प्रतिमाला दिलेले वचन मोडून पूर्णाईने सायलीला दिली तन्वीची जागा Tharla tar mag next episode review

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 июл 2024
  • ठरलं तर मग मालिकेत प्रतिमाला दिलेले वचन मोडून अखेर पूर्णाईने सायलीला दिली तन्वीची जागा.पुढे काय घडणार ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत.
    #tharlatarmag
    #marathinati

Комментарии • 4

  • @ajaykulkarni5977
    @ajaykulkarni5977 3 дня назад +13

    पूर्णा आजीने एकदा प्रियाला ( तन्वी ले ). घराची सर्व दरे बंद केल्यावर आता तिला परत प्रतिमेला दिलेले वचन कशाला पाळायला पाहिजे ? प्रियाशी लग्न झालं तर सायली वर अन्याय होईल.❤❤❤❤❤

  • @geetanjalidangat9801
    @geetanjalidangat9801 2 дня назад

    आज काय भाजी, उद्या काय नाश्ता?खायचे चोचले

  • @archananagdeve3858
    @archananagdeve3858 3 дня назад +4

    अर्जून ची बायको तर होऊ दया पहिले

  • @geetanjalidangat9801
    @geetanjalidangat9801 2 дня назад

    Boaring zaali serial