महायुती निवडून आली पाहिजे बाळासाहेबांचा सैनिक श्री शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे. संयमी माणूस कोर्टा तर्फे चिन्ह सर्व काढून घेतल्यावर त्या माणसाने शाखा काढून घेतल्या नाहीत त्यामुळे मराठी मुलांची आपसात डोकी फुटली नाहि.. रस्त्यावर कंटेनर मध्ये शाखा काढल्या. त्यांना सलाम
हिंदू जागा हो रे आपले सण साजरे करायला पाहिजे ना आणि मुंबई करांनी मविअ एकही आमदार निवडून येणार नाही याची काळजी घ्यावी तरच मा हिंदू सम्राट मा बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली असेल नाही तर हिंदू समाज मुंबई मराठी माणुस बाहेर जाईल लक्षात ठेवा मराठी मुंबई करानो जय श्री राम जय शिवराय जय महाराष्ट्र जय एकनाथ जय देवा जय देवेंद्र भाऊ हिंदू समाज बांधवांना न्याय मिळवुन दे 2:57
कुलकर्णी साहेब,खूपच छान समजावून सांगता बाळासाहेबांचे झाडून सर्वच अनुयायीयांनी जर सुरवातीलाच अशी भूमिका घेतली असती तर चित्र पालटले असते का? उद्धव ठाकरेंनी आजूबाजूला गोळा झालेली वा जमवलेली, मंडळी त्यांच्या अधःपतनाला कारणीभूत आहेत का?
ज्या ठिकाणी शिवसेना शिंदे गट विरोधी मनसे अशी लढत आहे, तेथील मतदारांनी कोणाला मत द्यावे? दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी आहेत,म्हणून विचारले. मत विभागणीचे काय?
महाराष्ट्र भगवा तर हिंदुस्तान भगवा भारत भगवा तेंव्हा आदरणीय महाराष्ट्रवासियांनो मतदान फक्त हिंदुंचे रक्षण करणाऱ्यांनाच करा.भाजपाचे पुढील पाच वर्षे स्थिर सरकार स्थापन करण्यास भरघोस मते घाला.हिंदु विरोधीना हद्दपार कराच..
महायुती निवडून आली पाहिजे बाळासाहेबांचा सैनिक श्री शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे. संयमी माणूस कोर्टा तर्फे चिन्ह सर्व काढून घेतल्यावर त्या माणसाने शाखा काढून घेतल्या नाहीत त्यामुळे मराठी मुलांची आपसात डोकी फुटली नाहि.. रस्त्यावर कंटेनर मध्ये शाखा काढल्या. त्यांना सलाम
हिंदू जागा हो रे आपले सण साजरे करायला पाहिजे ना आणि मुंबई करांनी मविअ एकही आमदार निवडून येणार नाही याची काळजी घ्यावी तरच मा हिंदू सम्राट मा बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली असेल नाही तर हिंदू समाज मुंबई मराठी माणुस बाहेर जाईल लक्षात ठेवा मराठी मुंबई करानो
जय श्री राम जय शिवराय जय महाराष्ट्र जय एकनाथ जय देवा जय देवेंद्र भाऊ हिंदू समाज बांधवांना न्याय मिळवुन दे
2:57
प्रचार हा राजकीय पक्षांना आहे. माध्यमातून विचार मांडता येतात. समजुन ध्या. धन्यवाद
2019 पासून उद्धव ठाकरे आणि त्यांची शिल्लक सेना ज्या पद्धतीने वागत आहेत, ते पाहता प्रत्येकाने भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला मतदान केले पाहिजे.
JAY SHRI RAM 🙏🏻
जनाब उध्वस्त यांच्या हुजऱ्यांना सेना म्हणणे सुद्धा पाप आहे 😡 सेनेचे कार्यकर्ते फक्त हिंदु धर्मासाठीचं लढणार 🚩 जय भवानी जय शिवराय 🚩
कुलकर्णी साहेब,खूपच छान समजावून सांगता बाळासाहेबांचे झाडून सर्वच अनुयायीयांनी जर सुरवातीलाच अशी भूमिका घेतली असती तर चित्र पालटले असते का? उद्धव ठाकरेंनी आजूबाजूला गोळा झालेली वा जमवलेली, मंडळी त्यांच्या अधःपतनाला कारणीभूत आहेत का?
ज्या ठिकाणी शिवसेना शिंदे गट विरोधी मनसे अशी लढत आहे, तेथील मतदारांनी कोणाला मत द्यावे? दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी आहेत,म्हणून विचारले. मत विभागणीचे काय?
नमस्कार आपण अतिशय वस्तूस्थिवर आधारित परीस्थितीच वर्णन केले आहे. व्यक्ती नाही विचार महत्त्वाचे? 🎉🎉🎉🎉🎉🎉
Saheb mast bolalat ata hinduni jag vhav jay bhavani jay shiwaji
महाराष्ट्र भगवा तर हिंदुस्तान भगवा भारत भगवा तेंव्हा आदरणीय महाराष्ट्रवासियांनो मतदान फक्त हिंदुंचे रक्षण करणाऱ्यांनाच करा.भाजपाचे पुढील पाच वर्षे स्थिर सरकार स्थापन करण्यास भरघोस मते घाला.हिंदु विरोधीना हद्दपार कराच..
आता उस्मान सेना तर नाही झाली?
हा व्हिडिओ थोडा आधी यायला हवा होता . सर्वांपर्यंत पोहोचायला वेळ लागतो
अरविंद जी नमस्कार,
खानग्रेस व शपा चा नविन ❌"BITCOIN"❌ घोटाळा वाया दुबई या विषयावर तत्काळ विडियो बनवा 🎤 📢 🔈📣
प्रचार बंद आहे.
त्यांना कळते कधी कुठे काय बोलावे अनुभव आहे
तूला देणार हे नक्की.