काळू बाळू लोकनाट्य तमाशात मधील वगनात्यात त्यांनी बऱ्याच भूमिका केल्या आहेत, तसेच विटाबाई नारायणगावकर आणि मंगला बनसोडे यांच्या तमाशा भरपूर भूमिका केल्या आहेत.
हा कलाकार लय भारी आहे पण त्यांची भूमिका पण चांगली आहे मी त्यांना मंगला बनसोडे तमाशा पाहिले आहे खूप दिवस झाले आहे वगनाट्य होते मुंबई ची केळेवाली या वगात काम करताना
तमाशा क्षेत्रातील माझे आवड़ते सोंगाड़े: मा. जयवंत सावलजकर, दादा कोंडके,गुलाब बोरगांवकर, शेखलाल पटेल, रघुवीर खेडकर, मधु कडू, वसंतराव अवसरीकर इत्यादि. पण आता ते व तसे विनोद ना ऐकायला ना पहायला मिलताहेत. असो, जग रहाटी नुसार बदल घड़त आहेत. त्याला सामोरे जान्याशिवाय we have no choice. anyways and Thanks for it. ❤️❤️❤️❤️❤️.
@@ShriGaneshTasgaon हो, या वगनाट्टयाचा विडिओ पहायला नाही मिलाला, पण ऑडियो वर हे वगनाट्टय ऐकले आहे व पुनः पुनः ऐकत असतो. सदरहु वग आणि बतावनीही खूूप आवडली. मुख्यत: बतावनी मधील, श्रीमती मंगलाताई बनसोड़े यानी त्यांच्याच सुमधुर आवाजात गायलेली " छाती भरदार, दंड पिलदार" ही लावणी तर खूूपच आवडली. आभारी आहे. असेच आम्हा पामरांचे मनोरंजन करत रहा. ही पुनः विनंती. आपल्या हया प्रयत्नास भरपूर लाइक्स व यश लाभो हिच सदिच्छा. With ❤️❤️❤️❤️❤️ and thanks again.
अप्रतिम मुलाखत,,,शेखलाल यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच बुद्ध चरणी प्रार्थना
धन्यवाद साहेब ! अजून व्हिडिओ मुलाखत यांची घेणार आहोत. त्यादिवशी त्यांना वेळ नव्हता . घाईगडबडीत मुलाखत घेतली आहे.
या कलावंताने इंदापुर भागात भरपूर खेळ केले.त्यांचे पुढिल जीवन चांगले जावे ही ईश्वर चरणी प्रार्थना.
यांची सोंगाड्या ची कला लय भारी आहे
काळू बाळू लोकनाट्य तमाशात मधील वगनात्यात त्यांनी बऱ्याच भूमिका केल्या आहेत, तसेच विटाबाई नारायणगावकर आणि मंगला बनसोडे यांच्या तमाशा भरपूर भूमिका केल्या आहेत.
Khup Chan kalakar ahet he
मुंबई ची केळवाली वगनाट्य खूप छान भूमिका त्यातील ब्रह्मन लग्न मंगलअष्टका.
खूपच छान मुलाखत घेतली आहे. आपले खुप खुप आभार
Share व्हिडिओ
तमाश्या कलावंताना शुभेच्छा
अतिशय सुंदर मुलाखत
Khupach chan
शेखलाल पटेल यांनी दत्ता महडीक यांचे बरोबर चांगले काम केले होते
Janmathep hi kunkvachi vagnatyat comedy khup mast ahe .
हा कलाकार लय भारी आहे पण त्यांची भूमिका पण चांगली आहे मी त्यांना मंगला बनसोडे तमाशा पाहिले आहे खूप दिवस झाले आहे वगनाट्य होते मुंबई ची केळेवाली या वगात काम करताना
बापू बिरु वाटेगावकर वगनाट्य मध्ये किस्या भूमिका खूपच गाजली
खुप.छान
सुंदर विडीओ
एकदा या कलाकाराची पूर्ण मुलाकत घ्यावी व यू ट्यूबवर टाकावी. आणि तुम्ही त्या कलाकाराला बोलन्याची संधी द्यावी.
खास तुमच्या साठी त्याची मुलाखत उद्या बांबवडे येथे परत घेतोय , त्यावेळी त्यांना वेळ नव्हता , लगेच गण गवळण होती .
Thanks lots sir.
तमाशा क्षेत्रातील माझे आवड़ते सोंगाड़े: मा. जयवंत सावलजकर, दादा कोंडके,गुलाब बोरगांवकर, शेखलाल पटेल, रघुवीर खेडकर, मधु कडू, वसंतराव अवसरीकर इत्यादि. पण आता ते व तसे विनोद ना ऐकायला ना पहायला मिलताहेत. असो, जग रहाटी नुसार बदल घड़त आहेत. त्याला सामोरे जान्याशिवाय we have no choice. anyways and Thanks for it. ❤️❤️❤️❤️❤️.
आमच्या चॅनेलवर चे वगनाट्य पहा , फाशी द्या समाज शत्रूला , शेकलाल आहेत त्यात.
@@ShriGaneshTasgaon हो, या वगनाट्टयाचा विडिओ पहायला नाही मिलाला, पण ऑडियो वर हे वगनाट्टय ऐकले आहे व पुनः पुनः ऐकत असतो. सदरहु वग आणि बतावनीही खूूप आवडली. मुख्यत: बतावनी मधील, श्रीमती मंगलाताई बनसोड़े यानी त्यांच्याच सुमधुर आवाजात गायलेली " छाती भरदार, दंड पिलदार" ही लावणी तर खूूपच आवडली. आभारी आहे. असेच आम्हा पामरांचे मनोरंजन करत रहा. ही पुनः विनंती. आपल्या हया प्रयत्नास भरपूर लाइक्स व यश लाभो हिच सदिच्छा. With ❤️❤️❤️❤️❤️ and thanks again.
Mast
ज्याची मुलाखत आहे त्यांनी जादा
बोलले पाहिजे
ते खूपच थकलेले होते , लगेच त्यांना गण गवळण ला जायचे होते , दुसरा भागात खूप बोलताना दिसतील.
सध्या कुठे आहेत कोणत्याही तमाशा हे च
छाया विरकर वाघेरी
सध्या कुठल्या पार्टीमध्ये आहात
छाया विरकर तमाशा वाघेरी
Songady namshesh hotoy?
बरोबर आहे , म्हणून त्यांना व्हिडिओ च्या माध्यमातून समाजापुढे आणण्याचे काम आम्ही करीत आहोत. धन्यवाद सर.
खूप घाई केली मुलाखत घेताना
ते खूपच थकलेले होते , तेच काहीच बोलनात म्हणून आम्हाला जादा बोलावं लागलं . त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो , दुसरा भाग खुप सुंदर आहे.