आपण खूप ज्ञानी आहात हे मला बोलण्याची गरज नाही तरी पण मला जो अनुभव आला आहे आपण भगवान बाबाच्या पावलावर पाऊल ठेवून समाजाला अमृताचा रस पाजत आहात ज्यांना मिळाला हे नशीबवान झाले ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला प्रसाद दिलेला आहे तो प्रसाद असाच भगवान बाबांच्या कृपेने सर्वांना मिळो अशी मी विठ्ठल चरणी प्रार्थना करतो🙏
राम कृष्ण हरी महाराज, ज्ञानेश्वरी जेव्हढी ऊच्च कोटीची! ज्ञानेश्वर महाराजांचे दिव्य ज्ञान शब्द नव्हे जणू रत्न! समजण्याची योग्यता अन समजाऊन सांगण्याची हातोटी तेव्हड्याच सुंदर शब्दामद्ये ताकदीनं ऊभ करण्याची माऊली आपली तळमळ अप्रतिम !अवर्णिय❤🎉
ज्ञानोबा तूकाराम शास्त्रीजी सप्रेम नमस्कार , आपन वयाने ज्येष्ठ आहात , परंतु तुम्ही प्रवचन ज्या प्रेमल निर्मल अंतकरनाने सांगता ना, त्याच्यामुले तुम्ही आमच्यासाठी गुरवर्य ही आहात आनी हक्काचे चानाक्ष गुरुबंधु ही आहात, एक मजबूत चानाक्ष हुशार खमके आहात, आपल्यासाठी उपाधी नावाचा शब्द नाही इतका तुमचा सद्ध्याचा अधिकार आहे, सप्ताह ला जेवढा खर्च होतो ना तेवढया खर्चात होस्पीटल होईल ही परंतु,सप्ताहा मध्ये जो उपचार मीलतो ना तो उपचार हॉस्पिटल मध्ये मिलु शकत नाही, मोजताच येनार नाही इतक्या मोठ्या दर्जा चा संप्रदाय आहे माझा, बर का शास्त्री जी अमृताचा कंदमूला सखा माझा पांडूरंग, जगातल्या कुठल्याच देशात आनी विद्यापीठात हे अस लोन्यासमान अमृता समान इतक उच्च तत्त्वज्ञान ऐकायला मिलत नाही, मनात लोभ आहे की निस्वार्थ ह्याच्यावरुनच कर्माच फल मिलत असत,
आपलें प्रवचंन खुप छान आहे आपला अनुभव खूप आहे , आपल्याल्या माऊली बोलवत् आहे त्या मुळे तुम्ही ते तुम्ही पैशा साठी विकू नका. आपल नाव आज पूर्ण महाराष्ट्रात असेल पण ते किती दिवस राहणार यालाही महत्व आहे .त्या मुळे तुम्ही विचार करा .
🙏🙏🙏 प्रणाम शास्त्रीजी ज्ञानेश्वरी ची प्रत्येक ओवी अर्थ व परमार्थ दोन्ही रूपात जाणून घ्यायची इच्छा आहे. मी मुंबई येथे राहते. व सद्य परिस्थितीत बाहेर जाऊन शिकणे शक्य नाही. Online शिकवणारे कोणी आहेत का? कृपया सांगावे 🙏 आभार.
आळंदी येथे जाऊन जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची सार्थ ज्ञानेश्वरी घ्या ताई विकत आणि वाचन चालू करा, माऊली स्वतःहून कृपा करतील आणि अर्थ समजवतील. (RUclips vr pn Dnyaneshwari che khup प्रवचन आहेत ते ऐका)
आपण खूप ज्ञानी आहात हे मला बोलण्याची गरज नाही तरी पण मला जो अनुभव आला आहे आपण भगवान बाबाच्या पावलावर पाऊल ठेवून समाजाला अमृताचा रस पाजत आहात ज्यांना मिळाला हे नशीबवान झाले ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला प्रसाद दिलेला आहे तो प्रसाद असाच भगवान बाबांच्या कृपेने सर्वांना मिळो अशी मी विठ्ठल चरणी प्रार्थना करतो🙏
राम कृष्ण हरी
आदी अनंत माउली सद्गुरू संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज की जय
सब संतन की जय 🙏
अप्रतिम बुध्दी मता
सुंदर
परमेश्वराचीच कृपा खूप खूप सुंदर सुंदर
राम कृष्ण हरी महाराज, ज्ञानेश्वरी जेव्हढी ऊच्च कोटीची! ज्ञानेश्वर महाराजांचे दिव्य ज्ञान शब्द नव्हे जणू रत्न! समजण्याची योग्यता अन समजाऊन सांगण्याची हातोटी तेव्हड्याच सुंदर शब्दामद्ये ताकदीनं ऊभ करण्याची माऊली आपली तळमळ अप्रतिम !अवर्णिय❤🎉
खूप सुंदर प्रवचन माऊली 👌💐🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏
शब्द नाही बोलायला
राम कृष्ण हरी 🙏🚩
Ram Krishna Hari maharaj 🙏🏿🙏🏿🚩
Jai jai Ram Krishan hari jay namo nayshware Guru Mauli ki jai ❤❤❤❤
ऐकतच ऐकतच खूप सुंदर 🙏🙏
खूप सुंदर रीतीने समजाऊन सांगता,
धन्यवाद
ज्ञानोबा तूकाराम शास्त्रीजी सप्रेम नमस्कार , आपन वयाने ज्येष्ठ आहात , परंतु तुम्ही प्रवचन ज्या प्रेमल निर्मल अंतकरनाने सांगता ना, त्याच्यामुले तुम्ही आमच्यासाठी गुरवर्य ही आहात आनी हक्काचे चानाक्ष गुरुबंधु ही आहात, एक मजबूत चानाक्ष हुशार खमके आहात, आपल्यासाठी उपाधी नावाचा शब्द नाही इतका तुमचा सद्ध्याचा अधिकार आहे, सप्ताह ला जेवढा खर्च होतो ना तेवढया खर्चात होस्पीटल होईल ही परंतु,सप्ताहा मध्ये जो उपचार मीलतो ना तो उपचार हॉस्पिटल मध्ये मिलु शकत नाही, मोजताच येनार नाही इतक्या मोठ्या दर्जा चा संप्रदाय आहे माझा, बर का शास्त्री जी अमृताचा कंदमूला सखा माझा पांडूरंग, जगातल्या कुठल्याच देशात आनी विद्यापीठात हे अस लोन्यासमान अमृता समान इतक उच्च तत्त्वज्ञान ऐकायला मिलत नाही, मनात लोभ आहे की निस्वार्थ ह्याच्यावरुनच कर्माच फल मिलत असत,
😢😢😢🧼🧼🤣😊
00lpmo0000😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Jay hari maharaj ❤❤❤❤❤
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹🌹.
राम कृष्ण हरी माऊली
💐🌹जय गजानन माऊली🌹💐🚩
राम कृष्ण हरी
शास्त्री महाराज तुम्ही खूप हुशार आहात ज्ञानी आहात सर्वांना पटेल अशा भाषेतून तुम्ही सांगता.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤ श्री पांडुरंग हरी माउली ❤ अप्रतिम चिंतन जय जय राम कृष्ण हरी माऊली ❤
भगवान बाबा की जय 🙏
जय हरी माऊली
श्री स्वामी समर्थ
राम कृष्ण हरी 🙏🏻
शास्त्री आपणास आमचा प्रणाम...
माऊली 🙏🙏
🙏 राम कृष्ण हरी माऊली🙏
विठ्ठल 🙏🙏🙏💐💐💐
बाबा ❤
🚩जय भगवान 🙏🏻💐.
माऊली
Jai Jai Ram Krishna Hari ❤❤
Ram kushna hari
Jay Bhagwan
जय भगवान 🚩
Jay bhegvan baba
संतसाहित्य समाजातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपणासारखा महत्माच पाहिजे रामकृष्ण हरी
रामकृष्ण हरि🙏🙏🙏
Khup SunderJay RamkrishnaHari
राम कृष्ण हरी 🙏
❤❤❤❤❤
खुप छान 😊
धन्य महाराज तुम्हाला जन्म देणार आईने🙏🙏
Khup chan🎉🎉
शास्त्री महाराज खूप सुंदर सांगता सर्वांना समजेल असं🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्णा हरी
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
Thanks
Sunder
Ram krishna hari
ll Ram Krishan Hari ll Shastriji Maharaj
आम्ही खुप भाग्यवान आहोत बाबा, तुमच्या सारखे संत आम्हाला लाभले तुमच्या वाणीतुन निघणारा एक एक शब्द ,जसा अमृताचा कल्लोळ...... जय हरी बाबा😊😊
Ram Krishna hare 🙏🙏🌹🌹
Very nice
किती सुंदर प्रवचन💐🙏माऊली.. ते हे माय ज्ञानेश्वरी🙏🙏🙏🙏🙏🙏
आपलें प्रवचंन खुप छान आहे आपला अनुभव खूप आहे , आपल्याल्या माऊली बोलवत् आहे त्या मुळे तुम्ही ते तुम्ही पैशा साठी विकू नका. आपल नाव आज पूर्ण महाराष्ट्रात असेल पण ते किती दिवस राहणार यालाही महत्व आहे .त्या मुळे तुम्ही विचार करा .
माऊली अधिकारी व्यक्ती बद्दल असे बोलू नये
Jay bhagwan baba
Ram Krishna Hari
माउली 🙏❤️😊
तृप्त होऊन गेला जीव
Prmesorachi krupa jai srhari
Pratek vishayche sakhol nadan ahe.
👌👌👌👌
माऊली❤
Background music मूळे खुप छान वाटत ऐकायला...🙏🎼🎵😍
खुप छान
Ram kushn Hari
Sundar
Shastri Tumchi Vani khup God Aahe.
रामकृष्ण हरी माऊली
😊
👌👌🙏
🙏🙏
🙏🙏🙏🚩🚩🚩
Vithal vithal
😊😊
बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी
Jay gurudev
आपण खूप ज्ञानी आहात खूपच छान प्रवचन करता साध्या सोप्या भाषेत धन्यवाद महाराज 🙏🙏
Farsundarsagnthth
Dnyaneshwari kasi vachavi he tumachya mule kalali
25minitat 535viv
Yala bholtat bhagwan baba chi krupa
Babaji mala eka prashanache utter bhetel ka
हे प्रवचन पारगाव येथे झालेले आहे का?
Mo no milel ka
🙏🙏🙏 प्रणाम शास्त्रीजी
ज्ञानेश्वरी ची प्रत्येक ओवी अर्थ व परमार्थ दोन्ही रूपात जाणून घ्यायची इच्छा आहे.
मी मुंबई येथे राहते. व सद्य परिस्थितीत बाहेर जाऊन शिकणे शक्य नाही. Online शिकवणारे कोणी आहेत का?
कृपया सांगावे 🙏 आभार.
आळंदी येथे जाऊन जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची सार्थ ज्ञानेश्वरी घ्या ताई विकत आणि वाचन चालू करा, माऊली स्वतःहून कृपा करतील आणि अर्थ समजवतील.
(RUclips vr pn Dnyaneshwari che khup प्रवचन आहेत ते ऐका)
खूप आभारी आहे 🙏🙏🙏
Far
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
Ram Krishna hari