आता सहा महिने काय करतात राऊत गुरुजी त्याचं त्यांना माहित 😂😂😂😂 पण झाबरू आणी नलु च लग्न नक्कीच लावून देतील...कोणा कोणाला राऊत गुरुजीवर विश्वास आहे त्यांनी लाईक करा..😂
कंस मामा शकुनी मामा नंतर हा नलू मॅडम चा मामा आला. गुरुजी शिवल्या ची case थोडं बाजूला ठेवा पहिल्या ह्या मामाले file वर घ्या. 😅😅😅😅😅 नलू च्या मामा ले बत्ती झाबरू ची love story ले मुक्ती.
Jhabroo.... त्याच्या परीक्षेत नक्कीच पास होईल... अन् काहीतरी नवीन घडेल... आमच्या शुभेच्छा आहेत.... खूप छान व्हिडीओ सर.... कुठून अन कशी काय आयडिया सुचते सर तुम्हाला... तुमच्या कल्पनाशक्ती ला सलाम 👍🙏🌹🌹🌹
#शांताराम जी आज जे शेवटी बोलले ते योग्यच बोलले आणि त्यांनी जे विचार मांडले ते फारच क्वचितच लोकांचे असतात बस आता #राऊत सर झाब्रू ला पुढील सहा महिन्यात एक यशस्वी होतकरू तरुण सादर करणे ही आपली जबाबदारी आहे आणि ते तुम्ही नक्कीच पारपाडाल 😊 सरजी #लारा#चेतन आणि #मनोज पाटलांची दूध डेरी सुरू करावी कारण गुढी पाडवा 9 तारखेला येतोय🎉
मी आज खुप हैपी झाली हा विडीओ बघून कारण आज दोन गोष्टी जे मला या चॅनेल वर आवडतात ते म्हणजे झाब्रु दादा आणि मारोती दादाची मैत्री आणि finally शांताराम कांक।नी जवाई म्हणून accept केल झाबु दादाला आणि त्याला एक संधी देणाबद्दल🧿😍😍😍😍🥳🥳🥳🥳
झाबरूला दिलेली संधीच झाबरू सोन करूनच दाखवेल विश्वास आहे. आज तरुणांवर विश्वास ठेवला तर तरुणवर्ग खूप काही करू शकतो फक्त त्यांना थोडी मानसिक सहायता हवी आहे जेनेकरुन त्यांना थोडा स्वतःवर आत्मविश्वास राहील.
❤ओ शांताराम काका झाबरू निर्दोश आहे हो. सर्व चाल तुमच्या बायको अनू साल्याची हाय . शांताराम काका झाबरू वर लागलेला गंभीर आरोप सर्वांच्या डोळ्या समोर आणा काका❤
एकही दिवस न चुकवता आताचे आता झाबरु गोडा यांच नलु मेडम सोबत लगन लावुन दया गुरुजी विशय संपला 😊😂😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 😊😂😊
झाब्रू ला काहीच होणार नाही आणि त्याला त्याच फळ भेटणारच आणि हे राऊत गुरुजीच्या आणि सर्व लोकांच्या मनातलं मी बोलत आहो आणि झाब्रू वर अन्याय होणार नाही याची मला खात्री आहे आणि राऊत गुरुजी असल्यावर आपल्याला काहीच टेन्शन च काम नाही ❤
झाबरू सारखं व्यक्तिमत्व असलेल्या लोकनेत्याची आज खऱ्या अर्थाने आपल्याला गरज आहे. शिवलाल खादोडे प्लस मामा, झाबरू शांताराम देविदास भाऊ. लक्ष्मण भाऊ च लग्न नंतर आपल्या काल्पनिक कथा नकात अशी खतरनाक लढत रंगली तर आनंदच वाटेल! रंजन प्रबोधनाचा हा प्रयत्न अप्रतिम! हार्दिक शुभेच्छा
गुरुजी या ॲपिसोड,मधे शेवट च्या क्षणी झाबरु ने नलु मॅडम ला स्टेशन ले नेऊन सोडल तेव्हा, आंख है भरी भरी और तुम,,,,या गाण्यांचे,मुझिक १, नंबर, माझ्या डोळयात,सुदधा पाणी आल 😭😭❤️❤️💐💐👍👍🙏🙏
शांताराम भाऊ पण लय चांगला माणूस आहे ते गावातले छोटे मोठे झगडे सोडवते तर हे तर घरचं मेटर होत ते खरच लय चांगले आहेत व आपल्या झ्याब्रू बद्दल जे त्यांचे विचार आहेत ते अतीसय चांगले आहेत 👏👏👏
आजचा व्हिडिओ खुप छान झाला झाब्रु न जो संदेश दिला त्यातुन खुप काही चांगल शिकण्या सारख आहे पण गुरुजी या शकुनी मामा च शिवल्या च खादोडे च काम काढा एकदाच नाही त हा विषय तरी बाहेर आणा तसा या माहिती साठी एक पुरावा त आहे च काशा कळुद्या नलु आणि शांताराम ले पुर्ण गावाला नलुच लग्न खादोडे सोबत करणार म्हणून पण नाही गुरुजी मामा न कॅश खादोडे कडून आणली का नाही शांताराम म्हणे शांताबाई ले त्वा भाऊ इकडुन पंचवीस हजार ने ते तवा कुठी वर्ष दोन वर्षान पन्नास देते मग हे कॅश मामा जवळ आली कुठुन नक्कीच खादोडे चा हात आहे 🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏
आता सहा महिने काय करतात राऊत गुरुजी त्याचं त्यांना माहित 😂😂😂😂 पण झाबरू आणी नलु च लग्न नक्कीच लावून देतील...कोणा कोणाला राऊत गुरुजीवर विश्वास आहे त्यांनी लाईक करा..😂
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन मानाचा मुजरा 🙏🏻🚩💐💐💐
Zabru ch lagn nalu sobatach zal pahije sir
काशिनाथ इतक्यात लय खबरी देत आहे. मन परिवर्तन झालं का काय❤❤🎉
कोण कोण झाब्रूचे समर्थक आहेत❤❤
आम्ही आहे न
Ho
Mi
Mi
Support to zabru
आज शांताबाई आणि नालू चा मामा आमच्या नजरेतून उतरले आहेत . 😢😢😢😢😢 पण शांताराम भाऊ च्या मनात सुद्धा झाब्रू बद्दल प्रेम पाहून खूप छान वाटल ❤❤
परिस्थिती माणसाला सुधरवते याच काशिरामच्या स्वभावात होणाऱ्या बदलाने sir तुम्ही दाखवताय हे एकदम छान आहे. 👍🏼
मामाजी जमाना बदल गया है..
अब राजा का बेटा राजा नही बनेगा_ राजा वही बनेगा जो हकदार होगा #झाब्रुला_न्याय 🙌🏼💯
शेवटचा सीन मस्त, जबरदस्त, आता झाब्रु मागे कधीच पलटून पहाणार, त्याला त्याचे ध्येय गाठायचेच आहे 😀😀👌👌🙏🙏
झाब्रु 😊ईमानदार आहे
💙
आजचा शांताराम भाऊ चां शेवतचा पॉइंट खूप आवडला बरोबरीचा होय लग्न कर, नाहीतर काय दिलं दिया है इट भि देंगे 😂😂😂
कंस मामा शकुनी मामा नंतर हा नलू मॅडम चा मामा आला. गुरुजी शिवल्या ची case थोडं बाजूला ठेवा पहिल्या ह्या मामाले file वर घ्या. 😅😅😅😅😅
नलू च्या मामा ले बत्ती झाबरू ची love story ले मुक्ती.
Mama cha game kara zabru la nay dhya
😂😂
❤ नाही, खरच हा वीडियो युवा पीढीना जीवन विषयी चांगली शिकवन देते। तुम्ही उत्तम दर्जेचे डिरेक्टर आहत सर।
मुलगा कमी शिकलेल्या मुलीला accept करू शकतो पण मुलगी नही,,,
झाब्रू ला फसवायचा डाव आहे नलूचया❤मामाचा
Nalu cha mama le batti pahijee yak vel
खरोखर झाब्रू साठी भावनिक झालोय Best of luck Zabru ❤😢❤
सगळा महाराष्ट्र झाब्रू chya पाठीशी आहे ❤
खादोडेले बत्ती झाब्रू ले मुक्ती 😅😅😂😂
काय गान लावल गुरुजी...दिलं गार्डन गार्डन हो गया... आणताच वाटते मेळ तुम्ही झाब्रू आणि नलू चां
😅
काही म्हणा, नलू ले झाब्रू सार करत होता तेंव्हा लय भावुक झालो 🥹🥹😢
Jamle aata झाबरू आणि नालु मॅडम चे सहा महिन्यांत आम्हाला दोघांचे लग्न झालेले पाहिजेत.......
झाब्रुला त्याच्या पुढील वाटचालीस खूप खुप शुभेच्छा❤Best of luck
जोर का झटका गावठी CID झाब्रु अब निकला मेहनत करणे कामयाबी कदम कदम पर है
Jhabroo.... त्याच्या परीक्षेत नक्कीच पास होईल... अन् काहीतरी नवीन घडेल... आमच्या शुभेच्छा आहेत....
खूप छान व्हिडीओ सर.... कुठून अन कशी काय आयडिया सुचते सर तुम्हाला... तुमच्या कल्पनाशक्ती ला सलाम 👍🙏🌹🌹🌹
झाब्रु परीक्षा मध्ये पास होणार आणि त्यांचं लग्न पण होनार
झाबरू चा झाबरू शेठ लवकरच होईल,..... बेस्ट ऑफ लक झाबरू
गुरुजी आज मन भरुन आले शांताराम भाऊ चे झाब्रू बद्दल चे विचार आयकुन
#शांताराम जी आज जे शेवटी बोलले ते योग्यच बोलले आणि त्यांनी जे विचार मांडले ते फारच क्वचितच लोकांचे असतात
बस आता #राऊत सर झाब्रू ला पुढील सहा महिन्यात एक यशस्वी होतकरू तरुण सादर करणे ही आपली जबाबदारी आहे आणि ते तुम्ही नक्कीच पारपाडाल 😊
सरजी #लारा#चेतन आणि #मनोज पाटलांची दूध डेरी सुरू करावी कारण गुढी पाडवा 9 तारखेला येतोय🎉
नलु मॅडमच्या मामाला बत्ती द्या बरं सर खादोळे च्या पोरासोबत लग्न करून देण्याचा प्रयत्न करता आहे ना त्याची झाड खूक काळा सर😅😅😅❤❤❤❤❤
मी आज खुप हैपी झाली हा विडीओ बघून कारण आज दोन गोष्टी जे मला या चॅनेल वर आवडतात ते म्हणजे झाब्रु दादा आणि मारोती दादाची मैत्री आणि finally शांताराम कांक।नी जवाई म्हणून accept केल झाबु दादाला आणि त्याला एक संधी देणाबद्दल🧿😍😍😍😍🥳🥳🥳🥳
तुम्ही कितीही टाका दावा, पण झुकेगा नही झाबरू साला❤❤❤
खरच खुप छान विडियो गुरुजी आनि रेल मधि बसले नंतर नलु मेडमकडे पाहुन झाबरु इमोशनल गीत 😢
खादोडे ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😅😅😂😂
झाबरूला दिलेली संधीच झाबरू सोन करूनच दाखवेल विश्वास आहे. आज तरुणांवर विश्वास ठेवला तर तरुणवर्ग खूप काही करू शकतो फक्त त्यांना थोडी मानसिक सहायता हवी आहे जेनेकरुन त्यांना थोडा स्वतःवर आत्मविश्वास राहील.
हम झाबृके साथ हैं. पाईकराव साहेब यवतमाळ.
❤ओ शांताराम काका झाबरू निर्दोश आहे हो. सर्व चाल तुमच्या बायको अनू साल्याची हाय . शांताराम काका झाबरू वर लागलेला गंभीर आरोप सर्वांच्या डोळ्या समोर आणा काका❤
एकही दिवस न चुकवता आताचे आता झाबरु गोडा यांच नलु मेडम सोबत लगन लावुन दया गुरुजी विशय संपला 😊😂😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 😊😂😊
शांताराम भाऊ समाजाचे काय पाई पण चालू देत नाही आणी घोड्यावर पण बसू देत नाही ..............
6 महिन्यात झाबरू लोकसभेसाठी खासदार होउ शकतो...मंत्री❤
झाबुवा खासदार म्हणून टाका गुरुजी
*Kashya The Game changer*
झाबरू ले मुक्ती द्यायसाठी मामाची एंट्री पाहिजे
झाबरूला ओरिजिनल CID मध्ये फिक्स करून द्या पोली प्रशासनाला मदत केल्या बद्दल.
नलू म्याडम साठी जीवन सती झ्याबरू
योग्य आहे
सत्य समोर आल पाहिजे सर झाब्रु ईमाणदार आहे सर तो निशारती आहे
झाबरूचे विचार एकदम चांगले आहेत
झाब्रू इमानदार आहे झाब्रूला न्याय मिळाला पाहिजे😊❤
झाबरू ले न्याय मिळाला पाहिजे गुरुजी
खूप छान संदेश झ्याब्रूच्या माध्यमातून
एक दम बरोबर आहे शांताराम bhuuu
म्हणून झेब्रु सारखे लोक या जगात पाहिजे
झाब्रू ला काहीच होणार नाही आणि त्याला त्याच फळ भेटणारच आणि हे राऊत गुरुजीच्या आणि सर्व लोकांच्या मनातलं मी बोलत आहो आणि झाब्रू वर अन्याय होणार नाही याची मला खात्री आहे आणि राऊत गुरुजी असल्यावर आपल्याला काहीच टेन्शन च काम नाही ❤
Kharokhar Giruji Timche Episodes Kharya jivnavarach adharit ahe🙏👍
राऊत गुरजी खूप छान episode
यांचं प्रेम तुटू नका देऊ
हा एक आदर्श असेल
झाब्रु ले नेता बनवून टाका जिल्हा परिषद अधयक्ष..नाहीतर business man.. मोठा... मंग् जमते मेळ
झाब्रू तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ❤❤
लगे रहो मुन्नाभाई MBBS झाबरूगोंडा . मामा ले खादोळे पासून काढता पाय घे म्हणा नाही तर मामावरही एखादं कलम लागेन 😅😅😅
झाबरू सारखं व्यक्तिमत्व असलेल्या लोकनेत्याची आज खऱ्या अर्थाने आपल्याला गरज आहे. शिवलाल खादोडे प्लस मामा, झाबरू शांताराम देविदास भाऊ. लक्ष्मण भाऊ च लग्न नंतर आपल्या काल्पनिक कथा नकात अशी खतरनाक लढत रंगली तर आनंदच वाटेल! रंजन प्रबोधनाचा हा प्रयत्न अप्रतिम! हार्दिक शुभेच्छा
शांताराम कोणाकोणाला आवडतो 👍 like kara
मामाच फसवणार 😂😂😂👍🤣
झाब्रू ला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा,,,,,,,,, तसेच डॉ नलु मॅडम च पण अभिनंदन
मामा हा असा माणूस आहे त्याला शकुनी म्हणावं तरी पंचाईत अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत..😅😊
झाब्रू आनी नलू च लग्न झाल पाहीजे सर.... झाब्रू संग नलू❤❤❤❤❤❤
आजचा व्हिडिओ खूपच छान झाला धन्यवाद सर
गुरुजी या ॲपिसोड,मधे शेवट च्या क्षणी झाबरु ने नलु मॅडम ला स्टेशन ले नेऊन सोडल तेव्हा, आंख है भरी भरी और तुम,,,,या गाण्यांचे,मुझिक १, नंबर, माझ्या डोळयात,सुदधा पाणी आल 😭😭❤️❤️💐💐👍👍🙏🙏
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😅😂
झाब्रु काही बी कर पण धडकन मधला देव बन ❤️
सर भाऊ ला न्याय भेटला पाहिजे मॅडम सोबत लग्न झालं पाहिजे❤❤❤
सर्वात 1न.एपिसोड आहे सर हा ❤आभार
गुरुजी गाणं जबरदस्त लावले❤❤❤
शांताराम भाऊ तुंम्ही झाप्रुला सहा महिन्याची मुदत दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. झप्रू आणि नलूं मॅडम तुम्हाला conrachuleshan.....❤
शेवटीच्या त्रिकूटाने आशा जगविलेली आहे अन आशेवर च जीवन आहे... 🎉 🎉 🎉
झब्रु आणि नलु च लग्न लावून द्या ❤❤❤❤
झाबरु दादा जिंदाबाद संर
देवीदास भाऊ सर्व प्रश्नावर सर्वोत्तम पर्याय देवू शकतात.
हिऱ्यांचा कारखाना टाकतो का झाब्रू आपला suport आहे पूर्ण
सुर्यवंशम चित्रपट😂
निवडणूकीसंदभ्र ऐखादा एपिसोड घ्या गुरुजी मस्त 😅😅😅😂
नलु मॅडम झ्याब्रू ल लाईक करते ❤😂
कोरे कोरे सपने मेंरे सूर्यवंशम चित्रपट शैली झाब्रु😅😅
झाब्रू खूप चांगला आहे ... पण त्याची परिस्थिती चांगली नाही म्हणून .. त्याला किंमत नाही ...
लयच मस्त झाला सर आजचा एपिसोड,❤ शेवट चा क्षण
पाहुन डोल्यात पानी आले.😢
चित्रपट करा सर तुम्ही आता खुप ईच्छा आहे 🙏
नलूच्या मामा ले बत्ती द्या सर ❤❤❤😂
खरी गोष्ट आहे सर करता करवीता ईश्वर आहे 😢😮❤
सर, झाब्रुला न्याय मिळालाच पाहिजे नाही तर आम्ही subscribe लोक रस्त्यावर उतरू 🙏🏼😊❤
झब्र सर लोकसभा निवडणुकीत उभ्य राहा झालं मग तुमचं कल्याण ❤😊
झाबरू भाऊ इमानदार माणूस आहे.
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती
खासदारकीचा फॉर्म भरा झाब्रू ❤
आज उशीर केला गुरुजी😊😊
सर आज 13 मिंट लेट एपिसोड आला
शांताराम भाऊ पण लय चांगला माणूस आहे ते गावातले छोटे मोठे झगडे सोडवते तर हे तर घरचं मेटर होत ते खरच लय चांगले आहेत व आपल्या झ्याब्रू बद्दल जे त्यांचे विचार आहेत ते अतीसय चांगले आहेत 👏👏👏
video। end khupach Changal Jhala 🎉. Guruji ❤😊
❤❤❤❤❤❤❤❤❤
शांताराम भाऊ तुमचा मेहुणा लईच खतरनाक आहे राजा आमच्या जाबरु कुंडली लटकवले पौरा ला
❤
आजचा येपिशोड... खुप खुप
.. रोम्यांटिक इमोशनल होता सर.. 🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
आजचा व्हिडिओ खुप छान झाला झाब्रु न जो संदेश दिला त्यातुन खुप काही चांगल शिकण्या सारख आहे पण गुरुजी या शकुनी मामा च शिवल्या च खादोडे च काम काढा एकदाच नाही त हा विषय तरी बाहेर आणा तसा या माहिती साठी एक पुरावा त आहे च काशा कळुद्या नलु आणि शांताराम ले पुर्ण गावाला नलुच लग्न खादोडे सोबत करणार म्हणून पण नाही गुरुजी मामा न कॅश खादोडे कडून आणली का नाही शांताराम म्हणे शांताबाई ले त्वा भाऊ इकडुन पंचवीस हजार ने ते तवा कुठी वर्ष दोन वर्षान पन्नास देते मग हे कॅश मामा जवळ आली कुठुन नक्कीच खादोडे चा हात आहे
🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏
शकुनी मामा ले बत्ती दया सर......❤❤❤❤
आला बावा व्हीडीओ एकदाचा 😊😊
Jhabru aur nallu ki shaadi❤❤❤
Jhabru aur nallu ki shaadi