सुस्वर रूपाचा अभंग - बुवा विजय परब । पखवाज - माऊली सावंत । Doublebari
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- मुंबई भजनी यूट्यूबर्स आयोजित भजन । बुवा श्री विद्याधर चोरघे विरुध्द बुवा श्री विजय परब । पारंपारीक डबलबारी । पखवाज - पंडित श्री माऊली सावंत । Doublebari
#doublebari #premanandalahari #bhajan
कोकण आणि भजन
Kokan Ani Bhajan
Konkan Ani Bhajan
Omkar Joil
असेच अभंग भजने ऐकण्यात समाधान आनंद मिळतो धन्यवाद सर्वांचे
Shri Suresh patole buva pahat aahot ,ahmi bhagy van aahot ,ahmala he Brahm पहावयास मिळाले ,विजय गुरुजी आपले दर्शन झाले ,गात रहा,very good all this,
बुलंद आवाजाचा बादशाहा ❤
सुंदर गायन माऊली 🙏जय हरी 🙏
Khup chan Bhajan buva
Paruram buva chi aathavn aali
तुमचे भजन ऐकत राहावंसं वाटतं छान दंडवत.
अप्रतिम नादखुळा
शेवटी जुनं तेच सोनं.अप्रतिम भजन👌👌👌💐🌹💐🌹🙏
Aamchi devgadchi mauli mst buwa ❤💐🙏👌❤💐
अप्रतिम भंजन. मन प्रसन्न झाले
कदम बुवाची बरोबर कोणी नही करू शकत
अशी भजन ऐकली कि मन तृप्त होते 😊 खुप छान वाटल अश्या बाऱ्या परत चालू झाल्या पाहिजेत माऊली ❤
माऊली खूप सुंदर गायन जुने भजनाचे दिवस आठवले पांचाळ बुवा ची भजने
Apratim Khupch chaan
अप्रतिम
खुप छान सादरीकरण माऊलींच
अप्रतिम रुपावली. सादरीकरण ❤
अप्रतिम माऊली 👍👌👌👌
❤❤❤❤❤
अशा प्रकारे आपण आपल्या देवासाठी भजन केलं देव आहे असे वाटते, आणि आताची भजनी मंडळी एकत्र अब्रू काढतात , मनोरंजन म्हणून करतात,,, देव म्हणाला तूझा तूच ठरवतो ,तर माझ नांव नको घेऊ ,
अप्रतिम गायण
अप्रतिम गायन पारंपारिक बा रीचे सुंदर ता आज दिसून आली धन्यवाद दोन्ही बुवा ना शुभेच्छा
❤❤❤❤❤
🙏
Lahan panichi aathvan zali
Khup chan pn Pakhwaj cha aawaj thoda jast zhala aahe
कान तुपत झाल
Doesn't listen properly words