हे सोंग एवढं जबरदस्त आहे ना. कि काय सांगू यार किती वेळा आयकल तरी मन नाही भरणार. संजना आणि रोशन नी खूप सुंदर गायलं आहे. दोन्ही कलाकारांनी खूप चांगल्या प्रकारे ऍक्टिंग केली आहे. साक्षी एक नंबर 👌 सर्वच खूप छान झाल आहे 👌👌
मी आता पर्यंत कोणत्याच साँग ला कमेंट्स नाय केली पण............. मयुर आणि पूर्ण टीम सुंदर रित्या साँग प्रदर्शित केले आहे , प्रत्येक बाजूने साँग म्हणजेच स्टोरी, लिरिक्स, शूट, अक्टिंग मस्त,, रोशन आणि संजना खुप सुंदर रित्या साँग सिंगिंग झालं आहे , खर सांगु मयुर भावा तर मला personly हे साँग खुप आवडलं 💝💝💝
काय ते डोंगर...काय तो निसर्ग...काय तो झरा.... गाना आहे फारुच बरा.... खूपच छान गाण्याचे बोल#कलाकाराचा अभिनय#संगीत#निर्देशन अति सुंदर..सर्व टीम ला शुभेच्छा
So Supperb SONG.....❣️❣️❣️🔥 Mayur dada🙏🏻... 🔥 Fire हे...... एकदम झक्कास सोंग खूप मेहनत घेतली आहे ह्या सोंग साठी.... Location खूपच खूप भारी आहे.... सोंग खूप वेळा ऐकल तर तरी एकावस वाटतेय.... Sakshi ekdam Zakkas Acting...... लवकरच million hoil he SONG 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻... पुढच्या Song साठी खूप खूप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🤗😊.....
सोंग लाजवाब म्युझिक खतरनाक गाण्याची चाल सुपर सिंगर एकच नंबर आणी आवाज तर लय भारी स्पेशल संजनाचा डान्स अक्टिंग व्हिडिओग्राफी & एडिटिंग संगळा सुपर डूपर हिट पण वारावर राणी तुला मीला मी यीन ही लाईन मध्ये मिस्टेक आहे असं वाटतं बाकी सगळं लय भारीच आहे बॉलिवूड पण फेल
नांगराचा राजा मी अन तु डोंगराची राणी...ह्या शब्दा वरून समजते की गीतकार खूप strong आहे..खूप दिवसांनी पालघर मधून fill good आला..costume 1नंबर.singinig &music high level...pic shooter great cinematography...actors chemistry high level...direction very natural ...balance with mood...
काय झाडी ,काय डोंगर ,काय गाणं, काय.पालघर जिल्हा,शेवटी आदिवासी बांधव एकदम ok मध्ये , गाण्याच्या सर्व टीम ला माझ्याकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐
गाणं एकदम काळजाला भिडणार आहे,ऐकायला खूप भारी वाटतं ❤️ ॲक्टिंग लय भारी भाऊची आणि ताईची गाण्यानुसार आणि तालानुसार गायन एकदम कसं ok मध्ये 👍👍👍लय भारी👍👍🙏❤️❤️
खुपच भारी गाणं आहे😘😘😍😍😊😊अप्रतिम शब्दरचना आहे😍😘😘कानाला मोहून टाकणारा रोशन चा आवाज, संजना ताई चा आवाज 😍😘💓...अप्रतिम अभिनय साक्षी 😎RK ची म्युझिक कडक🎼🎼🎼🔥🔥🔥
तरुण मनातील भावना ओळखून त्या भावना प्रत्येक्षात गाण्यात उतरवणं आणि तेच गाणं काळजाला भिळतं, गाण्यात कलाकार प्रत्येक्षात आपण आहोत, असा भास होतो, खुप छान गाणं आहे,
रोज भरपूर गाणी येतात आणि जातात पण काही गाणी मनात घर करून राहतात हे गाणं देखील तसंच आहे... सगळ्यांच्या मनावर राज्य करेल... गाण्याचे बोल खुप छान आहेत मयुर नावाची माणसं असतातच creative 😜 2.10 स्टेप एक नंबर 🥰
काही तरी नवीन taste हया गाण्यात आहे , प्रेक्षकांना नवीन काही तरी हवं असतं त्या मानाने ह्या गाण्याने प्रत्येकाचं मन जिकल ❤️ खूप खूप अभिनंदन पूर्ण team che 👏🏻 अश्याच पद्धतीचे गाणे प्रेकषकांपर्यंत पोहचू द्या 😊🔥👍🏻
एक अप्रतिम गाणे ऐकायला मिळाले.....आवाज खूप सुंदर आहे दोन्ही सिंगर चा....कलाकार उत्तम आहेत.....निसर्गरम्य वातावरणामध्ये गाणे शूट केले आहे खूप छान वाटतेय गाणे पहायला.....
दादा सर्वप्रथम तुमच्या सर्व टीम ला शुभेच्छा ।। आणि ज्याने पण हे गाणं रचलं । अप्रतिम आणि गण्यामधी जीव टाकला ते सिंगर । धन्यवाद आता पहिल्यांदा मला मनापासून गाणं आवडलं
पालघर जिल्ह्यातील आदिवासी कलाकारांनी एक वेगळीच ओळख करून दिली आहे.पालघर जिल्ह्याचा चेहरा आहात तुम्ही!असीच खूप सुंदर सुंदर गाणी बनवा.नवीन गाण्यासाठी सर्वांना शुभेच्छा!
सर्वात सुपर हिट साँग आहे , दिवसातून किती वेळा ऐकायला लागलं तरी कंटाळा येत नाहीं , खूपच छान असे आदिवासी साँग आहेत . पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. 💯🌿🥰
What a song👌👌👌
नेहमीच्या सोंगपेक्षा काहीतरी वेगळे ऐकायला भेटले. सुंदर सोंग आहे तेवढीच सुंदर ऍक्टींग👌👌nice Mayur & Sakshi
Ha bhai
Thank you bro😇🙏
Hii
आख
Bhava English yet nahi tr marathi madhun comments kelis tari chalel 😂 undstood
खुप सुंदर गान आहे mast mayur bhava Beautiful song 😍🥰🥰😍🥰🥰🥰
Thanks bro😇🙏
हे सोंग एवढं जबरदस्त आहे ना. कि काय सांगू यार किती वेळा आयकल तरी मन नाही भरणार.
संजना आणि रोशन नी खूप सुंदर गायलं आहे.
दोन्ही कलाकारांनी खूप चांगल्या प्रकारे ऍक्टिंग केली आहे. साक्षी एक नंबर 👌
सर्वच खूप छान झाल आहे 👌👌
Thanks Big brother 🥰🥰🙏🙏🙏🙏
Hii
@@kumard.s.g.8208 in
@@kumard.s.g.8208jbbb ..
मी आता पर्यंत कोणत्याच साँग ला कमेंट्स नाय केली पण.............
मयुर आणि पूर्ण टीम सुंदर रित्या साँग प्रदर्शित केले आहे , प्रत्येक बाजूने साँग म्हणजेच स्टोरी, लिरिक्स, शूट, अक्टिंग मस्त,, रोशन आणि संजना खुप सुंदर रित्या साँग सिंगिंग झालं आहे , खर सांगु मयुर भावा तर मला personly हे साँग खुप आवडलं 💝💝💝
Thanks suru bro🥰🙏🥰🥰🥰🥰🥰
Ek no. Mayur bhava❤️❤️ kadkkkkk story and shoot bhari jhaley bhari💯💯
😍🥰😘
Kya bat he bhai hiladala
Kdkkkkkkkkk
Kdk songs na..
काय ते डोंगर...काय तो निसर्ग...काय तो झरा.... गाना आहे फारुच बरा.... खूपच छान गाण्याचे बोल#कलाकाराचा अभिनय#संगीत#निर्देशन अति सुंदर..सर्व टीम ला शुभेच्छा
Thank u 🥰🥰🙏🤗🤗🤗🤗🤗😆😆😆
Nice song dada 🔥💥😍
#swapnilpagi
So Supperb SONG.....❣️❣️❣️🔥
Mayur dada🙏🏻...
🔥 Fire हे...... एकदम झक्कास सोंग खूप मेहनत घेतली आहे ह्या सोंग साठी.... Location खूपच खूप भारी आहे....
सोंग खूप वेळा ऐकल तर तरी एकावस वाटतेय....
Sakshi ekdam Zakkas Acting......
लवकरच million hoil he SONG 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻...
पुढच्या Song साठी खूप खूप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🤗😊.....
Thanks Hero 🥰🙏
Bhai ky song ahe ek no record todla tu 🔥🔥🔥
सर्वात सुंदर गान आहे. मस्त ,
🫡🫡🫡
10 M view पहिजे.
Chutiya nay na milat tu lavdya 10m
सोंग लाजवाब
म्युझिक खतरनाक
गाण्याची चाल सुपर
सिंगर एकच नंबर आणी आवाज तर लय भारी स्पेशल संजनाचा
डान्स अक्टिंग व्हिडिओग्राफी & एडिटिंग संगळा सुपर डूपर हिट
पण वारावर राणी तुला मीला मी यीन
ही लाईन मध्ये मिस्टेक आहे असं वाटतं
बाकी सगळं लय भारीच आहे बॉलिवूड पण फेल
Varyavr ran dul.. Mila me yen tul.. 💟
Acting perfect keli aahe mast ... Johar
Nice Roshan ravte dada
Best singer तर
तुच आहेस भावा
आताचा
30 Vela aaik la song bhava ♥️🔥
25 वेळा हे song बघितलं 👌 खूप छान आहे
Yesish lagin kr bc
Khari ka ?
Lay bhari Bhava 🔥
नांगराचा राजा मी अन तु डोंगराची राणी...ह्या शब्दा वरून समजते की गीतकार खूप strong आहे..खूप दिवसांनी पालघर मधून fill good आला..costume 1नंबर.singinig &music high level...pic shooter great cinematography...actors chemistry high level...direction very natural ...balance with mood...
Thank u so much for all observation & guidance 😇🙏
Kdkk bhaii song,🤙✨❤️
आतापर्यंतच आदिवासी गाण्यातील सर्वात चांगलं गाणं 😊👍❤️ खूप आवडलं
Thanks bhau😃😃😃😁😍😍😍
Adivasi sabape 👍👍
Bharrrrri
Khupch chan gana ahe
Acting khupch bhari....mayur ravte sakshi dogare..
Roshan sanjana singing mast.....
Thanks 🙏🤗
Ek nabar Aahe song ❤️😘😘😘😘
काय झाडी ,काय डोंगर ,काय गाणं, काय.पालघर जिल्हा,शेवटी आदिवासी बांधव एकदम ok मध्ये , गाण्याच्या सर्व टीम ला माझ्याकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐
Kdddk na bhai log 🤘
गाणं एकदम काळजाला भिडणार आहे,ऐकायला खूप भारी वाटतं ❤️ ॲक्टिंग लय भारी भाऊची आणि ताईची गाण्यानुसार आणि तालानुसार गायन एकदम कसं ok मध्ये 👍👍👍लय भारी👍👍🙏❤️❤️
Thank you bhai🤗🙏🤗🤗🤗🥰🥰🥰
खुपच भारी गाणं आहे😘😘😍😍😊😊अप्रतिम शब्दरचना आहे😍😘😘कानाला मोहून टाकणारा रोशन चा आवाज, संजना ताई चा आवाज 😍😘💓...अप्रतिम अभिनय साक्षी 😎RK ची म्युझिक कडक🎼🎼🎼🔥🔥🔥
Nice song
એક નંબર ભાયા
नांगराचा राजा ... डोंगराची राणी... भारीच.. खत्री
Hov ra 1no 🔥
South songla takkar denare song ahe ani acting pan khupach mast Mayur , sakshi
Dhanyavaad bandhu🙏😇
तरुण मनातील भावना ओळखून त्या भावना प्रत्येक्षात गाण्यात उतरवणं आणि तेच गाणं काळजाला भिळतं, गाण्यात कलाकार प्रत्येक्षात आपण आहोत, असा भास होतो, खुप छान गाणं आहे,
Supppp khup kami milte ase song aaikayla mumbai kar aadivasi 👌👌👌👌👌👌
Osm act
Nice singing Roshan
Hard act Sakshi
Nice Videography
Kadk song yaar👌👌👌
रोज भरपूर गाणी येतात आणि जातात
पण
काही गाणी मनात घर करून राहतात
हे गाणं देखील तसंच आहे...
सगळ्यांच्या मनावर राज्य करेल...
गाण्याचे बोल खुप छान आहेत
मयुर नावाची माणसं असतातच creative 😜
2.10 स्टेप एक नंबर 🥰
Yep🤗🤗🤗🤗
Kadakk
Mayur chi kamal n RK 👑chi Dhamal...2nhi Gajat..ahe ata palghar madhe.. 😉
सुपर सोंग भाई
Kdk na bhai.👍
Ek nambar na
काही तरी नवीन taste हया गाण्यात आहे , प्रेक्षकांना नवीन काही तरी हवं असतं त्या मानाने ह्या गाण्याने प्रत्येकाचं मन जिकल ❤️ खूप खूप अभिनंदन पूर्ण team che 👏🏻 अश्याच पद्धतीचे गाणे प्रेकषकांपर्यंत पोहचू द्या 😊🔥👍🏻
Thanks bhau😇🥰
खूप सुंदर सोंग आणि ackting सुद्धा
एक अप्रतिम गाणे ऐकायला मिळाले.....आवाज खूप सुंदर आहे दोन्ही सिंगर चा....कलाकार उत्तम आहेत.....निसर्गरम्य वातावरणामध्ये गाणे शूट केले आहे खूप छान वाटतेय गाणे पहायला.....
Thank u bhai 😇😇
खरच आता परत सर्वात छान आणी भारी song
खूपच सुंदर गीत आहे, अक्टिंग पण एकदम भारी आहे,आणि साँग पण मस्त लेख केला आहे , सुट पण सुंदर रीतेने घेतला 👍👍👍👍 पुढील वाचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
Kadak 🔥
Aag lavali aahe market madhe tumhi aata mayur dada very nice song
Osam creativity suprb 🤘🏻🤘🏻🤘🏻
खूप सुंदर सोंग आहे मन भरून येतेय
काहीतरी वेगळे बघायला मिळतेय या सोंग मध्ये आणि छान ऍक्टिंग दोन्ही कलाकारांनी केलेय उत्तम कामगिरी ❣️❣️❣️❣️
Thank u so much 🥰🙏🙏🤗🤗🤗
Ek nomber song aahe khup khup aavadal ,aani mast jodi sobhate.....
Thank you bhau😇🙏
दादा सर्वप्रथम तुमच्या सर्व टीम ला शुभेच्छा ।। आणि ज्याने पण हे गाणं रचलं । अप्रतिम आणि गण्यामधी जीव टाकला ते सिंगर । धन्यवाद आता पहिल्यांदा मला मनापासून गाणं आवडलं
Thanks bhau😇😇😇🙏🙏🙏
Khub chhan
Super Yaar💖🌎💫🥀✨🍁😘
पालघर जिल्ह्यातील आदिवासी कलाकारांनी एक वेगळीच ओळख करून दिली आहे.पालघर जिल्ह्याचा चेहरा आहात तुम्ही!असीच खूप सुंदर सुंदर गाणी बनवा.नवीन गाण्यासाठी सर्वांना शुभेच्छा!
Thank you 🙏😇🥰🙏
Music industry will be next level 🔥
पालघर जिल्ह्यातील कलाकार आता मागे वळून पाहणार नाहीत....त्यांनी कलात्मक दुनियेचा यशस्वी रस्ता ओळखला आहे!ते कलावंत पर्वताच्या उंच शिखरावर पोहचणारच!!!!
@@mayurravtemusic7689
L
@@mayurravtemusic7689 ka
Osm bhava ❤️
Nice acting, nice song gavthi tadka jabardast apli saskruti apla abhiman
Bole to Hard he bohot 🔥🔥❤️❤️❤️
Nice song Mayur Bhava..Pic shooter on fire 🔥 shoot, edit kdk 👍 Roshan, RK & team ☝️❤️
Thanks bhai 🥰🙏🥰🥰😇😇
Kadak fire😉
पालघर जिल्ह्यातली आदिवासी गाण्याचं tv वर channel available झालं पाहिजे.😘👍
Ho nakki zala pahije channel
❤❤
Wa wa nice
Verry nice song
Wawa Bhai jaan yaar ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️💙💙💙
Atul Dada 👏
Song direction is superb 😍.
Song nd acting pn khup chan ahe....👌👏👏
Overall 💯🥳
👍👏
🎶🎶🎶🎶आणि 🎥..... 👌👌👌
Khup chan gaan ahe
काहीतरी वेगळं आणी खूप चांगल👌
असं काय आहे हे गाण्यात एकूण सुदा विसरता येतच नाहीत खुप छान songs aahe खुप खुप आवडलं मलातर पुडच्या वाट चलीस खुप खुप शुभेच्छा mayur dada
Sanjna ravte cha aawaj ❤️❤️❤️
Ek no bhava ...Khup sundar Man bharun jat... Ati sundar
सर्वात सुपर हिट साँग आहे , दिवसातून किती वेळा ऐकायला लागलं तरी कंटाळा येत नाहीं , खूपच छान असे आदिवासी साँग आहेत . पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. 💯🌿🥰
Bhai Tera gana #superduperHIT he
👍👍👌🎤1 नंबर गान दादा कीती वेळा एकयल तरी कमीच लवकरच तुमच गान पालघर जिल्ह्यात फेमस होईल पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा दादा🎤👌👍👍🙏🙏
Nice sakshi dhongar chan mast aavdele jyam
Ek no.1111111🔥🔥🔥🔥🤟🤟
😎Ak number song Dadu....😘😍💟😇💫✨🤟😎🔥🤟🥳🥳🥳🙌🙌🙏
Mala khup aavdal song he mast aahe 🤩❤😍
1 nubar bro
Sanjana tai tumcha aavajat khup godava aahe nich roshan tuja aavaj no 1
To 10 madhe no 1 la aahe he song very nice 👍 song ♥️ 👌
Kahi Tari vegal aayakala bhetl aani geet khup Chhan gayale aahe
Thank u bhai😇😇
nice song bhau 🏹🇦🇹🏹
mast song ahe
Bhari song kadak 😍👌👌
Zhakas video Bari song
आज पालघर जिल्ह्यामध्ये कलाकारांचे कुठेच कमी नाही नवनवीन कलाकार येतायेत खूप छान जोडीचे अभिनंदन
Thanks dada😇
@@mayurravtemusic7689 1namber
Ek number 🔥🔥
Khupch sundar 👌👌👌
वारली भाषेत बेस्ट 👌सोंग... व बयूटीफुल👌 कोकण निसर्ग... बेस्ट कलाकार
Thank you 🥰🙏
Khupach sundar song aahe,,,roshn dada aani sanjana tai 👍👍👍👍
अप्रतिम अभिनयासहीत Stori डिरिक़्शन मस्त केलाय ऐक खरपडे कुळपरीवातील हिरा नक़्कीच चमकेल अजुन कामाला वाव दे कामगिरी आवडली🤘
Kdk
New record hoil song cha....✌️❤️
Ekdam zakkasch...Song...Acting...Nature...🤟🤟🤟
...........(कस सांगू कळतच नाय )...👌
Khup mast song ahe
Supar ba
Khup chhan👌 ek number 👌👌
🔥🔥🔥