खूप रडायला येते महाराज आपण खूप सुंदर पद्धतीने विषय मांडतात. मुलगा जाण्याचे काय दुःख असते ते मी पण भोगते आहे महाराज माझातर मुलगा वयाच्या २७ व्या वर्षी विक्स ऍक्षण च्या एका गोळीने प्राब्लेम झाला व तो सोडून 😢गेला या २१ नोव्हेंबरला ११ वर्षे पूर्ण होतील . पण एक दिवस जात नाही त्यांच्या आठवणी शिवाय.दैवाच्या पुढे कुणाच चालले. आपले किर्तन खूप छान आहे मी ऐकत असते.🙏🙏🙏
यांच्या कीर्तनात किती ज्ञानेश्वरी ओवीचं प्रमाण असते.संपूर्ण कीर्तनात एकही ओवी नाही तुकोबारायांच्या गाथाचे प्रमाण . नुसत काल्पनिक कथा सांगून कीर्तन करतो.
महाराज, तुम्ही मुळचे लामकानीचे आहात का? मी रनाळकर आहे.शाळेत एक लामकानीचा एक मित्र होता त्याच्या आणि तुमच्या चेहऱ्यात साम्य आहे.माझं वय ७२ वर्षे आहे आणि मी ६ वी मधे असताना तो मित्र होता.
जय हरी

खूब छान कीर्तन करतातमहाराजजयहरीमाऊली
Radhe Radhe
नंबर १ महाराज
Khupach 🎉channn..
,🌹जय श्री राधे 🌹 छान आहे किर्तन
1 च नंबर
Bindusha.Gavit श्री गुरु देव महाराज यांना मणतात भजन कीर्तन महाराज गुरु माऊली मन माझे तुमच्या चरणी रुप तुमचे माझ्या नयनी
राम कृष्ण हरी
👌👌 छान आवाज दादा लय भारी राधे राधे जी 🙏🙏🙏💐💐
😊
.
राम कृष्ण हरी
माऊली 👌👌☺️
यांच्या कीर्तनात किती ज्ञानेश्वरी ओवीचं प्रमाण असते.संपूर्ण कीर्तनात एकही ओवी नाही तुकोबारायांच्या गाथाचे प्रमाण . नुसत काल्पनिक कथा सांगून कीर्तन करतो.
भाऊ तुला काही प्रॉब्लेम आहे का
Kadak Bhau
श्री राम कृष्ण हरी महाराज ❤❤
Charan sparsh sparsh Maharaj
उत्तम👍 🎉
Jabardast kirtan jay vittal
एक नंबर ❤❤
छान 👌 🙏🙏🚩
mast
Om nam shiya
Radhe Radhe Maharaj ji nice 👌👌🙏🙏❤️❤️🌹🌹🌹
😅❤
Rusii pancmi cy kirtan
Ram Krishna Hari 🙏🙏🌸🌸
रामकृष्ण हरी माऊली
महाराज तुमनं पुरं नाव सांगश्यात ते बरं हुई मण्हजे समजी बुवा
🙏🙏👌👌👌👌
❤❤❤❤
👌👌 🙏🙏🙏👌👌❤️
A d taku naka sar
👍👍🙏🙏🙏
महाराज, तुम्ही मुळचे लामकानीचे आहात का? मी रनाळकर आहे.शाळेत एक लामकानीचा एक मित्र होता त्याच्या आणि तुमच्या चेहऱ्यात साम्य आहे.माझं वय ७२ वर्षे आहे आणि मी ६ वी मधे असताना तो मित्र होता.
वाणी समाजाचा मित्र होता! त्याचे वडील ग्रामसेवक होते रनाळे येथे.
👌👌माऊली 🙏🙏
खूप सुंदर आवाज आहे माऊली राधे राधे दादा
Good
44444444444444444444444🎉😢😅❤
राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏
खान्देशी भाषा माले पण आवडस
मामी्
Right ❤❤❤❤❤❤❤😂❤❤❤❤❤❤❤❤❤
0:52
😂😂
हिंदीत अपना काम तो बनता भाड मे जाए जनता असं
छान 👌 🙏🙏🚩
राधे राधे माऊली😅😅😅
राधे राधे आवाज खुप छान
❤