Uddhav Thackeray LIVE | मी पुन्हा येणार सांगून न येणं फार वाईट - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : bit.ly/3A10GMe
    Website : zeenews.india....
    Watch Zee 24 Taas leading Marathi News Channel for Latest and Breaking News
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follo Us - zee24taas
    -------------------------------------------------------------
    Official APP
    Download Zee24Taas App : onelink.to/xuur2f
    -------------------------------------------------------------
    Playlists :
    Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
    Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
    Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
    Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
    24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
    Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
    5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
    गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
    ---------------------------------------------------------------------------------------
    #zee24taas #MarathiNews #MarathiBatmya

Комментарии • 1 тыс.

  • @rakeshkarkare5521
    @rakeshkarkare5521 2 года назад +100

    मी याच्या एवढा "लाचार" आणि "खोटारडा" व्यक्ती कधीच पाहिला नाही,काय बोलतोय याच यालातरी कळलय का???

  • @krishnazadane4042
    @krishnazadane4042 2 года назад +96

    आहो गेले कित्येक वर्षे तुम्ही मराठी मराठी म्हणून तुमचं घर भरलत. मराठी माणूस मुंबईच्या बाहेर कधीच निघून गेला आहे.

    • @khandumande4207
      @khandumande4207 2 года назад +4

      💯💯💯💯💯 बरोबर

    • @nanditakulkarni3067
      @nanditakulkarni3067 2 года назад +1

      Very correct je आपले नाहीत त्यांच्या बरोबर पुढच्या पिढीला राहायचे पण नाही

    • @Opgaming-px9sw
      @Opgaming-px9sw 2 года назад +1

      Konta Vikas Sangtayt Ky Mahit

  • @jaysinghjadhav7305
    @jaysinghjadhav7305 2 года назад +90

    उध्दव ठाकरे शिवाजी महाराजांची नाव घेण्याचीही लायकी नाही तुम्ही आता मुख्यमंत्री झाला मग परत मुख्यमंत्री होणार हे स्वप्नात सुद्धा बघु नका जय महाराष्ट्र

  • @ganeshgurav7730
    @ganeshgurav7730 2 года назад +61

    फक्त bjp येणार आहे.... ❤

  • @praveennews5717
    @praveennews5717 2 года назад +185

    जबरदस्तीने झालेला मुख्यमंत्री

  • @revatipotdar8125
    @revatipotdar8125 2 года назад +132

    फक्त कुचके पाचके बोलणे एवढाच cm cha प्रपंच आहे सध्या

    • @sanket9425
      @sanket9425 2 года назад +2

      Hooo. Barobar ekdam...

    • @sanket9425
      @sanket9425 2 года назад +1

      Hii Revati... Kashi ahes tu

    • @sanket9425
      @sanket9425 2 года назад

      Revati Kashi ahes tu

    • @sanket9425
      @sanket9425 2 года назад

      Kute rahates tu...

    • @sanket9425
      @sanket9425 2 года назад

      Revati bol n

  • @sanjaypatolesir5526
    @sanjaypatolesir5526 2 года назад +142

    केंद्रावर टीका करायची , आणि परत वाडग घेऊन जायचं,

    • @tsc2708
      @tsc2708 2 года назад +3

      Bhikmange

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp 2 года назад +2

      @Sachi Bn मताची भिक मागतात मराठीच्या नावाखाली.

    • @sanjaypatolesir5526
      @sanjaypatolesir5526 2 года назад +2

      @Sachi Bn पैसे मिळतात ना कधीतरी ,त्यासाठी मीडिया मध्ये कशाला बोंबलायचे

    • @masterxgamer9793
      @masterxgamer9793 2 года назад

      जस काही अंधभक्तांच्या बापाच्या हरामची कमाई खातो महाराष्ट्र

    • @sanjaypatolesir5526
      @sanjaypatolesir5526 2 года назад

      @@masterxgamer9793lacharanchya, chatunchya ani vasuli karnaryanchya bapach pan nahi khat Maharashtra, ani chatu mhnje Maharashtra nahi

  • @niranjan-81
    @niranjan-81 2 года назад +175

    मराठी भाषेचा वापर फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या भावनांशी खेळून राजकीय लुटीसाठी कोणी केला ????

    • @dipakparmekar5423
      @dipakparmekar5423 2 года назад

      वाईन जास्त झाली वाटतं

  • @omdeshmukh5849
    @omdeshmukh5849 2 года назад +110

    *मुंबई च्या मराठी शाळांना एक रुपयाची तरदुत नाही केली बजेट मध्ये*

    • @chandrashekharatmarampitre6654
      @chandrashekharatmarampitre6654 2 года назад +1

      Marathi jantela hech pahije aahe

    • @sampatlaxmankudalekudale3136
      @sampatlaxmankudalekudale3136 2 года назад

      मि पुन्हा ऐनार मि पुन्हा ऐनार आस गावभर हिंडलै न आल्यामूळे हा परीनाम केंद्र सरकार ईडी सीबीआय सारख्या संस्था हाताशी धरुन विरोधी पक्षाचे सरकार असलेल्या लोकांना त्रास कसा दैता ऐईल ऐवढच काम गैलै आडीच वर्षे महाराष्ट्रातील जणता पाहात आहै हैचा हिशोब जणता निश्चित लक्षात ठेवणार धडा शिकवणार जय महाराष्ट्र

  • @prashantkale1158
    @prashantkale1158 2 года назад +100

    सगळे उल्टे काम झाले महाराष्ट्रात तुम्हाला बदलायची वेळ आली आहे

  • @sameerdandekar4449
    @sameerdandekar4449 2 года назад +39

    फक्कत टोमणे, टोले च मारा.
    आरे लोकांच्या समस्या बघा.
    थोडी तरी जाण ठेवा.,🙏🙏🙏🙏🙏

  • @rajesh_Jgtp
    @rajesh_Jgtp 2 года назад +183

    बोलले, पुन्हा पुन्हा तेच कुजकट बोलून काय मिळतं कुणास ठाऊक..
    कुजकट बोलायचं आणि छत्रपतींच्या नाव घेऊन लपायच.. राज्यात तुम्ही कशी संधी मिळवली आहे हे लोकांना विचारा..

    • @rajeshbhutkar409
      @rajeshbhutkar409 2 года назад +17

      निर्लज्जपणा, दुसरे काय...त्याला लोकसत्ताची साथ...

    • @rameshmandavkar3520
      @rameshmandavkar3520 2 года назад +2

      पागल आहात

    • @riteshk451
      @riteshk451 2 года назад +1

      Barobar

    • @sambhajinalavade9837
      @sambhajinalavade9837 2 года назад +1

      ह्याचा शिखंडी केलाय

  • @prashantkale1158
    @prashantkale1158 2 года назад +80

    मग तुमचं लेकरू उत्तर प्रदेशात जाऊन हिंदीत का बोलल

    • @malojidarade8782
      @malojidarade8782 2 года назад +3

      हींदीत नाय बोलत गू खातय

  • @nikhils154
    @nikhils154 2 года назад +52

    या पत्रकाराची काय लायकी प्रश्न विचाराची अक्कल नाही

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 2 года назад +21

    फक्त हिन्दू धर्म च्या नांवावर किती दिवस चालणार, एस टी चालू करा, साहब

    • @gunduraopatil3584
      @gunduraopatil3584 2 года назад +1

      Already to they left Hindutwa because of Kaka...

  • @deepakgahiwad3297
    @deepakgahiwad3297 2 года назад +98

    जे पुन्हा येणार होते त्यांना तुम्ही अडवलं पण तुमच्या लक्षात हे आलं नाही की तुम्ही परत येणार नाही, तुम्ही खड्डा केला त्यांच्यासाठी पण त्याच खड्ड्यात तुम्ही सत्तेसाठी इतके खोलवर गेलेत की तुम्ही वरती येन अशक्य आहे.

    • @omkarvachkal9812
      @omkarvachkal9812 2 года назад

      Mala तसेच वाटत होते...
      पण रात्रीची शपत पेक्षा हेच बरे आहेत

    • @swamini9151
      @swamini9151 2 года назад

      सत्तेत आल्यापासून अखंड बीजेपी ला शिव्या घातल्या फक्त, दुसरे काय केले. Best Cm म्हणे, शिवसेनेची सोनिया सेना करून ठेवली

  • @sagarghorpade6842
    @sagarghorpade6842 2 года назад +116

    बोलण्यातून सर्व काही होत नाही, करून दाखवा, कुणाच्या मांडीला मांडी लावली आहे, छत्रपती महाराजांचे नाव घ्यायची पात्रता नाही राहिली

    • @sagarghorpade6842
      @sagarghorpade6842 2 года назад +3

      @Sachi Bn hich khummkhumi jantechi kam karnyat lava, maramari karnyat aayushya ghalavu naka, patrata jyanchi aste te dusryachi mape kadhat nahit, satta milavali aahe tar chalava, satat 9 vajata yevun patrakar parishad ghevun dusryachi kadhat basala nasata, he balasahebanche putra aahet, BJP barobar yuti mhanun nivdun aale hote basun prashna sutale asate, pan jyana aamhi jantene nakarale tyana satta devun tyanchya netyanchi bhala bhal karat aahet he balasahebanche sanskar aahet ka? Mi Ichalkaranji cha aahe, Mangalawarpeth madhil, kolhapur jilha.

    • @tsc2708
      @tsc2708 2 года назад +4

      Uddhavchi layki nahi shivaji maharaj anche naav ghyaychi, hindutv sodun secular zalay pawar soniya chya mandila mandi lavun

    • @tsc2708
      @tsc2708 2 года назад +4

      Lachar soniya sainik, mulla sena surang sena, tipu sena

    • @abhijeetawad5660
      @abhijeetawad5660 2 года назад

      Jay shivsena

    • @NATRAJAN66271
      @NATRAJAN66271 2 года назад

      यांनी आता शिवसेनेचे नाव बदलून हिरवी सेना ठेवायला हवे

  • @prashantshrouty2411
    @prashantshrouty2411 2 года назад +109

    उध्दव जी तुम्ही हिंदुत्वाच्या वर शिवसेनेचा विश्वास गमावला असे तुम्हाला वाटत नाही कां?

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 2 года назад +2

      Kay karan Uddhawajinchya Baapa Samor tum Hi jhukat hota wisarala ka ? Mundhe Mahajan

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 2 года назад +3

      @@yogesharadhye8948 बापासमोर आदराने नतमस्तक झालो कारण त्यांनी हिंदूंची साथ दिली.... हा हिंदूविरोधी लोकांच्या मांडीवर बसला आहे ....आता ह्याला फक्त लाथ मिळणार आहे साथ नाही

  • @sidhdeshwarsalunkhe3037
    @sidhdeshwarsalunkhe3037 2 года назад +33

    कोण म्हणतय नाय आले
    ते आले
    ते हि जनमताने
    सर्वात जास्त जागा घेऊन
    तुमच्या चुकी मुळे सत्तेच्या अशे पाई
    तुम्ही तुमची जागा पूर्ण महराट्राला दाखुवून दिली

    • @suryakanthaldankar2390
      @suryakanthaldankar2390 2 года назад

      हो आले,पण स्वतःच्या कर्माने सत्ता घालवली आहे.त्यासाठी दुसऱ्याला किती काळ दोष देणार

    • @jmj2949
      @jmj2949 2 года назад

      अरे नरसाळया ते आले होते पण तू दगा दिला वेळेवर मुख्यमंत्री पदाच्या लालसे पोटी.

  • @pM-wg8ur
    @pM-wg8ur 2 года назад +46

    झालं असं तुमचं काम भारी.bjp २०२४ madhe स्वबळावर येऊ शकते याला उधवजी.तुम्हीचं कारणीभूत ठरेल

    • @pratikpandirkar3030
      @pratikpandirkar3030 2 года назад +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @njcreatingawareness
      @njcreatingawareness 2 года назад

      Fakt UP madhe आली होती 2017 मधे.
      10 March ला बघु

  • @shashikantahire2769
    @shashikantahire2769 2 года назад +125

    सत्ता असावी तर लाचारी नको,,, त्यापेक्षा पुन्हा न आलेले बरे

  • @sachinjadhav6959
    @sachinjadhav6959 2 года назад +169

    अरे ज्याने विश्वास ठेवला.. त्याला दगा देवून हिनवतो.. कसला ही विचारांची गटार गंगा.. 🤔🤔

    • @ravindrajoshi504
      @ravindrajoshi504 2 года назад +4

      विचित्र वेताळ म्हणाला ही होता.तु मधेमधे बोल्लासच.आतातर मि नक्कीच येणार आणिअरे येङ्या मि असे थोङच बोललो की मुख्यमंत्री म्हणुन.घाबरूनकोसभुतावळी तेव्हापासूनच तझी दीवसरात्रीची झोप सपंली .मेकअप करूनच विधान सभेत याव लागत.

    • @teachersacademy2836
      @teachersacademy2836 2 года назад +3

      भाजप ने आधी शपथ घेतली होती राष्ट्रवादी सोबत

    • @tsc2708
      @tsc2708 2 года назад +4

      Beakkal mandbuddi manus ahe

    • @sachinjadhav6959
      @sachinjadhav6959 2 года назад

      @@ravindrajoshi504 सही जोशी 😁😁

    • @suniltambe1
      @suniltambe1 2 года назад

      लायकी नसताना आम्ही येऊन केवढा लख्ख प्रकाश पाडला नाही का???
      ते तर नुसते पुन्हा आलेच नाहीत तर तुमच्या उराडावर बसुन तुमचाच करेक्ट कार्यक्रम देखील करतायत,काय???

  • @sagarghorpade6842
    @sagarghorpade6842 2 года назад +122

    गावात, वस्तीत सेना जायला घर सोडून बाहेर पडावे लागत.

  • @truehindustani2274
    @truehindustani2274 2 года назад +65

    BjP will get in 2024

  • @swikarvhatkar1797
    @swikarvhatkar1797 2 года назад +51

    3 वर्षांपासून जलसंपदा विभागातील भरती प्रलंबित आहे 57000 विद्यार्थी वाट बघत आहेत मुख्यमंत्री म्हणून ते दिसत नसेल का याना आणि हे न्युज चॅनेल वाले त्यांच्या ताटाखलच मांजर जे गप्प आहे

  • @sandipbhoi4904
    @sandipbhoi4904 2 года назад +81

    देशा मधील third class cm उद्धव ठाकरे.....

  • @np7389
    @np7389 2 года назад +253

    भरष्टाचार उघड केला की महाराष्ट्राचा अपमान होत नसतो

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 2 года назад +1

      Jara Gujrati lokancha Ughad kara Desh sodun Chalale ahet

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 2 года назад +2

      @Hiren Satra accha to hisab lagao kitane Laande aur kitane Gujarati Desh ko Chuna laga ke bhag gaye

    • @jaisinghmarutiraopatil644
      @jaisinghmarutiraopatil644 2 года назад +9

      हे म्हणे चोर सोडून संन्याशाला मार.
      भ्रष्टाचार करणे गुन्हा नाही पण तो जो ऊघड करतो तो गुन्हेगार ,अजब तुझे सरकार.

    • @vhtevhte
      @vhtevhte 2 года назад +2

      @@yogesharadhye8948 टायगर मेमन कोण होता?

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 2 года назад +4

      @@yogesharadhye8948 तुम्ही करा ना गुजराथी लोकांचा भ्रष्टाचार उघड.... कोणी थांबवलं आहे ??? उगाच फालतू बडबड कशाला???

  • @bhalchandrachichkar8241
    @bhalchandrachichkar8241 2 года назад +60

    ते पुन्हा आलेच तुम्ही त्यांना फसवल
    म्हणजे पाठीत खंजीर घुसवल

    • @user-ml8md9ec6i
      @user-ml8md9ec6i 2 года назад

      Pahat shapatwidhi weli kon kunla faswayla

    • @shundi5
      @shundi5 2 года назад +4

      तीन नापास मिळून पहिला आलेल्या मुलाला ढकलून दिलाय यांनी

  • @sagarghorpade6842
    @sagarghorpade6842 2 года назад +129

    तब्येत सांभाळा, राज्य सांभाळायला पुन्हा येतो म्हणणारे फडणवीस सक्षम आहेत👍

    • @dilipkatariya9224
      @dilipkatariya9224 2 года назад +4

      येणारच...

    • @sunilgurav2519
      @sunilgurav2519 2 года назад +3

      @yadav king mumbai madhe 92 la hava hotas tujhi phatli asti fakht bhagva shivsena

    • @chicken9420910076
      @chicken9420910076 2 года назад +1

      Mhanun 92 chi jaga baher ali

    • @dilipkatariya9224
      @dilipkatariya9224 2 года назад +3

      @@sunilgurav2519 या बाबतीत दुमत नाहीच.
      आताची परिस्थिती वेगळी आहे, निष्ठावान शिवसैनिक दुरावलाय,,दुखावलाय.

    • @sagarghorpade6842
      @sagarghorpade6842 2 года назад +1

      @@sunilgurav2519 tujhi aata phatali asati modi aahe mhanun vachali aahe, balasaheb tyaveli hote mhanun tyana manatoy aamhi pan, bhadavegiri karnaryani tyanchi sena thevali nahi.

  • @shailendra6888
    @shailendra6888 2 года назад +61

    अडचणीत आलं की यांना मराठी अस्मिता आठवते. कालच गोरखपूरच्या सभेत संजय राऊत म्हणाला कि अर्धी मुंबई हिंदी बोलते. परत, आता तुम्ही दक्षिण भारतीयांची इडली कशी आवडते हे सुद्धा सांगाल.

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 2 года назад

      Jase tumhala Awadato ka Gujrati Dhokala

    • @vikramsatpute8540
      @vikramsatpute8540 2 года назад +2

      आधि राष्ट्र मग राज्य .

  • @shaileshkale1224
    @shaileshkale1224 2 года назад +103

    CM साहेब जरा st संपा संदर्भात बोललात तर चांगली गोष्ट 😔

  • @yogeshmhaske8769
    @yogeshmhaske8769 2 года назад +14

    फडणवीस साहेब मुळे तुम्ही आला नाहीतर तुम्हाला कोण विचारतो

    • @yatishbavishi7152
      @yatishbavishi7152 2 года назад +1

      Kadachit gutter cha kutra pan vicharat nasel ya chutyala

  • @sanjaypatolesir5526
    @sanjaypatolesir5526 2 года назад +79

    स्वतःचीच पाठ थोपटणार , आणि st , mpsc , शेतकरी , लाईट बिल, वसुली , घोटाळे या बद्दल आवाज का निघत नाही, तेव्हा नाही का महाराष्ट्राची बदनामी होत 🐔🐔🐔🐔🐔🐔

  • @khandusonawane6889
    @khandusonawane6889 2 года назад +39

    छत्रपती शिवाजी महाराज चे नाव घेन शोभत नाही ,भ्रष्टाचारावर पांघरूण घालू नका ,नष्ट कर मग छत्रपती शिवाजी महाराज चे नाव घे

    • @jaisinghmarutiraopatil644
      @jaisinghmarutiraopatil644 2 года назад +3

      छ.शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही तर दुकान कसे चालेल.

  • @kishoredake7783
    @kishoredake7783 2 года назад +82

    तुम्ही अजून 3 वर्ष असच बोंबलत रहाणार कारण जनतेच तुम्हाला काय घेणं देणं

  • @prakashjathar2371
    @prakashjathar2371 2 года назад +49

    आपण शिवजयंतीला कुठल्या राजांच्यापुतळ्याला हार घालायला बाहेर आल नाही मुख्यमंत्री अजून शिवजयंतीला बाहेर आले नाहीत

  • @ravindrasangle2742
    @ravindrasangle2742 2 года назад +22

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी !!
    वाट लावा महाराष्ट्रची !!

  • @gitaramnalawade632
    @gitaramnalawade632 2 года назад +171

    मी पुन्हा येईल आणि न येने हे येवढे वाईट आहे का तो काय लादेन आहे येवढे वाईट आहे

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 2 года назад +75

    मराठी अस्मिता पणाला लावू पण युपीवाल्या नवाबभैयाना सोडवू.

  • @ghandayadagare4548
    @ghandayadagare4548 2 года назад +48

    मुख्यमंत्री साहेब तुम्ही ऐसटी कामगारांचा विचार का नाही करत
    आज किती आपण खूप छान बोलत आहात
    आपल्या बोलण्यात तथ्य नाही
    आज मुलांना कॉलेज शाळेत पाठवण्यासाठी पालकांना मोठा भुर्दंड बसत आहे याला कोण जबाबदार
    किती दिवस आपण शब्दप्रयोग करणार

    • @Yuvasena
      @Yuvasena 2 года назад +5

      Yala javabdar st walech aahet

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 2 года назад

      पगार‌वाढवुन दीले फड्याने तेही नव्हते दीले‌आणी त्यांनीच यांना भडकवुन दीले व आता शेपुट‌घिलुन माग सरकले‌.यांची सत्ता तर येत‌नाहीच पण‌दुर्दैवाने‌आली तर मग एस टी वीलीनीकरण केल्यावर वीकायला भारी जाते महामंडळ वीकायला सोप जाते‌‌कारण हे‌देश वीकणाऱ्या देश द्रोह्यिची अवलाद आहेत‌ना .त्याचा डोळा एस टी महामंडळाच्या अब्जावधीच्या संपत्तीवर आहे ..म्हणुन भडवे चुप बसले‌.तो पडळकर मागे ओढला .भुंकु नको म्हणुन‌.तो डाबरमेन काही एकत नाही .त्याला भुंकु देतात.त्या‌भुंकण्याचेच पैसे मीळतात‌

  • @sanjaypujari6236
    @sanjaypujari6236 2 года назад +31

    आरे हा मुख्यमंत्री दिसत नाही. एखाद्या बाईसारखा सतत कुरकूर करत राहतो. प्रत्येकाला बडबड करून उतरे देत बसतो. यडा आहेस. आरे कार्य कर्तृत्व करून उत्तरे दे रे बाबा.

    • @subhashvishey
      @subhashvishey 2 года назад +4

      खरोखर....खवळून हासायला आले तुमची काॅमेंट वाचून.........

    • @greatIndian692
      @greatIndian692 2 года назад +2

      😅😅😂

    • @sambhajinalavade9837
      @sambhajinalavade9837 2 года назад

      अगदी मनमोहन आठवले !😢😢

  • @devidasdasalkar1412
    @devidasdasalkar1412 2 года назад +218

    साहेब फक्त लाचार सेने चे कारनामे उघड करणे म्हणजे महाराष्ट्राची बदनामी होत नाही, खरी बदनामी हिंदुत्व सोडल्या मुळे आपली झाली आहे

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 2 года назад +1

      Mag tya Lachar sene pudhe jhukale Amit Shah

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 2 года назад +7

      खरं रूप बाहेर येतंय ....हिंदूविरोधी शिवसेनेचं ....चांगलं आहे एका अर्थाने ...घराणेशाही संपेल

  • @sharadrajivade2277
    @sharadrajivade2277 2 года назад +122

    मराठा आरक्षण टिकवता अल नाही ???
    सत्ता धारी पक्षाला

  • @deepakpanchal2238
    @deepakpanchal2238 2 года назад +48

    आम्ही मतदान न केलेल्या भ्रष्टाचारी पक्षांबरोबर आघाडी करून सत्तेत येणं हे त्यापेक्षा वाईट व धोकादायक

  • @rajendrakulkarni7378
    @rajendrakulkarni7378 2 года назад +38

    तुम्ही न सांगता आलात..वीश्वासघाताने...तरी काय दिवे लावले...

  • @terabaapaaya4652
    @terabaapaaya4652 2 года назад +16

    स्वतःला नालायक बोलला हा😂😂

  • @yogeshvaidya4737
    @yogeshvaidya4737 2 года назад +119

    चोराच्या उलट्या बोंबा ह्यालाच म्हणतात. एका पदाची लालसा वडिलांची पुण्याई खालसा.

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 2 года назад +1

      10 march nantar lotangan ghalnar Bjp che nete

    • @advancemania6403
      @advancemania6403 2 года назад +3

      Gpp re...

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 2 года назад

      @@advancemania6403 kona sathi Gapp

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 2 года назад +3

      @@yogesharadhye8948 आम्ही तर म्हनतो 5 वर्ष हेच सरकार चालू दे .....कारण तो पर्यंत ठाकरे इतका बदनाम होईल की परत कधीही जिंकणार नाही ....एक घराणेशाही संपेल 😁😁😁

  • @chandrakantshirote4482
    @chandrakantshirote4482 2 года назад +15

    आपण एसटी कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम करत आहात

  • @VijayPradhan97
    @VijayPradhan97 2 года назад +21

    जर लायकी नसेल तर तुम्ही का मागायला गेलात? फक्त आणि फक्त केंद्रावर हल्ला.

  • @kishor5431
    @kishor5431 2 года назад +44

    पाठीत खंजीर खुपसणारे मित्र असले की परत कस येणार

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 2 года назад +66

    मराठी भाषिक वर्गात न्यूनगंडाची भावना रूजवण्यात शिवसेना यशस्वी झाली.

  • @mayurkotkar8543
    @mayurkotkar8543 2 года назад +44

    खुर्ची साठी शेण खाल्ले तुम्ही

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 2 года назад +41

    यांना जनतेच्या प्रश्नासाठी मंत्रालयात जायला वेळ नाही पण सत्तेसाठी त्या तेलंगणा च्या मुख्यमंत्री च्या भेटीला आणि लाडक्या गिरीश कुबेर च्या मुलाखती साठी वेळ आहे.

  • @RAJENDRAKPATIL-uw6ud
    @RAJENDRAKPATIL-uw6ud 2 года назад +184

    अहो जनतेला फसवणे त्याहुन वाईट कारण मतदाराला युतीसाठी मते मागितली आणि मतदारांनी ज्यांना घरीबसवले होते त्यांना तुम्ही स्वतः च्या स्वार्थासाठी शेजारी बसवले .

    • @user-kn9mg7pg8t
      @user-kn9mg7pg8t 2 года назад +8

      त्या फडवनिस ला आणि चंद्रकांत पाटीलच्या मस्ती मुळे सत्ता गेली

    • @mehulpunyarthi891
      @mehulpunyarthi891 2 года назад +2

      Are BJP la mumbai purna pahije ahe
      Tenna 2.5 years pan navte deyche hecha vharun lakshat gya na sagla

    • @arunbangar5001
      @arunbangar5001 2 года назад +5

      भाजपला घरी बसल्या बद्दल सेनेचे आभार

    • @user-kn9mg7pg8t
      @user-kn9mg7pg8t 2 года назад +3

      @@mehulpunyarthi891 धेनातून काढून टाका म्हणाव मुंबई महापालिका

    • @RAJENDRAKPATIL-uw6ud
      @RAJENDRAKPATIL-uw6ud 2 года назад +12

      @@user-kn9mg7pg8t बाळासाहेब यांनीच ठरवलेले ज्याचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री .आणि तसे असेल तर एकदातरी मुंबईचे महापौरपद बिजेपीला दिले का .

  • @udayapte548
    @udayapte548 2 года назад +164

    मागील दाराने मुख्यमंत्री बनून आता शहाणपण सांगत आहेत.

    • @user-kn9mg7pg8t
      @user-kn9mg7pg8t 2 года назад +2

      ये आई घाल्या तू भाजपचा कुञं आहेस वाटतं

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 2 года назад +1

      Tumchya Netyana saanga Parat Matoshri war Lotangan ghalun Pay Pakdayla

    • @gnyaneshwarkhandopantvaira8952
      @gnyaneshwarkhandopantvaira8952 2 года назад +2

      आपटे तु काय डोक्यावर पडला आहेस ?काय बोलतोयस ?

    • @RohitRaj-zs6lr
      @RohitRaj-zs6lr 2 года назад +9

      @@user-kn9mg7pg8t येडझव्या
      काय चुकीचं बोलला तो . लाचार सेने च्या भडव्या

    • @yatishbavishi7152
      @yatishbavishi7152 2 года назад +3

      @@user-kn9mg7pg8t kutra nahi bhava tuji aai cha navra

  • @knowledgeisking7719
    @knowledgeisking7719 2 года назад +10

    छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेता
    एसटी कामगार संघटनेच का वाटोळे करताय
    जर एक एक घोटाळा 70 हजार कोटींचा आहे तरी पण तिजोरीवर काही परिणाम होत नाही
    आणि मंग विलिनीकरणनाच काय होणार

  • @mahadevbhoji7383
    @mahadevbhoji7383 2 года назад +31

    धोक्या ने सत्ता मिळवली.
    तू काय घंटा केलास सर्व केंद्र सरकारने केले.

  • @pM-wg8ur
    @pM-wg8ur 2 года назад +7

    तुम्ही सध्या अडचणीत आहात mva गंभीर आरोपात अडकलेला mva .शोधण्यातच.योग्यता कारण जनतेचा पैसा वाया जाऊ नये

  • @vaibhavjoshi5543
    @vaibhavjoshi5543 2 года назад +89

    तुम्ही येऊन वाट लावली. लोकांना फसवून परत येऊ नका.

    • @manjrekarsanjan40
      @manjrekarsanjan40 2 года назад

      Murkha Andhbhakta

    • @user-zc9xd6fl6u
      @user-zc9xd6fl6u 2 года назад +1

      Arre baman aahe fadnvis pant yana aanachay. Manuvadi

    • @user-hk1pc9ju8x
      @user-hk1pc9ju8x 2 года назад +1

      👍👍👍

    • @gnyaneshwarkhandopantvaira8952
      @gnyaneshwarkhandopantvaira8952 2 года назад +1

      जोशीबुवा तुम्ही फक्त कुंडल्या बघा आणि सत्यनारायण घाला राजकारण तुमचं काम नाही बसलाना देवेंद्र विरोधी बाकावर लय अहंकार झाला होता मी पुन्हा येईल पुन्हा येईन झोपेत सुद्धा चावळत होता

    • @pratibhasalunkhe2004
      @pratibhasalunkhe2004 2 года назад

      मूर्ख आहे तू जोशी

  • @sunilwadekar3736
    @sunilwadekar3736 2 года назад +25

    तुमची लायकी महाराष्टतील जनतेने दखवून दिली आहे 148/54 अकड़े फिरवून सीएम झाला आहत, जनतेने सीएम केले नाही, असल दम तर ऐकट लड़ा आणि सीएम होऊंन दाखवा.

    • @gnyaneshwarkhandopantvaira8952
      @gnyaneshwarkhandopantvaira8952 2 года назад

      वाडेकर देवेंद्रला दाखव म्हणाव स्वतःच्या हिमतीवर महाराष्ट्र जिंकून ,आणि खास करून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्तेत येऊन .

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 2 года назад +15

    जनादेश डावलण हे त्याहून खूपच वाईट. दुसऱ्याची काळजी कशाला करताय!

  • @johnkunder3315
    @johnkunder3315 2 года назад +22

    JAI HO BJP SARKAR

  • @chayakotkar7608
    @chayakotkar7608 2 года назад +25

    आपण धोखा दिला,जनतेला फसवून जनतेचा कोल नसतांना फक्त खुर्ची साठी चुकीच्या,देशद्रोही ,लोकांबरोबर सत्ता हिसकावून घेतली।

  • @rahulm9216
    @rahulm9216 2 года назад +183

    अरे काय तेच तेच रडक आणि टोमणे बोलणं आहो साहेब मुख्यमंत्री आहेत राज्यावर बोला की कधी तरी

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 2 года назад +3

      Fadanavis kuthe Bolale

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 2 года назад +1

      आम्ही शेतकरी खुष आहोत साहेब

  • @rajendrainjanware6270
    @rajendrainjanware6270 2 года назад +19

    🤣🐓🐓🐧🐧 अरे, रे ,रे.....मुख्यमंत्री....ते ही घरा बाहेर......जादू पेक्षा कमी नाही...🤣🐧🐧🐓🐓

  • @omkarbuwa5857
    @omkarbuwa5857 2 года назад +29

    एकदा त्यांच्यासमोर उभे रहा मुद्द्यावर चर्चा करायला...मग पहा काय होतंय...आयुष्य सुंदर आहे ..फक्त वडिलांचा राजकीय पक्ष हवा 😂😂😂

    • @devil4771
      @devil4771 2 года назад +1

      Bhau kadak reply 🔥🔥🤣🤣🤣

  • @darkneel1416
    @darkneel1416 2 года назад +17

    बाळासाहेबांच्या विचारानां तिलांजली देऊन मूख्यमंत्री पदि बसणे हे त्या पेक्षा वाईट

  • @vishalbhosale7421
    @vishalbhosale7421 2 года назад +46

    Udhav saheb brastaa चार करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजेत....

  • @sachinthombare3839
    @sachinthombare3839 2 года назад +50

    साहेब तुम्ही लाचार झालात. लोकांना फसवणूक करणार आहात. एसटी कामगार बदल बोला

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 2 года назад +4

      काय घंटा बोलणार वाईन परवानगी साठी सही केली पण एसटी कामगारांच्या मागणी साठी सही केली नाही.

  • @sandipmagar7280
    @sandipmagar7280 2 года назад +62

    Khndoji खोपडे सरकार आहे
    काम शून्य. स्वप्न खूप. गाजर मुलाखत.

  • @maheshranganekar9181
    @maheshranganekar9181 2 года назад +10

    30% मिळवताना, एखाद्याला प्रथम क्रमांक मिळाला. मग हे होईल... निःसंशयपणे.... 😄😄

  • @user-fc7qv9gp9i
    @user-fc7qv9gp9i 2 года назад +55

    साहेब फक्त खुर्ची वर बसून काही होत नाही.जनतेला काय. त्रास आहे ते पहा फक्त सेना सेना करू नका
    एसटी महामंडळ किती दिवसापासून बंद आहे.ते पहा
    जनतेने तुम्हाला निवडून दिले .त्या जनतेला दिलासा मिळेल असा निर्णय घ्या.

  • @VijayPradhan97
    @VijayPradhan97 2 года назад +8

    खूप गोंधळलेले वाटतायत.

  • @ashachalkerane6634
    @ashachalkerane6634 2 года назад +10

    Ha uddhav gele ki गेलाच हा परत येणारं नाही आम्ही मराठी खंडणी मराठी हा ठाकरे OBC wala ha kay nav gheto Maharaj ch

  • @70xiiscicnishil59
    @70xiiscicnishil59 2 года назад +10

    साहेब अनिल देशमुख आणि महाराष्ट्र चे नवाब आणि ते महाराष्ट्र चे बारा कोटी लोकांचे मालिक आहेत का ते सांगा का ते सामान्य मानस आहे का फक्त दोन लोक आहेत आणि मुख्यमंत्री कोण आहे पॉवर कोणाकडे आहे ते सांगा साहेब। 🎂🎂

  • @dattatraybhat4186
    @dattatraybhat4186 2 года назад +39

    अरे आपन ओरडुन काय उपयोग आहे जनतेचा राग प्रति क्रिया बोलत आहे सरकार बद्दल नाराजी च प्रमाण वाढायला लागल

  • @krishnamidgule1679
    @krishnamidgule1679 2 года назад +28

    आरे तेच आल होते तुम्ही गद्दार निघालेत

  • @patilharichandra6750
    @patilharichandra6750 2 года назад +23

    आपण त्याच्यांत होता म्हणुन इथवर आलात नाहीतर कांग्रेसने आतापर्यत तुम्हाला कुठे नेउन ठेवल असत, याचा विचार न करणे बरे.

  • @surykantshinde1362
    @surykantshinde1362 2 года назад +41

    तुम्ही अधून मधून सत्तेत होता, तुम्ही काय केलं दाखवा... पिढ्यान् पिढ्या जात आहेत. काय दिवे लावले आहेत हे लोकं जाणतात. सरकार चालवणे अजून तुम्हाला जमलेच नाही. सगळा स्वैराचार चालू आहे

  • @bhagwatdhavale6091
    @bhagwatdhavale6091 2 года назад +14

    अभ्यास करणारा CM नेहमी चांगला होता आणि चांगला राहीलच

  • @truehindustani2274
    @truehindustani2274 2 года назад +51

    2 ministers in jail. How many more to go ???

    • @tsc2708
      @tsc2708 2 года назад +3

      Total 12 will go to th jail

  • @nileshshinde3651
    @nileshshinde3651 2 года назад +69

    मुख्यमंत्री साहेब ST कर्मच्यारी मराठी आहे पाकिस्तानातून नाही आला हो मराठी मराठी करता मग जरा त्यांना पण बगा काहीच सुंदर बिंदर काहीच नाही कर्मच्यारी मरत आहे...तुम्ही तर त्यावर शब्द बोलत नाही म्हणजे काय....

  • @arunkhandekar1791
    @arunkhandekar1791 2 года назад +17

    कुबेर फक्त सोयीचे प्रश्न विचारत आहेत..
    अडचणीचे प्रश्न विचारत जा जे सध्या चर्चेत आहेत

  • @sanjaygophane1659
    @sanjaygophane1659 2 года назад +13

    Saheb tumhi Kasey ale te bola me ek balasahebancha shivsynik vicharto

  • @obcking2174
    @obcking2174 2 года назад +79

    Only support ED good work ED

  • @maheshborate1350
    @maheshborate1350 2 года назад +15

    साहेब तुम्ही तरी या एकदा तरी एसटी कामगारांना भेटायला. हा कुबेर तोच ज्याच्या तोंडाला काळे फासले. एक काम सांगा तुम्ही केल ते सांगा. तुमची वाट लागणार हे नक्की

  • @pandurangnandyalkar8107
    @pandurangnandyalkar8107 2 года назад +59

    छत्रपतींचा नामोल्लेख करणे ही आपली लायकी तरी आहे का? महाराष्ट्र आणखी किती बदनाम करणार? पुरे की आत्ता!!

    • @sunilgurav2519
      @sunilgurav2519 2 года назад +1

      Jo karto ahe tyala vicharave

    • @sunilgurav2519
      @sunilgurav2519 2 года назад +2

      Mumbai vikun taktil bjp

    • @sunilgurav2519
      @sunilgurav2519 2 года назад +3

      Amhi mumbai madhe rahto amhala mahit ahe kon kay karte marathi sathi

    • @mit368
      @mit368 2 года назад +2

      Mumbai la Gujarat chi rajdhaani kartil Bjpwasi

    • @tsc2708
      @tsc2708 2 года назад +1

      Nehmich beakkal mandbuddi sarkha bolto besht shee yam

  • @laxmandhumal9046
    @laxmandhumal9046 2 года назад +1

    एसटी हि गरीबांची गाडी आणि संपा मूळे गरीब जनतेचे झालेले हाल जनता तिन तिगाडी काम बिघाडी सरकारला त्यांची जागा दाखवून देईल. जय महाराष्ट्र

  • @malojidarade8782
    @malojidarade8782 2 года назад +5

    नविन जणतेच्या हिताचं बोला एरांडाच गुह्राळ गाळू नका

  • @shabbirkhan6381
    @shabbirkhan6381 2 года назад +1

    भरपूर अनुभव मिळाला असेल !

  • @NK-ly3cp
    @NK-ly3cp 2 года назад +3

    बोलघेवडे उद्दवोविद्दीन!

  • @sunnyutale354
    @sunnyutale354 2 года назад +1

    जय महाराष्ट्र

  • @legengdgamer3290
    @legengdgamer3290 2 года назад +8

    Vssulichi कामे वसुली ठाकरे karto

  • @abeerkulkarni
    @abeerkulkarni 2 года назад +1

    साहेब आम्ही, जनता बावळट नाही हे माहीत अाहे ना?

  • @shyamwagdare9137
    @shyamwagdare9137 2 года назад +9

    Papu cm2

  • @np7389
    @np7389 2 года назад +2

    मुंबईत मराठी माणूस किती शिल्लक आहे

  • @gk6528
    @gk6528 2 года назад +9

    खर तर सविधानात प्रत्येक वर्षाला एक पञकार परिषद झाली पाहीजेन मुख्यमंत्री ला प्रेश्न विचारनेची विरोधी पक्षाला म्हणजे देशाचा किंवा राज्याचा विकास होईल

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 2 года назад +5

    मी पुन्हा येनार ED BD घेऊन

  • @rahulgulhane6068
    @rahulgulhane6068 2 года назад +24

    जनतेची काम थांबवली का ?
    याचे साधे आणि सोपे उदाहरण म्हणजे S T चा संप अजूनही चालूच आहे काय छान काम चालू आहे MVA सरकार चे बाकीचे भरपूर आहे बोलण्या सारखे

  • @manojpatil3811
    @manojpatil3811 2 года назад +1

    साहेब मी पण 30 वर्षे पासुन बाळासाहेबांचा एक शिवसैनिक आहे व राहणार
    पण साहेब ते फक्त थोडा तरी विचार करून एस टी महामंडळाचे कर्मचारी लोकांचा विचार करा त्या लोकांच्या घरची परिस्थिती फार बिकट होत चालली...
    🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
    जय माननीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा