर departmental ने जाता येईल का ????
Nope CEO nahi honar , u want to become a CEO then u have to clear MPSC .
Sir ya exam la rajyaseva ase nav ka ahe.
कारण यांची पदस्थापना, बदली संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही नगरपरिषद मध्ये होऊ शकते
नगरपरिषद कार्यालयात नगरपरिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी असतात हे 2 प्रकारचे कर्मचारी व मुख्याधिकारी संवर्गातीलअधिकारी असे एकूण 3 प्रकारचे अधिकारी कर्मचारी असतात.. नगरपरिषद कर्मचारी हे त्या त्या नगरपालिकेचे कर्मचारी असतात, शक्यतो त्यांची बदली होत नाही व संवर्ग कर्मचारी हे नगरपालिका कायदा 1965 नुसार तयार केलेल्या संवर्गातील असल्यामुळे ते राज्य शासनाचे कर्मचारी असतात..म्हणून सेवेच्या नावात राज्यसेवा आहे..
संवर्ग कर्मचारी म्हणजे?
udyan पयविेक्षक baddal mahiti dya promotions baddal pn
Aadhi 3 varsh 8000 pagar asto ka
महानगरपालिका स्थापत्य कनिष्ठ अभियंता पदाची ठरावीक सेवेनंतर बदली होऊ शकते का? आणि नसेल तर प्रमोशन कसे असते?
he Nagarparishad (council)ch aahe.. corporation ch nahi
निमशासकीय आहे का ?
नगरपरिषद पद धारण करणा-यांना महानगरपालिकेत बदली होते का झाली तर कोणत्या स्तर व पदावर नियुक्ती होते
महानगरपालिकेमध्ये बदली होत नाही
Mhnje jr koni kar nirikshak mhnun select jhla tr tyach bdli hot nhi ka ayushbhar😊
माझा एक प्रश्न आहे कोणाला माहिती असेल तर प्लीज कळवा, select झाल्यानंतर पोस्टिंग पूर्ण महाराष्ट्र कुठेही होऊ शकते ? की आपण दिलेल्या विभाग मध्ये होते? आणि जर एका विभागात होत असेल तर दुसऱ्या विभागात बदली करून घेण्याची ची शक्यता आहे का. जसे पुणे विभागातून छ. संभाजीनगर विभागात..
te vibhag vicharatch nahit..
Sir, accountor baddl video bnva
येतोय wait करा....
पगार वेळेवर होतो का?
1000%
Exam kontya month madhy hoil
सप्टेंबर चा शेवट व ऑक्टोबर ची सुरुवात यामध्ये एक्झाम होईल
DCPS Yojana mhanje kay aste sir?
डीसीपीएस ही नवीन पेन्शन योजना आहे याच्यामध्ये कर्मचारी किंवा अधिकारी यांच्या वेतनातून दहा टक्के व शासन 14% अशी रक्कम शेअर मार्केटमध्ये जमा केली जाते व निवृत्तीच्या वेळी जमा झालेल्या एकूण रकमेच्या 60% रक्कम एक रकमी त्या अधिकारी कर्मचाऱ्याला परत मिळते व उर्वरित 40 टक्के रक्कम ही शेअर मार्केटमध्ये गुंतवून त्याच्यावरती होणारा जो काही प्रॉफिट असतो तो त्या कर्मचाऱ्याला पेन्शन म्हणून दिला जातो
Thank you sir.🙏🏻
Sir jule brother vatatat
😂😂😂
Tq❤
Welcome 🤗
Jaga kahich nahit........
फोन नंबर मिळले का
Sir MS-CIT compalsary ahe ka?
आपल्या टेलिग्राम चैनल वरती एक ऑडिओ आहे एम एस सी आय टी बद्दल तो ऐकून घ्या.
Sir kar nirdharn post sati in hand kiti ahi sellery
व्हिडिओ पूर्ण पहा